Gan - Shree ganesha paramparesha - Shahir Ramanand ugale
Вставка
- Опубліковано 30 вер 2024
- गायक शाहीर रामानंद उगले
गीत शाहीर अप्पासाहेब उगले
संगीत रामानंद - कल्याण
Others Song :
Gadi ghungarachi aali
• गाडी घुंगराची आली (Gaa...
Amababai lad lad ye g
• Shahir Ramanand ugale ...
|| शाहिरी गण ||
लेखक - लोकशाहीर अप्पासाहेब उगले.
श्री गणेशा परंपरेशा शिवतनया शुभदायका, करितो वंदना गौरीनंदना तवचरणा गणनायका
मोरेश्वरा स्वामी सरोदर सदैव तुजला वंदू |
तूच माता पिता तू अमुचा तूच सखा अन बंधू ||
सेवा जनुनी,गोड मानुनी
आशिष द्या मज पायका |
( करता वंदना गौरीनंदना , तवचरणा गणनायका || ध्रु || )
सभा रंगुनी ,आज अंगणी , रंग चढु दे कार्या |
तुझ्या कृपेने कार्य आरंभले तुस्टी देयी मज धैर्य | ( कोरास - तुस्टी देयी मज धैर्य × २)
कृपा करावी दुष्टी धरावी ( ये गणराया )
तूच सर्वा सह्यायका |
(कोरस - करतो वंदना गौरीनंदना,
तवचरणा गणनायका ||)
( हे अगदी बरोबर आहे काय ? की काही शब्द दुरुस्ती हवी आहे ? कळवावे )
भाऊ तुम्ही बाहेर गावी कार्यक्रम करत असाल तर मला तुम्ही फोन नंबर पाठवणे...
वाह❤ शाहीरजी आपणास दंडवत प्रणाम
तुमचा खंडोबा भक्ती गीत खुप
गाजला ,गाडि गुगराची थैरलै भायाची
2 महिन्यात एक करोड
80 लाख लैकानी पाहिला
मनापासुन तुमचा खुप धन्यवाद
lahu bhajan hyd official
UA-cam channel
रामानंदजी आपली शाहीरी गाणी खुप सुंदर आहेत. अशीच नव नवीन गाणी आमच्या सारख्या संगीत प्रेमींनी ऐकण्यासाठी अपलोड करा.
जय भवानी.... जय शिवराय.....
धन्यवाद
दादा... कार्या किर्ती दे स्फुर्ती दे बाप्पा मोरया...गाणं भेटत नाहीये कृपया लिंक द्यावी
Shahir Deshmukh ,.Devanand mali ...Ramanand ugale ......ek jabardast parampara. ....
खुपछान गणगायलाआहेखुफशूभेछा 👌 👌 👌 👌 👌
Great song & गणरायाचा गणं सूपर
सुंदर खूपच सुंदर आपला आवाज आपली देहबोली एक परिपुर्ण शाहीर आपल्यात आम्हीं पाहतो तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत आपणाला शाहिरी मानाचा मुजरा-शाहीर सुभाष ब नगरकर. महाड ,रायगड.
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
सुंदर
धन्यवाद
Waaaa mst na dada
Very nice... Khup sunder Ramanand sir
,,,,,, नाही हे विशेष
जय शिवराय🚩🚩🚩🚩
तुमच्या सारख्या गायका ची गरज आहे महाराष्ट्राला ना गायकीचा गर्व ना अहंकार कलाकारने असच असायला हव शेवटी जिथे ज्या कलाकारात मी पणा येतो तो आयुष्यात कधीच पुढे नाही जाऊ शकत खूप छान दादा जय शिवराय गणपती बाप्पा मोरया 😊
धन्यवाद
Kuph prasan vatal Dada gan aahe👌👌👌👌🏼👌👌👌👌🙏🙏🙏
मल्हारी देव माझा मल्हारी ग गाण टाका ना
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर्वांग सुंदर 🙏🙏🙏
तुमचं आवाज महाराष्ट्राची सांस्कृतिक शान आहे
Ganesha namo
Nice, mujara🙏🙏
Gan aiklaya aiklya apoaap hat like button kde jatat shahir ji🙏🙏🙏🙏
Ek no.1👌👌👌
Tumala macha mujra
खरच खूप सुंदर गाणी आहेत सगळी
गणपती बाप्पा मोरया.....
लाजवाब......
Waaah very nice...Kya bat hai...kadak
Thank you dada
@@ShahirRamanand Sir,आपला कार्यक्रम ठेवायचा होता आपला नंबर मिळेल का
शाहिराना मानाचा मुजरा..
सोयरे आपनास मानाचा मुजरा💐🙏
दादा आपल्या आवाजात... २०२० या नविन वर्षांत गणेशउत्सव स्पेशल गाणं ऐकण्याची ईच्छा होती आमची !!
संगितकार/गीतकार
माझ्याजवळ लिखीत स्वरूपात नविन गाणं आहे pls. मला Contact करा 🙏
9657475437
Jayram kadam
खुपच छान
मनाचा मुजरा
अप्रतिम
श्री.उगले बंधू व सर्व टीमला शुभेच्छा
Great 🔥🔥❤️😍
Nice
महाराष्ट्राचा अस्सल महा लोककलाकार लोकशाहीर म्हणजे शाहीर रामानंद उगले.
Nice 02:12
Mitra kadakkk tuza avaj shabdat bolu shkt nhi jabardast zala song
मन अगदी काठोकाठ भरून गेलं सर
खूप छान उत्तम गायन👍👌💐💐💐💐
गणराया ताराया यावे लवकरी हे गण टाकाना ,
Ganpati baappa moriya
परम परेशा असं आहे का??
Ho
Kdkkkkk shahir
Kya bat hai🔥🔥🔥🔥🔥👌👌👌👌
🙏🙏🙏🚩खुप छान 🚩🙏🙏🙏
🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩
गनपती.बापा.मोरया
Hrudyala bhidla tumcha avaj
खूपच छान गण सादर केलात, एकदम दणक्यात!!
मोरया मोरया!
व्वा रामानंद शाहीर. खूप छान
एकच नंबर दादा...
नंबर1
Khupach chan dada👌
खूप छान रामानंद
मानाचा मुजरा शाहीर .....खूप शुभेच्या
उदयोस्तू जय जगदंब
मस्त
Nice
शाहिरी मा ना चा मुजरा🙏🙏
छान
खूप छान दादा
खुप छान
Chala hava yeu dya set🤔
Aho shahir ramanad ji tumcha aavaj hrudyala bhidto shahir khup chan ashech navin navin video takat raha khup masta
धन्यवाद
खुप छान शाहिर
Mast
Ekch no...🙏
अप्रतिम
🙏✌🤟🤟🤟🤟
So nice video
Kadk
खुपच छान 👌👌
👌👌👌👌
👌👌👌
Khup chan dada 👌🏻😊
Very nice 👌
गजवंदना ऐकून धन्य जालो 🙏🙏
खूपच छान...गणपती बाप्पा मोरया......
मँगो.आज्ञळशा.षदणझ
अप्रतिम
खूप छान
अप्रतिम❤️👍
वा वा क्या बात है....💐💐
ॐगंगणपतयेनमः
Jay Shree RAAM
Nice na
खूप खूप सुंदर 👌👌
Ganpati bappa morya
खूप सुंदर
Ek no awaj ahe 🔥💯
अभिनंदन
Bhau ek no awaj ahe tujha💯👍
आयुष्यात एकदा तरी तुम्हाला भेटायची इच्छा आहे दादा, देव करो तो पण क्षण लवकरच येवो 😊 सलाम आहे तुमच्या शाहिरी ला🙏
धन्यवाद
तुमचे गाणे अप्रतिम असतात....आई अंबाबाई चे गाणं छान आहे...अजून असतील तर अपलोड करा
अप्रतिम गीत... शाहिरी गायकी तर अफाट...👌👌👌
धन्यवाद
खूप मस्त खूप वेळा ऐकतो तूमची गाणी लोककला खूप छान सादर करता
👌👌👌👌🙏🙏🙏🙏