आम्ही तुमच्यासारखे धणे-लाल मिरची चे वाटप वाले मच्छी चे सार केले.खुपच छान झाले चवीला.. काही तरी नाविन्यपूर्ण, रोजच्या पेक्षा वेगळे !! आम्हा रत्नागिरी वाल्यांची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्हाला आलं-लसूण लागते. तुम्ही सुद्धा एकदा आमच्या पद्धतीचे करून व्हिडिओ बनवा आणि टेस्ट करून अभिप्राय सांगा व्हिडिओत.
Wah khup chan 😋 Sweet family 🤗 Let's go 🥳
भावीचे ग्रीटिंग कार्ड एकदम जबरदस्त !!👌👌🎉
Jiyach handwriting mst aahe👌🏻👌🏻👌🏻
खूप छान फॅमिली.....देव भले करो...
Thank you 😊
Dada mast bolta tumhi eikayla bhari vatte kokni asche nice vlog dhakhvat RHA gbu you and your family🎉😊
Sweet family Jai Maharashtra
Sweet Family 💕 God bless you with lots of happiness 😊
इथे जिया खेळतेय, पप्पा इथे काम करतात,very good Pappa 😅😂
पुढच्या वर्षी आम्ही तुमची पूजा करू 😂😂🤣
भावी, बापसाच्या एक ....नाही चार पाऊलं पुढे असा !!😄
Nice father's day celebration 💕
Thank you 😊
Lovely daughters
छान असतात विडियो
Happy birthday bhavika gbu🎉🎉🎉
Very nice family
आम्ही तुमच्यासारखे धणे-लाल मिरची चे वाटप वाले मच्छी चे सार केले.खुपच छान झाले चवीला.. काही तरी नाविन्यपूर्ण, रोजच्या पेक्षा वेगळे !! आम्हा रत्नागिरी वाल्यांची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्हाला आलं-लसूण लागते. तुम्ही सुद्धा एकदा आमच्या पद्धतीचे करून व्हिडिओ बनवा आणि टेस्ट करून अभिप्राय सांगा व्हिडिओत.
Mast. Bhai
O cakes चे weekly customer family !! O cakes ची भरभराट तुम्हीच केलात बहुदा !!
Lovely quite family❤❤
Nice video
Thank you 😊
Good .. very nice
मस्तच 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
भावीला फ्रुट सलाड चे पेक्षा फिश ची variety आणून द्या !! मासे खाणारे फ्रुट सलाड खाताना खरं वाटत नाही !!😅
Fish curry chi recipe dakhva na plzzzz
Nice video
दादा मी पण कणकवली ची आहे
Dada patt sanga
Chan malvani amba kaju fanas khyala kadi ye wal
तुम्ही तुमच्या भाषेत व्हिडिओ बनवत जा.
Dada tum chi room khup Chan ahi kuthe ahi pan
दीपाली रिसिप शेयर करत जा
अगदी पहिल्या vlog मध्ये किचन मध्ये खिडकीला exhaust fan दिसत होता, खिडकी ची size लहान, same tiles. हे तेच घर आहे की वेगळे ??
Dombivali East madhe kuthe rahata tumhi?
Malvani bashetcha bola
Tumi rentvar rhata ka...
Tumhi kam ky karta
Tumhi फरशी का पुसताय
Dada tumcho gav kutalo
सिंधुदुर्ग देवगड