इतक्या दिवस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात महत्त्वाचा वेळ वयाला गेला निकालात लावायचा नव्हता तर उगाच सोनवणे तारीख पे तारीख नक्की काय चाललंय सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेर आहे.
सिद्धार्थ शिंदे यांचा अभ्यास kaccha आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो कि हे चंद्राचूड काही निर्णय देणार नाहीत. तरी हे सांगत होते कि रिटायर्ड होण्यापूर्वी निर्णय देतील.
हा सगळा घटनाक्रम पाहता मला अण्णा भाऊ साठे यांच्या 2 ओळी आठवतात ( ही न्यायव्यवस्था काहींकांची रखेल झाली,ही संसद ही हिजड्यांची हवेली झाली )............ काही चुकीच बोललो असेल तर मला माफी असावी 🙏🙏🙏🙏
हीच खरी गेम आहे.... निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाय... पण तो प्रत्यक्षात दिलेला आहे.... की सेना नक्की कोणाची.... या निकालाच्या विलंबामुळे ठाकरेंना मोठा वर्ग लाभलाय.... हाच खरा निकाल होय.... आता फक्त 20 तारखेला मशालाच धगधागणार 🔥 जय महाराष्ट्र 🔥🚩
सिध्दार्थ शिंदे साहेब,जज्ज साहेबांनी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा निकाल दिला नाही जर 2024 ला मविआ सतेवर आली आणि पुन्हा असाच पळवापळवीचा प्रकार झाला तर पुढे काय
न्यायमुर्ती चन्द्रच्युड यांनी आमदार अपात्र प्रकरणात गेली ६/महिने निकाल लावू शकले नाही लोकशाहीत जनते समोर कोण अपात्र ठरले ? यात संविधानात न्यायमुर्ती मागे पडले का? किंवा सविधान मागे टाकले का? जय महाराष्ट्र.
आजचां दिवस महाराष्ट्रांच्यां ईतिहासांत काळा दिवस म्हणुन पाळला जावां. महाराष्ट्राचे दुर्दैव की सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील हे स्वतः च्या महाराष्ट्रांला जर योग्य न्याय देऊ शकले नाहीत या पेक्षा आणखी कांय दुर्दैव असांवं
या देशात खरोखर न्याय व्यवस्था न्याईक वागतेका? या न्याय प्रक्रियेमध्ये लोकशाहिचा खुन राजकिय पक्ष व न्यायालयाने केली असे का म्हणू नये. जनतेचा न्यायालयाने विश्वासघात केला असे का म्हणू नये.
न्याय व्यवस्था गाढवाच्या पाठीवर विसर्जित झाली त्यामूळे देशातील नेते मंडळी गब्बर होनार आणी जनता मात्र देशोधडीला लागणार एक दीवस असा येईल के देशातील न्याय व्यवस्था मंदिर ही जनतेकडून जाळली जातील.राम भरोसे देश कारभार चालवला गेलाय पुढे जावून या देशाच काय होईल हे सांगता येत नाही देशाच्या न्यायपालिका चे सर्वेसर्वा जस्टीस चंद्र चुड साहेब यांनी स्वातच तोंड काळ करून घेतलं आहे जनता अश्या लोकांनाच तोंड चपलेने फोडल्या शिवाय रहानार नाही तो दीवस नक्कीच एक दिवस येईल देवाच्या दारी देर आहे पण अंधार नाही
चांगल आहे, आपला देश चांगल्या दिशे कडे चालल आहे. भविष्यात न्याय मिळेल याची अपेक्षा करू नये. पूर्ण देशाने,पूर्ण जगाने हे पाहिले आहे की भारतात सहजासहजी न्याय मिळत नाही ते मिळण्यासाठी गैर मार्ग,वापर ,पैसा इत्यादी च वापर ........ जनतेने कोणावरती विश्वास ठेवावा हे कोणी सांगू शकेल.गरीब, सामान्य लोकांनी अजिबात अपेक्षा करू नये. फार वाईट दिवस येतील काय,याची भीती वाटते. फार वाईट परिस्तिथी आहे.
अशा परस्थितीत महामहिम राष्ट्रपतींंन हस्तष्केप करून निकाल लागे पर्यन्त अशा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ? असे केले असते तर या आमदार अपात्रता निकाल वेळेत लागला असता किंवा राज्याच्या निधिचा वापर थांबला असता व जनतेला न्याय मिळाला असता.
चंद्रचूड साहेबाना भावपूर्ण श्रध्दांजली महाराष्ट्र तुम्हाला केव्हाच माफ करणार नाहि
अजून पुढील 5 वर्षांनी निकाल लागला तर लोकशाही अधिक बळकट होईल 🤣🤣🤣
आता न्यायालयाची गरज आहे काय? असा प्रश्न पडु शकतो .
इतक्या दिवस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात महत्त्वाचा वेळ वयाला गेला निकालात लावायचा नव्हता तर उगाच सोनवणे तारीख पे तारीख नक्की काय चाललंय सामान्य माणसाच्या डोक्याच्या बाहेर आहे.
BarobAr Aahe
अत्यंत बेशरम न्यायव्यवस्था झाली आहे गुन्हा घडला मान्य पण गुन्हेगार चांगला आहे....
न्याय देवता मोदी, अमित शहा यांनी नासवली
BarobAr Aahe
Right now
Cricket
BarobAr Aahe
बरोबर बोलत आपण पण जनतेने देखील त्यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. जनतेच्या मताला काहीच किंमत नाही.
सुज्ञ जनतेने हे लक्षात घ्यावं की या असल्या देशाला कसलेही फ्युचर नाहीये 🙏
Absolutely right
चंद्रचुर साहेबांच्या काळात सव्हिधान चकनाचुर 😢😊
लौकरच ( जानेवारी ) CJI आपणास गव्हर्नर / राजदूत पहावयास मिळणारं ?
सिद्धार्थ शिंदे यांचा अभ्यास kaccha आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो कि हे चंद्राचूड काही निर्णय देणार नाहीत. तरी हे सांगत होते कि रिटायर्ड होण्यापूर्वी निर्णय देतील.
हा सगळा घटनाक्रम पाहता मला अण्णा भाऊ साठे यांच्या 2 ओळी आठवतात
( ही न्यायव्यवस्था काहींकांची रखेल झाली,ही संसद ही हिजड्यांची हवेली झाली )............
काही चुकीच बोललो असेल तर मला माफी असावी 🙏🙏🙏🙏
Absolutely right
Right now
एकदम बरोबर 🎉
yes u r right
आपली स्मरणशक्ती निश्चितच चांगली आहे परंतु वस्तुस्थिती आपण म्हणता तशी नाही साहेब.
न्यायधिष चंद्रचू ड नाही हुकूमशहा सरकार मधला ऐक नाच रा जोकर झाला आहे😂शेवटी नाचून झाले सर्वोच्च पदाची इज्जत गमावून बसले😢
Right now
मग न्यायवेवस्था कशाला पाहिजे जर निकाल न देता न्यायधिष आपली जबाबदारी झटकत असतील तर हे न्यायालयचे अपयश आहे😢
न्याव व्यवस्था बटिक झाली आहे सत्तेची सध्या
हि तर न्यायाची चेष्टा.😢😮
Cricket
BarobAr Aahe
Right now
शिंदे साहेब श्री चन्द्रचुड सहेबनि reasonanle Period हा शब्द वापरला आणि तवाच कळाले की सगळ्यावर अद्रश शक्ती चा धाक आहे.
हीच खरी गेम आहे.... निकाल सुप्रीम कोर्टाने दिला नाय... पण तो प्रत्यक्षात दिलेला आहे.... की सेना नक्की कोणाची.... या निकालाच्या विलंबामुळे ठाकरेंना मोठा वर्ग लाभलाय.... हाच खरा निकाल होय.... आता फक्त 20 तारखेला मशालाच धगधागणार 🔥 जय महाराष्ट्र 🔥🚩
justice delayed is justice denied. लोकांचा न्यायालयावर विश्वास राहणार नाही.
BarobAr Aahe
पद्धतशीरपणे केसची वाट लावली. आपल्या देशात केंद्र सरकारने होकार दिल्याशिवाय न्याय मिळत नाही. वाईट वाटत पण सामान्य जनता पाहते पण काही करू शकत नाही. 😢😢😢
अटी टती वगैरे काही नाही,,,, महविकास आघाडी ठासून येणार ❤❤❤❤
Black era of Indian judiciary system
सिध्दार्थ शिंदे साहेब,जज्ज साहेबांनी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा निकाल दिला नाही
जर 2024 ला मविआ सतेवर आली आणि पुन्हा असाच पळवापळवीचा प्रकार झाला तर पुढे काय
BarobAr Aahe
अतीतटी वगैरे काही नाही होणार.
MVA स्पष्ट बहूमताने नीवडून येणार.
जय महाराष्ट्र. ❤🎉❤
न्यायमुर्ती चन्द्रच्युड यांनी आमदार अपात्र प्रकरणात गेली ६/महिने निकाल लावू शकले नाही लोकशाहीत जनते समोर कोण अपात्र ठरले ? यात संविधानात न्यायमुर्ती मागे पडले का? किंवा सविधान मागे टाकले का? जय महाराष्ट्र.
Right now cricket BarobAr Aahe
नमनाला घडाभर तेल! आपण फार लांबड लावता बुवा! पाहुण्यांना बोलण्याची संधी द्या की!!
बरोबर
कोर्ट मोदी चया ईशारावर चालते बंद करा कोर्ट
🚩ठाकरे ची शिवसेना खरी आहे 🐅
🙏🏻sagalye..paishachye.aani. satyachye..Lalci.aahet.janta..ughadya..dolyani
.baghat..aahe...janta..may.mawuli.asyel..tumcha..swabhiman..tar.naka.viku..matdan..🙏🏻🚩🚩.dhanyevad..may mawuli.vidava.mawulila.. janta..yek..samanye..shiv..sainik
आजचां दिवस महाराष्ट्रांच्यां ईतिहासांत काळा दिवस म्हणुन पाळला जावां. महाराष्ट्राचे दुर्दैव की सुप्रिम कोर्टाचे सरन्यायाधीश देखील हे स्वतः च्या महाराष्ट्रांला जर योग्य न्याय देऊ शकले नाहीत या पेक्षा आणखी कांय दुर्दैव असांवं
लाज वाटते भारतीय न्याय व्यवस्थेची
निवडणुक प्रचाराच्या जाहिराती दाखवु नका नाहीतर तुमचे चानाल पहाणे बंद करावे लागेल .
Perfect
नैतिकता आणी अनैतिकता यांच्या लढाईत अनैतिकतां जिंकली.
मग मडर् केला तरी चालेल वय झाले की दोषी नाही असे समजायचे का
मला तर असे वाटत आहे की न्यायाधीश अनपड असतील
आता न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नाही
हुकूमशाहीचा नांगनाच चालू आहे न्यायव्यवस्था रखेल झाली आहे
शेण फेका , चंद्रचूड वर...फालतू गिरी केली आहे पुर्ण...
या देशात खरोखर न्याय व्यवस्था न्याईक वागतेका? या न्याय प्रक्रियेमध्ये लोकशाहिचा खुन राजकिय पक्ष व न्यायालयाने केली असे का म्हणू नये. जनतेचा न्यायालयाने विश्वासघात केला असे का म्हणू नये.
Jantela chuna lavla
मुद्दामहून वेळ काढला, न्याय मिळणारच नव्हता.😂
लोकांनो न्याय दया
Lokani ata nayi dila pahijay
Iachar sarkar
आत्ता मतदार खरा निकाल देणार का
कदाचित चंद्रचूड यांना देवाने काय निर्णय द्यावा याबाबत दृष्टांत दिला नसावा किंवा काहीच निर्णय देऊ नका असा दृष्टांत दिला असावा देवच जाणो काय ते... 😅😅😅
तुम्हाला माहित आहे वकील शिंदे साहेब पण तुम्ही बोलणार नाही तुम्हाला बोलायला परमीशन नाही
आत्ता या प्रकरणात बातम्या देण्याची काहीही बोलायची गरज नाही 🤬🤬🤬🤬🤬🤬
न्याय व्यवस्था गाढवाच्या पाठीवर विसर्जित झाली त्यामूळे देशातील नेते मंडळी गब्बर होनार आणी जनता मात्र देशोधडीला लागणार एक दीवस असा येईल के देशातील न्याय व्यवस्था मंदिर ही जनतेकडून जाळली जातील.राम भरोसे देश कारभार चालवला गेलाय पुढे जावून या देशाच काय होईल हे सांगता येत नाही देशाच्या न्यायपालिका चे सर्वेसर्वा जस्टीस चंद्र चुड साहेब यांनी स्वातच तोंड काळ करून घेतलं आहे जनता अश्या लोकांनाच तोंड चपलेने फोडल्या शिवाय रहानार नाही तो दीवस नक्कीच एक दिवस येईल देवाच्या दारी देर आहे पण अंधार नाही
चांगल आहे,
आपला देश चांगल्या दिशे कडे चालल आहे. भविष्यात न्याय मिळेल याची अपेक्षा करू नये. पूर्ण देशाने,पूर्ण जगाने हे पाहिले आहे की भारतात सहजासहजी न्याय मिळत नाही ते मिळण्यासाठी गैर मार्ग,वापर ,पैसा इत्यादी च वापर ........
जनतेने कोणावरती विश्वास ठेवावा हे कोणी सांगू शकेल.गरीब, सामान्य लोकांनी अजिबात अपेक्षा करू नये.
फार वाईट दिवस येतील काय,याची भीती वाटते.
फार वाईट परिस्तिथी आहे.
बापाच नाव सुद्धा घालवलंय . कोणी ते ओळखा 😢
आता फक्त मतदारच निर्णय घेतील , येत्या निवडणुकीत
राज्यपाल हे कधीच विरोधी लोकना मदत करत नही.
अशा परस्थितीत महामहिम राष्ट्रपतींंन हस्तष्केप करून निकाल लागे पर्यन्त अशा राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही ? असे केले असते तर या आमदार अपात्रता निकाल वेळेत लागला असता किंवा राज्याच्या निधिचा वापर थांबला असता व जनतेला न्याय मिळाला असता.
निकाल निवडणूक झाल्यानंतर येईल. त्या पूर्वी मुख्य न्या य मूर्ती राज्यपाल किंवा कायदा मंत्री होतील 👍👍👍👍
भारतीय लोकशाही आता पाकिस्तान सारखे होत आहे फरक एवढाच तिथे लष्करशहा मधात येतो इथे न्यायव्यवस्था हातात घेतली जाते ?
नी.आयोगाला चिंन्हाचा अधिकार आहे.
पक्षाचा नाहि.
सर्वच असंव्हीधानीक.
भारत मध्ये ४ सुप्रीम कोर्ट पाहिजेत
४ चू नसलेले cji नेमावेत
४पैकी एक सुप्रीम fast कोर्ट असावेत
Jay maharstra jay Hindusthan jayBhart
India has been lost his democracy and constitution,…..amen
न्यायाधीश शेवटी सरकारचे /मोदी चे नोकरच आहेत व जवळ जवळ आर एस एस वालेच आहेत
Judiciary not judicial 😢
आहो कशाला काढतात त्या चं गोष्टीज् न्यायालया काही चं न्याय नाही देऊ शकत तर काय उपयोग.माझा तर न्यायालयान वर विश्वास चं राहिला नाही.न्यायालयाने
लोकशाही बीजेपी जिवंत ठेवत नाही
Great govement bjp
... Verdict is a harakiri for country and decracy and judicary,,,,,,,But.....THIS VERDICT Will help MVA largely in comming election.......
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम वर आरोप लावले? व निवडणूक झाली? ही तितली न्याय व पक्ष? व पक्ष व उमेदवार राव वर? 🇮🇳
नपुसंक आहेत हे जोपासणारी सत्ता? व त्याच अनुसगान जाणारी न्यायपालिका 🇮🇳
CJI is responsible for all this kind
Cji Sar ap jald raster ment Hao aske agae140 cored janta ap ko nai Sai sakete good bay savae ko dhanawad
आरएसएस आणि भाजप ने देश व राज्याची वाट लावली
अपेक्षित होते ते झाले
राष्ट्रपतीपण भाजपची तेव्हा काही होणार नाही
थोडं थांबा सगळे सुप्रिम जानवे मोडित निघतिल
हिंदू राष्ट्रातील हे निकाल असे का लागतात हे लोकांना मान्य आहे का
न्याय वेवस्था मोदी आणि शाहा सरकारने नासवलि
मा. आशिसजी किती वेळा ऊजळणी करणार, पुढची आतली बातमी सांगावी.
Chor aahe
supreme Court
धनंजय चंद्रचूड लवकरच खासदार होतील.?
नेक काम जो किया है, रंजन गोगई को भी तोहफा मिला था.
लोकशाही ला भावपूर्ण श्रंदाजली!!
JANTA ATA.NYA KAREL
कायदा विकला जातो हे सिद्ध झ्हाल
पुढील येणारे राष्ट्रपती श्री धंनजय चंद्रचुड
जे न्यायदानाचे काम या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला करता आले नाही, त्या प्रकरणाचा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जनता निकाल देतील..
शपथ विधी झाल्या नंतर निकाल लागणार का
Supreme court var cha vishwas tar 2014 lach udalay lokancha ...... Judge Loya sarkha jiv javu naye mhnun Supreme court che Judge ghabarun je Akshamya apradh kelay tyala Janatach shiksha deil🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
चंद्रचुड.साहेब. भारत.न्यायदेवता. यांनी घटनात्मक. पेचप्रसंगावर.सुनावणी घेतली.नाही. लोकशाही ची.हत्या. झाली.चुडी.लागली.सविधान गुंडाळून ठेवले.धन्य.चंद्रचुड.साहेब
राज्यपाल पण भाजपचे
असा असेल तर कोण न्याय देवता वर विश्वास ठेवणार..
महाविकास आघाडीच 100%, येणार.
निकाल निवडणूक झाल्यावर च द्यायचा की राव ,नाही तरी जनतेने आता न्यायालयाकडून काही निकाल येईल ही आशा च सोडून दिली होती
Ha savidhanacha apman aahe
सगळे विकले गेले आहात सत्ताधारी लोकांन बरोबर, सम्मान्य माणसाला विश्वास राहील असं वाटते का आपल्याला,
यापुढे सरकारला न्यायालयाचा हा विषय आपल्या सविधानातून हटवावा लागेल. या काळात न्यायालयाचा उपयोग नाही. पंतप्रधान केडे हे सर्व देवून मोकडे करावे
Hyacha fayda UT na hoil
सरन्यायाधिश आता एखाद्या राज्याचे राज्यपाल होणार
Bhartahya itihasatil sarvat nishkriya aani bhrashta.. Biose. Baman...
😂😂😂😂
भोकशाही..
आषिश सर लोक बोलत आहेत वकील साहेब शिदे सांगा देशात
चंद्रयूड हे महाराष्ट्रासाठी लांश्चन ठरले असे वाटते🤔🤔
असचं जर चाल तर एक दिवस लोक संसदेत घुसतिल.
THIS IS A BLACK MARK ON JUDICARY AND CONSTiTUTION AND INDIAN DEMOCRACY... I FEEL ITS LASTLY IN HANDS OF PEOPLE TO GIVE THE VERDICT ON 20TH NOV-
निकाल होऊ ना होऊ हा शिंदे वकील महाराष्ट्र ला माहिती झाला 😂😂😂😂😂
MAHARASHTRA CHE ASUN MAHARASHTRA TIL JANTELA NAY MILARA NAHI!!!!!
Nikal dyayacha nahvata tar evadhe ka zakamari keli
न्याय वैवस्था जिवंत आहे कुठे 😂