सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, अपंग, वंचित, बहुजन यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, तुतारी घराणेशाही कारखानदार या माजलेल्या प्रस्थापितांचे राजकीय अड्डे उध्वस्त केला जाणार....जरांगे पाटील
गरीब मराठा कार्यकत्यांना आपल्याकडून तिकीटाची आशा आहे ; कृपया त्यांना तिकट देण्याच्या वेळी कृपया रडीचा डाव खेळू नका ; तुम्ही गरीब मराठा कार्यकत्यांना तिकीट दया बाकी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सर्व जाती धर्मातील जनतेची !
जरांगे पाटील जिंदाबाद आम्ही सगळे तूमच्या सोबत आहोत एक मराठा लाख मराठा
दादा शपथ शिवरायाची या महाराष्ट्रात यावेळी ईतिहास घडल😢
पाटील काळजी करू नका महाराष्ट्रातले मराठी तुमच्या सोबत आहेत❤❤❤
कायम सोबत पाटील❤💯💪🚩
6 कोटी मराठा समाजाचे काळीज मनोज दादा पाटील
क्या जोक मारा रे राजू मार सालेको 🍌🍌🍌
एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩🚩
जय शिवराय मनोज पाटील ❤❤❤कायम सोबत
पाटलांना हलक्यात घेऊन फडवणीस अनाजीपंत शिंदे न गलती केली
दादा तुम्ही फकत आदेश द्या
एक मराठा लाख मराठा ❤ मराठा हृदसम्राट मनोज दादा जरांगे पाटिल ❤ आता कस पाटिल म्हणतील तसच 🔥🚩✌️💪
निवडणुक,येत,राहातील,जात,राहातील,,पण,लढा,कायम, ठेवा, मोहीम, आपल्या,फते,करायचीच,,,,,जय शिवराय
दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत
आता लढा फक्त अस्तित्वासाठी कायम पाटलासोबत
Dada radaych nahi aata ladhaych 💪💪
❤❤
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब, कष्टकरी, शेतकरी, कामगार, कष्टकरी, शेतमजूर, अपंग, वंचित, बहुजन यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, तुतारी घराणेशाही कारखानदार या माजलेल्या प्रस्थापितांचे राजकीय अड्डे उध्वस्त केला जाणार....जरांगे पाटील
कायम दादा सोबत 😢
एक मराठा कोटी मराठा
पाटलांसोबत..❤
जरांगे पाटील तुम आगे बढो
Patil ❤🔥
एक मराठा लाख मराठा
❤
💓🚩🙏
Only jarange patil saheb
एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद
Manoj dada❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा
जय शिवराय पाटील धन्यवाद
दादा काही झाल तरी आम्ही मराठे कायम तुमचे सोबत आहेत🚩
आता फक्त पाटील म्हणतील तस... 🚩
एकच दादा... मनोज दादा...
5 कोटी मराठ्यांच् दैवत.. मनोज दादा..
पाटील तुम्ही रडू नका पण दाखव
आपकी बार जरागे सरकार
Ata kas patil mhantil tas 🚩
Patil aamhi tumachya sobat aahe
Kalji nasavi patil garajvant maratha kayam tumchya सोबत ❤
Patil kayam maratha samaj tumchya pathishi aahe
😢😢😢😮
राजकिय अश्रू नसावेत म्हणजे झालं
Kon.kon kay kay mhantaat dadala te kalel 23. Tarkhela tan koni gheu naka
देवेंद्र फडणवीस यांनाच शिव्या देत रहा मन प्रसन्न राहील 😂😂
Ata time nahi shivya dyayla... Sahebankade
1 Maratha lakh maratha
😢
Only Manojdada Jrange patil
जरांगे नाटकं बंद कर रे
😂😂😂
Barobar ahe marathyancha pathimba gheum muslimana arakshan dyayla challe
तू कश्याला नाटक बघतोय ...😂😂 काशी कर तिकडेच ...इथे तुला आमंत्रण दिलेले नाही 😂
आमच्या कडे कमी दरात आमदार करून मिळतील
मग जातो का सहकुटुंब....
😂😂😂
BJP modi ji Maharashtra vin 🎉🎉🎉
गरीब मराठा कार्यकत्यांना आपल्याकडून तिकीटाची आशा आहे ; कृपया त्यांना तिकट देण्याच्या वेळी कृपया रडीचा डाव खेळू नका ; तुम्ही गरीब मराठा कार्यकत्यांना तिकीट दया बाकी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सर्व जाती धर्मातील जनतेची !
दादा शरद पवारांची तुतारी वाजवायची आपन रडू नका 😅😅😅
तुझी पिंकी उताणे पडलीय तिलाच पहायची गरजेचे आहे
ताई पडल्याच्या दुःखातून सावरला नाही वाटत आजुन 😂😂
288 उमेदवार द्या
मिडिया😂
घ्या तुतारी वाजवा ढफली काका ला मदत कर 😡😡😡😡
तुझ्या का बुडाला 🔥लागलीय मग 😂😂
एक मराठा कोटी मराठा
❤❤❤