Maharashtra Assembly Elections : शिवडीकरांना Raj Thackeray - Uddhav Thackeray एकत्र यायला का हवेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 112

  • @ww2r
    @ww2r 31 хвилина тому +7

    Mumbai ठाकरे ते पण उध्दव ठाकरे साहेब

  • @ganeshpatere311
    @ganeshpatere311 33 хвилини тому +4

    Only uddhav saheb

  • @pavansr6455
    @pavansr6455 Годину тому +23

    कोरोना काळात जी भयानक परिस्थिती गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश मध्ये झाली तशी परिस्थिती भयानक परिस्थिती महाराष्ट्रत झाली नाही आणि याचे श्रेय नक्कीच उध्दव ठाकरे यांना दिले पाहिजे 🙏

  • @JaywantParthe
    @JaywantParthe 2 години тому +31

    आपला बाळा

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Годину тому +16

    Uddhav Balasaheb Thackeray 🚩💯

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 Годину тому +13

    Only Thackeray family

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 Годину тому +21

    कृपया मुंबई कर मशाल उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @Amol2327
    @Amol2327 Годину тому +10

    UBT ✌️💯

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 28 хвилин тому +6

    मी मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️ मनसे पाहिजे आता

  • @keshavsalunkhe6697
    @keshavsalunkhe6697 Годину тому +39

    बाळा नादंगावकर साहेब तुमच्या बद्दल आम्हाला आदर आहे पण मुबंई मधे शिवसेनाच पाहीजे .म्हणुन आमच मत शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे.

    • @kirankesarkar4826
      @kirankesarkar4826 Годину тому +3

      Svatacha paayavar dhonda maarun ghya.... Aso

    • @pravinchachle753
      @pravinchachle753 Годину тому +3

      मनसे ला मत म्हणजे भाजप la मत म्हणून फक्त मशाल

    • @kirankesarkar4826
      @kirankesarkar4826 53 хвилини тому

      @@pravinchachle753 tumhala tumcha vote lakhlaabho

    • @mandarthakur1160
      @mandarthakur1160 51 хвилина тому

      @@pravinchachle753Uddhav Thakrey la vote manje aurangajeb la vote

    • @mandarthakur1160
      @mandarthakur1160 50 хвилин тому

      @@pravinchachle753Sudhara re nahitar bangladesh sarkhi paristhithi hoil

  • @Rushikeshpatil101
    @Rushikeshpatil101 Годину тому +17

    Mashal🚩💯

  • @MA-jy5qk
    @MA-jy5qk 2 години тому +12

    UBT

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 2 години тому +15

    अजय चौधरी,,,,🚩🚩

  • @manjushreerane6908
    @manjushreerane6908 2 години тому +8

    बरोबर आहे

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Годину тому +9

    FAKT. Uddhavaji.

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 34 хвилини тому +2

    तुमचे सगळेच वार्ताहर मनसेला प्रोजेक्ट करायला बघतात. करोना काळात बेस्ट मुख्यम॑त्री म्हणून उध्दव ठाकरे निवडले गेले हे ते लोकाना सा॑गत नाहीत पण घरी होते हे सा॑गतात. म्हणजेच ठाकरे॑ची निगेटीव्ह पब्लीसिटी करतात.

  • @Kaakabaakskshd
    @Kaakabaakskshd 2 години тому +24

    Only udhav saheb❤❤❤❤❤

  • @pavanjadhav5234
    @pavanjadhav5234 2 години тому +33

    Uddav Thakre NX CM

    • @PankajNagare-b5e
      @PankajNagare-b5e Годину тому +1

      @@pavanjadhav5234 हाच आपल्या मराठी लोकांचा संभ्रम आहे आहों आपण बाळासाहेब यांचा फोटो बघून मत देणार पण त्या माननीय बाळासाहेब यांचा शिवसेनेची या उद्ध्वस्त ठाकरे ने मतांसाठी काँग्रेस केली.. मग कुठे गेले बाळासाहेबांचे विचार

    • @SAGAR1876
      @SAGAR1876 Годину тому

      😅😅😅😅😅

    • @PankajNagare-b5e
      @PankajNagare-b5e Годину тому

      @@pavanjadhav5234 फक्त उध्दव नाही जनाब उद्ध्वस्त

  • @pandurangmore6574
    @pandurangmore6574 2 години тому +30

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

    • @PankajNagare-b5e
      @PankajNagare-b5e Годину тому +2

      @@pandurangmore6574 हाच आपल्या मराठी लोकांचा संभ्रम आहे आहों आपण बाळासाहेब यांचा फोटो बघून मत देणार पण त्या माननीय बाळासाहेब यांचा शिवसेनेची या उद्ध्वस्त ठाकरे ने मतांसाठी काँग्रेस केली.. मग कुठे गेले बाळासाहेबांचे विचार

    • @PankajNagare-b5e
      @PankajNagare-b5e Годину тому

      @@pandurangmore6574 हाच आपल्या मराठी लोकांचा संभ्रम आहे आहों आपण बाळासाहेब यांचा फोटो बघून मत देणार पण त्या माननीय बाळासाहेब यांचा शिवसेनेची या उद्ध्वस्त ठाकरे ने मतांसाठी काँग्रेस केली.. मग कुठे गेले बाळासाहेबांचे विचार

  • @jotibamalatwadkar9611
    @jotibamalatwadkar9611 2 години тому +18

    एडवर्टाइज अगोदर बंद करा😢😢

    • @Shinde1999
      @Shinde1999 Годину тому

      20 तारखेपर्यंत सहन करावे लागणार आहे 😢😢😢

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan7 Годину тому +9

    बाळा नांदगावकर, मनसे 🚩🚩

  • @sachinbarge7956
    @sachinbarge7956 Годину тому +2

    6.50 hurt touching...❤️

  • @sandy8391
    @sandy8391 22 хвилини тому +1

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🧡

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 28 хвилин тому

    आपली शिवडी, आपला बाळा 🚩

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog Годину тому +7

    उद्धव ठाकरेंच पाहिजे ह्यांना😂😂😂😂

  • @pravinchachle753
    @pravinchachle753 59 хвилин тому +2

    मनसे मनसे राहिली आहे का भाजप ची सुपारी घेऊन मुंबईत उमेदवार उभे केले आहेत

  • @DivyaKapadiya-z9j
    @DivyaKapadiya-z9j Годину тому +3

    Avinash jadhav raju patil 💯 jinkle pahije

    • @navinchandrabaokar6957
      @navinchandrabaokar6957 40 хвилин тому +3

      फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @BHAUFREE
    @BHAUFREE 2 години тому +15

    *अहो मनसे आली तर रुबाबात जगाला तुमच्या मताला किंमत असेल.*

    • @Digitalcreatorpune
      @Digitalcreatorpune 2 години тому +9

      Binshirt पाठींबा

    • @BHAUFREE
      @BHAUFREE 2 години тому +1

      ​@@Digitalcreatorpune काँग्रेसची हमाली आणि काँग्रेस मागे फरफटत गेलेले

    • @vinayaksatkar5779
      @vinayaksatkar5779 Годину тому

      Soniya chi chatanara chalto ka mg​@@Digitalcreatorpune

    • @pravinmhatre7881
      @pravinmhatre7881 Годину тому +2

      Shakyach nahee

    • @Shinde1999
      @Shinde1999 Годину тому +1

      त्यांचे स्वतःचे मत आहे तुम्हाला काय त्रास आहे 😂😂😂

  • @Hindu-iy3uc
    @Hindu-iy3uc Годину тому +9

    ONLY UDHAV 💪💪🇵🇰🇵🇰

  • @9272magic
    @9272magic Годину тому +3

    UBT next CM 👍🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @CriketTiger
    @CriketTiger 2 години тому +13

    अग आई ती शिवसेना राहिले नाही, मराठी माणसाला अभिमान होतो. तेव्हा बाळासाहेब होते आता राजसाहेब 🚩🚩

    • @rahulmukund
      @rahulmukund Годину тому +1

      त्यांना कोरोना काळात अजय चौधरींनी मदत केलीये तर त्यांचच कौतुक करणार ना?

    • @AAG-eb4bx
      @AAG-eb4bx 56 хвилин тому +1

      गुजरातीकरण नको

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 13 хвилин тому +1

    Shiv Sena mahanaje...Uddhav Thakarenchi Shiv sena

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 30 хвилин тому

    ज्या दिवशी मी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करेल माननीय बाळासाहेब ठाकरे
    २०१९ पर्यंत धनुष्यबाण हे बघून मतदान केले का तर वैर होते काँग्रेस सोबत पण आता
    लोक बोलतात उध्दव ठाकरे शिवसेना हवी ही उध्दव शरद सोनिया ठाकरे यांची शिवसेना आहे आणि आम्ही त्यांना नाही मत करणार

  • @PankajNagare-b5e
    @PankajNagare-b5e 2 години тому +10

    हाच आपल्या मराठी लोकांचा संभ्रम आहे आहों आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो बघून मत देणार पण त्या माननीय बाळासाहेब यांचा शिवसेनेची या उद्ध्वस्त ठाकरे ने मतांसाठी काँग्रेस केली.. मग कुठे गेले बाळासाहेबांचे विचार.... आता तरी जागे व्हा 😢😢😢😢 😊😊 एकदा मनसे ला द्या साथ ❤❤❤

    • @pradiptole
      @pradiptole Годину тому +7

      हसन मुश्रीफ, नवाब मलिक, अब्दुल सत्तार, अजित पवार, जिशान सिद्दकी हे चांगले हिंदुत्ववादी आहेत 😂😂😂

    • @NG67-i9f
      @NG67-i9f Годину тому +7

      अजित पवार चालतो ?? आता तेर राणे चा मुलगा पण चालतो ज्यानी बाळासाहेबांवर घाण आरोप केलेलं !! अंधारे वेर बोलणारे राणे वेर गप्प !! जेवढ्या शिव्या कांग्रेस ला नाही दिल्या त्याच्या १० पाट एकट्या राणे ला दिल्या होत्या😂😂😂😂 !! त्याच्या पोरला साहेबनी कधीच तिकीट दिलं नसते🥲

    • @Shinde1999
      @Shinde1999 Годину тому +5

      हिंदू धर्म संकटात आहे म्हणुन मी MVA आघाडीला मतदान करणार आहे..2014 आधी हिंदू धर्म धोक्यात नव्हता..जय हिंद जय महाराष्ट्र

  • @D123-w
    @D123-w Годину тому +1

    पहले जैसा मुंबई नही रहा अभी तो दारू पीते हैं कोई अपना नहीं सोचते हैं आप ऐसा चल रहा है मैं तो कहना चाहता हूं मनसे आना चाहता हूं किसी को अपने लड़के का भी भरोसा नहीं है क्योंकि अच्छे लोग भी बिखर रहे हैं मनसे आएगा तो सब जान जाएंगे सबको देखने वाला, सबको समझने वाला, पर इन्हें लोग समझते नहीं

  • @DhanajiBalip
    @DhanajiBalip 48 хвилин тому

    Marathi माणसासाठी उध्दव साहेब thhik आहेत

  • @KAMLESHSUTAR78
    @KAMLESHSUTAR78 13 хвилин тому +1

    Bala Nandgoakar Tumhi manus mahnun changle ahat ....pann.... tuncha boss....ahe.....Suparibazzz......🎉

  • @shravanidalvi3331
    @shravanidalvi3331 44 хвилини тому

    मार्केट मध्ये फिरले का फुटपाथ वर बसणारे हेच बोलणार

  • @Dnyaneshwar9887
    @Dnyaneshwar9887 11 хвилин тому

    5:60 उध्दव ठाकरे निवडणूक bjp सोबत लढवतात आणि निवडणूक झाल्यावर काँगेस सोबत जातात हे चालत लोकांना.. आणि राज ठाकरे ने खरला खर आणि चुकीला चूक बोलल्यावर भूमिका बदलत आसतात आस बोलता वारे दुनिया 👏👏👏

  • @StoryIndia-t9k
    @StoryIndia-t9k Годину тому +4

    mns only

  • @navnathpawar2368
    @navnathpawar2368 56 хвилин тому

    👍

  • @jayashreelakshminarayan
    @jayashreelakshminarayan 2 години тому +7

    Only n only real shivesena udhave Balasaheb thakare we always support

    • @PankajNagare-b5e
      @PankajNagare-b5e Годину тому

      @@jayashreelakshminarayan हाच आपल्या मराठी लोकांचा संभ्रम आहे आहों आपण बाळासाहेब यांचा फोटो बघून मत देणार पण त्या माननीय बाळासाहेब यांचा शिवसेनेची या उद्ध्वस्त ठाकरे ने मतांसाठी काँग्रेस केली.. मग कुठे गेले बाळासाहेबांचे विचार

    • @jayashreelakshminarayan
      @jayashreelakshminarayan 44 хвилини тому

      @@PankajNagare-b5e sare brastachari congress n NCP madhun bjp madthey gele te kon n kay ahe , amachya Maharashtra Gujarat karu dyayacha nahi nahi n nahi ji manase bjp cha chatukar n bjp chi B team n bjp ver kahich bolat nahi jyani Sagale udyogdhande Gujarat ka neke brastachar mahila atyachar Nehra gai berojgari law n order etc Asha kutitari n manase bolat she fadadanis CM honar , kharach durdev Asha lokan mule maharadhtrache

    • @swapnilbhanage8638
      @swapnilbhanage8638 26 хвилин тому

      ​@@jayashreelakshminarayanस्वतःच्या स्वार्था साठी मुख्यमंत्री पदाच्या लालचा साठी कुठे पण चाटा यची १ टर्म ल मुलगा मंत्री झाला अरे स्वार्थी माणूस उध्दव सोनिया शरद ठाकरे

  • @swapnilbhanage8638
    @swapnilbhanage8638 23 хвилини тому +2

    ७.६ वर्षात उध्दव ठाकरे यांनी ५ वर्ष सत्तेत आणि २.६ वर्ष मुख्यमंत्री ह्या ७.६ वर्षात केलेली कामे आणि त्यांनी घेतलेला निर्णय कमेंट बॉक्स मध्ये टाका घरातली ४ मते मशाल चीन्हाला देईल

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 56 хвилин тому

    कोमटरावचे अर्धवटराव लाचार चिव शेणके.😂😂

  • @vty8499
    @vty8499 2 години тому +3

    Aapli shivdi aapla bala

  • @vishalchamankar6869
    @vishalchamankar6869 Годину тому +1

    15.00 kaka GM marun alet vatta😂😂

  • @sirfNaamhikafihe
    @sirfNaamhikafihe 27 хвилин тому

    Mumbai Tak news ankar fixed ahe.. MNS chi

  • @DhanajiBalip
    @DhanajiBalip 50 хвилин тому

    Kon firla nahi udhav saheb jindabad

  • @vilaschandrakant7157
    @vilaschandrakant7157 22 хвилини тому

    वडा पाव

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx 55 хвилин тому

    महाराष्ट्राचे गुजरातीकरण नको

  • @latatodankar2455
    @latatodankar2455 2 години тому +2

    Jase kay 15000 miltat

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Годину тому

    मिडिया वाल्यांना काय काम नाहीत काय ते दोघे भाऊ आज बोलायचे बंद होतील उद्या बोलतील पण तुम्हाला प्राॅब्लेम काय आहे तिकडे सिंधुदुर्गाला पाउस पडला वट तिकडचं वातावरण सांगा ना ताई आपण किती छान काम करत आहे असे मला वाटते

  • @pramodnimde7780
    @pramodnimde7780 Годину тому +1

    Raaj saheb only

  • @hareshshinde7565
    @hareshshinde7565 Годину тому

    Ubatha la mat manje ncp Congress la vote

  • @PrabhakarPardule
    @PrabhakarPardule Годину тому +1

    आता फक्त शिंदे,किंवा राज

  • @Jai_shree_Ram188
    @Jai_shree_Ram188 Годину тому

    Batenge to gujrati aur lutenge

  • @vishalchamankar6869
    @vishalchamankar6869 2 години тому

    5.00 mnt 😂😂😂😂 kaka loka congress wale ahet mhanu full support udhyala as vattay

  • @kirankodalkar9955
    @kirankodalkar9955 19 хвилин тому

    Aamdaracha problem aahe ka tai baba...

  • @PrabhakarPardule
    @PrabhakarPardule Годину тому +1

    उध्दव गेला पवार बरोबर

  • @GaneshKadam-u1u
    @GaneshKadam-u1u 45 хвилин тому

    Mansana hech ny samjat bmc kunakade ahe

  • @pankajpatil1387
    @pankajpatil1387 32 хвилини тому

    Shanti shamt bas ata 50 gheun

  • @nationalist2590
    @nationalist2590 43 хвилини тому

    Mumbai tak ata naav badlun mavia kara

  • @jackiejackie9248
    @jackiejackie9248 2 години тому

    Marathi mansani dhandha karayacha nahi karan marathi mansa kadun hapte milat nahi

  • @kirankodalkar9955
    @kirankodalkar9955 19 хвилин тому

    Mag aamdar kon aahe tumcha

  • @DivyaKapadiya-z9j
    @DivyaKapadiya-z9j Годину тому

    Jewha rajsahebani marathi che andolan kele hote tewha me khup mhanje khup inspire zhalo hoto ata pan ahi pan ha balanadgaovkar hindi madhe bolat hota me marathi bolo tari to hindi bolat hota

  • @aakashjaunjal
    @aakashjaunjal Годину тому

    😂😂

  • @AnkitNagle-c1l
    @AnkitNagle-c1l Годину тому

    बाळा नांदगावकर 😊

  • @ankswt95
    @ankswt95 Годину тому +3

    पेट्या मिळाल्या वाटतं मुंबई तक ला

  • @nileshdesai1913
    @nileshdesai1913 Годину тому

    Ha bala ata ghari basnar ata phakt Udhav thakre baki