मुस्लीम कीर्तनकार, कबीर महाराज अत्तार यांच्या आवाजातील पोवाडा ! Kabir Maharaj Attar Tanaji Powada

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 чер 2022
  • किर्तनकार : ह.भ.प. कबीर महाराज अत्तार
    महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा - वारकरी किर्तनकार
    All rights reserved - Ⓒ Varkari Kirtankar
    Contact us : varkarikirtankar@gmail.com
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 631

  • @santoshnavghare9337
    @santoshnavghare9337 11 місяців тому +9

    अतिशय सुंदर किरतन असा पाहिजे आजचा मूसलीम.

  • @vishwanathlamkhade1054
    @vishwanathlamkhade1054 Рік тому +55

    महाराज खरोखर गर्व आहे सच्या ॰मुसलमान देश भक्ती खुप खुप शुभेच्छा

  • @narayanmane161
    @narayanmane161 Рік тому +6

    महाराज ढोळ्यात पानी आल माझा खुप छान किर्तन केल जय शिवराय

  • @kailaspawar598
    @kailaspawar598 Рік тому +30

    इतिहासाचा‌ अभ्यास खुप छान आहे महाराज, धन्य तो नरवीर तानाजी मालुसरे गड‌ आला पण सिंह गेला !!
    मनापासून धन्यवाद महाराज

    • @rangnathgore2172
      @rangnathgore2172 Рік тому

      कबिर महाराज खूप छान मानाचा मुजरा महाराज तुम्हाला

  • @gopalpachpol6772
    @gopalpachpol6772 Рік тому +12

    शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे इतके हुबेहुब वर्णन खरोखर वाखण्याजोगे महाराजांचे मनस्वी आभार 🙏

  • @gajanansarjerao5402
    @gajanansarjerao5402 Рік тому +18

    👌👌👍🚩🚩🌹🌺💐🌷अप्रतिम ह.भ .प . कबीर महाराज.खरोखर आपल्या वाणीतून छत्रपती शिव चरित्र ऐकून डोळे पाणावले . धन्यवाद महाराज
    महाराष्ट्राचा मावळा 👌👌👍🌹🌹🚩🚩🚩 जय शिवाजी 🚩जय भवानी 🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @PopatBhadane
      @PopatBhadane 10 місяців тому

      एलएलएलएलआरएमएमएम

  • @pramodghorpade9340
    @pramodghorpade9340 9 місяців тому +4

    १ नंबर महाराज , अप्रतिम, निशब्द झालो.🙏

  • @amoldhakhne5279
    @amoldhakhne5279 Рік тому +5

    अतिशय गोड शब्दात वर्णन केले छत्रपती शिवरायांचे आणि छत्रपती संभाजी राजेंच

  • @sanjaydahale6231
    @sanjaydahale6231 Рік тому +5

    खूप खूप धन्यवाद श्री कबीरमहाराज आत्तार आपण शिवचरित्र कीर्तनातून साकार केलं.

  • @sambhajibandal6104
    @sambhajibandal6104 Рік тому +27

    कबिर महाराज अत्तार या महान महाराजांना खुप खुप धन्यवाद शिवाजी महाराजांच्या इतिहासातील मुस्लीम शिवाजी महाराजांचे जोडिदार यांचा चांगल्याप्रकारे कैलेल्या कामाचा इतिहास जनतेला माहित करून देणे गरजेचे आहे सर्व जाती समभाव हे खरे असते हेच लक्षात ठेवा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय सत्यमेव जयते

  • @gayatrimarathe9444
    @gayatrimarathe9444 10 місяців тому +4

    शब्द नाही सुचत काय लिहावे. 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢फक्त डोळे पाणी वाहत आहे मन सुन्न पण छाती त मी इंदलकर कन्या असल्याचे गर्व आहे. खूप बलिदान केले आहेत यां स्वराज्यासाठी. निशब्द 🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭🥹🥹🥹🥹🥹🥹😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @omkarchoure2483
    @omkarchoure2483 Рік тому +4

    खरच खूप भारी महाराज अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आल खूप भारी शिवचरित्र

  • @jotibapatil8861
    @jotibapatil8861 Рік тому +31

    वां र माझ्या मावल्याचा मावळा सलाम लाख लाख शुभेच्छा

  • @hidentalent4214
    @hidentalent4214 Рік тому +5

    महाराज डोळ्यात पाणी आलं,..

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 Рік тому +15

    अप्रतिम किर्तन माऊली.
    तुमच्या मधूर वाणीला सलाम.

  • @dilipnarkhede4892
    @dilipnarkhede4892 Рік тому +3

    ह भ प श्रीयुत श्री कबिर महाराज यांचे सेवेशी सादर सविनय विनम्र अभिवादन शिरसांष्टांग नमस्कार आपण दिलेली सेवा जितकी वंदावी तितुकी कमीच परंतु आजच्या तरुणाईच्या मस्तकी बसायला पाहिजे तुमचे सारखी देवरुपी महाराज मंडळी जिवाचे रान करुन सांगतात ते इतिहासाचे खरे मर्म जनतेच्या लक्षात येवून मनात फिट बसेल तेव्हा एक नव्यानेच खरा शिव गर्जना इतिहास घडेल व घडणारच असो सांगणे हे तुमचे आचरणात आणणे आमचेपुर्ण भारत वाशीयांचे जैसे तुकारामे सांगीयतले तैसे राजे शिवजी अंगीकारीयले माऊली जय रामकृष्ण हरी

  • @sanjayrahate6121
    @sanjayrahate6121 Рік тому +5

    अतिशय सुंदर आहे आपली माडणी महाराज तुम्हाला शंभर तोफा चा मानाचा मुजरा

  • @shashikantpadekar8529
    @shashikantpadekar8529 Рік тому +4

    ह.भ.प.कबीर महाराज...
    रामकृष्ण हरी......
    खुपचं छान महाराज...
    जय शिवराय.‌‌..‌‌

  • @swaradeore2877
    @swaradeore2877 2 роки тому +21

    सलाम तुमच्या विचारांना. जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulkedari3063
    @rahulkedari3063 Рік тому +9

    अंगावर उभा राहिलेला काटा पूर्ण ४२ मी तासाच्या तसा होता महाराज, शब्द नाहीत बोलण्या साठी 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️

  • @sangitaraut75
    @sangitaraut75 11 місяців тому +2

    खुप छान, आपल्या, रुपात, अजून, मावळे, जिवंत आहेत, जय, भवानी जय शिवाजी

  • @avinashshinde6418
    @avinashshinde6418 Рік тому +14

    कबीरजी अंगावर काटा येत होता ऐकताना, खुपच 'लय भारी'

    • @ravindrachavan2320
      @ravindrachavan2320 Рік тому

      जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🙏

  • @raghupatil2348
    @raghupatil2348 2 роки тому +5

    यालाच म्हणतात मुस्लिम मावळा जय हरी माऊली

  • @prakashgaikwad5470
    @prakashgaikwad5470 Рік тому +3

    राम कृष्ण हरी जय जिजाऊ माता जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज कि जय

  • @arunpatil4080
    @arunpatil4080 Рік тому +7

    सामकृण्षा.हरि.जय.हरि

  • @vitthalraodudhare7760
    @vitthalraodudhare7760 Рік тому +5

    कलियुग che संत कबीर महाराज जय हो महाराज

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 2 роки тому +11

    हिंमत धाडस स्वराज्याचे प्रेम की अप्रतीम आहे
    हे उदाहरण समोर आहे जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हो बहादुर मावळे कोटी कोटी
    नमन कबीर महाराजांना पण कोटी नमन जय
    महाराष्ट्र

  • @shubhashbavne1277
    @shubhashbavne1277 Рік тому +18

    खरच महाराज इतिहास ऐकून डोळे भरून येतात हो 😭😭

  • @SunitaKawle-fk3oj
    @SunitaKawle-fk3oj 5 місяців тому +1

    आभारी आहे भाऊ असेच आशीर्वाद सदैव सोबत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना आपलाच प्रकाश कावळे

  • @sharadshelar2983
    @sharadshelar2983 2 роки тому +18

    खुप खुप धन्यवाद महाराज आपण खुपच खरा इतिहास मांडला आता खरी गरज आहे या भावी पिढीला या इतिहास ची
    माऊली ह. भ. प.अत्तर महाराज पुन्हा एकदा आपल्या कीर्तनला माझा प्रणाम
    राम कृष्णा हरि
    जय हरि 🙏🙏🙏

    • @kailaspatil8582
      @kailaspatil8582 Рік тому

      In
      Awesome for you are beti

    • @latakamble5330
      @latakamble5330 Рік тому

      माऊली सलाम तुमच्या शिवचरित्राला.खुप खुप ‌धन्यवाद. महाराज आपण खूपच खराब इतिहास मांडला.

  • @sunitagambhire8763
    @sunitagambhire8763 Рік тому +4

    राम कृष्ण हरी महाराज काय तुमचा आवाज जात मानत नाही तोच हे काम करू शकतो मानव देह हा सर्वांचा सारखा आहे रक्त पण सारखे परंतु तुम्ही लोकांनी केलेला आहे महाराज धन्य झाले तुमचे कीर्तन ऐकून डोळ्यातून खळखळ पाणी वाहत आहे तुमचा ते आवाज सांग अंगावर शहारे येतात खरच महाराज तुम्हाला कोटी कोटी गंभीरे ताई नाशिक यांचा दंडवत

  • @user-ux4xh6bp8r
    @user-ux4xh6bp8r 10 місяців тому +2

    जय हरी जय शिवराय कबिर बाबाजी कीर्तन खुप श्रवण केली परंतु तुमच्या वाणी मधून पोवाडा भक्तांचे गुरू वर व मावळ्यांचे राजा वर असणारे प्रेम पाहून स्वराज्या करीता काहीं पण उद्दीष्ट ठेवणारा देश भक्त भावा भावात भाव पण पाहून डोळे पाणावले बाबा तुमच्या किर्तनात. जय श्री विठ्ठल जयशिवराय .🚩🚩🇾🇪🇾🇪🙏🙏

  • @santoshshelar541
    @santoshshelar541 Рік тому +12

    महाराज आज गरज आहे आपल्यासारख्या लोकांची समाजाला

  • @user-zt7ii1fq7j
    @user-zt7ii1fq7j Рік тому +3

    महाराज लाख लाख शुभेच्छा🌹🌹

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому +13

    खरोखरी उर भरून आलं महाराज तुमचे
    कीर्तन ऐकून छत्रपती शिवाजी महाराज यांचे निस्सीम भक्त आहेत हे सिद्ध करून दाखवले जय महाराष्ट्र जय भारत माता
    🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

    • @dadaraokolhe2150
      @dadaraokolhe2150 Рік тому

      श्री संतांची माता चरणावरी Lll साष्टांग हे करी दंडवत llll 🙏

  • @ankushzambare4305
    @ankushzambare4305 Рік тому +4

    खुप सुंदर वर्णन केले महाराज
    पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे 2020 ला कीर्तन ऐकलं

  • @tanajibhandare33
    @tanajibhandare33 5 місяців тому +1

    महाराज तुमचा प्रत्येक शब्ध किरतनाचा ऐकून रुदय पिळ्यासारखे वाटले खरोखरच आपण तनमन धनाने शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जय भिम जय शिवराय

  • @devramdhumal
    @devramdhumal Рік тому +4

    क्या खूबसूरत अल्लाहने तुझे बनवाई,, धन्यवाद महाराज,, राम कृष्ण हरी,, 🙏🙏

  • @user-sf2nn6ou1c
    @user-sf2nn6ou1c Рік тому +5

    जय शिवाजी जय भवानी
    जय हारि महाराज 🙏🙏🙏

  • @ganpatiwrekar4127
    @ganpatiwrekar4127 11 місяців тому +4

    मानव जातीला प्रेरणादायी असे हे किर्तन
    तिथं जात पात नाही
    याला म्हणतात श्रेष्ठत्व...!!!

  • @sunitapatil3174
    @sunitapatil3174 Рік тому +7

    Nice kirtan Maharaj ji 🙏 👍 👌

  • @vasantshinde638
    @vasantshinde638 2 роки тому +26

    अतिशय जबरदस्त किर्तन, जय शिवराय जय शंभूराजे,🚩🚩🚩

  • @popatparkhe6326
    @popatparkhe6326 Рік тому +4

    महाराज खुपच छान किर्तन आहे धन्य

  • @anilsasane9460
    @anilsasane9460 2 роки тому +6

    बरोबर आहे महाराज यशवंत घोरपडे होते

  • @balubhagwanchavhan6620
    @balubhagwanchavhan6620 Рік тому +13

    खुपच छान विवेचन केले आहे . महाराजांनी .🌹🚩🇮🇳🚩🚩🚩🚩🚩

  • @hariomaargde576
    @hariomaargde576 10 місяців тому +1

    खुप छान शिवचरित्र सांगीतलं महाराज जय शिवराय जय जिजाऊ

  • @kashinaataiwale6738
    @kashinaataiwale6738 Рік тому +3

    जय महाराष्ट्र महाराज

  • @joytiramghadge
    @joytiramghadge 7 місяців тому +1

    Sbhasa महाराज तुम्हाला कोण मनेनमुसलमान हिंदुस्तनातील किर्तनकार ❤❤ जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे गरजले आहेत

  • @pandurangmule5703
    @pandurangmule5703 Рік тому +1

    लई मोठे व्हावेत महाराज. काय भक्ती ज्ञान खरोखर महाराज आहेत महान

  • @kailasjare4760
    @kailasjare4760 2 роки тому +18

    खरं बोलणे आहे तुमचे . तुमच्या सारख्या माणसाला उदंढ आयुष्य लाभो..... जय भवानी , जय शिवराय

  • @prakashainkar7277
    @prakashainkar7277 Рік тому +8

    धन्यवाद!! कबीर महाराज !! साक्षात
    डोळ्यासमोर इतिहास उभा केला ,आम्हाला आपला गर्व आहे💐💐

  • @santoshmarane2055
    @santoshmarane2055 Рік тому +4

    महाराज दिल से शिवचरित्र सांगता येत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत मला वाटत नाही असे शिव चरित्र सांगणारे महाराज निर्माण होतील महाराजांच्या मुखातून अमृत बाहेर पडत आहे

  • @rajugaikwad8675
    @rajugaikwad8675 Рік тому +8

    खुपचछानजयशिवराय🚩🚩🚩🚩🚩जय. महाराष्ट्र 👍👍👍👍👍👍👍

  • @SunitaKawle-fk3oj
    @SunitaKawle-fk3oj 5 місяців тому +1

    छान किर्तन चालू आहे जय शिवराय जय भवानी छत्रपती संभाजी राजे महाराज की जय।

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 Рік тому +38

    👌👌💯 महाराज तुम्ही किर्तन खूप छान झाले, ह्रदयातुन रडवले तुम्ही महाराज सलाम तुमच्या किर्तनाला बोलन्यासाठी शब्दच नाही आमच्याकडे खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @ramdasjadhav541
    @ramdasjadhav541 Рік тому +2

    खुपचं सुंदर महाराज

  • @rajaramdeshmukh2927
    @rajaramdeshmukh2927 Рік тому +4

    Ram Krushanna Hari Mauli👋👋👋
    Mauli Tajoddin Shaikh Maharaj ki jai🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-mp4gl4ni7j
    @user-mp4gl4ni7j Рік тому +8

    आशा कीर्तनाची आज देशाला गरज आहे
    आपले मनापासून खुप खुप आभिन्ंदन महाराज
    🏆🏆🌷🌷

  • @balkrishnashinde6477
    @balkrishnashinde6477 Рік тому +3

    राम कृष्ण हरी माऊली..... खुप छान 🚩🙏🙏

  • @deepakbatale9432
    @deepakbatale9432 Рік тому +4

    महाराज खूप छान आहे, तुम्ही सांगत आहात ते आज अश्याच मार्गदर्शक chi गरज आहे, एकनिष्ठ राहिले नाही, इमान ny राहिल,

  • @user-yo1bo4lp6x
    @user-yo1bo4lp6x 25 днів тому

    तुमचा खूप अभिमान आहे महाराज....😢
    महाराज खरच तुम्ही त्यावेळेसचे महाराजांचे मावळे आहात...🙏🫡🫡🫡

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 Рік тому +1

    धन्यवाद महाराज
    तुमचे किर्तन ऐकून खूप छान वाटले
    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @sachinyele808
    @sachinyele808 Рік тому +6

    जय शिवराय, जय शंभूराजे जय हिंद,,खुपचं सुंदर कीर्तन ऐकताना डोळ्यात पाणी नक्की आल...

  • @onkarwadne
    @onkarwadne Рік тому +17

    धन्य धन्य कबीर महाराज

    • @narayanraothorat6369
      @narayanraothorat6369 Рік тому

      कबीर महाराज तुमचे किर्तन ऐकत असताना डोळ्यात पाणी आले

  • @vimalahire1110
    @vimalahire1110 Рік тому +1

    सुंदर कीर्तन होतं आहे खुप छान

  • @akashmagar1421
    @akashmagar1421 Рік тому +5

    पांडुरंग हरी महाराज💐🙏 निशब्द झालो.....🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🙏

  • @bhausahebholgir3830
    @bhausahebholgir3830 2 роки тому +6

    खरच माऊली शिवचरीत्र ऐकाव तुमचाकडुन थोडेही खोटारडेपणा ,आव आणत नाही तुम्ही ना सिनेमाचे गाण्यांचे चालींच आभंग काय भाषाशैली शोभते माऊली धन्य ते माय बाप

  • @kanifnathhandal5582
    @kanifnathhandal5582 2 роки тому +3

    जय शिवराय या पलीकडे शब्दच नाहीत महाराज राम कृष्ण हरी

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 Рік тому +4

    अप्रतिम महाराज आपल्या चरणी शत शत वेळा नमन

  • @vilasbargal7337
    @vilasbargal7337 Рік тому +1

    धन्य.मानाचा.मुजरा..सलाम

  • @narhariparhad5392
    @narhariparhad5392 2 роки тому +5

    साष्टांग दंडवत माऊली

  • @shardanarwade1466
    @shardanarwade1466 2 роки тому +56

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान किर्तेन करता शिव चरित्र ऐकून डोळ्यात पाणी आले 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @adhikkadam2917
    @adhikkadam2917 Рік тому +5

    महाराज शिव चरित्र आयकूण डोळ्यात पाणी आले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ganpatharad7274
    @ganpatharad7274 Рік тому

    अतिशय सुंदर कीर्तनकार एक मुस्लिम असूनसुद्धा किती प्रामाणिक पणे अभ्यास केला आहे शिवचरित्र

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 4 місяці тому +1

    Very good from pune dhankwdi Wadkar jay maharastra jay shivseñs

  • @eknathsawant4378
    @eknathsawant4378 Рік тому +4

    राम कृष्ण हरि
    महाराज तुमच्या मनातल्या सेनीकाच्या भानेला।
    मानाचा मुजरा

  • @sujatabandal7475
    @sujatabandal7475 2 роки тому +8

    कबीर महाराज एकच नंबर 👍👍

  • @jalindardabal3719
    @jalindardabal3719 Рік тому +5

    देवा माझे आयुष आस्या पुण्यवान माणसांना लोगी हीच देवाला विनंती.....

  • @bhukeledinkar6001
    @bhukeledinkar6001 Рік тому +2

    धन्यवाद महाराज.

  • @bandusonar8070
    @bandusonar8070 11 місяців тому +1

    मराठी ची शान धन्य धन्य महाराज

  • @balusaste4312
    @balusaste4312 Рік тому +3

    धन्यवाद महाराज ,,
    जय जय राम कृष्ण हरी पांडुरंगा 🌹

  • @jalindardabal3719
    @jalindardabal3719 Рік тому +9

    देवा सुखी ठेव या कॉमेंट बघनाऱ्याच्या आई वडिलांना...हीच देवाला विनंती करतो.....

    • @hanumantmunde
      @hanumantmunde Рік тому

      खूप छान महाराज

  • @amolrathod9449
    @amolrathod9449 2 роки тому +6

    खुप सुंदर कीर्तन महाराज

  • @kumarname273
    @kumarname273 Рік тому +31

    कीर्तने मी रोज ऐकतो पण कबीर महाराजांचे किर्तन आज ऐकले खरच त्यांच्या तोंडून शिवचरित्र ऐकुन डोळ्यात पाणी आले 💐💐जयभवानी जयशिवाजी 💐💐🌹🌹कबीर महाराजांना 100तोफांची सलामी🌹🌹🙏🚩🚩🚩🚩🚩🇲🇷🇲🇷🇲🇷🇲🇷🇲🇷

  • @vikaspawar3350
    @vikaspawar3350 Рік тому +3

    अप्रतिम किर्तन महाराज🚩

  • @urmilakadam739
    @urmilakadam739 5 місяців тому +1

    निशब्द...... खूपच छान माऊली 🙏🙏🙏

  • @pandurangpatil4763
    @pandurangpatil4763 Рік тому +4

    खुप छान महाराज नतमस्तक होतो मी पण एक सैनिक आहे.सैनिकाचे दुःख तुम्ही प्रकट केले त्या बद्दल धन्यवाद जय शिवराय जय हरी माऊली

  • @diliphande6528
    @diliphande6528 Рік тому +5

    कबीर महाराज शतदा सलाम

  • @machindrafulasundar398
    @machindrafulasundar398 Рік тому +6

    पाक दर्जेने मुसलमानांना ह्या महाराजांचे कीर्तन ऐकवायलाच पाहिजे

  • @user-of5sb9it7d
    @user-of5sb9it7d Рік тому +4

    खुप छान महाराज

  • @tejaspatil5484
    @tejaspatil5484 Рік тому

    खरच खूप छान कीर्तन, कुठे नाचणारे कीर्तनकार आणि कुठे आपण , डोळे पाणावले

  • @kalpeshjadhav5897
    @kalpeshjadhav5897 2 роки тому +5

    महाराज तुमच कीर्तन ऐकून खूप खूप बर वाटल 🙏🙏🙏

    • @vilasgurav7068
      @vilasgurav7068 Рік тому +1

      🌹श्री, परमपूज महाराज 🌹आपलं कीर्तन आयकून आमी 🌹भारून गेलो आसू आमचे भानावर राऊंशकालयनाही परंतु हा मर्द मराठी कोकणचा आज मी चुकून पोलीस झांलो मी सि्माव्हर जायला पायजे होतो परंतु तिथे भरतीला गेलो होतो मजे दूरध्य मला अंगवार सिबल आली त्यामुळं मी भरती होऊ सहकलो नाही मिपोलीस झांलो आज बिमाजझा हृदयत तानाजी मालुसरयंच बळ आहे जय 🌹हिंद 🌹जय 🌹महराष्ट्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👏👏👏👏👏🇮🇳🇮🇳👏👏👏

    • @sureshsodnvar2117
      @sureshsodnvar2117 Рік тому

      @@vilasgurav7068 वा गुरवयथे पणखुपहोप आहेत नाराज होऊ नका इमानदारीने कर्तव्य करा धन्यवाद

  • @mohanjadhav5871
    @mohanjadhav5871 Рік тому +3

    एकदम सुंदर महाराज

  • @anilchavan-rg6in
    @anilchavan-rg6in 2 роки тому +2

    माऊली,राम कृष्ण हरी

  • @sandipwankhede197
    @sandipwankhede197 2 роки тому +7

    खूपच छान इतिहास मांडला महाराज

  • @794gsn
    @794gsn 2 роки тому +9

    जर का आनंदाने हिंदू मुसलमान नांदत होते तर छत्रपतींनी युद्ध का केले हे महत्वाचे अश्या कविता किंवा रचना सांगून सर्वधर्म समभाव व सेक्युलर चे भूत भक्तांच्या व श्रोत्यांचे डोक्यात नका ना भरू महाराज आपणच. सांगितले की आपलेच फितूर झाले की भर्म बुडतो म्हणून 🙏आणि हो आपण मुस्लिम आसून पांडुरंगाची सेवा करत आहात त्याचे स्वागत आहे नव्हे नव्हे आपण हिंदूच आहात हे महत्वाचे

  • @panduranggorivale9318
    @panduranggorivale9318 2 роки тому +10

    अति सुंदर कीर्तन माऊली 🙏🙏

  • @ashokmitkari4577
    @ashokmitkari4577 Рік тому +8

    अप्रतिम कीर्तन महाराज 🌹

  • @bhartikorpe2392
    @bhartikorpe2392 Рік тому +2

    जय।शिवरायजय।भवानी।जय।संभाजी।महाराज।खुप।आवाज।छान। धन्यवाद

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 роки тому +24

    महाराज खरंच ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणलं.