Honest conversation ft. Parna Pethe | भाग ३४ | Marathi podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лют 2025

КОМЕНТАРІ • 522

  • @Jo_Sara
    @Jo_Sara 3 місяці тому +5

    पर्ण ला बोलतांना ऐकणं इतका कमाल calming experience आहे. मी खूप वैतागलेले असले की पर्ण चा episode ऐकते. खूप कमाल. सुयोग आणि प्राची, तुमचे मानावे तितके आभार कमी आहेत.

  • @supriyarisbud9971
    @supriyarisbud9971 Рік тому +54

    वाह पर्ण... किती शांत आणि संयमी मुलगी आहेस तू... ऐकताना पण calm n soothing वाटत होतं.. खूप प्रगल्भ विचार असणारी गोड मुलगी❤keep it up dear...luv uuuu SuyogPrachi😘 मस्त...विचार करायला लावणारा इंटरव्यू

    • @shantanukekane2406
      @shantanukekane2406 Рік тому

      अगदी सहमत आहे ताई मी तुमच्या मतांशी, मला तर खूप शांत वाटलं तिला ऐकताना खूपच सुंदर अनुभव.

    • @nandiniurankar1796
      @nandiniurankar1796 8 місяців тому

      Parana khup chan tula khup varshañy baghitala.👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vidulaghodke94
    @vidulaghodke94 11 місяців тому +4

    पर्ण तुझे सगळेच काम मी पाहिले आहे तू एक उत्तम व्यक्ती आहेस आणि hats off to your work.चारचौघी चा प्रयोग आणि काम उत्तम च टीम आहे ती

  • @onkarkarandikar1086
    @onkarkarandikar1086 Рік тому +23

    पर्ण किती सुंदर बोलते आहे.. ऐकत रहावं असं वाटतं!! There is so much to learn!! Haven't yet completed listening to entire podcast...but surely will finish it in some time.. absolutely love these long podcasts.. some people may demand short ones..but I request you Suyog!! Keep these long podcasts going.. सध्याच्या सगळं शॉर्ट करायच्या जमान्यात हे खूप important आहे..

    • @whyfal
      @whyfal  Рік тому

      खूप खूप धन्यवाद ☺️🙌🏼 noted your feedback :)

    • @onkarkarandikar1086
      @onkarkarandikar1086 Рік тому +1

      @@whyfal चिकाटी!! Patience !! Finsihed watching entire podcast!! One of the best ever .. Parna came across as such genuine person..spoke so honestly.. even about her vulnerable phase ..so relatable...

    • @shwetashewade7321
      @shwetashewade7321 11 місяців тому

      Chikati... patience...
      Chhan hota ha episode... khup ushira baghitla mi... pan chhan hota... jya lokanbaddal aplyala far kahi mahit nasta tyatli ek parna hoti... pan aaj tichya baddal baryach chhan goshti kalalya... thanks Suyog and Prachi... you are doing very good job...❤🎉

  • @madhavidatar7102
    @madhavidatar7102 4 місяці тому +1

    चिकाटी/ patience
    खूप छान झाली मुलाखत 👌👌

  • @swapnalijathar1122
    @swapnalijathar1122 Рік тому +16

    एखादी व्यक्ती किती simple, निरागस, गोड आणि down to earth असावी याचं नेमकं उदाहरण म्हणजे पर्ण. ❤
    नेहमप्रमाणेच पर्ण खूप sweet ani generous आहे या podcast मधे. I really like her.
    चार चौघी हे नाटक मी पाहिलं आहे. She has done really an amazing job. Also photocopy मधे सुध्दा तिने अतिशय सुंदर काम केलं आहे. Photocopy पाहिल्यापासून मी तिची fan आहे. आईच्या हातचं या episode मधे तिच्या आईसोबत तिने खूप सुंदर cooking केलंय. अतिशय simple ani sorted mulagi वाटते.
    आजकालच्या जगात जिथे लग्न या गोष्टीसाठी लोक खूप खर्च करतात, तिथे पर्ण आणि आलोक यांनी फार simple पद्धतीने लग्न केलं हे समजासाठी pn खुप important message set kela ahe.
    Unlike other actresses who keeps doing photo shoots and reels I think parna is not into all this stuff very actively.
    Keep up the good work Parna.
    Also Prachi's mararhi is really cute. Suyog please ask her to do the next podcast. It will be more fun and interesting. 😊

    • @whyfal
      @whyfal  Рік тому +1

      Thank you Swapna for such an elaborate comment. खूप खूप धन्यवाद ☺️🌻🙌🏼

    • @sariputtasarnath264
      @sariputtasarnath264 8 місяців тому

      @@whyfalओरडा बसला होता…

  • @kaverid-q6m
    @kaverid-q6m 10 місяців тому +1

    खरंच पहिली अशी podcast आहे ही की इतकं शांत वाटलं, कुठे ही अती रंजकता नव्हती, अस वाटलं की आपल्या समोर बसून फक्त निखळ गप्पा मारत आहेत पण त्याच बरोबर सुंदर अनुभवाची अशी देवाण घेवाण करत होते parn आणि सुयोग.
    कुठे ही हे सेलिब्रिटी interview वाटला नाही

  • @nandanhalagalimath8958
    @nandanhalagalimath8958 Рік тому +11

    Parna is such a sweetheart,चारचौघी च्या परफॉर्मन्स नंतर मला आठवते, मला अभिनय आणि परफॉर्मन्स बद्दल काही प्रश्न होते त्यांनी जवळपास 10 मिनिटे माझ्याशी संवाद साधला होता, मी कधीच विसरणार नाही!Wish to see her doing many more impactful performances ahead!!😊
    आणि हा चिकाटी!😉

    • @whyfal
      @whyfal  Рік тому

      खूपच छान 🌻

  • @ashokdeshmukh498
    @ashokdeshmukh498 Рік тому +1

    सुयोग तूच सुयोग्य आहेस अशा कार्यक्रमांचे संचालन करण्यासाठी. किती छान. तू active listening ची डिग्री घेतलेली आहेस काय?पर्ण ऐकली. हे सारं मी टीव्ही वर connect करून सार्‍या कुटूंबाला ऐकवतो. पर्ण सांगते त्या प्रमाणे खूप शिकायला मिळते. Insight मिळते.

  • @ssswalunjkar
    @ssswalunjkar Рік тому +4

    फारच छान. आपल्यासारखं कोणीतरी आहे असं पर्णचं ऐकून वाटलं.
    “चिकाटी” टिकवून पुढे जाण्याचा मार्ग या भागातून मिळाला.

    • @whyfal
      @whyfal  Рік тому

      मस्त! ☺️🙌🏼🙌🏼

    • @uttarare
      @uttarare 7 місяців тому

      अप्रतिम मुलाखत. पर्ण इतकी शांत, संयमी असेल असं वाटलंच नव्हतं. एकदम चुलबुली, बडबडी असेल असंच तिच्या कामांवरून वाटलं होतं. आता तर जास्तच आवडायला लागली.
      मुलाखत अगदी गप्पा मारत घेतली जाते ते फारच छान वाटते.
      बरेच एपिसोड्स बघीतले, ऐकले.
      भारताबाहेर असल्याने मराठी गप्पा ऐकणे मस्त वाटते. कामं करत ऐकल्याने वेळही चटकन निघून जातो.
      मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @dipalisingh480
    @dipalisingh480 3 місяці тому

    चिकाटी जीवनात किती महत्वाची आहे हे हा एपिसोड बघून जाणवलं. As always great episode. I always learn & unlearn something new after watching "व्हायफळ".😊

  • @radhika3388
    @radhika3388 Рік тому +3

    तुम्ही फोन बद्दल बोलतय.. पण आज त्याच फोन वरून तुम्हाला ऐकायला लागत.. पण खूप छान घेतोस तू मुलाखत..आणि सगळी आलेली व्यक्ती खूप काही शिकवून गेले आहेत...छान गप्पा आता नाहीश्या होत चालल्या आहेत..त्या तश्या गप्पा छान वाटत ऐकायला

  • @panchwadkar
    @panchwadkar 5 місяців тому

    खूप सुंदर गप्पा! पर्णचं बरेचसे काम मी पाहिले आहे आणि ती माझी खूप आवडती अभिनेत्री आहे. अत्यंत विचारी, शांत आणि खूप छान बोलते. ऐकण्याबद्दलचे तिचे विचार अगदी पटतात. खूप शुभेच्छा!

  • @dsksatara1
    @dsksatara1 7 місяців тому +1

    फक्त एक विनंती आहे, अभिनेते, अभिनेत्री यांव्यतिरिक्त उद्योगपती , लेखक पण खुप दर्जेदार आणि कतृत्ववान आहेत . त्यांच्या पण मुलाखती घ्या ना !

  • @akshaybhanage9516
    @akshaybhanage9516 Рік тому +18

    Never ever imagined Parna to be so matured and balanced

    • @sainathsapkal6190
      @sainathsapkal6190 Рік тому

      same bro same. Khup badalli ahe ti. awajat kiti maturity ali ahe.

  • @sahiljoshi6727
    @sahiljoshi6727 8 місяців тому +1

    So I do WFH and I really enjoy listening to such conversations while working and yes, as you were saying, just listening to random conversations on different topics is what people are looking for these days rather than chasing knowledge/learning in everything. Just listening to these conversations is a great form of learning...

  • @seeemakorgaonkar9652
    @seeemakorgaonkar9652 Рік тому

    व्हायफळ मधील पर्ण पेठे ची मुलाखत उत्तम झाली आहे. मी सर्व मुलाखती चिकाटीने पहाते.सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.💐👍

  • @sharadgovind1126
    @sharadgovind1126 Рік тому +1

    Loved the simplicity of Parn. No attitude. No showing of. Such a talented actor. She stands out from the usual, showy, flamboyant lot of actresses. Wish her the best. Hope to see her more.

    • @achaathaaus-7234
      @achaathaaus-7234 Рік тому

      हो ना कित्ती साधी आहे पर्ण... 👌🏻

  • @shreeyadeshmukh894
    @shreeyadeshmukh894 Рік тому +6

    फार छान होता आजचा पाॅडकास्ट....
    ऎकताना फार छान वाटले. प्रश्न पण किती मोजकेच आणि अर्थपूर्ण होते.
    पर्ण फार शांतपणे बोलत होती ते फार आवडले.
    ग्रेट भेट!!
    Thanks to Whyfal

  • @MILINb3E
    @MILINb3E Рік тому

    खूप छान गप्पा. 60-40% श्रोते. किती विचार करता तुम्ही लोक... hats off

  • @shuhangimahekar9845
    @shuhangimahekar9845 Рік тому

    खूप आवडलं.....पर्णचा शांतपणा, उत्तम मराठी भाषा, ....तिची परिपक्वता कळतेय....तिला खूप शुभेच्छा 🌹🌹

  • @neenajage1424
    @neenajage1424 Рік тому

    चिकाटी...पर्ण खूप शांत.मराठी सुद्धा सुंदर.सुयोग, गप्पांच्या ओघात किती छान प्रश्न विचारतोस.एपिसोड छानच❤❤❤

  • @rajeshbharade
    @rajeshbharade Рік тому

    चिकाटी... खूपच छान पर्ण...ही मुलाखत ऐकुन शांत आणि प्रसन्न वाटलं.😊. माझ्या मुलीची ही सगळ्यात जास्त आवडती अभिनेत्री आहे. आम्ही पण तिचे सर्व नाटक पाहिले आहेत.

  • @manishadeshpande9618
    @manishadeshpande9618 Рік тому

    खूप छान मुलाखत झाली आहे.खूप enjoy केले. पर्ण तू या genaration ची असूनही खूप विचारी, शांत आहेस.अभ्यासू आहेस.मला वाटतं हे तुझ्या आई वडिलांनी केलेले संस्कार आहेत.मग ते वाचनाचे असतील,वागण्याचे असतील.पण खूप छान ❤ you😊

  • @NabhaPN
    @NabhaPN Рік тому +3

    Chikati! One of the best conversation of people in 30s. The age and confusion is same for the people in your generation, even people in corporate are not stable ( as per our old generation 's norms) so all is good going with you. Wishing you all the best !

    • @unbox61
      @unbox61 Рік тому

      काहीही

  • @rashmidate7087
    @rashmidate7087 Рік тому

    खुपच छान होता आजचा episode. मी चिकाटीने पाहिला आणि ऐकला😊 प्राचीसुयोग तुमचे कौतुक गप्पा गाप्पातून तुम्ही समोरच्याला छान comfortable करून मनमोकळ्या गप्पा मारायला लावता. पर्ण तु मस्त गप्पा मारल्यास. तुम्हा तिघांना तुमच्या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

  • @sushmitakhole5198
    @sushmitakhole5198 Рік тому +2

    Parna is such a peaceful person, it feels so calm and at peace when listening to her. I too aspire to be a peaceful person! Amazing podcast!❤

    • @unbox61
      @unbox61 Рік тому

      हो माधुरी दीक्षित आहे ही

  • @prajaktakadkol796
    @prajaktakadkol796 Рік тому

    पर्ण.. सुरवातीला मी तुला grips थिएटर च्या एका नाटकात पुण्यात पहिला होता.. जिथे मोठे लहानपणी मुलांचे काम करतात. तू तेंव्हाही मला खूप आवडली होतीस. अर्थात तुझ्या कामा मुळे आणि आत्ताही. चार चौघी मध्ये काम छान केले आहेस. आणि Thank you तू मला remind केलेस वाचला पाहिजे. ऐकलं पाहिजे.
    आताच्या एपिसोड च्या शेवटी प्राची सुयोग बद्दल ही छान बोललीस. 👌🏻 आणि तुला शुभेच्छा.

  • @rajeshwarijoharle6860
    @rajeshwarijoharle6860 Рік тому

    मस्त ❤ खुप च छान! मला तुमच्या प्रत्येक एपिसोड बघुन खुप काही नवीन शिकायला मिळतं. प्रेरणा मिळते. खरं तर तुमची नवीन पिढी खुप mature आहे. Responsibility निभावताना खुप positive असतात तुमच्या वयाची मुलं मुली. मला खुप आदर आहे तुमच्या पिढीचा. तुम्हा सगळ्यांना बघुन जगण्याची नवीन ऊर्मी येते. असेच छान रहा नेहमीच 🤗 All the best ❤

  • @sujata5115
    @sujata5115 Рік тому +1

    खुप प्रॅक्टिकल आणि छान विचार मांडले आहेस पर्ण बोलण्यातुन मॅच्युरिटी जाणवते अप्रतिम पॉडकास्ट

  • @smitakhode6745
    @smitakhode6745 Рік тому

    Truly enjoyed the interview..initially, thought , it was rather long but got hooked up till the end..Suyog and Prachi conducted it with almost ease and great sensitivity. Parma appeared very comfortable and talked with simplicity and did not appear inhibited. She is self introspective and balanced …I wish her great success in her journey.

  • @truptimohite4232
    @truptimohite4232 11 місяців тому

    Suyog ❤...tumcha show mhanje eka prakarchi therapy ahe ....more power to u bro 🎉😊❤

  • @Anuprita
    @Anuprita Рік тому

    मी आत्ता प्रवास करत ऐकत आहे हा पोडकास्ट आणि 56:46 चं वाक्य ऐकून हे नक्कीच सांगेन की पर्ण च्या बोलण्यातून कायमच value addition होत असतेच, आत्ताही होत आहे 🩵

  • @aarohipathak4417
    @aarohipathak4417 Рік тому +2

    Me architecture student aahe London madhe rahate. Aaj me majhya assignments sathi zines var jara research aani ideas generate karan chalu astana ch tumhi vishay kadhla zine festival cha. Asa kahi suddha hota asat he mahit navat. Me literally notes kadhat astana ch bolalat. 😅
    Nakkich pudhe design development la madat hoil… 😊

  • @simaselukar1634
    @simaselukar1634 Рік тому

    खूप छान बातचीत पर्ण एक संयत अभिनेत्री आणि व्यक्ती 🙂🥰 जोडी म्हणून ही खूप छान चिकाटी ने पुढे जाणारे😊

  • @vidulaghodke94
    @vidulaghodke94 11 місяців тому

    Eventually and imcapable is the example of active listener of myself. तू स्वतः हा pod cast पाहिला तर तुळस ही जे जाणवेल पर्ण

  • @sanjeevmehendale
    @sanjeevmehendale Рік тому +5

    धार्मिक पद्धतीने लग्न करताना देणं घेणं हा प्रकार compulsary नाहीये. त्यामुळे खूप खर्च करावा लागतो हा गैरसमज आहे. गुरुजींचं मानधन आणि धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या वस्तू एवढ्याच खर्चात लग्न होतं. त्यासाठी हॉल ची आवश्यकता नाही, घरी सुद्धा करता येतं.

  • @prashantzende2795
    @prashantzende2795 Рік тому +1

    चिकाटी (Patience)❤...First Episode of this channel which I watched & such nice episode. गप्पांचा ओघात खूप छान विषय explore केले तुम्ही . पर्णसुद्धा खूप शांत आणि संयमी उत्तरं देत होती... खूप प्रेम ❤

  • @gayatrilokre6004
    @gayatrilokre6004 Рік тому +1

    “चिकाटी”
    छान झाला एपिसोड. पर्ण खूप छान बोलली, शांत, बैलेंस्ड वटली. तिला खूप शुभेच्छा आणि व्हायफळ ला 👍🏻

  • @neelimasawant6165
    @neelimasawant6165 Рік тому +1

    Chikati
    Khup sunder zala episode …me navin episode chi nehmich vat pahat aste … Parana is such a sweetheart… khup ch chaan aani shantpane bolate … aani Suyog Prachi you both are very sweet… Suyog khup chhan gappa martos saglyanbarobar … me tumche podcast lavun maz Kaam karat aste chikatine… so kaam hi enjoy karte aani tumchya gappa hi…
    Maz kaam khup hectic hot kadhi kadhi teva podcasts mule mala energy milate 50 shi chya vayat😍… All the very best guys… always waiting for your new episodes 👍👍

  • @anushkabhosale5680
    @anushkabhosale5680 Рік тому +2

    चिकाटी...patience... ❤️ What a podcast...! My first Whyfal podcast and m sure m not leaving this for ever... तुम्ही शेवटी जी activity केली of imagining a door frame, loved it!!! Me revisit kela te and loved how Parna visualised it all... Maybe we gen Zs don't get much about 'Natak' ... But after this m going to consume this artform for sure ... seriously!!! THANK YOU

  • @mitalitandel3466
    @mitalitandel3466 Рік тому

    Sundar episode...living room nahi are mi tumche episode office madhe baghte...n sagle episode full baghte..😊
    Chikati.. love for wayfal alwaysss..

  • @jayalumpatki5023
    @jayalumpatki5023 Рік тому

    खूप सुंदर , episode,parna खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्या ,
    सुयोग ,प्राची खूप छान, नाव वायफळ असले तरी episode खूप सुंदर करतात moral , knowledge खूप अप्रतिम आहे

  • @suchitaparulekar969
    @suchitaparulekar969 9 місяців тому

    किती गोड आणि विचारी मुलगी. शांत संयमी.

  • @deeparaje3793
    @deeparaje3793 4 місяці тому

    मला तुमचा हा कार्यक्रम खूप आवडतो. मी नेहमी बघते. मला तुमचा व्हाफळ पत्रव्यवहार बघाचा आहे पण माझ्या फोन वर येत नाही

  • @champof64
    @champof64 Рік тому

    "Taste" was the first one i read of author Roald Dahl. I was taken aback by the simplicity yet a very intricate plot. That was in Readers' Digest. Another one which had an equal, if not more, impact was "Lamb to the Slaughter"! My goodness!! What writing!!!

  • @sonalidimble6368
    @sonalidimble6368 Рік тому

    Mi sarwa episode pahat ahe, khup inspirational and informative ahet, khup sunder Ani ho mala wayfal naav chukicha watata, typeksha sufal dya, Karan kharach sarwa khup khara ani arthapurna ahe, khup chaan 👏👏👏

  • @aryajoshi7446
    @aryajoshi7446 Рік тому +1

    हा episode मी खुप चिकाटीने patiently पाहिलेला ऐकलेला आहे...😊

  • @rajendrageedh5541
    @rajendrageedh5541 Рік тому

    Chikati aamachi tumhich tikaun thavaliy.....Dhanywaad !!asech chlu dhy Mitra!!🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 Рік тому

    Pharach chan episode. Me 59 varsha chi aahe. Mala maja yete sagle episode baghtana. Khup Shubhechha. Asech chan chan episode karat ja. Tumcha partner cha marathi Khup avadta. Sundar

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 Рік тому

    पर्ण तू मला आवडत होतीसच पण या पॉडकास्ट मुळे फार फार जास्त kallis v फारच छान गोड मुलगी आहेस तू❤अशीच रहा....गोड Bless you Always Dear 😘🙌

  • @radhika18_
    @radhika18_ Рік тому +18

    Prachi should host one podcast! Her Marathi is very cute ❤

    • @whyfal
      @whyfal  Рік тому +3

      करूया 🤗

    • @shrutideshpande144
      @shrutideshpande144 Рік тому

      😀😃

    • @PinanSoft
      @PinanSoft Рік тому

      I second that proposal

    • @pratikparkhi114
      @pratikparkhi114 Рік тому +1

      एखाद्या शुद्ध मराठी बोलणाऱ्या बरोबर करा तिचा podcast 😜

  • @lavanyapatil7570
    @lavanyapatil7570 Рік тому

    Tujhe podcasts he ek therapy sarkhe astat divas kasa hi gelela aso tujhe podcast aikun khup soothing ani relaxed vatta
    Worth it astat tujhe podcast

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 Рік тому

    शेवटचा शब्द चिकाटी.
    सुयोग, खूपच छान एपिसोड. पर्ण ला एकणं हा खूप चांगला अनुभव. खूपच विचारी आहेस पर्ण.
    आणि हो पर्ण बोलली होती की या एपिसोड मध्ये शेवटी तरी प्राची ला कॅमेरासमोर आणू या.
    तर मी शेवटपर्यंत वाट बघितली. 😄😄

  • @shubhamkulkarni1565
    @shubhamkulkarni1565 Рік тому

    आज काल ह्या 15 सेकंद ते 1 मिनिटाच्या जगात सर्व जण चिकाटी ने आपलं आयुष्य जगत आहेत हे काही कमी नाहीयेय

  • @mugdhanbapat
    @mugdhanbapat Рік тому

    चिकाटी.. पेशन्स.. २ तासापेक्षा जास्त वेळाची मुलाखत.. वा वा! पोटभर गप्पा!

  • @ruchaponkshe1578
    @ruchaponkshe1578 Рік тому

    Whyfal चे सगळे episode बघते, पण हा episode चिकाटीने एकटाकी बघितला. मीच
    गप्पा मारत आहे असंच वाटतं प्रत्येक वेळी...
    पर्ण ही नव्या पिढीतील एक कसलेली अभिनेत्री आहे.
    आज तुम्ही प्राचीची ओळख करून देणार होतात, ते राहिलंच... पुढच्या वेळी नक्की...
    पर्ण, तुला आणि आलोक ला खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद... त्याला सांग की शांतीत क्रांती, नवीन सीझन पण खूप छान आहे 🎉

    • @whyfal
      @whyfal  Рік тому

      खूप खूप धन्यवाद 🌻 प्राची सुरुवातीलाच दिसली होती 🤓

  • @sanikadashasahastra8486
    @sanikadashasahastra8486 Рік тому

    पर्ण आवडते मला..मी पूर्ण ऐकला एपिससोड..आणि तू अजून विशीचीच दिसते गं..

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 Рік тому

    खूप छान .चिकाटी आवश्यकच आहे.पर्ण खूप गोड आणि विचारी

  • @sunitakamble9359
    @sunitakamble9359 Рік тому

    खूप छान गप्पा मारल्या❤❤❤ प्रत्येक क्षेत्रात चिकाटी असावीच लागते

  • @anujaketkar2595
    @anujaketkar2595 Рік тому

    फार छान पॉडकास्ट आहे आवर्जून पाहते प्रगल्भ तरुणाई ऐकताना खूप माहिती मिळते.

  • @champof64
    @champof64 Рік тому

    I loved this interview. She'll go a long way. Intellectual. Poise!! Wow

  • @vaishaligavane2906
    @vaishaligavane2906 Рік тому +2

    किती आभार मानावेत तुमचे! अगदी तिथे बसून गप्पा ऐकतेय असा वाटतं....please chalu theva.... एकट पडलेल्यांना तुम्ही बळ देताय.....खूप आभार

    • @whyfal
      @whyfal  Рік тому

      परत एकदा खूप खूप धन्यवाद ☺️🙌🏼

  • @swaradabidnur1695
    @swaradabidnur1695 Рік тому +5

    I really love the questions you asked 😊And the choices you are making for the Guest on podcast..keep picking intresting personalities ❤

  • @Meera12196
    @Meera12196 Рік тому

    Pratham books chi सुरुवातीची पुस्तके मी लिहिली आहेत. Thanks for appreciating Pratham.

  • @pankajj03
    @pankajj03 Рік тому

    चिकाटी ❤ * thanks for Netflix suggestions :) + Perna wedding vdo!!!! amazing to watch!!!! thank to share with us!!

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 Рік тому

    सुयोग एक सजेशन आहे..तू श चा उच्चार ष का करतो. It sounds षकतो.. बाकी व्हायफळ तर बेस्ट च आहे. शुभेच्छा🎉

  • @chinmayeejoshi4592
    @chinmayeejoshi4592 Рік тому +1

    Staying calm in our 30s. So nice. ❤💯 Patience!

  • @ameygharat7028
    @ameygharat7028 Рік тому

    Prachi ma'am kiti cute Marathi boltat... really appreciated !!

  • @Saily_Kawathekar
    @Saily_Kawathekar Рік тому +5

    I remember watching and crying Parna and Alok'a wedding film too ❤️❤️

  • @abhishekpurohit7784
    @abhishekpurohit7784 Рік тому +1

    Ha podcast khupch chaan hota. Tumhi please Sankarshan Karhade la podcast sathi bolva na.

  • @suparnalokare8866
    @suparnalokare8866 9 місяців тому

    Suyog & Prachi ..I am not sure what kind of validation is going to be enough for you ..but I want to still give kudos to you both for this absolutely amazing podcast series. I enjoy every one of them and I am yet to catch up on watching everything you have to offer.
    I watched Char Chaughi when I was in Pune as it's very rare to get marathi plays where I live. And it was an outstanding play.
    I was inhibited by the duration of this podcast with Parna initially...but I don't know how the time flew by.
    It was again like sitting in my own living room and having you both over for an evening of coffee and conversation.
    Parna ...my best wishes to you for a bright future in the creative world. You are such an amazing, grounded person. I didn't know till I watched this episode that you are married to Alok, an actor that I like watching. My best wishes to the both of you!
    It was my " chikati" that made me get to your " chikati"!! ❤

  • @niharkamble6862
    @niharkamble6862 Рік тому +2

    Parawa parna wali story bghitli tevha pasun excited hoto kdhi yenar ha episode...😍

  • @achaathaaus-7234
    @achaathaaus-7234 Рік тому +3

    मी पण पूर्ण बघते... अगं बायका एकाच वेळी खूप गोष्टी करू शकतो... पर्ण, ज्या ज्या गोष्टी तुला कराव्या वाटतात... बिनधास्त कर... आता माझंच बघ... मी 21 व्या वर्षी Electronics Engineer झाले... मग एका वर्षातच मेकॅनिकल इंजिनिअरिंग कंपनीत Value Engineer म्हणून 26 व्या वर्षापर्यंत नोकरी केली... मग मुलगी झाली (आता ती 25 होईल)त्याचवेळेला नवऱ्याच्या Process Automation मध्ये पण कामं सुरु केली... मग 30 व्या वर्षात इन्शुरन्समध्ये काम सुरु केले त्यालाही आता 21 वर्षं झाली आणि आता 8 नोव्हेंबरला 9 वर्षं होतील parallely food sector मध्ये "अचाट हौस" नावाने व्यवसाय सुरु केला... आणि... आजही 51 व्या वर्षी मी Technology (Engineering), Insurance आणि Food असे तिन्हीही व्यवसाय छान करत आहे...

  • @prakashdeobhakta8638
    @prakashdeobhakta8638 11 місяців тому

    Khupch surely gappa. China to theun purna aikli. APRTIM ANUBHAV. PHAKTA VAYFAL GAPPA NA MHANTA BODHPRADH MHANAVA ITKKA SUNDER KARYKRAM.

  • @kalyanimitragotri2020
    @kalyanimitragotri2020 8 місяців тому

    Can keep listening to Parna❤️

  • @ManasiKasbekar
    @ManasiKasbekar Рік тому

    Whatever Parna said at the end that we need to be patient. Parna and I are same age and I am a CA and completely different field in corporate world but I can totally relate to what she said

  • @ashwinideshpande2730
    @ashwinideshpande2730 Рік тому +9

    फार सुंदर मराठी,, आलोक राजवाडे ह्यांना पण बोलवा ,तशी लिस्ट मोठी आहे ,,
    मुक्ता बर्वे,सोनाली कुलकर्णी,( जुनी), सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव,

    • @whyfal
      @whyfal  Рік тому +1

      धन्यवाद! ☺️🌻 करूया (प्रयत्न) 😂

    • @tosushil
      @tosushil Рік тому

      Khare aahe, ti uttam Marathi bolte...

    • @ajinkyasiddhaye1985
      @ajinkyasiddhaye1985 Рік тому

      Sonali kulkarni juni😂

    • @dreamworld3925
      @dreamworld3925 Рік тому

      भाऊ सोनाली कुलकर्णी जुनी म्हणजे kay हो एक व्यक्ती जुनी कशी असू शकते यार

    • @ashwinideshpande2730
      @ashwinideshpande2730 Рік тому +1

      @@dreamworld3925 सोनाली कुलकर्णी 2 आहेत, जुनी म्हणले की समजते,, सिनियर हव तर म्हणू शकतो,, and. By the way I am not Bhai it's sis

  • @anitakulkarni1023
    @anitakulkarni1023 Рік тому

    Hardly 30and parn u made me understand the importance of listening. Amazing interviews by whyfal.

  • @Nature-Den
    @Nature-Den 6 днів тому

    चिकाटी, फारच छान मुलाखत👌👌👌

  • @Shrishiv16
    @Shrishiv16 10 місяців тому

    Mujhe ye podcast isiliye pasand hai kyuki inki Marathi puri samjhti hai , sab aise hi baat kare to hum sikh jayenge Marathi, when these people are speaking it sounds like a song but when my friends speak Marathi they speak like they are quarrelling 😂

  • @Sulekha-bc2pe
    @Sulekha-bc2pe 4 місяці тому

    चिकाटी... तुम्ही तिघंही खूप छान आहात.छान वाटला एपिसोड.

  • @sumant1601
    @sumant1601 Рік тому

    चिकाटी
    Podcast च्या शेवटी पर्ण ने जी सध्याची phase सांगितली आणि तेव्हा काय करून टिकून राहता येईल हे सुचवलं, हे अतिशय भिडलंय . आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात अशी भावना जगत असतो आणि कुणीतरी अनामिकपणे तेच बोलून जातो तेव्हा आपल्यासोबत कुणीतरी आहे असं वाटतं . थोडं बळ मिळतं जगायला, थोडे अजून प्रयत्न करायला, 'चिकाटीने' .

  • @vidulaghodke94
    @vidulaghodke94 11 місяців тому

    स्पंज असणे ही किती मस्त नवीन गोष्ट आहे

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 4 місяці тому

    Kiti chan aahe ha podcast. Faar god abhinetri ani vyakti!

  • @ashokdeshmukh498
    @ashokdeshmukh498 Рік тому

    चिकाटी पेक्षा आम्ही आवडीने तुमच्या बरोबर वहात गेलो हेच खरे.

  • @DivineNumerologyAndVastu55
    @DivineNumerologyAndVastu55 9 місяців тому

    खुप मस्त पॉडकास्ट आजचा अति सुंदर ❤❤❤

  • @harshadkaranjekar9137
    @harshadkaranjekar9137 Рік тому

    Spruha pekshs jast sojwal bolte parna.. Khup chan episode hota. Thank you whyfal😍😍

  • @vidulaghodke94
    @vidulaghodke94 11 місяців тому

    खूप सुंदर आहे ते पुस्तक चौघी जणी मी दोन्ही इंग्लिश आणि मराठी भाषा दोन्हीत वाचले आहे

  • @ankitkothawade603
    @ankitkothawade603 11 місяців тому

    माझं ऐकणं सुधारलं तरी , सार्थकी लागले २ तास 😊
    Enjoyed this podcast

  • @mansipuro2524
    @mansipuro2524 Рік тому

    55:32 ho me germany mdhe rahte ani ata Christmas mule sgle family dinners mdhe busy ahet. sutti mdhe karayla asa kahich nahi ani marathi mdhe bolycha trr fkta aai baba available ahet.Pn tumche podcast aikun koni tri ethech casual gappa martyat asa watata.

  • @truptimohite8433
    @truptimohite8433 Рік тому

    Chikati......me far late pahila ahe😅but me taknar ata comment 😂you guys rock's.... thank you so much,khuo chan vatate

  • @महिमाjesus
    @महिमाjesus Рік тому

    चिकाटी!! Patience!! अप्रतिम podcast!!

  • @charushilathorat3728
    @charushilathorat3728 Рік тому +1

    सुयोग, नुसता पुर्ण पॉडकास्ट बघत नाही तर परत परत बघतो. म्हणजे काही एपिसोड तर मला पाठ झाले आहेत, जसे आर जे ज्ञानेश्वरी, फातिमा आएशा, सारंग साठे, निपुण

  • @sujatakulkarni7169
    @sujatakulkarni7169 Рік тому

    Chikaatee ...I watch episodes and love them ..commenting for the first time ..keep up the good work

  • @sandhyapandit1624
    @sandhyapandit1624 Рік тому

    Parna Pethe, Suyog and Prachi all are very sweet. Good podcast

  • @shraddhakadam4179
    @shraddhakadam4179 Рік тому

    Intersting conversation........patience ..perfect word.....

  • @vaishalidasharath7650
    @vaishalidasharath7650 9 місяців тому

    It is fantastic 👌🏻👍🏼

  • @shaunakoolmusic2537
    @shaunakoolmusic2537 Рік тому +1

    Patience 😊

  • @shraddhaphulsundar2013
    @shraddhaphulsundar2013 Рік тому

    Patience ❤