पहिल्या भेटीत राज ठाकरे म्हणाले, स्वाभिमान गहाण ठेऊन काही करु नको | Prajkta Mali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 153

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Рік тому +81

    राजसाहेब ठाकरे All time favourite नेता अणि प्राजक्ता माळी फेवरेट actress

  • @NarayanMandhare-gi7xk
    @NarayanMandhare-gi7xk 11 місяців тому +4

    प्राजक्ता तू फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिट आहे तुला या क्षेत्रामध्ये भरपूर यश मिळेल

  • @vinodbagal4799
    @vinodbagal4799 Рік тому +5

    रोख ठोक मराठी बाणा फक्त आणि फक्त प्राजक्ता ताई 👍👍👍

  • @yatishpadwal620
    @yatishpadwal620 Рік тому +50

    खरच राज साहेब हे खुप मोठं चांगल व्यक्तिमत्व आहेत, महाराष्ट्रा साठी काळाची गरज आहे ,

    • @sampatnavale5183
      @sampatnavale5183 Місяць тому

      राज साहेब काळाची गरज आहे मग निवडणूक काळात राजसाहेब यांची सभेसाठी लाखो लोक जमतात आणी त्यानी उभे केलेले उमेदवार पडतात काय कारण असल पाहीजेत अगदी कणखर नेतृत्व आहे मग अस अपयश का येत साहेब मला कमैट पाठवा धन्यवाद दंडवत प्रणाम नमस्कार

  • @Vidyadhar-xe8bu
    @Vidyadhar-xe8bu Рік тому +7

    खूप खूप सुंदर विचार आहेत खूप खूप अभिनंदन

  • @madhavichitnis8573
    @madhavichitnis8573 Рік тому +17

    कसली straight forward आहेस यार प्राजक्ता... आणि तितकीच खरी आहेस... जाम आवडलं तुझं परखड बोलणं ❤

  • @sachindulam9258
    @sachindulam9258 11 місяців тому +1

    Khup chan bolti yarr prem jhal mala tuja bolnyavar... Ek no.. ❤

  • @akky6398
    @akky6398 Рік тому +23

    Only जय राजसाहेब ठाकरे

  • @vinaylandge_puneprajaktama5188

    खूप छान 👌 प्राजु ♥️ prajakta love forever....♥️

  • @rudrabanekar4100
    @rudrabanekar4100 Рік тому +13

    रोखठोक मुलाखत.. Always Fev Rajsaheb and Prajakta..god bless uh ♥️🔱🙏

  • @AmarsingSalunkhe
    @AmarsingSalunkhe Рік тому +10

    स्वाभिमानी, संस्कृती,संस्कार जपणारी मराठी अभिनेत्री...❤🔥🔥✨

  • @jamirmulani853
    @jamirmulani853 Рік тому +2

    खुप छान विचार व प्रामाणिक म्हणून प्राजक्ता या ठिकाणी आहे. You are Great 😊

  • @santoshkalashetti5382
    @santoshkalashetti5382 Рік тому +28

    Raj saheb great leader

  • @dilipshinde1216
    @dilipshinde1216 2 місяці тому +1

    बेधडक प्राजक्ता प्राजक्ता खूप छान 🎉

  • @bestromanticsadsongs5022
    @bestromanticsadsongs5022 Рік тому +3

    खूपच छान प्राजक्ता मैम

  • @milindmestri3263
    @milindmestri3263 Рік тому +15

    महाराष्ट्र, मराठी माणुस, मराठी भाषा हा आपला स्वाभिमान आहे

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 2 місяці тому

    राजसाहेब ठाकरे नेता प्राजक्ता माळी यांनी मनोगत व्यक्त केल तुमच मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaynimbalkar703
    @sanjaynimbalkar703 Рік тому +3

    प्राजकता तु ख़र , स्पस्ट आणी god बोलतेस । and I think you are great philosopher. 🎉

  • @tukaramnangare5645
    @tukaramnangare5645 2 місяці тому

    ग्रेट इंटरव्हीव प्राजू हुशार आहेस शुभेच्छा तुला अशीच ग्रेट आणि स्वाभीमानी रहा

  • @vitthalthorat1088
    @vitthalthorat1088 2 місяці тому

    छान इंटरविव प्राजक्ता माळी

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 2 місяці тому +1

    राजसाहेबांसारखा महाराष्ट्राला नेता हवा हे100%खरे आहे

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 Рік тому +2

    खूप छान interview ❤

  • @ArvindMore-jq7ph
    @ArvindMore-jq7ph Рік тому +12

    Balanced personality... welcome MNS

  • @Rocky98989
    @Rocky98989 Рік тому +21

    मी २०२४ मध्ये मनसे पक्षात प्रवेश घेणार आहे!🙏💯..

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 Місяць тому

    Negative. गोष्टी ना प्रोत्साहन नाही दिले पाहिजे .,... खूप छान प्राजक्ता.

  • @fatigawade9889
    @fatigawade9889 Рік тому +1

    गुड ऐन्ड इंटेलिजंट गर्ल

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 Рік тому +20

    मनसेत स्वागत....

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n Рік тому

    प्राजक्ता खूप छान बोला त तुम्ही

  • @NarayanMandhare-gi7xk
    @NarayanMandhare-gi7xk 11 місяців тому +2

    प्राजक्ता खूप छान इंटरव्यू दिला मला खूप आवडला खूप छान मराठी बोलतेस तुमच्या सारख्या कडून काहीतरी शिकायला मिळते thanks प्राजक्ता

  • @saayleepatankar4969
    @saayleepatankar4969 Рік тому +1

    Adorable Prajakta 😊⚘️🙌

  • @VishvasBangal
    @VishvasBangal Рік тому +1

    फक्त राज साहेब ठाकरे ❤❤❤

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 Рік тому +4

    राज ठाकरे 🚩🚩🚩

  • @ranendrabhaip9660
    @ranendrabhaip9660 Рік тому +6

    पहीली समाज सेवा करा लोकांना भेटा कामे करा नंतर राजकारणात या. हीरो हीन आहे म्हणून येऊ नका.

  • @santoshmestry9594
    @santoshmestry9594 Рік тому

    Nice Interview.. especially last one guljar poet....too good

  • @NilamBhoite-lj1ii
    @NilamBhoite-lj1ii Рік тому +1

    👌👌

  • @mukundjoshi7075
    @mukundjoshi7075 Місяць тому

    You are marvellous, bold, straight forward, pure thoughtful gesture, unblemish, self confidential. I like your attitude. Your character and behaviour is masterpiece to today's girls.

  • @RohitRuiya-qq6kj
    @RohitRuiya-qq6kj Рік тому +6

    There Is lot to learn from her I enjoyed It N her Thinking

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Рік тому +19

    Raj saheb thakre 💥💥

  • @pandurangnaval6436
    @pandurangnaval6436 Рік тому +9

    उथळ पाण्याला खळखळाट फार 😮

  • @Anushka-em5pc
    @Anushka-em5pc 10 місяців тому

    Well said prajakta di❤

  • @vaibhavpanchal7084
    @vaibhavpanchal7084 Рік тому +3

    ❤❤

  • @ganeshkarnani2964
    @ganeshkarnani2964 2 місяці тому

    प्राजक्ता बहुत ही खूबसूरत है।

  • @ashokgadade1271
    @ashokgadade1271 Рік тому +3

    🙏🙏

  • @rajendravaravdekar1845
    @rajendravaravdekar1845 2 місяці тому

    राज करणात नको. आमची तू सर्वात आवडती मराठी अभिनेत्री आहेस. तुझ्या सर्वगुण संपन्नतेमुळे आम्ही तुझ्यावर मुली प्रमाणे प्रेम करतो. करत राहू.

  • @sandipawale9813
    @sandipawale9813 10 місяців тому

    Nice speech

  • @sachinpol3585
    @sachinpol3585 Рік тому +3

    Raj Takare ❤

  • @BaluGawali-y6k
    @BaluGawali-y6k Місяць тому

    स्वाभिमान असला तर च गहाण ठेवायचा की नाही ठेवायचा त्याचा विचार करेल ना

  • @madhuriaher5319
    @madhuriaher5319 2 місяці тому

    Prajata atishay balance sambhalun bolate aani vagatehi ti aaplya krutivar aani bolanyavar atishay Tham aahe. I love you Praju. Tu Awadtesach❤❤❤❤❤🥰🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajendrapathak2627
    @rajendrapathak2627 Рік тому +1

    You are great prajakta

  • @Jay-b4n9w
    @Jay-b4n9w Місяць тому

    नृत्य कलेतील निपुणता आणि सौंदर्याची जोड लाभली की जी काही निर्मिती होते ती दृढ निश्चियी
    फुलवंती ची विनंम्र,प्रतीभावान,कर्तृत्वान प्रगल्भ प्राजक्ता माळी.

  • @JitendraPoochhwale
    @JitendraPoochhwale Рік тому

    खूप छान ओषखल राज ला

  • @dyaneshwarranpise9126
    @dyaneshwarranpise9126 2 місяці тому +1

    लोकांचे असलेले विचार हे आपल्याला कमेंट्स द्वारे कळतात वाचा किंवा सोडा.

  • @deepakyelmakar6514
    @deepakyelmakar6514 Рік тому +1

    Waa ताई waa

  • @deepakyelmakar6514
    @deepakyelmakar6514 Рік тому +2

    जय मनसे

  • @ConfusedForestBridge-ry7ld
    @ConfusedForestBridge-ry7ld 2 місяці тому

    मित्रा बरोबर राहिल्यास लवकरात लवकर जबरदस्त राजकीय क्षेत्रात यशस्वी होता येईल याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे गरज देखील निर्माण झालेली आहे असे जनतेला निश्चितच दिसत आहे.

  • @pankajpawarmahendra2539
    @pankajpawarmahendra2539 Рік тому

    Raj sahebh thakre ❤❤❤❤❤

  • @kaustubh3084
    @kaustubh3084 Рік тому

    👍❤

  • @ChintamanShelavale-q6g
    @ChintamanShelavale-q6g 2 місяці тому

    तु लवकर जोडीदार निवड म्हणजे ट्रोल बंद होईल तुला शुभेच्छा तु हसते छान❤

  • @user10261
    @user10261 Рік тому +3

    काहीही करू प्राजु, पण राजकारणात जावू नकोस...!नाहीतर लकड़ीका घोड़ा किवा आयटम डान्सर सारखं होईल...😂

  • @lahushinde-g7n
    @lahushinde-g7n Рік тому +1

    राजसाहेब आणि मनसे तुमच्या पाठीशी नेहमी आहेत

  • @gajanankhatebbtckhate8
    @gajanankhatebbtckhate8 Рік тому

    प्राजक्ता ताई तुम्हाला भेटाच आहे

  • @dineshnagwekar3173
    @dineshnagwekar3173 Рік тому +1

    खुर्चीसाठी उद्धट ठाकरे याने स्वाभिमान विकला आणि आज निरनिराळ्या पक्षनेत्यांच्या दारात युतीसाठी दारोदारी भीक मागतो आहे.
    लोकांनी आपल्यावर थुंकू नये असं ज्यांना वाटतं त्यांनी राजकारणात जाऊ नये.
    उदाहरणं आहे अमिताभ, राजेश खन्ना हे कलाकार.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 Місяць тому +1

    प्राजक्ता माळी निव्वळ खोटं बोलत आहे राजकारणी आहे ह्याचं सध्याचे व्हिडिओ पहा काय होतीस तु काय झालीस तु आता महाराष्ट्र जनतेन निखळ डोळे उघडलेत कोणत्या राजकारण्यांचा आशिर्वाद मिळाला हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित!?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Рік тому +2

    राज ठाकरे चागले नेतृत्व आहे पन सुपारी वाजवतात मनसे पक्ष वाढवत नाहीत सुपारी वर समाधान मानतात म्हणुन मनसे कार्यकर्ते सक्रिय नसतात

    • @skadam3945
      @skadam3945 Рік тому

      कसली सुपारी काहीही का...😂😂

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Рік тому +2

    हिचा आवडता नेता कवी रामदास आठवले 😅

  • @ArvindMore-jq7ph
    @ArvindMore-jq7ph Рік тому +4

    Prajakta MNS madhye yenar mhatlyawar konachi himmmat honar nahi trol karayachee😅

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 Рік тому +1

    प्रत्येकाच्या नासापुटा पर्यंत पोहोचते ...
    ह्या प्राजक्ता ची दरवळ ....!

  • @Pucham61
    @Pucham61 Рік тому +5

    टोलवाटा बंद झाल्या काय?

  • @jagrutishinde1134
    @jagrutishinde1134 Рік тому +2

    छोट्या छोट्या गोष्टीत खुप काही सुचउन आणि शिकउन जाते प्राजक्ता.
    खुप सेन्सिटिव्ह आहे ती. तिला माहिती आहे, स्वतःची काळजी तिलाच घ्यायची आहे. नेहमीच हसरा चेहरा ठेवून मनातील सल ती सांगून जाते. यशस्वी भव👍

  • @nirmalabhor524
    @nirmalabhor524 11 місяців тому

    Guljar❤

  • @degarole269
    @degarole269 Місяць тому

    शिस्तीतही मजा करता येते व्वा 😂

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 Рік тому +5

    तुम्ही फारच छान सुंदर अहात मॅडम पण तुम्ही जो नेता निवडलाय तो योग्य नाही

    • @prashantkumavat5733
      @prashantkumavat5733 11 місяців тому +1

      तुमचं काय मत आहे..? कोणता नेता..?

    • @adityasawant738
      @adityasawant738 2 місяці тому

      नाव तरी सांगा योग्य नेत्या च

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 Рік тому +4

    राजकारणाकरीता एकदम चुकीची शिकवण. आवडता नेता बघुन नाही तर विचारधारा बघुन करावे कारण त्या विचाराचा प्रभाव संपुर्ण समाजावर पडत असतो. राजकारणाकरीता काही वेळा स्वाभिमान बाजुला ठेवुन कोणी काही बोलले तरी लोकहिताची कामे करावी लागतात.

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 11 місяців тому

    दुसऱ्याचे उधार उसने विचार करून स्वतःची फिलॉसफी डेव्हलप करता येत नाही. आणि नाटकी मुलाखतीचा कंटाळा आला.

  • @santoshsathe3245
    @santoshsathe3245 14 днів тому

    ua-cam.com/video/3-KAQyFlkIU/v-deo.htmlsi=MJaxZjVdnUICGHSG काही विषय असे ही असतात.. प्राजक्ता ताई हा व्यक्ती खरच सज्जन आहे...

  • @rajlaxmipatil1939
    @rajlaxmipatil1939 Рік тому +1

    हिला ओळखत येणं कठिण आहे
    काहीही खर नाही. कुठल्या type ची बाई आहे हेच कळत नाही. मी पण खुप आहे.

  • @nomadicartworld6338
    @nomadicartworld6338 Рік тому

    That hyyyyyych nyyyy 🫰🏻

  • @prakashzore6563
    @prakashzore6563 11 місяців тому

    मी पण शिक्षकदिनी इतिहास शिकवल होत.

  • @varshag.8398
    @varshag.8398 Рік тому +2

    उत्तम वक्ता हा उत्तम नेता असतोच असं नाही.आणि खूप काही कार्य करणारा फार कमी बोलतो. तुमच्यावर टीका करणारे सगलेच मानसिक रूग्ण असतात का?मग तुमचे कौतुक करणारे लोक रॉकेट सायटिस्ट असतात वाटतं?त्यापेक्षा तुम्ही पैशांसाठी लाज सोडून काम करू नका ना

  • @hemantshinde6870
    @hemantshinde6870 Рік тому

    ✅🎯💯💥🔥👊💪🚩🇮🇳👌🙏

  • @prakashzore6563
    @prakashzore6563 11 місяців тому

    मी नववीला असताना काखेत कळसा अन गावाला वळसा हे नाटक केल होत आणि त्यामध्ये मी स्त्री पात्र केल होत त्याच नाव होत पारू आणि नाटकनंतर सर्व मला पण पारू बोलवायचे.

  • @vts6821
    @vts6821 Рік тому

    राज ठाकरे आणी Visionary man😂😂😂 छान comedy करतेस. शेवटी हास्य जत्रेत आहेस.

  • @sanjaygangurde3473
    @sanjaygangurde3473 Рік тому

    फक्त महात्मा फूले यांच्या नावाला काळ फासू नको

  • @rajendravaravdekar1845
    @rajendravaravdekar1845 2 місяці тому

    आहेस तिथं बरी आहेस

  • @uttambhikale9523
    @uttambhikale9523 Рік тому +7

    एव्हढी घाई. मसानात. नेई.

  • @Originalvlogchannel
    @Originalvlogchannel Рік тому +1

    But ideologi RSS ची असणार हे पण सांगा

  • @vinayakdhadam7247
    @vinayakdhadam7247 Рік тому

    Prajakta ubharli tar opposition che deposit japt ❤❤❤

  • @tateraotubakwad3202
    @tateraotubakwad3202 Місяць тому

    Prajakta munde...😂

  • @Ganesh-123
    @Ganesh-123 Рік тому +1

    अरे यार नक्की कोण होता हीचा bf ही प्रत्येक interview मधे त्याचा विषय घेते

  • @Dearadrk
    @Dearadrk Місяць тому

    Pros😂🤣

  • @pankajbhukan5213
    @pankajbhukan5213 Рік тому +1

    Aavadta kalakar wichrayche tar awadta neta wichartay....kashi film industry pudhe janar apli

  • @geetv7011
    @geetv7011 Рік тому +5

    कोण आहे ही

  • @badamkamble8226
    @badamkamble8226 2 місяці тому

    तुम्ही.अजितदादा.यांचा.राष्ट्रवादी.पक्षात.जा.कारण.वा.दादा.वा.

  • @vaishnavikadam7487
    @vaishnavikadam7487 Рік тому

    Next mla of manse

  • @EknathKajari
    @EknathKajari Рік тому +9

    हि संधिसाधू कलाकार

  • @kiranjadhav4822
    @kiranjadhav4822 Рік тому +1

    काय खाते पशनालेटी

  • @SrikantShinde-i4b
    @SrikantShinde-i4b Рік тому

    🤌🤌🤌👌🙏

  • @chandrakantpatil983
    @chandrakantpatil983 Рік тому

    Loose ' home work ' . No ground level work.

  • @NamdevKamble-hn3rz
    @NamdevKamble-hn3rz Місяць тому

    Prajkta mali ko itana kimat quan de rahe ho bhai?.Phadtus hain,Inki jaisi hajaro melengi agar aap ke pas Paisa ho to...l kin prajkta mali bhankas hii.