भाजपचा राजीनामा, पंकजा समर्थक, Rajendra Mhaske Manoj Jarange Patil यांच्या भेटीला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 97

  • @Rudraksh-7v
    @Rudraksh-7v 3 дні тому +37

    योग्य निर्णय म्हस्के साहेब तुम्ही पटलांसोबत रहा आम्ही तुमची स्वप्न पूर्ण करतो proud of you

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 дні тому +18

    आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 4 дні тому +28

    संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील ❤❤

  • @samadhankate7891
    @samadhankate7891 4 дні тому +17

    Only Manoj Dada Jarange patil

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 3 дні тому +22

    आमचा विश्वास आहे ❤ मनोज जरागे पाटील 🎉

  • @गोदाकाठचाक्रांतिकारक

    कोयता गँग तुटून पडली यांच्यावर
    ............ 😂😂

  • @baluingole7287
    @baluingole7287 4 дні тому +14

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @makrandmisal4618
    @makrandmisal4618 4 дні тому +40

    याला विनायक मेटे साहेबांनी सर्व काही दिलं आणि हा त्यांना सोडणारा हा ....कोणाचा होऊ शकत नाही 😅😅

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дні тому +2

      बीजेपी ने काय दिलं हा त्याचा प्रश्न आहे.

    • @makrandmisal4618
      @makrandmisal4618 4 дні тому +5

      @@ikpathan1019 त्याच्या बायकोला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष गेला त्याला भाजपाचा जिल्हाध्यक्ष पद दिलं आता काय सात वाले लावून लिहून द्यायचे होते का जिल्ह्याचे त्याच्या नाव

    • @Mohankendre983
      @Mohankendre983 3 дні тому

      आपल्या दैवताला आयुष्यभर ज्या दादा पवारने त्रास दिला आपल्या दैवताचे घर फोडले त्याच्याच चप्पली तुझी चिक्कीताई डोक्यावर घेऊन बसली होती स्टेजवर लोकसभा प्रचारावेळी. विसरला का? कमीत कमी एवढा आत्मसन्मान तर नाही विकला त्याने😂😂 आरे बिनलाज्या गुलामा तू चिक्कीला जाऊन विचार हा प्रश्न एका बापाची आवलाद आसशील तर😂😂😂

  • @socialreform1
    @socialreform1 3 дні тому +3

    तिकीट मिळाले नाही म्हणून लगेच निष्ठा बदलली आहे. स्वार्थी व्यक्ती आहे.

  • @rushikeshakate9643
    @rushikeshakate9643 4 дні тому +8

    मनोज दादा कुठल्याच पक्षाचा उमेदवार आपल्याकडे घेऊ नका
    निवडून आले की परत जातील

  • @yogeshgholap5693
    @yogeshgholap5693 4 дні тому +7

    ❤❤❤eik maratha lakh maratha

  • @bhagwatpatil7630
    @bhagwatpatil7630 3 дні тому +3

    TV 9 मराठी
    अंतरवाली सराटी
    😂😂😂😂😂
    आता कस जरांगे पाटील म्हणतील तस 👍

  • @madhavjogdand433
    @madhavjogdand433 2 дні тому +1

    🚩🚩योग्य निर्णय 🚩🚩🚩🚩🚩मराठायनी भाऊ ला निवडून आणयच 🚩🚩🚩🚩

  • @nathraosuryawanshi7244
    @nathraosuryawanshi7244 4 дні тому +6

    या व्यक्तीने पक्षश्रेष्टी ला खुश करण्यासाठी लोकसभेला मराठा समाजाने जातीवाद केला असं वक्तव्य केलं होतं आणि आता तिकडून तिकीट नाही मिळालं तर जरांगे पाटील यांच्याकडे त्यांचे पाय धरायला येत आहे. अशा संधीसाधू लोकांपासून सावध राहायला हवं

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дні тому

      जुन्या जखमा विसरू नका अशांना थारा देवू नका, दादांच्या निष्ठावंत मावळ्यांना तिकीट द्या. यांना काही दिवस, चटाया उचल म्हणावं. समाजासाठी व आंदोलनासाठी काम न करणाऱ्यांना लागलीच तिकीट देवू नये असे समाजाचे मत आहे.

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 3 дні тому +1

    अतिशय योग्य निर्णय घेतला त्याबद्दल दादा तुमचे कौतुक आहे

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 3 дні тому +1

    तु कुठून ही उभा राय आधी जाय पाचशे चा बॅाड पेपर घे मागण्या मान्य कर तो कागद समाजापुढे ठेव म आम्ही बघु आम्हाला काय करायचं ते
    फक्त जंरागे फॅक्टर ❤

  • @krishnakorde7409
    @krishnakorde7409 4 дні тому +4

    यांना माहीत होतं भाजप सोबत राहिल्यावर आपण पालथा पडणार

  • @amolmohite3663
    @amolmohite3663 3 дні тому +2

    इतके दिवस मराठा समाज आठवला नाही त्यामुळे यांच्यावर विश्वास नाही

  • @LaxmanBhande
    @LaxmanBhande 22 години тому

    👍

  • @thombresamadhan3282
    @thombresamadhan3282 3 дні тому +1

    भाजप परत 150 मतांनी पाठीमागे गेलं😂

  • @vishalsatpute3401
    @vishalsatpute3401 3 дні тому +1

    योग्य निर्णय ❤

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 3 дні тому +1

    Only jarange patil saheb ham aapke sath hai ek maratha lak maratha

  • @sachinsanap5156
    @sachinsanap5156 4 дні тому +16

    बरे गेले

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 3 дні тому

    अभिनंदन 🌹💐

  • @rahulkhade8951
    @rahulkhade8951 4 дні тому +17

    गेले तेच बर झाल एकदाचं 😂😂😂

    • @sakharamkadam4435
      @sakharamkadam4435 3 дні тому +3

      मराठा समाज भाजप ची जिरवनार

  • @ANITAJaybhaye-w4g
    @ANITAJaybhaye-w4g 4 дні тому +11

    जे जाणारे असतात ते पहिलेच गेलेले असतात त्यांचा अजिबात दुःख नाही😂😂😂

  • @rajualure6967
    @rajualure6967 4 дні тому +9

    आता काय चालवायचं हे जनता ठरवणार आहे, लोकसभेसारख विधानसभेला होणार नाही.

  • @Sanjaychoure15
    @Sanjaychoure15 4 дні тому +11

    योगेश भैय्या क्षीरसागर फिक्स आमदार💯🔥🔥

  • @vaishalidange4268
    @vaishalidange4268 3 дні тому

    या लोकांना पाठिंबा मागितला होता तेंव्हा दिला नाही यांनी

  • @pradippawar2203
    @pradippawar2203 2 дні тому

    एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर ❤❤

  • @jagdishpandit1295
    @jagdishpandit1295 3 дні тому +1

    मनोज जरागें पाटील 👍👌💪

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 3 дні тому

    ❤❤❤❤

  • @digambarmadhekar4405
    @digambarmadhekar4405 3 дні тому

    महाराष्ट्रात एकच नाव मा.जरांगे पाटील.नेतृत्व सर्व जातीधर्मातील गोरगरीब जनतेच.

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 дні тому

    फक्त आमदारकी च्या उमेदवारी साठी आला वाटत. मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारी नाही दिली तर लगेच पलटी मारू नका जरांगे पाटलांसोबत एकनिष्ठ राहून साथ द्या तरच समाज तुमच्या सोबत असेल. स्वार्थी माणूस आहे हा याच्या पासून सावध रहावे

  • @pradipdahifale9221
    @pradipdahifale9221 4 дні тому +7

    आरे याचा काय वजन होत भारतीय जनता पाटी मध्ये

  • @krushnagamingyt5088
    @krushnagamingyt5088 4 дні тому +10

    जंगली रमी पे आओ ना महाराज😂😂😂

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 дні тому +1

    यानीच लोकसभेत चालवून उमेदवारी मागितल्यावर ठरवुन ताई सोबत गद्दारी केलीय

  • @diwakarrakh3744
    @diwakarrakh3744 3 дні тому

    Only Maratha Power

  • @madantaur883
    @madantaur883 3 дні тому

    आता कस पाटील मनतिल तस जय शिवराय

  • @tushar7304
    @tushar7304 4 дні тому +1

    म्हणजे तुम्ही बजरंग सोनवणे यांना मदत केली

  • @Ooomo-007
    @Ooomo-007 4 дні тому +1

    मस्के
    काय शिंदे साहेब आहेत जास्त फरक पडाय 😂

  • @rohinirhonge5993
    @rohinirhonge5993 3 дні тому

    ह्यो लोकसभेच्या अगोदर जायला पाहीजे होत😂

  • @naganathmunde4718
    @naganathmunde4718 4 дні тому +6

    हेच्या गावात लोकसभेत ताई ला लीड नाही हेला आमदार होयचय 😅😅😅

    • @sharadkashid8888
      @sharadkashid8888 4 дні тому

      तुझी औकात आहे. का त्यांना बोलायची

    • @rishikesh445
      @rishikesh445 4 дні тому +3

      @@naganathmunde4718 tuzya tai ne kahi mamach kele nahi

    • @chumemer
      @chumemer 4 дні тому +1

      maratha samajach gao hot te

    • @santoshmane1862
      @santoshmane1862 4 дні тому +1

      ताई ने लय विकास केले😂😂😂

    • @ikpathan1019
      @ikpathan1019 4 дні тому +3

      ​@@santoshmane1862चिकी कोणी खाल्ली

  • @allforyou8906
    @allforyou8906 4 дні тому +4

    Bjp ki hi chal hai 😅

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 дні тому

    आता कसं पाटील म्हणतील तसं

  • @n.9785
    @n.9785 3 дні тому

    मनोज दादा पाटील ❤

  • @tukarammundhe8327
    @tukarammundhe8327 3 дні тому

    गेले तेच बरे झाले

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 4 дні тому

    Jay. Shivsangram.... Maske.., Tu. Vichar. Karq.

  • @PrithvirajPatange
    @PrithvirajPatange 3 дні тому

    Patil mantil tas 🚩🚩

  • @amolaghav6209
    @amolaghav6209 4 дні тому +5

    बीडमधी लोकसभेला निवडणुकीत यांच्या गावातच मतदान भाजपाला पडल नाही .

  • @nitinmundhe2125
    @nitinmundhe2125 3 дні тому

    Bhau only munde

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 4 дні тому

    घ्या उमेदवारी लडा

  • @VK-xe9sc
    @VK-xe9sc 3 дні тому

    Jatiyvad karnaryana ase apta ki dusryanda उभ rahaychi himmat nako vhayla.

  • @sachinsanap5156
    @sachinsanap5156 4 дні тому +3

    😂😂😂😂

  • @bailgadapremi5438
    @bailgadapremi5438 3 дні тому

    हा कितीटा साठी काय पण करतो य 🤣सावधान बीड

  • @Jyotikamble5688
    @Jyotikamble5688 3 дні тому

    कोण आहे हा

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 4 дні тому

    आता करा जातीचं कल्याण

  • @nitinpatil5407
    @nitinpatil5407 3 дні тому

    Yaya mete sahebnai sahal kahi dil pan ha mete sahebancha zala nahi tar ha samajavha kay honar aahe bjp made tikit milnar nahi samjl ki yachi palapal chalu zali

  • @bhratamanar
    @bhratamanar 3 дні тому

    Kahi upyog nahi😂😂

  • @vaishalidange4268
    @vaishalidange4268 3 дні тому

    Aho hi kheli fadnvis chi asu shakte

  • @yogeshsose6125
    @yogeshsose6125 3 дні тому

    Ubha raha padlach

  • @smunde0707
    @smunde0707 3 дні тому

    Are he ahe kon ugach kilopard gheun firu naka yachya mage

  • @GaneshNikrad
    @GaneshNikrad 3 дні тому +1

    निवडून येतील आणि नंतर भाजप मधे जातील

  • @rishikesh445
    @rishikesh445 4 дні тому +3

    chiki tai aayushat kadhich lokan madhun nivdun yenar nahi

    • @Boss-y2o2e
      @Boss-y2o2e 4 дні тому

      obc tun aarkshan nahi 😂

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 2 дні тому

    Tula bhetle nhi mnhnun to sodle. Manya cha changla vapar krtoy tum. Ghya vapar karun

  • @Bhairavnath_Motras
    @Bhairavnath_Motras 4 дні тому

    काही मोठ नाव नाही

  • @satishugalmugale9538
    @satishugalmugale9538 3 дні тому

    Tu gela bar zal laga

  • @sangalenitin4593
    @sangalenitin4593 4 дні тому

    तू पडणार

  • @maratharb6552
    @maratharb6552 4 дні тому +5

    पाटील म्हणतील तस

  • @keshavkulkarni2277
    @keshavkulkarni2277 4 дні тому

    Saglya kutryana Karyakarta aahe jo bolto Karyakarta Mhan to 😂😂 Karyakarta Mhanze Budhwar pethetle Ra.d aahet ki ky

  • @akashjaybhaye7996
    @akashjaybhaye7996 4 дні тому

    😂😂😂😂