Sir आम्हाला वर्धा dist madhe निराधार मिळते पण तेच account yavatmal madhe transfer करण्यासाठी काय करावे transfer karne he Karan ki lagan झाल्या मुळे ...
Sir mazyakde mahaonline I'd aahe mala eka jan cha sanjy Gandhi arj karaycha aahe pn taluka welgla aahe customers cha jilha same aahe karu shkto ka arj please help
महोदय, खूप छान माहिती सोप्या शब्दांत सांगितली, ह्या हायकोर्ट केस बाबतीत आपणस आपल्या कडून अपेक्षा आहे, मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते, हे मी अनुभविले आहे. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे . मंत्रालयात दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र मंत्रालय हवे व पदावर असणाऱ्या मंत्र्याना अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही फार मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केसची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट नागरिक माझे क्लायंट लाइनमध्ये आहेत, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे व तोही वाट पाहत आहे, हे माझ्या बाबती घडले आहे., माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होण्यासाठी, अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस मुंबई हायकोर्ट बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत असे एकंदर 10 वर्षे झालीत, अजून एकदाही माझी केस सुनावणीसाठी बोर्डावर आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली आहे व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आयकुन केस सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले की जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून त्वरित न्याय मिळण्याची सोय होईल . मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना त्यांना यायला हवी . तरच आपला देश सुधारेल, फक्त दिव्यांग कायदा काढून काही उपयोग नाही त्याची अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघणे गरजेचे आहे. जेथे हॉस्पिटल मध्ये दिव्यांगांना UDID सर्टिफिकेट व ID देण्याचे काम होते तेथे त्यांच्या साठी वेगळी खिडकी नसते त्यांना नेहमी वारंवार बोलविले जाते, असेही पाहण्यात आले की एक अंध व्यक्ति दुसऱ्या अपंग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेऊन हॉस्पिटल मध्ये चकार मारताना दिसतात. त्यातही ज्या व्यक्ति कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असतील तर त्यांचे हाल विचारायलातच नकोत. अशिक्षित दिव्यांग व्यक्तिना सरकारी योजना काय आहेत ह्याची माहितीही नसते, कुठे व कसा अर्ज करावा हे ही माहीत नसते त्याची सोय सरकारने करावयास हवी. महोदय माझी हायकोर्टाची केस वरील आधारावर त्वरित प्रभावे बोर्डावर येण्यासाठी काही मार्ग असल्यास कृपया कळवावे माझा संपर्क क्र. 7977072017 असून आपआपलाही संपर्क क्र. देण्याची विनंती आहे. अजूनही सांगण्या सारखे खूप आहे परंतु सध्या येथेच थांबतो, बघू या सरकारचे डोळे कधी उघडतात ते, जय श्री. राम, धन्यवाद
अठरा वर्षाचा मुलगा आहे आणि आई विधवा आहे तर तिला संजय गांधी योजना याचा लाभ घेता येणार नाही ही गोष्ट खरी आहे का कारण मी तहसीलदार ऑफिसला गेलो होतो ठाण्याला तर त्या लेडीज नाही मला फॉर्म दिला नाही
जर आई ला विधवा विवाह पेन्शन मिळत असेल तर आईला निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही आणि मुलगा आहे पण त्याचे उत्पन्न नसेल किंवा असूनही तो आईचे संगोपन करू शकत नसल्यास तसे नमूद करून दिल्यास संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो पण एका वेळी कोणतीही एक योजना लाभप्रत असते.. 👍🏻
Hii Shubham. maharashtra state govt employees la pension milat nahiye ... application kely but tyacha kahi upyog nahi,....so online kuthe n kashi compliant karu shakto ... please help......
Bhau eka janachya aadhar card vr 1970 date of birth aahe fkt year aani baki kagat ptra varti tr purnach saal vegali aahe tyanch pan card kadhaychay fkt aadhar dil tr challel ka nighel ka
माझे वय 62 वर्ष आहे. मला मुलगा नाही. माझ्या नवर्याला पेशन नाही. मी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकते. सगळे म्हणतात 65 वर्ष पूर्ण पाहीजे. सगळ्या योजना 65 वर्षा साठीच आहे का ? प्लीज उत्तर द्या. 🙏🙏 तीन महिन्यापूर्वी तहसील मधे चौकशी केली तेव्हा 65 वर्ष पूर्ण झालेल्या अर्ज करू शकता असे सांगितले. ऑनलाईन करता येत नाही तहसील मधे जावे लागेल.मी या योजनेचा लाभ घेऊ शकते का? 62 वर्ष पूर्ण झाले
भाई आपका वीडियो देखा बहुत अच्छा लगा भाई मैं भी दिव्यांग हु मुझे भी संजय गांधी निराधार अनुदान योजना का लाभ उठाना है क्या मैं आनलाइन करा सकता हु मै शिवाजी नगर गोवंडी में रहता हु। ऑनलाइन कहां से करना होगा प्रूफ क्या क्या लेके जाना होगा ऑनलाइन वाले के पास। भाई reply jarur do aapka dost Ibrahim Ansari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sir mi ya yojane karita apply kerun 1 month zal pn tyach ajun kahi mahiti mla kalalinhi ki success zala ki nhi tr application che status kase check karav
mera sanjay gandhi ka pension band ho gaya h 2018 se har bar certificate aur card num ki xerox submit karne ko bolte h aur kehte h k 3-4 mahine me shuru ho jayega... par 5 years se paise nahi aa rahe h. uske liye kise contact kare ya kise application bheje... pls suggest. actutaly mai out of nagpur job karti hu to jyada ana jana nahi ho pata. please help me
दादा , 2018-19 च्या रमाई आवास योजने मध्ये आमच्या गावातील 3 व्यक्तीचे नावे आले आहेत पण त्यातील 2 दोघाना पैसे मिळाले अन त्यांचं घर पण झालं परंतु आमचे अजून पैसे नाही आले तर त्या संबंधित BDO ला भेटलो असता येईल असच मनत आहेत तर त्या बाबतीत कुठे तक्रार करता येते का?
तुमच्या जिल्ह्यातील सिव्हिल दवाखान्यात जा केस पेपर काढा तुम्हाला तारिख दिली जाईल त्या तारखे जा आँनलाईन सर्तिफिकीट मिळाल पण दोन ते तीन वेळा जावे लागते पणकाम100%होतो.
दादा, लाभार्थ्यांची लिस्ट कशी बघायची ते पण सांगा.
हो आता ठाकरे सरकार ने पण संजय गांधी निराधार अनुदान योजना मध्ये वाढ झाली नाही. ते आता विशेष सहाय्य अनुदान मधे वाढ करावी ही विनंती.
Sir may 2020 Pasun पैसे जमा नहीं jhalet अजुन पर्यंत
आणि certificate सुद्धा हरवले
Kahi मार्ग सांगा 🙏pls
Sir सुशिक्षित बेरोजगार लोकांसाठी लोन कसे मिळेल काय प्रोसेस आहे ते सांगता का किंवा व्हिडीओ बनवा
Waha Dada chan information sangat hota very proud of you Dada carry-on Jay Maharashtra 🙏🙏👍
Nice video khup cban video banwla tumhi👌👌
दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद❤️
आपण चागली माहीती देत आहा धन्यवाद सर
Mahatvapurn mahiti dili bhau
Mast mahiti ahe dhanyavad
दादा संजय गांधी घरकुल योजना यादी कशी पाहवी.. 2021-22 या वर व्हिडिओ टाक ना दादा
Thank you so much sir 👍👍🙏🙏
धन्य वाद दादा तूझ्या मुळे खूप चांगली माहिती मिळते
Thanks
@@marathi_corner65% आहे काय करावं लागेल सर 🙏
Dada, mazya grandmother cha husband cha aahe rahiwashi and jatiche dakhla chalel ka
Sir आम्हाला वर्धा dist madhe निराधार मिळते पण तेच account yavatmal madhe transfer करण्यासाठी काय करावे transfer karne he Karan ki lagan झाल्या मुळे ...
Sir, form vle kade dila ahe tr mg kiti divs lagtil ani kase approved hoil.mla ata tehsil la jav lagel ka ?
माझा आजीला आधी पैसे मिळायचे आता अचानक बंद झाले 1 वर्षापासून... जिल्यात गेल्यावर म्हणतात की ऑनलाईन केस टाका तर काय करायचे प्लीज सांगा काही...😞
Sir mazyakde mahaonline I'd aahe mala eka jan cha sanjy Gandhi arj karaycha aahe pn taluka welgla aahe customers cha jilha same aahe karu shkto ka arj please help
महोदय, खूप छान माहिती सोप्या शब्दांत सांगितली, ह्या हायकोर्ट केस बाबतीत आपणस आपल्या कडून अपेक्षा आहे, मी स्वता 80% दिव्यांग आहे माझे वय 76 वर्षाचे आहे. दिव्यांग व्यक्तीला जगण्यासाठी कोठ कोठल्या कठीण स्थरातून जावे लागते, हे मी अनुभविले आहे. आपले आपगत्व सांभाळून आपल्या न्याय मागण्यासाठी कुठे जावे हा मोठा प्रश्न आहे . मंत्रालयात दिव्यांग व्यक्ती साठी स्वतंत्र मंत्रालय हवे व पदावर असणाऱ्या मंत्र्याना अपंगांना काय यातना असतात ह्याची जाण असावयास हवी, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्ति ही तशाच हव्यात. तसेच न्याय व्यवस्थे मध्ये ही फार मोठी सुधारणा होणे आवश्यक आहे. दिव्यांग व्यक्तीस स्वतःला सांभाळून स्वकीयांच्या मदतीने वर्षानु वर्षे कोर्टाच्या खेटा घालणे हे किती त्रासदायक व अवघड आहे हे सरकारला समजले नाही, म्हणून एक साधी बाब अपंग व्यक्तींसाठी प्रत्येक कोर्टात अपंगांची कोर्ट केसची वेगळी यादी असावी, ज्यामुळे त्यांच्या केसेस चा निपटारा त्वरित प्रभावाने होईल. व त्यांना त्वरित न्याय मिळेल. वारिष्ट नागरिकांची वेगळी यादी असते असे मी आपल्या वकिलास ते सांगितले तर ते उत्तर देतात , साहेब आपण एकच वारिष्ट नाही आपल्या सारखे कितीतरी वारिष्ट नागरिक माझे क्लायंट लाइनमध्ये आहेत, माझ्या कडे तर एक 90 वर्षाचा क्लायंट आहे व तोही वाट पाहत आहे, हे माझ्या बाबती घडले आहे., माझ्या विरुद्ध पार्टीने बॉम्बे हायकोर्टात २०१२ ला मला मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होण्यासाठी, अपील दाखल केले आहे, गेल्या 7 वर्षा पासून एकदाही माझी केस मुंबई हायकोर्ट बोर्डावर सुनावणी साठी आली नाही, शेवटी कंटाळून मी माझी केस काढून परत मूळ कोर्टात पाठविण्यासाठी बॉम्बे हायकोर्टात अर्ज केला त्यालाही 3 वर्षे झालीत असे एकंदर 10 वर्षे झालीत, अजून एकदाही माझी केस सुनावणीसाठी बोर्डावर आली नाही, त्यातही माझी दोन वेळा हृदयाची बायपास सर्जरी झाली असून, एक अँन्जोप्लास्टी झाली आहे व पेस मेकर बसविलेला आहे. आशा दिव्यांग व्यक्तीस त्वरित प्रभावाने कसा न्याय मिळेल त्यासाठी कोर्टात अपंगांच्या केसेस ची वेगळी यादी हवी व प्राधान्याने त्यांच्या केसेस सुनावणीस घेऊन त्यांना न्याय द्यावा. आमच्या व्यथा/त्रास/अडचणी आयकुन केस सोडविणारी वेगळे मंत्रालय झाले की जिथे आम्ही आमच्या व्यथा ऐकून त्वरित न्याय मिळण्याची सोय होईल . मला नाही तर निदान माझ्या इतर बांधवांना भविष्यात न्याय मिळेल. राजकारणातील इतर व्यक्तिनिहि ह्याची दाखल घ्यावी, आपल्या हातातील सत्तेने आपण किती विधायक कार्य करू शकतो ह्याची कल्पना त्यांना यायला हवी . तरच आपला देश सुधारेल, फक्त दिव्यांग कायदा काढून काही उपयोग नाही त्याची अमलबजावणी होते किंवा नाही हे ही बघणे गरजेचे आहे. जेथे हॉस्पिटल मध्ये दिव्यांगांना UDID सर्टिफिकेट व ID देण्याचे काम होते तेथे त्यांच्या साठी वेगळी खिडकी नसते त्यांना नेहमी वारंवार बोलविले जाते, असेही पाहण्यात आले की एक अंध व्यक्ति दुसऱ्या अपंग व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेऊन हॉस्पिटल मध्ये चकार मारताना दिसतात. त्यातही ज्या व्यक्ति कमी शिकलेल्या किंवा अशिक्षित असतील तर त्यांचे हाल विचारायलातच नकोत. अशिक्षित दिव्यांग व्यक्तिना सरकारी योजना काय आहेत ह्याची माहितीही नसते, कुठे व कसा अर्ज करावा हे ही माहीत नसते त्याची सोय सरकारने करावयास हवी. महोदय माझी हायकोर्टाची केस वरील आधारावर त्वरित प्रभावे बोर्डावर येण्यासाठी काही मार्ग असल्यास कृपया कळवावे माझा संपर्क क्र. 7977072017 असून आपआपलाही संपर्क क्र. देण्याची विनंती आहे. अजूनही सांगण्या सारखे खूप आहे परंतु सध्या येथेच थांबतो, बघू या सरकारचे डोळे कधी उघडतात ते, जय श्री. राम, धन्यवाद
नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला सुद्धा न्याय मिळेल... माझी आई सुद्धा अपंग आहे ... मी अपंगाना अशी माहिती पुरवतो
Sir life certificate la type madhe shravan bal yojna kay takach authority vagre
Sir kuthlya bankech accout pahije tb or cancer chi kagadpatre konti jodaychi hyasathi vegla video banva
👌👌khup chan
दादा खूप छान माहिती
अठरा वर्षाचा मुलगा आहे आणि आई विधवा आहे तर तिला संजय गांधी योजना याचा लाभ घेता येणार नाही ही गोष्ट खरी आहे का कारण मी तहसीलदार ऑफिसला गेलो होतो ठाण्याला तर त्या लेडीज नाही मला फॉर्म दिला नाही
Milel tyana yojana fakat mulala je paise yetat yojanet te nhi milnar
25 varshacha mulga asel tr gheta yenar nahi
जर आई ला विधवा विवाह पेन्शन मिळत असेल तर आईला निराधार योजनेचे पैसे मिळणार नाही
आणि मुलगा आहे पण त्याचे उत्पन्न नसेल किंवा असूनही तो आईचे संगोपन करू शकत नसल्यास तसे नमूद करून दिल्यास संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो पण एका वेळी कोणतीही एक योजना लाभप्रत असते.. 👍🏻
सर भूमिहीन साठी काही योजना आहे का
Sanjay gandhi pension che paise kiti tarkela dada account mde yetat plz reply dya
Sir अमच्या गांवच pension dusrya gavatla manus vatap krto tr mal vatap karayche asel tr ky karave lagto
Bhau आपल्या आयडी वर आपण दुसऱ्याचे फॉर्म bharu shakat nahi ka plz reply mi sir
खुप छान माहिती दिली आपले आभारी आहोत
Thanks
अपंग व्यक्ती साठी, अपंगत्व किती टक्के असायला पाहिजे......????
40% peksha jast
लोगिन करून अर्ज केला तर तो स्वीकारल्या जात नाही किंवा पोर्टल वर दिसत नाही ...त्यासाठी आपले सरकार चच अधिकृत आय डी पाहिजे
Sir. Janmacha kahi purava nasel tr kai krave
दादा लाभार्थीl list कशी बघायची ते पण कुठे relpy जरुर करा sir
विधवा महिलांसाठी योजना सांगा ना please
Sir, माझ्या शेजारील आजीची निराधार चालू होती , मात्र अचानक ती बंद झाली काय करावे
Hii Shubham. maharashtra state govt employees la pension milat nahiye ... application kely but tyacha kahi upyog nahi,....so online kuthe n kashi compliant karu shakto ... please help......
Online kahi upyog honar nahi directly tumhi tahasil mdhe complete kara
मी सांगतो काय प्रॉब्लम आहे तुम्हाचा
sir documents upload madhe 2 documents havet pn jaaga ekch aahe kse upload hotil
गरीबांन साठी खुप छान व्हिडिओ
Bhau eka janachya aadhar card vr 1970 date of birth aahe fkt year aani baki kagat ptra varti tr purnach saal vegali aahe tyanch pan card kadhaychay fkt aadhar dil tr challel ka nighel ka
Nahi...full dob karun ghya
Bhau 65 yer cha vr asnarya lokansathi pn ahe k hi yojana...
Devdasi mahila n sati kay kagadapatre lagtil plzz sanga
Shubham Bhau Nnamskar. Majhya bhavache handicap niradhar yojneche bank account change krayche ahe. tr krta yeil bhau.
अपंग मुली च लग्न झ्याल्या नंतर जर निराधार केस transfer karaysati ky karav Ani jite chalu aahe ti case cancel vkashi karavi
माझे वय 62 वर्ष आहे. मला मुलगा नाही.
माझ्या नवर्याला पेशन नाही. मी कोणत्या योजनेचा लाभ घेऊ शकते. सगळे म्हणतात
65 वर्ष पूर्ण पाहीजे. सगळ्या योजना 65 वर्षा साठीच आहे का ? प्लीज उत्तर द्या. 🙏🙏
तीन महिन्यापूर्वी तहसील मधे चौकशी केली तेव्हा 65 वर्ष पूर्ण झालेल्या अर्ज करू शकता
असे सांगितले. ऑनलाईन करता येत नाही
तहसील मधे जावे लागेल.मी या योजनेचा लाभ घेऊ शकते का? 62 वर्ष पूर्ण झाले
65 .. विधवा अट आहे
Divorce sathi kaydeshir dastaweg Kay lagel.. please reply
Sir जर आपण ऑनलाईन अर्ज केला, आणि आपल्याला नंतर आपल बँक खाते चेंज करायच असेल तर काय करावं
Ith individual login ne success ny hot application bhau tyasathi setu kiva maha e seva kendra mdun form bhrava lagto
Hi yojana vidhwa Bai sathi aahe ka ksa krayacha plz tell me
Nice information sir 👌👌👍👍
ज्येष्ठ नागिकांसाठी पेंशन योजना आहेत का? असेल तर त्यावर व्हिडिओ बनवा..
धन्यवाद साहेब
Sir.. Nice Information 🙏
Apna chota bhai samaj kar subscriber kar do 🥺🇮🇳 .p
Koi muje subscriber nai karata 🥺💗.plz
Khup Chan inform karta ,Ani barach lokana yojnanchi mahiti nahi so good job
Mala.kahich Milat nahiy
@@nainabhalerao7140 🙏🙏
भाई आपका वीडियो देखा बहुत अच्छा लगा भाई मैं भी दिव्यांग हु मुझे भी संजय गांधी निराधार अनुदान योजना का लाभ उठाना है क्या मैं आनलाइन करा सकता हु मै शिवाजी नगर गोवंडी में रहता हु।
ऑनलाइन कहां से करना होगा प्रूफ क्या क्या लेके जाना होगा ऑनलाइन वाले के पास।
भाई reply jarur do aapka dost Ibrahim Ansari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Daridrya reshe khalacha purava mahnun daridryacha dakhala ka reshion Card dyacha
1) श्रावणबाळ योजनेचा अर्ज भरल्यावर त्याची पावती प्रिंट येते का ?
2) आपण ते कसे पाहता येते?
3) ऑनलाईन न करता तहसील ऑफीस अर्ज स्विकारता का ?
Sir mi ya yojane karita apply kerun 1 month zal pn tyach ajun kahi mahiti mla kalalinhi ki success zala ki nhi tr application che status kase check karav
भावा अपंग व्यक्तींसाठी कोणती योजना असेल तर त्याची व्हीडिओ बनवावी...
Ho nkki try karto
नकी video bnva
Plz video
Can I online form of SGNY fill on mobile ?
Sir vidhwa mahilanna Sanjay Gandhi niradhar aani vidhwa pention yojna donhi pan labh gheta yeil ka
Khup chhan
Ekhadi vidhva jar sarkari karmacharyachi patni la vidhva vetan chalu asel tar tila bhetelka pention
Sir bank account change zale tar labha midel ka
Csc madhun from bharata yeto ka
Thanks mitra
Ghatsfot zalela nahi pn process mdhe aye tr yat kahi option nhi ahe potagi pn nahi ahe
Kiti divsat account madhi Pension jama hotey?
दादा उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा पाहिजे लभरत्याचे नावाचा की रेशन कार्ड परमुखाचा प्लीज सांगा ना
Kesri card aslelyanna daridry reshekhalil dakhla milwta yeto ka
सर संपूर्ण गावातील लाभार्थी चे यादी कसे पहावे
माजी. आमदार.व खासदार. यांचा.पेनशन.रु.50.000.बंद करुन. संजय.गांधी.निराधार.योजनेमधून. रु.1000. चालू.करावे. हि विनंती.
Dhanyawad dada
Nyce info sir
Hi dada अनाथ प्रमाणपत्र कसे काढायचे सांग ना
Min offline brla but check ks kru
1 yr zal ajun pagar pdli nhi
Navryachi pension 1000rs milate...apply karu shakte ka
सर महाराष्ट्र गवर्मेंतची आधीच पेन्शन चालू असेल तर या पेशन ला अर्ज करू शकतो का?
Nahi
Nahi
विधवा महिला कुठल्याच प्रकारचं काम करण्यास अक्षम असेल तर काय करावं ?
Padhan matri Avaas yojana cha tayar ghar applying video banava
Sir mazhe aai v baba. Vegvegle rahtat tr mazha aaila ha form bharta yeil na
Sir 21000 cha talati dhakhala det nahiye. Te mahnat ahet ki 35000 chya vrti amount takaila lagate
sir paise saha mahine zale paise bandh zale te chalu karnyasathi kay karave sanga sir
Sir Sanjay Gandhi Niradhar Yojnachi Mahiti Dya nutanikaran ( changes) krun PWD person ke liye please 🙏🙏
🙏🙏
दादा
संजय गांधी योजना पुणे जिल्हा मधून सातारा जिल्हा ट्रान्स्फर करायची असेल तर करता येईल का
रेशन कार्ड ट्रान्स्फर झाले तर
Mala Don mule aahe ek mulga 25 varshacha var aahe tar majhi pension gelya April pasun band zali aahe tar mi aata Kay Karu
Atm card aslyaver nahi midat ka niradhar che pension
Pradhan mantri aawaz yojna list kashi bghavi yacha pn video bnwa plz
Niradhar yoianecha labh genyasathi Retioncard avshyak aahe ka
Offline and online form duni pan bharcha ahai ka
Sharavanbal yojana Pdf list kas bagayach hyach ek video banawa.
निराधार योजना आणि विधावा पेंशन योजना एक च आय का की वेगडी आहे सर प्लीच सागा?
Khup chan mahiti dili Dada. Pn 6month zale form bharun तहसील मधून तरी मला एकही दा पेन्शन आली नाही दादा. तर ते कास chek करायचे.
Tahsildar mdhe jaun form jama kara
@@marathi_corner form jama केलेला आहे दादा
@@sjclass9970 कधी भरला आहे आंनलाईण भरा
@@sjclass9970 अपंग व्यक्तींना आता 50000 उत्पन्न असलेल्या व्यक्ती पेन्शन मिळते
mera sanjay gandhi ka pension band ho gaya h 2018 se har bar certificate aur card num ki xerox submit karne ko bolte h aur kehte h k 3-4 mahine me shuru ho jayega... par 5 years se paise nahi aa rahe h. uske liye kise contact kare ya kise application bheje... pls suggest. actutaly mai out of nagpur job karti hu to jyada ana jana nahi ho pata. please help me
Navra varlela ahe pan mulich adhar name vadilakadchech ahe tar navryakadche nav lavnyachi adhar process kay ahe sanga plz sir
bro majakade 2015 cha rahiwashi dakhla aahe chalel ka?
कॅन्सर असणाऱ्या वक्ती ला या योजने लाभ घेता येऊ शकतो का. लातूर जिल्ह्यातील व्यक्ती साठी हि योजना लागू नाही असे का .. उत्त्तर मिळावे ही विनंती
4 mahinyapasun he yojana band zali ahe ka. Karan, mazya bahenila penshn milat hoti pan atta milat nahi. Jara sangatal ka ya badal kahi
Samaja from 30 diwasamadhe approved zala tar pudhe kay karayache ? Please give me replay Sir
Kahich nahi bhau automatically pension yeyil survat hoil
दादा ,
2018-19 च्या रमाई आवास योजने मध्ये आमच्या गावातील 3 व्यक्तीचे नावे आले आहेत पण त्यातील 2 दोघाना पैसे मिळाले अन त्यांचं घर पण झालं परंतु आमचे अजून पैसे नाही आले तर त्या संबंधित BDO ला भेटलो असता येईल असच मनत आहेत तर त्या बाबतीत कुठे तक्रार करता येते का?
Tahasildar office mdhe jaun
जर अडचण करत असेल तर जिल्हा परिषद मध्ये जाऊन तक्रार द्या .लवकर जमा होतील
@@harshborde181 thanks
सर कर्णबधीर सर्टिफिकेट आँनलाईन करण्यासाठी काय करावे लागेल माहीत द्या
तुमच्या जिल्ह्यातील सिव्हिल दवाखान्यात जा केस पेपर काढा तुम्हाला तारिख दिली जाईल त्या तारखे जा आँनलाईन सर्तिफिकीट मिळाल पण दोन ते तीन वेळा जावे लागते पणकाम100%होतो.
Ya yojne sathi mulga kiti age paryant asel tar labh milto
Online apply kelyvr office la jaychi garaj nahi na?