मागील ३ वर्षापासून तुमचे प्रत्येक टेक व्हिडिओ पाहतो, तुम्ही दिलेली सर्व माहिती विश्वासार्ह वाटते हे तुमचं खूप मोठं यश आहे... मला वाटतं तुम्ही लॅपटॉपमधील प्रॉब्लेम्स व त्यावरचे सॉल्युशन्स साध्या सोप्प्या रितीने सांगावेत अशी माझी अपेक्षा आहे...कारण आम्ही गावखेड्यात राहतो व इकडे याबाबत कुणीही माहिती देणारे भेटत नाहीत.... धन्यवाद!
Me E&TC Engineer ahe mhanun mala hya technical goshti mahiti ahet, pan je Non-technical background madhe ahet, tyana suddha ashi mahiti milali pahije ani samjavli geli pahije. Ha upakram kharach khup changla ahe, ashe ajun videos banvat rahava. 👍
खुप छान माहितीपुर्ण vdo अरूण भाऊ असच Tech. संबंधित माहिती आमच्या लाडक्या मराठी चॅनेल च्या माध्यमातुन मराठीतुन देत राहा आणि Techच्या दुनियेत आपल्या मायमाऊली मराठी भाषेला ऊंच पातळीवर नेऊन पोहोचवा हीच सदिच्छा आणि नम्र विनंती.🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र🚩
भारीच एकदम. Samsung च्या Good Lock module वर पण होऊन जाऊदे एक व्हिडिओ. खरं तर एका व्हिडिओ मध्ये नाही होणार cover, but intro देऊ शकता. खूप चांगलं app आहे for Samsung mobile users.
राउटर कुठे ठेवायचा हे जसं सांगितलं तसेच नेहमी ब्रँडेड राउटर वापरावा हे सुध्दा सांगणं गरजेचं आहे. लोकल ISP वाले चायना मेड राउटर कमी पैशात देतात पण ते फार टिकत नाहीत. राउटर किती antenna असलेला घ्यावा व जास्त antenna असलेला का घ्यावा व त्याचे फायदे काय होतात हे पण सांगणं गरजेचं होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात बाहेर खूप प्रमाणात वीजा कडकडत असल्यास राउटर थोडा वेळ बंद करून ठेवावा. बाकी, व्हिडिओ उत्तम. 👍🏻 ५:५७ आणि ७:१३ - कमेंट असा शब्द आहे कंमेट नाही.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ. पण तुम्ही मला अडाणी ( अदानी नव्हे 🤣) म्हटलं तरी चालेल पण माझ्या मोबाइलच्या छोट्या स्क्रिनवर बॅकग्राऊंडमध्ये रन होणारे ( व डेटा खाणारे) अॅप सेटींग्जमध्ये जाऊन कसे बंद करायचे हे कळलेच नाही. थोडं विस्ताराने सांगायला हवे होते असे मला वाटते.
Hi Sir, Please remote gaavat internet kase anave hyabaddal mahiti dya, jithe kuthlich broadband service available nahiye. Mobile hotspot shivay paryay nahiye pan tyathi speed nahi bhetat. Hya baddal mahiti dya.
Airplane mode wali trick mala mahit ahe...kitik vela internet band hun jata tevha mi airplane mode on karto mag off...net connection parat changla hun jata
नमस्कार, मी तुमचा चाहता आहे आणि मला तुम्ही दिलेल्या माहिती ऐकून खूप काही गोष्टी कळल्या आहे. माझा प्रश्न आहे, की माझ्या कडे ipad 9 Gen आहे तो मी माझ्या ऑफिस च्या कामांसाठी कसा उपयोगात आणू शकतो AI चे कुठले ॲप्स आहे जे सोप्या पद्धतीने वापरू शकतो
Sir i use samsung f41 phone when i use Airtel or vi 4g sim internet on phone heats up a lot why what is the reason ? it does not happen with jio sim 4g
प्रिय अरुण जीं,🙏 तुंमचे सगळेच व्हिडिओ खुप माहितीपुर्ण असतात. पण,मराठीत हिंदी/इंग्रजी भाषेंच्या मानाने कमीच आहेत. विशेषतः रेडमी मोबाईल सिरीजच्या संदर्भात. तर... एक नम्र विनंती आहे, की रेडमी च्या मोबाईल विषयी नवीन व्हिडिओ मराठीतही येऊ द्यात!
Allow sending of usage and diagnostics information About sending usage and diagnostics information View details online या बद्दल माहिती द्या सर. गोरखनाथ राऊत MH-24.
I have use tplink and digisol router both are giving me problems when using Bluetooth device. Net speed is miserable when use both at same time. Can you suggest me something for this?
Sir एक विचारायचं आहे . सध्या Airtel, Jio 5G data unlimited मिळत आहे ..मोबाईल मध्ये वापर करीत असताना 5G unlimited मिळतो पण जेव्हा मी माझ्या मोबाईल चा hotspot द्वारे टिव्ही मध्ये connect करतो तेव्हा unlimited data वापरता येत नाही. जे limited data आहे तोच वापरता येत आहे. त्यासाठी काय करावे?? मी आपला trackin tech चां पण subscriber जेव्हा आपण 2 लाख एवढ्या subscriber वर होतो तेव्हा पासून follow करतो सर मी आपल्याला
घराच्या बाहेर 4G 5G 6G 7G .....
घरात गेल की " emergency call only "😢😢😢😢
Barobar boltoy bau paise kase bhetel mag yala
Same condition
मागील ३ वर्षापासून तुमचे प्रत्येक टेक व्हिडिओ पाहतो, तुम्ही दिलेली सर्व माहिती विश्वासार्ह वाटते हे तुमचं खूप मोठं यश आहे...
मला वाटतं तुम्ही लॅपटॉपमधील प्रॉब्लेम्स व त्यावरचे सॉल्युशन्स साध्या सोप्प्या रितीने सांगावेत अशी माझी अपेक्षा आहे...कारण आम्ही गावखेड्यात राहतो व इकडे याबाबत कुणीही माहिती देणारे भेटत नाहीत....
धन्यवाद!
Jar tumcha wifi chi speed 30 mbps asel tar ti 100 mbps kadhich hou shkat nahi😂😂😂😂😂😂
Bhai bola hoga to hoga 1gb per second bhi hoga
🤣 कडक कंमेंट
@@Saabji1 mala vathl condom comment😂😂
माझ्याकडे खूप माहिती जमा होत आहे..
आपली कृपा आहे..
धन्यवाद..🙏
आपला tracking tech चॅनेल खूप मोठा होणार..ह्यात काही शंका नाही.
शेठ तुमचे खुप खुप आभार आपल्या मुळे मोबाईल कसा वापरायचा ते शिकलो मी बऱयाच गोष्टी शिकत आहे
असे व्हिडीओ पाहिल्या मुळे आज्ञान दुर होतंय 👍🏻👍🏻
हो आणखीन असे अनेक व्हिडिओ करा. धन्यवाद
डिसेंबर च्या आतच आपली फॅमिली लवकरच 1 million पर्यंत पोहोचू देत.... यासाठी आपणास खुप खूप शुभेच्छा 😊😊😊
Dada great going, khup informative aastat videos...it helps a lot..please continue imparting knowledge 🙏✨
Views sathi Ullu banvto to jast kahi nahi😅
Khup apratim video dada go ahead amhi aahot saagle tula support karaila❤
Informative video hota.. Asech videos ajun takat raha..
Me E&TC Engineer ahe mhanun mala hya technical goshti mahiti ahet, pan je Non-technical background madhe ahet, tyana suddha ashi mahiti milali pahije ani samjavli geli pahije.
Ha upakram kharach khup changla ahe, ashe ajun videos banvat rahava. 👍
Ek number mahiti bhava.. Dhanyawaad😁
सलाम तुम्हाला , आपल्या जाणिवेला व भानाला व खास करुन अभ्यासपुर्ण मांडणीला
खुप छान माहितीपुर्ण vdo अरूण भाऊ असच Tech. संबंधित माहिती आमच्या लाडक्या मराठी चॅनेल च्या माध्यमातुन मराठीतुन देत राहा आणि Techच्या दुनियेत आपल्या मायमाऊली मराठी भाषेला ऊंच पातळीवर नेऊन पोहोचवा हीच सदिच्छा आणि नम्र विनंती.🙏🏻 जय हिंद जय महाराष्ट्र🚩
भारीच एकदम. Samsung च्या Good Lock module वर पण होऊन जाऊदे एक व्हिडिओ. खरं तर एका व्हिडिओ मध्ये नाही होणार cover, but intro देऊ शकता. खूप चांगलं app आहे for Samsung mobile users.
Bhava jevha pasun aapla marathi channel ala ahe, hindi channels baghnyachi garajach watat nahi. Kadak confidence, kadak presentation, ekach number...
Khup chan information bhetati tumacya videos madhun ani khup important pn aasatat tya👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Podcast करा please. Its a must thing i expect from you
Arun sir tumhi gavachya internet speed kashi sudharel yachyavar video banva.Trakin Tech ❤❤
SIR,TUMHI JE KAAM KARAT AAHAT KHUP CCHAN AAHE. MASTACH !!!
आपला चॅनल चांगला आहे सर्वात आधी याच्या वरती माहिती येते 👌👌👍👍
धन्यवाद
राउटर कुठे ठेवायचा हे जसं सांगितलं तसेच नेहमी ब्रँडेड राउटर वापरावा हे सुध्दा सांगणं गरजेचं आहे. लोकल ISP वाले चायना मेड राउटर कमी पैशात देतात पण ते फार टिकत नाहीत. राउटर किती antenna असलेला घ्यावा व जास्त antenna असलेला का घ्यावा व त्याचे फायदे काय होतात हे पण सांगणं गरजेचं होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात बाहेर खूप प्रमाणात वीजा कडकडत असल्यास राउटर थोडा वेळ बंद करून ठेवावा.
बाकी, व्हिडिओ उत्तम. 👍🏻
५:५७ आणि ७:१३ - कमेंट असा शब्द आहे कंमेट नाही.
Ho nakkich mala tar bharpur changala vatto apli trakin tech Marathi video Ali ka so ashach video kadhat ra good job
खूपच माहितीपूर्ण व्हिडिओ असतात तुमचे. थँक्स.
Bhawa ekdam khupc chan mahiti deta tumhi ani prtekala smzt aple marathi canel khup mothe honar nkki amhi shear krun subscribe kru 🎉
असे video banva Sir ..... He khup knowledgeable hote
मस्त माहिती.. धन्यवाद 👍
Siperb information, very useful. Ase vidoe anakhin banava. ALL THE BEST ❤FOR BECOME TECH GURU✌️💪👍
majhya kade pan five network cha connection aahe punyat, good to knw ur also using the same
Calxy VPN, riseup VPN, bitmask VPN vishayi अधिक माहिती द्या.
उदा. Logs, technology, etc.
dada best Dslr camera under 60k 2023
video kar na plzz..
mala Dslr ghycha aahe..
जे लोक wifi नसून ही,😅 हा vedio बघत्यात ते Like kara😂
खर तर आता तुम्ही चित्रपटात एक छानशी भूमिका उत्तम रित्या करु शकाल...
प्रयत्न जरूर करा यश तुमच्या पायथ्याशी आहे
Mast dada kharach tumhi aapale marathi technical guruji aahat....🎉🎉❤❤
Best router cha video banva, baki video khup useful ahe
उत्तम कंटेंट बनवताय दादा, त्यात काही शंका नाहीच. पण प्रॉडक्ट unboxing वाढवा आणि टेकचे वेगवेगळे प्रयोग करा.
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण व्हिडिओ. पण तुम्ही मला अडाणी ( अदानी नव्हे 🤣) म्हटलं तरी चालेल पण माझ्या मोबाइलच्या छोट्या स्क्रिनवर बॅकग्राऊंडमध्ये रन होणारे ( व डेटा खाणारे) अॅप सेटींग्जमध्ये जाऊन कसे बंद करायचे हे कळलेच नाही. थोडं विस्ताराने सांगायला हवे होते असे मला वाटते.
only marathi manus🤗🤗
first view😀😀😀😀
छान माहिती.....
धन्यवाद
Hi Sir, Please remote gaavat internet kase anave hyabaddal mahiti dya, jithe kuthlich broadband service available nahiye. Mobile hotspot shivay paryay nahiye pan tyathi speed nahi bhetat. Hya baddal mahiti dya.
सर , तुमच्या व्हिडीओ खूप खूप आवडतात.. ते पण मराठी भाषेत 👍❤️❤️❤️👍
Must video aero plane walla hack mahiti hota...❤
Aeroplane mode chi concept bhannat ani sopi...Tnx.
Hoy sir nakki avadel tech guru hoyla ❤
Mastt video karta tumhii ashyach video kara
Airplane mode wali trick mala mahit ahe...kitik vela internet band hun jata tevha mi airplane mode on karto mag off...net connection parat changla hun jata
Router कोणते कोणते छान आहेत यावर व्हिडिओ घ्या❤
Redmi A2 double tap screen on off kasa active karayacha? finger print touch kasa karayacha? On/off switch che life vadhel
पन कंपन्या स्पीडबाबत गंडवतात हेच सत्य आहे.
Sir , Sher market madhu deli 1000 rukaye kase kamvayche yavar video banva.
2719th view aani 503rd liked 🎉🎉😂😂❤🙏🏻🙏🏻😇😀😀😀😊😀😊
नमस्कार, मी तुमचा चाहता आहे आणि मला तुम्ही दिलेल्या माहिती ऐकून खूप काही गोष्टी कळल्या आहे.
माझा प्रश्न आहे, की माझ्या कडे ipad 9 Gen आहे तो मी माझ्या ऑफिस च्या कामांसाठी कसा उपयोगात आणू शकतो AI चे कुठले ॲप्स आहे जे सोप्या पद्धतीने वापरू शकतो
Top apps with category wise baddal sang ani how to disable pop up msg advertising baddal
Ani .... Best of luck ❤❤
Sir i use samsung f41 phone when i use Airtel or vi 4g sim internet on phone heats up a lot why what is the reason ? it does not happen with jio sim 4g
सर एकाच नंबरचे मल्टिपल गुगल अकाऊंट झाले तर जे सर्वात पहिलं अकाऊंट ठेवून बाकीचे डिलीट कसे करावे यांवर एक विडिओ करा प्लीज
Asha video madhe khoup knowledge milate
mala ghaea madhw 5G 7G 5G bhet ani ghrachya bhar sudh 5G 6G 7G bhet pan jyaveli light jate tyananter 15 min nanter emeregence call only 🤣🤣😂😂 he fakt BSNL fans scha samju shktat
Youtue aur playstore per speed aa ra hai but telegram chrome pr 600kb ke uper nai jara uska kuch solution?
Dada ji smart watch ghetana kay kay pahave yachi mahiti dya rao.
Trakin tech marathi
माझ्या phone मध्ये UA-cam चालत नाही
Samsung Galaxy j2 मध्ये
Tumchya video bghunch mobile ghetla me❤
Best aftermarket fast charger ver video banva
भाऊ एक असा ऑल राऊंडर लेटेस्ट 5G मोबाईल सांगा जो बजेट मध्ये पण असेल आणि त्यात IR ब्लास्टर पण असेल. 🙏🏻
Redmi 12 5g
Android मधील 5G Settings खूप किचकट आहेत. या बद्दल video केलात तर छान.
Jio Air Fibre बसवायचं आहे पण 5G tower 2.5 km वर आहे आणि 4G tower 500 metre वर आहे jio airfibre ची Range किती आहे कळेल का??
Sir jar aapan kontya app la permission deto te permission maneger madhe samajat Pan
Jar kontya *website* konti permission dile te kass samjel
Air purifiers cha video kara
More of such educational videos also love all your content. Hacking /Scams अवेयरनेस व्हिडीओस बघाईला आवडतील।
Senior citizen sati technnology kasi vaparta yeil yachyavar sopya tarike bhadhal videos banva please
Good video. Do more like this
3 year nantr nfc che use samjle .. thankyou
Tumcha video Netflix sarkha kasa kai screen rahto.... Baki video ka rahat nahit ??
Maza ghari 3 antina cha wifi aahe pan range khup Kami yete
SAMSUNG LATEST PHONES AANI RAM JAASTA VAALE PHONES CHE VIDEO BANAV TRAKIN BHAU😊
The best Marathi tech channel
Jagat bhari apala trakin tech Marathi cha bhari ❤
NFC jas ajun jra online payment madhe information bhetli tr br hoil😊
Bhau tumhi sheth la video madhe ghet ka nahi
Aani aamhala laptop baddal thoda marathi madhe sanga
Sir, Router kasa update karaycha ya var video banva.
Wi Fi Range extender peksha Router to Router connect karun sarv thikani range and speed milte.
Wifi install le tion chi process and price Sanga in detail please I need information about this
प्रिय अरुण जीं,🙏
तुंमचे सगळेच व्हिडिओ खुप माहितीपुर्ण असतात.
पण,मराठीत हिंदी/इंग्रजी भाषेंच्या मानाने कमीच आहेत. विशेषतः रेडमी मोबाईल सिरीजच्या संदर्भात.
तर...
एक नम्र विनंती आहे, की रेडमी च्या मोबाईल विषयी नवीन व्हिडिओ मराठीतही येऊ द्यात!
Airplane mode चा option मला माहिती होता mobile data साठी.
airplane mode tip awesome 👌
Allow sending of usage and diagnostics information
About sending usage and diagnostics information
View details online
या बद्दल माहिती द्या सर.
गोरखनाथ राऊत
MH-24.
I have use tplink and digisol router both are giving me problems when using Bluetooth device. Net speed is miserable when use both at same time. Can you suggest me something for this?
Marathi manus pudhe java ....hich prarthana 🎉
मला माझ्या आधार कार्ड वरती कोण कोणते सिम कार्ड सध्या चालू स्थिती मध्ये आहेत हे जाणून घ्यायचे आहे...प्लिज मला सहकार्य करा.
Dada, signal radiations che disadvantages sanga ki😢
खूप छान व्हिडिओ आहे ❤❤
Arun Sir ekda Best Budget TWS earphones cha video kara ani Atta je latest ahi te serva TWS earphones cover kara tay video madhe
redmi 13 pro plus india launch chi kay news ahe ka
Please offline games che videos....khelech nahi barayaich divas jhaale
Team @ trakin tech
tumi marathi madhe
Online digital payment gateway like gpay
Var videos banv shakta je older age loka na helpful hoel
Sir एक विचारायचं आहे . सध्या Airtel, Jio 5G data unlimited मिळत आहे ..मोबाईल मध्ये वापर करीत असताना 5G unlimited मिळतो पण जेव्हा मी माझ्या मोबाईल चा hotspot द्वारे टिव्ही मध्ये connect करतो तेव्हा unlimited data वापरता येत नाही. जे limited data आहे तोच वापरता येत आहे. त्यासाठी काय करावे?? मी आपला trackin tech चां पण subscriber जेव्हा आपण 2 लाख एवढ्या subscriber वर होतो तेव्हा पासून follow करतो सर मी आपल्याला
Mobie 4k resolution support karat nahi pan 4k resolution che video pahayche astil tar kahi option aahe ka
Asech video kara.
Wifi konta best ahe tyavarti pn video banva please
Yewada motha staffing aahe techeing tech che big star aahe
Bhau sim wifi router with highest range konta aahe