तीस गाईंना इतका पुरेसा आहे चारा,फक्त दोन एकर चाऱ्यावर इतके भरतात बंकर आणि चारा जातो इतके दिवस.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • मका हा सगळयांत चांगला चारा आहे, पण जर मुरघास करून वापरला तर अधिक उत्तम, यांच्या शेडवर कधीच चारा डायरेक्ट टाकत नाही, त्याचा मुरघास बनवून वापरतात,
    खूप चांगली माहिती दिली विडिओ पूर्ण बघा 🙏
    तानाजी कोंडीबा रेडेकर
    7385665959
    मुपो आष्टी तालुका बीड ज़िल्हा बीड

КОМЕНТАРІ • 77

  • @nitinadak7647
    @nitinadak7647 Рік тому +4

    Dr. मदने sir, आणि राहणे sir......दोघेही तज्ञ मंडळी आहेत......खूप छान

  • @shewaledairyfarm1215
    @shewaledairyfarm1215 Рік тому +5

    श्री .काळे साहेब व श्री . रेडेकर सरांचे अभिनंदन व आभार . मुरघास विषयी खुप चांगली , महत्वपुर्ण माहिती मिळाली

  • @eknathjadhav9605
    @eknathjadhav9605 10 місяців тому

    सर खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे

  • @sandeepkharade363
    @sandeepkharade363 Рік тому +1

    अत्यंत उपयुक्त माहिती
    धन्यवाद

  • @d.m.5410
    @d.m.5410 Рік тому

    रेडेकर सरांनी खुप छान माहिती दिली

  • @tushargosavi4883
    @tushargosavi4883 Рік тому

    अतिशय सुंदर व माहितीपूर्ण वीङीओ. 👌👍🙏🌷

  • @rahuljagtap3940
    @rahuljagtap3940 Рік тому +2

    आमचे गावात होते राहणे doc त्यांचा अभ्यास भरपुर मोठा आहे

  • @diprajsarkar2473
    @diprajsarkar2473 Рік тому

    मदने साहेब एक नंबर आहेत...

  • @bhushansomawanshi7742
    @bhushansomawanshi7742 Рік тому

    उत्कृष्ट माहिती..👌👍

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Рік тому

    खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏.

  • @kisanraojadhao4969
    @kisanraojadhao4969 13 днів тому

    सर नमस्कार माझा दुध व्यवसाय मागिल सहा महिणे पासुन सुरु आहे फक्त दहा संकरित गायि आहेत मला दहा मुऱ्हा म्हशि खरेदि करावयाच्या आहेत म्हैस चा मुरघास कशा पद्यतिचा असतो क्रुपया या बाबत माहीति दयावि विनंति

  • @saurabhjadhav8581
    @saurabhjadhav8581 Рік тому

    Khup Chan mahiti milali tq sir

  • @gorakhgadhave331
    @gorakhgadhave331 Рік тому +2

    चारा नियोजन महत्वाचा घटक आहे.

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 Рік тому +1

    Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 28 днів тому

    काँलम काय साईज चे आहे
    पडदी जाडी किती ईंच आहे

  • @kabirmhalungekar6829
    @kabirmhalungekar6829 Рік тому

    जमीन कमी आसेल आणि चारा पूर्ण विकतचा आसेल तर हा वेवसाय चालेल का म्हणजे पूर्ण सायलेंचा मक्का विकत घेऊन करू शकेल का आणि केला तर 1गायला किती करावा

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 Рік тому +2

    सर मि काही माहिती फोन करून तुम्हाला विचारणार आहे आपल्या चैनल वरील व्हिडिओ नविन गायपालकाना ऊर्जा देण्याचे काम करतात
    तुमच्या प्रेरणेतून मि एक एचएप गायी पासून सुरूवात करतो आहे माझ्याकडे गावरान आणि एक जर्सी गाय पहिले आहे पण जास्त दुध देणार्या गायी चा अनुभव मला पहिल्यांदा येणार आहे तुमचा सहयोग मिळावा हि अपेक्षा
    गाय घेऊन आठ दहा दिवस झाले

  • @dattatrayvachakal7626
    @dattatrayvachakal7626 Рік тому

    छान माहिती दिलीत

  • @santoshzende3296
    @santoshzende3296 Рік тому

    Sir tumche Kam khup changale ahe

  • @prakashjadhav1807
    @prakashjadhav1807 Рік тому +1

    Nice

  • @rajarammane1717
    @rajarammane1717 Рік тому

    निवेजन एकच नंबर आहे

  • @shubhamshinde7831
    @shubhamshinde7831 Рік тому

    अहो अभिजित दादा यांच्या खुराक नियोजन चा एक व्हिडिओ बनवा ओ

  • @dimpalkoli4543
    @dimpalkoli4543 Рік тому

    The great information🙏

  • @vishaltandale.1212
    @vishaltandale.1212 Рік тому +1

    sir 50 tone ch bunker cha khrch kiti hoil.?

  • @dairymanagment
    @dairymanagment Рік тому

    खूप छान

  • @swapnilnikam4700
    @swapnilnikam4700 Рік тому

    Murgas bankar changla ka 60kg chi bag changla ???

  • @rohitsasane1827
    @rohitsasane1827 10 місяців тому

    Kiti kharch alay

  • @lingadevkharat6712
    @lingadevkharat6712 Рік тому +1

    Kagad kasa lavaycha te sanga Sir please

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 Рік тому

    Chan mahiti

  • @dadasahebbalgude8448
    @dadasahebbalgude8448 Рік тому

    Mast sir

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 Рік тому

    Chan sr

  • @harshalyadav6914
    @harshalyadav6914 Рік тому

    सर गोटायाचा व्हिडिओ बनवा सर

  • @tejasjadhav384
    @tejasjadhav384 Рік тому

    त्या ची कालवडी चा वीडीयो बनवा

  • @rohitpatil9299
    @rohitpatil9299 Рік тому

    Pioneer चा कोणता आहे

  • @nileshgajare686
    @nileshgajare686 Рік тому

    👌👌👌👍

  • @sujitraut8
    @sujitraut8 Рік тому

    खर्च किती आलाय बंकर बनवायला

  • @jitendradiwan8671
    @jitendradiwan8671 Місяць тому

    ट्रॅक्टर ऐवजी रोड रोलर वापरला तर चालेल का

  • @swapnilshinde3096
    @swapnilshinde3096 Рік тому +3

    मुरघास भरवताना माहिती नाही सांगितली
    कागद कसा वापरायचा , कागदावर वजन काय ठेवायचे

    • @mangalabaiwagh5245
      @mangalabaiwagh5245 Рік тому

      Murghass Keti devas tekatyo

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Рік тому

      व्यवस्थित पॅक केला असेल तर वर्ष वर्ष काही होत नाही

  • @bhujanglendal288
    @bhujanglendal288 10 місяців тому

    Saheb tumacha no pahije

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 3 місяці тому

    ua-cam.com/video/0B7RHg3zf3Q/v-deo.htmlsi=kd5bKXtKT0SDcaHR
    वैदिक चारा जनावरांसाठी ठरतोय फायदेशीर पहा आवर्जून वरील व्हिडिओ

  • @ketanlondhe392
    @ketanlondhe392 Рік тому +1

    सर नंबर द्या त्यांचा

  • @anandnikam714
    @anandnikam714 Рік тому

    Murghasane pani sodat ahe kay chuk zhali

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Рік тому

      मुर्घासाला पाणी सुटते काही प्रॉब्लेम नाही फक्त बुरशी नसावी

  • @B_e_e_dkar
    @B_e_e_dkar Рік тому

    कुठे आहे सरांचा गोठा भेट देण्यासाठी प्लिज adress सांगा

  • @ramchavan517
    @ramchavan517 Рік тому +1

    Video location sanga please

  • @tejasjadhav384
    @tejasjadhav384 Рік тому

    Totavit mineral mixcher kas ahe

  • @harshalyadav6914
    @harshalyadav6914 Рік тому

    नमस्कार सर सचिन रहाणे सरांनी जे पुस्तक लहीले आहे ते भेटेल का सर......

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Рік тому

      भेटेल रेडेकर साहेबाना कॉल करा

  • @jgjcbxpert7525
    @jgjcbxpert7525 Рік тому

    Aapki video achi hai lekin Hindi me banaye

  • @harshadbacche
    @harshadbacche Рік тому

    एका गायीला दिवसभरात किती मुरघास घालु शकतो

  • @manemahadev391
    @manemahadev391 Рік тому

    काळे सर कालवडी आहेत का सर कोणाकडे

  • @sajidmujawar1366
    @sajidmujawar1366 Рік тому

    सर या कुट्टी मशीनची किंमत किती आहे

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Рік тому +1

      ती भाड्याने मिळते दीड किंवा पावणे दोन लाखात मिळते

    • @amolbhintade2182
      @amolbhintade2182 Рік тому

      Bhad kas asty

    • @rohitpatil9299
      @rohitpatil9299 10 місяців тому

      ​@@user-je6pk1hs2cकोणत्या कंपनीच कुट्टी मशीन आहे

  • @pravinvarpe5133
    @pravinvarpe5133 Рік тому +1

    यांचा मोबाईल नम द्या

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Рік тому

      Description मध्ये आहे नंबर

  • @kantilalshinde4079
    @kantilalshinde4079 Рік тому

    मलापण बंकर बांधायचं आहे मो नंबर द्या

  • @ashoksambrekar4219
    @ashoksambrekar4219 Рік тому

    Chafcattarchii kimat kiti aahe

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  Рік тому

      त्यांनी भाड्याने आणलाय

    • @prafull2010
      @prafull2010 11 місяців тому

      #मुरघास बनवण्यासाठी कुट्टी मशीन चा वापर केला तर चालेल का?

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  11 місяців тому +1

      हो एक नंबर

  • @digambarlabhde877
    @digambarlabhde877 Рік тому

    मुरघास करण्यासाठी मकाचे वाण कोणते करावे 💯🙏

  • @satishvikash7132
    @satishvikash7132 Рік тому

    Nice