शेंगदाण्याची खुसखुशीत करंजी | करंजी रेसिपी | नवरात्र स्पेशल रेसिपी | Karanji Recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #करंजी
    #karanj
    #कानवले
    #दिवाळीफराळ
    #karanjirecipe
    शेंगदाण्याची करंजी
    साहित्य:-
    सारणासाठी
    एक वाटी शेंगदाणे
    एक वाटी गुळ
    दोन चमचे तीळ
    सुंठ पावडर अर्धा चमचा
    वेलचीपूड अर्धा चमचा
    जायफळ पूड पाव चमचा
    खसखस एक चमचा
    चिमुटभर मीठ
    एक चमचा पिठीसाखर
    आवरण्यासाठी साहित्य:-
    अर्धा वाटी मैदा
    अर्धा वाटी बारीक रवा
    अर्धा वाटी बेसन
    चवीनुसार मीठ
    तीन टीस्पून तेल
    दुध गरजेनुसार

КОМЕНТАРІ • 18