धनयोग व शुभ अमावास्या - आर्थिक गंडांतर व गुंतवणूक - ‘लग्न’कुंडली सारखी किती लग्ने ? - श्री. खांबेटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 тра 2024
  • धनयोगासाठी ‘शुभ’ अमावास्या कोणती?
    आर्थिक गंडांतर असता कुठली गुंतवणूक चालेल?
    ‘लग्न’कुंडलीप्रमाणे इतर लग्ने असतात का?
    या प्रश्नांवर श्री. वरदविनायक खांबेटे सरांची उत्तरे.

КОМЕНТАРІ • 7

  • @sureshjoshi5938
    @sureshjoshi5938 Місяць тому +1

    'लग्न' या ज्योतिषीय शब्दाची फोड, उकल अतिशय मार्मिकतेने केली आहे 👌जसे शिशुच्या जन्मावेळी पूर्व क्षितीजाला "लागून" "लगत" जे रास /ग्रह विराजमान होतात त्यावरून लग्न हा शब्द प्रचलीत केला असावा. तद्वतच हिंदू मानवाच्या विशेषतः मराठी भाषिकांच्या जीवनातील खरोखरीचं "शुभ लग्न सावधान" हा शब्द ही सप्त जन्म "लगत" राहावे या अर्थी असावा...
    सुंदर 🙏 श्रीराम 🌷

  • @d79977
    @d79977 Місяць тому

    ❤🙏

  • @shivajipahurkar200
    @shivajipahurkar200 Місяць тому

    🌹🙏

  • @renukadhas9208
    @renukadhas9208 Місяць тому

    Khup chhan explain kelat sir 👌as usual 😶

  • @ulhasbapat3863
    @ulhasbapat3863 Місяць тому

    शंका विचारण्या आधी तिनही खंड आत्मसात करावे

  • @pratibhadesai7403
    @pratibhadesai7403 Місяць тому

    जन्म 22.2.2001 रात्री 9.15 महाशिवरात्री ची अमावस्या कन्या लग्न 6 भावात सूर्य चंद्र युती या कुंडली विषयी काही सांगा खूप आभारी राहीन