Petrol VS Electric स्कूटर🔥 2024 मध्ये कोणती स्कूटर घ्यावी???🤔 EV Buying Guide 2024.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 сер 2024

КОМЕНТАРІ • 431

  • @kunaldhumal3542
    @kunaldhumal3542 9 місяців тому +37

    मराठी videos चा स्टॉक संपला नाही पाहिजे ! We love it ❤

  • @pratikparkhi114
    @pratikparkhi114 9 місяців тому +37

    खूप उत्तम video 👌🏻👌🏻 आतापर्यंत असे video हिंदी आणी english मध्ये खुप आले पण आपल्या मराठीतून असा मस्त video बनवला 🤗 खूप खूप thank you अरुण दादा 🤗🤘🏻
    असेच खरे आणी पूर्ण खोलात जाऊन माहिती देणारे विडिओ करत रहा 🤗

  • @sulbhasarang271
    @sulbhasarang271 9 місяців тому +16

    गर्व आहे मला मराठी असल्याचा.... धन्यवाद दादा माहितीसाठी...🚩

  • @gangaprasadkalyankar9806
    @gangaprasadkalyankar9806 9 місяців тому +19

    येथुन पुढे इलेक्ट्रिक स्कुटरचे व्हिडीओ बनवा कारण तुमचे व्हिडिओ एकदम जबरदस्त असतात.🔥🔥🔥

  • @anantahiralkar8822
    @anantahiralkar8822 9 місяців тому +12

    दादा तुमच्या सारखे लोकं आम्हाला कोणतीही वस्तू न घेता पुर्ण अनुभव सांगता त्यामुळे आमची होणारी फसवणूक थांबवता एक नंबर व्हिडीओ आहेत तुमचे

  • @SamSam-te9tb
    @SamSam-te9tb 9 місяців тому +18

    विडिओ छान वाटला... माझ्याकडे ola s1 pro आहे... रेंज 140km सिंगल सीट मिळते आणि डबल सीट 110 पर्यंत मिळते... एवरज स्पीड माझी 35-50 असते... पण बिल्ड क्वालिटी बेकार आहे... रस्ता जरासा खराब असला तरी खूळखुळ्या सारखी वाजते..तेव्हा खूप बेकार वाटत.... बाकी पार्ट एकदम महागातले वापरले आहेत...म्हणजे touch display, Motor, 4kw battery, sensers, speakers आणि अजून controllers वैगरे costly आहेत असं म्हणतात... त्यामुळे warranty संपली आणि एखादा पार्ट खराब झाला तर तो बदलायला परवडणार नाही...
    गाडी 1,56,000₹ पर्यंत जाते onroad.
    त्यामुळे घेतल्यावर किमान 70000km चालली पाहिजे मोठा प्रॉब्लेम न येता..तर फायदा... नाहीतर पेट्रोल गाडीचं परवडते.. 🙏🙏🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @checkthisout9709
    @checkthisout9709 9 місяців тому +37

    Electric vehicles still have some serious issue: long term battery life, light weight but slips alot specially in monsoon , less power climbing mountain is dangerous, heating issue , costly repairs battery itself take 40k etc..

    • @sagarsawant8947
      @sagarsawant8947 8 місяців тому +1

      Electric scooty not best because long time charging

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 9 місяців тому +14

    आत्तापर्यंत ज्या ज्या electric vehicle मार्केट मध्ये आहेत , त्यांचं quik review video बनवाल का ??? Range ,price ,आणि बाकीचे feature यावर plzz 1 comparison video बनवा , म्हणजे एकाच video मध्ये आम्हला पूर्ण माहिती मिळावी एवढीच अपेक्षा

  • @sadabehere
    @sadabehere 9 місяців тому +10

    Trakin Teck Marathi सुरू व्हायच्या आधीपासून (हिंदी) अरूण दादाला follow करतोय....🔥🤟
    तुमचे reviews बघितल्याशिवाय मोबाईल घेतच नाही...
    Thanks Trakin Tech...🙏🏼

  • @PRASAD_HOVALx
    @PRASAD_HOVALx 9 місяців тому +6

    दादा खूप भारी वाटतं की सगळ्या UA-cam मध्ये एकच मराठी tech channel आहे आणि तुम्ही खरंच खूप चांगले विडिओ बनवता ❤❤❤❤❤❤

  • @alleluia277
    @alleluia277 9 місяців тому +25

    Electric स्कूटर चालवून पेट्रोल स्कूटर चालवण्याचा फील नाही मिळत. पेट्रोल गाडी चालविण्याचा फील एक वेगळाच अनुभव ला मिळतो.

  • @vinayakpujari07
    @vinayakpujari07 9 місяців тому +71

    दादा खूप दिवसापासून तुमच्या इलेक्ट्रिक scooter च्या व्हिडिओ ची वाट पाहतोय लवकर बनवा,नक्कीच माझ्यासारखे खूप लोक वाट पाहत असतील

    • @gymmotivation712
      @gymmotivation712 9 місяців тому +1

      Tumhe punyache ha ka

    • @ameypatil007
      @ameypatil007 9 місяців тому +6

      Kay naka gheu ev. Sadhya tari.. Service falatu detat
      3 months zale battery problem

    • @shivajiingole566
      @shivajiingole566 9 місяців тому +1

      कुणी सांगेल का माझी गाडी होंडा ची आहे तरी पण 70 जवळपास मायलेज देते....
      तर इलेट्रिकल गाडी शी तुलना होईल का

    • @ameypatil007
      @ameypatil007 9 місяців тому

      @@shivajiingole566 नाही

    • @shivajiingole566
      @shivajiingole566 9 місяців тому

      @@gymmotivation712 हो

  • @shashiborhade2124
    @shashiborhade2124 9 місяців тому +4

    सर खुप छान व्हिडिओ आहे. माझ्यामते अजूनही इलेक्ट्रिक बाईक ही एक एक्सट्रा गाडी म्हणून वापरणे ठीक आहे. आपल्या जवळ आधी एक गाडी असेल तरच दुसरी इलेक्ट्रिक गाडी घ्यायला हरकत नाही.

  • @The_Atharva
    @The_Atharva 9 місяців тому +13

    माझी कॉमेंट घेण्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा ❤

  • @ashokdaphale4184
    @ashokdaphale4184 8 місяців тому +2

    पेट्रोल वाली हेवी ड्युटी मोपेड. एकदम काम मस्त. 🏍️

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 8 місяців тому

      मस्तच गाडी आहे.

  • @bhujbalrahul
    @bhujbalrahul 9 місяців тому +8

    Still I m not convinced with EV vehicle...I will wait another 4-5 yrs for EV two wheeler...let this product overall prove durability

  • @Sameervichare-wo2wu
    @Sameervichare-wo2wu 8 місяців тому +2

    एक नंबर दादा मी पण वजरा इलेक्ट्रीक घेतली आहे आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 9 місяців тому +2

    छान होता video.. आता मार्केट मध्ये असलेल्या EV two व्हीलर चा exclusive Video तौलनिक अभ्यास With डेटा बनवून टाका म्हणजे आम्हाला त्वरित निर्णय घेता येईल. खूपच मस्त 👌 👌 👌

  • @pankajdivate9281
    @pankajdivate9281 9 місяців тому +7

    Thanks for the information..
    EVs are ok for city ride...still ic bikes are best for long run..not only bike scooter but also cars ..

  • @gourikarambalkar3834
    @gourikarambalkar3834 9 місяців тому +4

    खूप छान माहिती दिली 🙏 धन्यवाद
    दादा कार कोणती घ्यावी नवीन का सेकंड हॅण्ड या बद्दल पण व्हिडिओ करा ना please😊

  • @rahulbhagwat1658
    @rahulbhagwat1658 9 місяців тому +5

    Battery replacement cost vs Petrol Cost Comparison dakhvayla pahije

  • @criatvEngineer
    @criatvEngineer 9 місяців тому +1

    गेल्या दोन वर्षांत खूप नवीन ट्रॅक्टर आलेले आहेत जे छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरतील, त्यावर बनवता आला एक व्हिडिओ तर नक्की आनंद होइल ❤

  • @prashantlohar6008
    @prashantlohar6008 9 місяців тому +2

    पाच ते सात वर्षांनी बॅटरी रिप्लेस करण्याचा खर्च येतो त्या खर्चाबद्दल पण माहिती द्यावी असे मला वाटते

  • @sameerlanjekar2150
    @sameerlanjekar2150 9 місяців тому +1

    गाडी कोणी घ्यायला पाहिजे , या मध्ये दैनंदिन गाडीचा कि.मी. वापर , गाडीची किंमत, इंधन खर्च याचा ब्रेकडाउन करून सांगितला असतात तर आणखी बरं झाल असत.
    कालच मी याचा ताळमेळ घालत होतो तर suzuki access top model आणि ola pro s1 मध्ये access घेणं जास्त फायदेशीर आहे. असं समजल. माझं दैनंदिन प्रवास 15km चा आहे.
    त्यावरून. बाकी व्हिडिओ माहितीपूर्ण आहे.

  • @user-wd7om4gf6c
    @user-wd7om4gf6c 9 місяців тому +4

    बरं वाटते आपल्या लोकांना आपल्या भाषेचं महत्त्व दिवसेंदिवस कळत आहे

  • @prasannabarve6502
    @prasannabarve6502 9 місяців тому +1

    प्रभुदेसाई नमस्कार mi मी आपले बीडीओ कायम पाहतो खूप छान चित्पावान बोलण ❤❤❤❤

  • @kaustubhshinde.
    @kaustubhshinde. 9 місяців тому +1

    खूप छान बदल i just want to be electric Vehicles video clips

  • @DineshKudale
    @DineshKudale 6 місяців тому

    सर, मी सुद्धा आत्ता याच प्रश्नात आहे की पेट्रोलची गाडी घ्यावी की इलेक्ट्रिक. पण तुमच्या या मराठीतील व्हिडिओचा खुप फायदा झाला. तुमच्या व्हिडिओ बद्दल खरंच खूप धन्यवाद. 🙏

  • @Punerifamily
    @Punerifamily 9 місяців тому +15

    Electric scooter is good for working professionals or those who travel within city. I am using electric two wheeler for around a year. no issues at all. How many two wheeler users travel out of city?

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 8 місяців тому

      Which brand

    • @Punerifamily
      @Punerifamily 8 місяців тому

      @@sunilharidas3224 choosing electric scooter is totally depends on purpose...if you need fast, funky design go with ather, decent, family style go with chetak or icube, if you like out of the box design go with ola...chetak is full metal body, ola ather fiber, icube partial fiber body

  • @shravandhapshi6341
    @shravandhapshi6341 9 місяців тому +1

    दादा तुमी सांगितल ते मला खुप अ आवडल khup chan video banavta mala tar dhoni gadyan madhe interest ahe ❤🎉🎉❤😊❤😊❤😊❤😊😊❤❤😊

  • @sandeepvadgaon
    @sandeepvadgaon 2 місяці тому +1

    मुख्य गोष्ट सांगितली नाही...जर बॅटरीची वॉरंटी संपली आणि बॅटरी change करायची वेळ आली तर किती खर्च येतो... जर 30 / 40 हजार खर्च असेल तर तो पेट्रोल सारखाच जाईल...

  • @kirangholve7954
    @kirangholve7954 9 місяців тому

    हिंदी चॅनेलच्या तोडीस तोड आहे आपले मराठी चॅनेल...जबरदस्त.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 9 місяців тому +1

    भावा आता वार हे इलेक्ट्रिक गाड्यांचे आहे आता येथून पुढे फक्त इलेक्ट्रिक गाड्यांचा दबदबा राहणार आहे. ट्रेकीन ट्रेक मराठी हा मराठा्यांचा एकमेव चॅनेल आहे 🚩

  • @umeshkarhale2761
    @umeshkarhale2761 7 місяців тому

    या व्हिडिओ ची खूप वाट पाहत होतो.. thank you.. धन्यवाद..🎉🎉🎉

  • @Kokani_Bhau_MJ
    @Kokani_Bhau_MJ 9 місяців тому

    धन्यवाद सर खूप दिवसांपासून वाट पाहत होतो या विडिओ साठी.

  • @NarsingAgarkr
    @NarsingAgarkr 9 місяців тому +2

    Majyakde ola S1 pro model aahe tyachi running 50000 zaleli aahe ajun battery cha kahi problem nahi ala .Ani ho jyanchi daily chi running 40 to 50 ahe tyanach ev prvdte . market madhe chinna model pn khup aahet tya pasun lambch rha

    • @SamSam-te9tb
      @SamSam-te9tb 9 місяців тому

      50000 km kharch... kiti varsh zalit.. mazyakade pan aahe ola

  • @sanjeevmhatre8125
    @sanjeevmhatre8125 9 місяців тому +1

    Marathi youtube channel baghun khup chhan vatatay bhava.... Love you❤❤

  • @sushantkshirsagar7296
    @sushantkshirsagar7296 9 місяців тому +1

    After sale service पण matter करते...mostly electric scooter मध्ये हा इश्यू खूप आहे

  • @free_bird34
    @free_bird34 7 місяців тому

    Ek number bhava❤marathit ashe vlog bananyachi khup garaj ahe....Hindi madhe tar akha kachra already jama ahe....majja nahi.....marathi mansala sadhya saral bhashet Ani main manhje muddesud kalel as tu present kelay....ugach video length vadavnyacha thapatpasara nahi.....its really helpful.....tu post karat Raha.... genuine lok will definitely find it useful and will like+share it👍

  • @Anonymous-yq5wt
    @Anonymous-yq5wt 2 місяці тому

    Bhau Marathi tar khupach authentic vatta tumcha Hindi peksha.❤❤❤

  • @vikasdhole8047
    @vikasdhole8047 9 місяців тому

    तुमचं नाव मला माहिती नाही पण तुमचे tracking tech चे व्हिडीओ मी बघत असतो. तुम्ही हिंदी तर छान बोलतातच पण मराठी त्याहून असखलित बोलतात👍👍👌👌💐💐 like ur attitude❤❤

  • @nileshmahajan4532
    @nileshmahajan4532 8 місяців тому

    छान electric vehicles series सुरू केली आहे आता.. अजून असेच video बघायला मिळो

  • @RahulSKalele
    @RahulSKalele 8 місяців тому +1

    Ata ashe electric vehicle nighayla pahije jyanchi battery chalvtanach recharge hot rahil manje rastyat band padnyacha prashnach nahi rahnar

  • @maheshautade2941
    @maheshautade2941 9 місяців тому +3

    मराठी पाऊल पडते पुढे

  • @Vikramgabhale1012
    @Vikramgabhale1012 8 місяців тому +1

    मी तीन वर्षापासून वापरतो इलेक्ट्रिक स्कूटर बिल्ड क्वालिटी बेकार तुमच्या बॅटरीची वॉरंटी असेल तोपर्यंत बॅटरी चालेल नंतर दुसरी घ्यावी लागते आणि बॅटरी खूप महाग आहे चार्जिंगला पण वेळ लागतो इमर्जन्सी काही काम असेल तर प्रॉब्लेम होतो मी इलेक्ट्रिक विकून पेट्रोल घेतोय

  • @KVsZONE333
    @KVsZONE333 9 місяців тому +1

    मायबोली मराठी भाषेत अनुवाद केला कि छान वाटत ❤😊

  • @gopalkereaction4375
    @gopalkereaction4375 9 місяців тому +1

    गर्व नाही तर अभिमान आहे दादा तुझा जय महाराष्ट्र

  • @pravinpusawale7397
    @pravinpusawale7397 9 місяців тому +1

    खूप खूप छान माहिती आहे,,,, जय हिंद जय महाराष्ट्र

  • @user-li2ix7cm8l
    @user-li2ix7cm8l 9 місяців тому +1

    KHUP CHAN VIDEO AHEE ANI PUDHE E BIKE VAR VIDEO ANNA

  • @SiddheshJadhav-nw2ve
    @SiddheshJadhav-nw2ve 4 місяці тому

    खूप छान माहिती दिली, अशीच car वर व्हिडिओ बनवा cng Vs petrol Vs electric Vs diesel वर

  • @ks7153
    @ks7153 9 місяців тому +2

    Ola च्या तक्रारी अजून ही आहेत च, शिवाय ola ची built quality पण खास नसल्याचं स्पष्ट झालंय, front suspension काही खास बनवता आलेलं नाही...! आणि battery ची durability अजून ही कुणाचीही स्पष्ट झालेली नाही...!

    • @sweetnature8280
      @sweetnature8280 9 місяців тому +1

      Ather is best

    • @ks7153
      @ks7153 9 місяців тому

      ​@@sweetnature8280
      किती दिवस झाले घेऊन?
      घरी Charge होण्यासाठी किती वेळ लागतो ?
      Milage किती मिळतंय?
      काय किमतीला घेतली ?
      Ola पेक्षा built quality चांगली असणार..!
      Green Ride chanel vr aether rider चा कालचाच video बघितला तर बरं होईल...!

  • @siddheshtavari4772
    @siddheshtavari4772 9 місяців тому +1

    दादा ते सगळ ठीक आहे पण तुझे sunglasses च लिंक दे

  • @adarshpathak8803
    @adarshpathak8803 9 місяців тому +2

    पुणे ला arther cha vehicle la आग लागली होती ती कशामुळे हे sagave🙏🏻

  • @harshadjadhav801
    @harshadjadhav801 9 місяців тому

    आपला trakin tech marathi पण technical guruji पेक्षा कमी नाही ❤Love your all videos

  • @dnyandeshmukh9050
    @dnyandeshmukh9050 9 місяців тому

    नमस्कार भाऊ.....🙏
    नेहमी प्रमाणे मस्त व्हिडिओ बनवला आहात.
    आपण विचारलेत की अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवू ते सुचवा. तर त्याबाबत अस की......
    1. टॉप 5 लाँग टर्म stocks
    2. टॉप 5 लाँग टर्म Mutual Funds
    यावर बनवता का एखादा व्हिडिओ. बऱ्याच लोकांना अपेक्षित असावा.....
    विनंती.....🙏

  • @mukulmobi456
    @mukulmobi456 9 місяців тому

    एकदम पर्फेक्ट Video बनवली तुम्ही हाच प्रश्न पडलाय

  • @VikasGPS
    @VikasGPS 8 місяців тому

    Majhya kade Activa aahe aani kharach majha Activa ghenyacha decision khup bhari hota. Me 5-6 varsh fakta petrol takatoy aani chalavtoy. Mala roj Gadi lagate aani service Center la dyayla vel nahi. Pan aata complete service la denar aahe. Sangaycha tatparya he ki petrol 2 wheelers evadhya pan maintenance nahi det aani convenient aahet as compared to electric

  • @user-eg8fq7bi5i
    @user-eg8fq7bi5i Місяць тому

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा❤❤🔥🔥🔥

  • @The_Atharva
    @The_Atharva 9 місяців тому +1

    एक poll टाका...की तुमच्या चॅनल वर जे subscribers आहेत , त्यांचं वय किती आहे त्यात विचार 💯

  • @B4CUDAY
    @B4CUDAY 9 місяців тому +3

    "ही घ्यावी का ही घ्यावी" असं म्हणण्याऐवजी" पेट्रोल घ्यावी की EV घ्यावी" असं म्हणा....😊

  • @amitdarodkar9523
    @amitdarodkar9523 9 місяців тому

    खुप छान आणि उपयुक्त व्हिडिओ आहे sir.
    खुप धन्यवाद.
    जय महाराष्ट्र

  • @harishpatil170
    @harishpatil170 8 місяців тому

    मला एक टू व्हीलर इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे परंतू त्या स्कूटर ची रेंज सिंगल चार्ज ३०० किलोमिटर असली पाहिजे, स्पीड ८० पर्यन्त असली पाहिजे व त्याचे टायर १६ , १७ इंच असली पाहिजे अशी कोणती स्कूटर असल्यास माहिती व्हिडियो दाखवणे

  • @nileshkarlekar4353
    @nileshkarlekar4353 6 місяців тому

    #Dada खूप छान वाटत
    #गर्व आहे मला मी मराठी असल्याचा!!

  • @user-wd7om4gf6c
    @user-wd7om4gf6c 9 місяців тому +1

    ❤️ from नागपूर

  • @durgesh26_captain_cool7
    @durgesh26_captain_cool7 9 місяців тому +1

    Ek number video hota ❤

  • @darshansk9380
    @darshansk9380 9 місяців тому +1

    दादा galaxy book 3 चे काही hidden features असतील तर सांगा ना इको सिस्टीम बद्दल पण

  • @manishdeolekar8277
    @manishdeolekar8277 8 місяців тому +1

    Battery life आणि त्याच्या मेंटेनन्स कॉस्ट बद्दल माहिती देऊ शकाल का?

  • @ganeshredkar5383
    @ganeshredkar5383 9 місяців тому

    खूप छान, असेच नवनवीन विषयावर व्हिडिओ बनवा

  • @samirpandere
    @samirpandere 9 місяців тому +2

    Nice to see your review in Marathi. Very detailed information.

  • @maheshbhomale9781
    @maheshbhomale9781 4 місяці тому

    भाऊ एक सांगा. गाड़ी चालवतो तर मोबाईल वर बोलणे गुन्हा आहे. मग हेल्मेट मध्ये स्पीकर संगीत ऐकु शकतो. अशा हेल्मेट ला सरकार परवाना कसा देतो

  • @sachinksagr
    @sachinksagr 9 місяців тому

    अरुण भाऊ मराठीत असेच खूप छान व्हिडिओ बनवा....❤

  • @onkarsambhus3773
    @onkarsambhus3773 8 місяців тому

    छान माहिती दिलीत, तुमचा एखादा 6 siter vehicle वर माहिती देणारा व्हिडिओ आहे का?

  • @hemantsonawane153
    @hemantsonawane153 9 місяців тому +2

    Fix battery vs Removable battery.. Plz make a video

  • @user-tq9cz4cp4r
    @user-tq9cz4cp4r 9 місяців тому +1

    इलेक्ट्रिक स्कूटर ही नेहमी secondary स्कूटर म्हणून बरी, पण primery पेट्रोल स्कूटर हवीच

    • @SamSam-te9tb
      @SamSam-te9tb 9 місяців тому

      primary me ev vaprto..aani secondery S.T. bus.🤪

  • @tejasnhivekar4878
    @tejasnhivekar4878 9 місяців тому

    मराठी असो वा हिंदी दोन्ही चॅनेल जबरदस्त आहे.. मोबाईल असो gadget असो यात सर्व माहिती आपल्या चॅनेल मार्फत समजत .. कुठला मोबाईल घ्यावा की नको.. यानंतर आता बाईक वर entry असच प्रत्येक बाबतीत माहिती मिळेल हे मात्र नक्की.. power Bank वर जरा व्हिडिओ बनवा.. कुठला घ्यावा....

  • @prashantpatil8693
    @prashantpatil8693 8 місяців тому

    नवीन बॅटरीची किंमत किती आणि त्या किंमतीत पेट्रोल किती येऊ शकते आणि कोणती गाडी किती परवडू शकते हा ही मुद्दा व्हिडिओत असता तर बरे झाले असते.

  • @user-iq3nh8st7e
    @user-iq3nh8st7e 8 місяців тому

    आमच्या इंदौर मधे खूब जास्त विक्री होत आहे इलेक्ट्रिक गाड्यांची।2 व्हीलर आणि 3 व्हीलर चे शोरूम खूब जास्त आहेत

  • @vijaypatil2423
    @vijaypatil2423 9 місяців тому +1

    माझ्या कडे TVS Iube आहे सर 🙏

  • @vikasghorpade18
    @vikasghorpade18 7 місяців тому

    अनेक मराठी चानल आहेत सर्वांनाच सहकार्य करा भावांनो जय मराठी जय घाटावरचे 🎉🎉

  • @AlFestro
    @AlFestro 8 місяців тому

    इलेक्ट्रिक वीइकल फक्त ब्रँडेड कंपनीच्या घ्या लोकल कंपनी खूप डोकेदुखी होते मी miracle5 कंपनीची घेतली दर 10/15 दिवसांनी काहीतरी प्रॉब्लेम येतोच आणि सर्विस थर्ड क्लास आहे. पार्टस पण उपलब्ध नसतात थोडे जास्त पैसे जातील पण ब्रँडेडच घ्या

  • @drriyajpathan2876
    @drriyajpathan2876 9 місяців тому +1

    Jay Maharashtra
    Krupaya apan 7 seater four wheeler cha video kara
    Konti car kashi ahe te

  • @prafulthakare4305
    @prafulthakare4305 9 місяців тому

    दादा..
    मी simple one order केली होती.. delevery ची वाट पाहून पाहून cancle केली.. आता family साठी 4 wheeler घ्यायचा ठरवलं...

  • @erompanhale24
    @erompanhale24 9 місяців тому

    Me last diwali la ather 450 X gen 3 getli ya diwali prynt maji gadi 13500 km zali ahe and me 30000 rs vachvle ahe petrol madun and me Majya taluka madye ather grid fast charger pan basun getla

  • @DrsachchidanandPardeshi
    @DrsachchidanandPardeshi 9 місяців тому

    Tech ची माहिती चांगली द्यायची करतो घाई..
    लै भारी अरुण प्रभुदेसाई 😅...

  • @Mr.Palaxi
    @Mr.Palaxi 9 місяців тому +1

    Sir TV vr ek video taka plz. Actually I'm very confused which tv should I buy. Plz suggest under 35k to 40k screen size "65"or above

  • @ARKisavailable
    @ARKisavailable 9 місяців тому +3

    Nicely explained, Thanks bhava

  • @WVallabh
    @WVallabh 9 місяців тому +3

    Sir budget madhe car var next video please❤❤

  • @ravipatil7333
    @ravipatil7333 8 місяців тому

    जगात भारी, 'ट्रेकईन टेक' मराठी...
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrajoshi2052
    @narendrajoshi2052 9 місяців тому +2

    अपार्टमेंट मध्ये रहाणाऱ्या लोकांनी चार्जिंग बाबत काय करावे ?

  • @statusguru1796
    @statusguru1796 8 місяців тому

    SHRIKANT येऊदे बारामती ला त्याची गाडी बंद पडली तर मि माझी गाडी देतो त्याला घरी जाण्यासाठी मि बारामती मध्येच राहतो...❤

  • @497pavandoke
    @497pavandoke 8 місяців тому

    कोणत्या कोणत्या कंपनीत बॅटरीची वॉरंटी देतात किंवा कोणत्या कोणत्या कंपनीच्या गाड्या चांगल्या आहेत हे सुद्धा सांगावे कारण सामान्य माणसाला काही कंपन्या उल्लू मध्ये काढू शकतात
    बॅटरीच्या साठी कोणत्या बाईची रेंज चांगली आहे ते पण सांगावे डायरेक्ट कंपनीची नाव घ्या म्हणजे आमच्यासारख्यांना कळेल की कोणत्या कंपनीच्या गाड्या चांगल्या आहेत किंवा नाही

  • @rahulnarawade2112
    @rahulnarawade2112 9 місяців тому +1

    Dhanyawad❤

  • @gangaprasadkalyankar9806
    @gangaprasadkalyankar9806 9 місяців тому +1

    दादा कोणती इलेक्ट्रिक स्कूटी घ्यावी ते आपल्या दर्शकांना कळवा

  • @sarang1289
    @sarang1289 9 місяців тому

    Tumche mobile che video sudha khoop Sundar astat. Blade battery, graphene battery, sodium battery, byd car, electric motorcycle,lfp battery, solid state battery,hya vishayavar video banva sir.
    Interview ghya Bajaj,ather chya owner che. Ownership review.

  • @satishghuge9327
    @satishghuge9327 9 місяців тому +1

    Ather Vs Ola कोणती चांगली आहे?

  • @anilsuryavanshiAS
    @anilsuryavanshiAS 6 місяців тому

    Sir 50000 madhe konti ev gheu
    60k madhe konti ev gheu
    70k madhe konti ev gheu
    80k madhe konti ev gheu
    Yacha ek special video pahije lavkarat lavkar

  • @y_m_gamingtech8303
    @y_m_gamingtech8303 9 місяців тому +1

    Dada mazya mobile madhe OTP problem ahe mhnje mazya number vr OTP ch yet ny tr ky problem asel

  • @mahadevphule5962
    @mahadevphule5962 8 місяців тому

    Ola ची सर्विस खूप वाईट आहे माझ्या ओला s1 ची एक वर्षात बॅटरी गेली रिपेअरला देऊन दीड महिना झाला आणखीन काहीच अपडेट देत नाहीत

  • @vikramdhaybar6765
    @vikramdhaybar6765 9 місяців тому

    Dada 2 top selling electric vehicle cha comparison video kara! Baki tumhi ek no

  • @mangeshtandel9312
    @mangeshtandel9312 9 місяців тому +1

    Battery replace karayala kiti. Cost yete
    Jari per km cost Kami asali tari
    Battery replace cost I think very imp