🙏 धन्यवाद ! कराळे सर , आपण खूप छान जनजागृती करताय . ज्याना देशाच्या पंतप्रधाना बदल माहिती नाही अशा लोकाना तुम्ही याव्दारे ज्ञानार्जन करताय . खूप धन्यवाद🙏🌹
Khup mast sir.. Salute to your daring, & honesty... Amhalahi sagle samjate.. Pan amchyamadhe daring nahi ya.... Bad Wawsthevirudh bolnyache... Keep it up sir... 🙏
🙏 jai bhim .karale sir tumchey bhashan khup khup chhan vatley.i proud of you sir AAP sachhey bhim sainik ho.tumachhay studyla salut.serve savidhanvaril bhashan yiektoy.well done .keep it up.👌👌👍👍
Sr.jabardast mahiti deta karch it is tru je शिक्षण काय असते तुम्ही सांगितले आणि जे सविधान खर तुमचा सारखे समजून सांगितले पाहिजे सविधनावर पूर्ण व्हिडिओ बनवा plz पूर्ण section sr.
सर मी तुमचे विडियो पाहतो खूप छान विस्तूतिकरन करता आपन संसद भवन बनवण्यापेक्षा एखादं शैक्षणिक विद्यापीठ बांधायला पाहिजे होते .हा मोदी सर्व तर विकतो आहे आता एकच करा मना आता या देशातील एक एक माणूस विक कोणी घेत असेल तर.
कराडे सर जयभीम आपले विचार विडीओ च्या माधमातुन समजले आपण निर्भीड पणे बोलत राहाल असी मनिषा आपण भ्रष्टाचारी सरकारची लक्तर बाहेर काडले आपल्या वक्तव्यामुळे जनता जागृत होईल यात शंका नाही धन्यवाद
नमस्कार सर पण या माणसाने पेन्शनराचे पैसे बुडवले त्यावर काही बोला हो ही अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही च बोलु शकता 🙏🙏🙏🙏🙏 अभिमान वाटतो तुमचा आम्हाला खुप छान विडीवो आहे 👌👌👍👍
🙏 धन्यवाद ! कराळे सर , आपण खूप छान जनजागृती करताय . ज्याना देशाच्या पंतप्रधाना बदल माहिती नाही अशा लोकाना तुम्ही याव्दारे ज्ञानार्जन करताय . खूप धन्यवाद🙏🌹
Oo;; oo ooo;0ú
🐶🐶🐶🐶
Khup mast sir.. Salute to your daring, & honesty... Amhalahi sagle samjate.. Pan amchyamadhe daring nahi ya.... Bad Wawsthevirudh bolnyache... Keep it up sir... 🙏
नेहमी सत्य बोलणारे nitesh कराळे सर ❤❤❤❤❤❤तुम्हाला सलाम❤
Bat Bilkul shi he
Great sir for your helping us 😊😊😊❤❤❤
Very Good, Right, Hindi bhashemadhi tumhi translet Kara.
धन्यवाद सर
🙏 jai bhim .karale sir tumchey bhashan khup khup chhan vatley.i proud of you sir
AAP sachhey bhim sainik ho.tumachhay studyla salut.serve savidhanvaril bhashan yiektoy.well done .keep it up.👌👌👍👍
एकदम खरं बोलताय कराळे सर.
हि परीस्थिती भक्तांना समजणार नाही.
Sr.jabardast mahiti deta karch it is tru je शिक्षण काय असते तुम्ही सांगितले आणि जे सविधान खर तुमचा सारखे समजून सांगितले पाहिजे सविधनावर पूर्ण व्हिडिओ बनवा plz पूर्ण section sr.
नाद खुळा 👍
You are good Taching sir
सँल्यूट सर तुम्हाला अगदी सर्व भाषण बरोबर केले सर्व खरोखर सांगितले तुम्ही
जयभीम जय महाराष्ट्र
@@mahadeokadam9067 p
कराळे.सर.रोकठोक.धडाके बाज.भासन.आहे.मी.शेअर.केले.तुमचे.भासन. आत्माराम.जाधव.रिसोड.वाशिम.जिलहा
सर मी तुमचे विडियो पाहतो खूप छान विस्तूतिकरन करता आपन संसद भवन बनवण्यापेक्षा एखादं शैक्षणिक विद्यापीठ बांधायला पाहिजे होते .हा मोदी सर्व तर विकतो आहे आता एकच करा मना आता या देशातील एक एक माणूस विक कोणी घेत असेल तर.
नितेशभाउ तुम्हाला फार मोठ्ठी शाबासकी मिळणार संपुर्ण भारता कडून , कारण खरच
सगळ काही तुम्ही सांगता ते प्रत्तेकाच्या मनात
आहे बरका !!.
अभिनंदन. कराळे.सर.धन्यवाद आदर्श अभिनंदन.
Sir मी तर पूर्ण सहमत आहे
Sir मी तर पूर्ण सहमत आहे
बरोबर साहेब
Very true talk we are with you sir
Khup Sundar karhale sir.ekdam right bolat aahat sir aapan.
1 number sr.......
Very good sir 🚩🚩🌹🌹💐💐👌👌👍👍🙏🙏
एक नंबर सर 👌👌👌👍
Sir I'm big fan of you... You're great sir
हे सर्व विकत घेतलेले देश आहेत. पैसे देऊन स्वताला जगप्रसिद्ध करुन घेण्यात मशगुल झाले.
Sir tumhi khup chan mahiti detat
Very nice speech Nitesh Karali sar
Barobar aahe sir
खूप छान सर,लोक कधी समजतील काय माहित
कराडे सर जयभीम आपले विचार विडीओ च्या माधमातुन समजले आपण निर्भीड पणे बोलत राहाल असी मनिषा आपण भ्रष्टाचारी सरकारची लक्तर बाहेर काडले आपल्या वक्तव्यामुळे जनता जागृत होईल यात शंका नाही
धन्यवाद
असे प्रखर बोलता आहेत कराळे सर जयभीम नमो बुध्दाय जय सविधान जय शिवराय वंचित बहुजन आघाडी खडाळा जि परभणी
Very Nice
एकच नंबर कराळे सर 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
Correct sir. Good
खूप सुंदर, सत्य माडंलात सर
👌बरोबर आहे सर तुम्ही सत्य बोलत आहेत खरे बोलणारे लोक फार कमी आहे
१ नंबर सर ❤
एकदम खरं आहे सर खुप अभ्यास आहे Nice सर
Very nice karle sir, ur absolutely right salute sir
कराळे सर कोटी कोटी धण्यवाद
येवढ पैसा असुन पुराना तुमचे आणुभव
खुपच चांगले आहे
अगदी बरोबर बोललात सर हे अधीकार सर्वांना कायदया ने दीले आहेत म्हणून आता तरी जागे व्हा जय बुद्ध और चलो बुद्ध की ओर मैं तो जा रहा हूं,,,,,,
Great sir👌👌👌👌👌👌👌
KARALE.SER.kiti.utkrust.damdar.bhashan.kel.sampurn.pol.kholun.takalay.verry.good.
कराळे सर महाराष्ट्र सरकारवर लेक्चर द्या अभिनंदन
एकच नंबर कराळे सर वेल डन 🙏🙏 महाराष्ट्र पोलीस
Mast zkas bolle sir
Sir aapan No 1 aahat God bless you 🙏
Very nice sir tumi aamala barch shikavle
वा,कराळे,सर,तुमच,आभिनद,
Hi sir आपन जे विचार नगरिका पर्यंत पोहचविता खरच कमाल आहे सर ,
आपले जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहे
,धन्यवाद सर
mi r s telgote Pune
(गांव अकोला)
सम्पूर्ण भारत विडियो पहिन। हिन्दी मधे बनवा।
Very Good sir
असे मास्टर पुना होणे नाही 💕💕👌👌👌👌👌💕💕
धन्यवाद सर -
I proud of you sir 🙏🙏
Sir तुम्ही💯% right बोलता 🙏🏻
मास्तर आपका जवाब नहीं 👍👌🏼
👌👌👌👌
khup chan सर
Good spich
सर आपण बोलता ते सत्य आहे पण लोकांना का कळत नसेल सत्य आणि असते तुम्ही कान उघडणे करता ते बरोबरच आहे सर आपले धन्यवाद सर
लोकांना नाही आपल्याला कळत नाही, आपली कान उघाडणी केली पाहिजे . असे म्हटले पाहिजे. आपल्या पासून सुरुवात केली तरच समाज जागृती झाली असे म्हणावे लागेल.
Ppp nugg
खूप छान विश्लेषण करत आहात सर तुम्ही👌👌🙏
Good
Sir jaibhim. Great job u r doing.. Sir ur style of explanation is great
😊
Sir kharch khupch motivational speech aahet Jay Bhim Jay Bhatt
Dear Karale Sir Hats off to your knowledge and courage...I always pray for you...from a Catholic Priest
सर, आपले, विचार, चागले, आहात🌹🌹🌹🌹🌹🙏👌
नमस्कार सर पण या माणसाने पेन्शनराचे पैसे बुडवले त्यावर काही बोला हो ही अपेक्षा आहे तुमच्याकडून तुम्ही च बोलु शकता 🙏🙏🙏🙏🙏 अभिमान वाटतो तुमचा आम्हाला खुप छान विडीवो आहे 👌👌👍👍
Supari bhadhaar aahat aapan
असे व्हिडीओ महागाई विरोधात काढायला पाहिजे सगळी कडे
Great sir 👍👍
बहाद्दर कराळे सर
छान सर 👍🌹🙏
छान सर
Keep it up मास्टर अजुन टाक असे
पूर्ण समर्थन हाई तुम्हाला
Jay Bhim sir 🙏🔥💪 Namo buddhay
सर तुम्ही खूप भारी आहात
Sir khup great aahat tumhi
सर आपण बोलता ते सत्य आहे पण लोकांना का कळत नसेल सत्य आणि असत्य तुम्ही कान उघडणे करता ते बरोबर आहे सर आपले धन्यवाद सर खूप खूप छान आहे
Jabardast Sir 🌟🌟🌟
एकदम बरोबर आहे सर 🙏💯
Well done sir
छान सरजी
Karale sir you are agreat teacher jai bhim jai savidhan
Sir really big fan
khar bolat sir ji
Great👍
खूप पोटतिडकीने बोलतोय हा माणूस
सच्चा माणूस आणि सच्चा भारतीय ❤️💐
Very good
100%
कराळे सर मानले बुवा तुम्हास नी, झाट घाबरत नाही कुणाले
Khar bolalat kararle sir✊✊✊✊✊✊✊
21व्या युगातील सर.गाडगे बाबा आहे.जय हिंद.सर
💯💯👍👍💯✌️ बरोबर आहे सर
जय भीम ❤❤ जय , संविधान, कराळे सर👍👍बरोबर सर
सर मतदान पेपर वर घेण्याची व्यवस्था केली पाहिजे. मोदी हटवले पाहिजे .गुजरात विकास हयला देशाचे काय सगळे विकून राहिले. हा गेला पाहिजे
एक नंबर सर
सर तुमचा जीगर खूप मोठा आहे तुम्ही खरे बोलत आहे
Sir jeevala sambhala 🙏🙏 satya kadu asate
निराळे मास्टर जे बोलतोय ते खरे आहे जिस देशका नेता व्यापारी हो ऊस देश की जनता भिकारी हो
यही मोदीने किया ह्या वेळी निवडून देऊ नका.
Viri,nace.
सत्य आहे सर
बरोबर बोलत आहेत
सर तुम्ही आहात म्हणून आम्ही मराठी माणसं ला काही गोष्टी बद्दल माहिती भेटत आहे