ध्यान - शंका, अडचणींचे निरसन. प्रापंचिकांना सोपे जावे यासाठी मार्गदर्शन. - श्री. वरदविनायक खांबेटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 тра 2021
  • - ध्यानाबद्दलच्या शंका, अडचणींचे निरसन.
    - प्रापंचिकांना सोपे जावे यासाठी मार्गदर्शन.
    - विचार येणं आणि करणं यात फरक काय?
    - विचारांनी कर्म घडतं म्हणजे काय?
    - ध्यानाला वेळ असावी का? मुद्रा, आसन लागते का?
    - दीर्घश्वसनाचा फायदा कसा होतो?
    इ. विषयांवर सोपे विश्लेषण
    - श्री. वरदविनायक खांबेटे
    FAQs on meditation. How a common man can benefit from meditation. - Mr. Varadvinayak Khambete

КОМЕНТАРІ • 147

  • @manjushachiwate869
    @manjushachiwate869 2 місяці тому

    🙏धन्यवाद सर!फारच अप्रतिम व्हीडिओ!
    जोतिषशास्त्रातले तुमचे ज्ञान आणि समजावण्याची हातोटी तर अप्रतिम आहे पण आध्यात्मातील अभ्यास आणि सर्वाना त्याचा benefit मिळावा ही कळकळ सुद्धा अवर्णनीय आहे!
    मनापासून धन्यवाद 🙏
    असेच माहितीपूर्ण व्हीडिओ आम्हाला ऐकायला मिळावेत हीच विनंती.

  • @manjusha-5
    @manjusha-5 2 роки тому +1

    फारच श्रवणीय व्हिडिओ

  • @yogeshdeokute1116
    @yogeshdeokute1116 3 роки тому +1

    अप्रतिम .............ईतका
    गहन विषय अत्यंत सहज शब्दांत सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
    ..मागील व्हिडिओत अमृतमंथन विषयात राहु केतु उत्पत्ती मागील शास्त्रीय माहिती यावर कृपया मार्गदर्शन मिळावे..हि नम्र विनंती.

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 2 роки тому

    अतिशय सुरेख सुंदर रितीने समजून सांगितले आहे
    Hearty thanks

  • @medhaheblikar2897
    @medhaheblikar2897 2 місяці тому

    अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @sujatajoglekar1903
    @sujatajoglekar1903 2 роки тому +1

    अतिशय सोप्या शब्दांत ध्यानाचा अभ्यास कसा करावा ते समजले, त्याबरोबरच दीर्घ श्वसनाचे महत्त्व ही छान समजले.
    धन्यवाद सर.
    मी recently तुमचे व्हिडिओ ऐकायला लागले आहे,आपला प्रत्येक व्हिडिओ संपूच नये असे वाटते.
    आपली समजवून सांगण्याची हातोटी अप्रतिम आहे.,

  • @anilnipanikar2149
    @anilnipanikar2149 2 роки тому +1

    sir, moat valuable video

  • @deepashrichougule6913
    @deepashrichougule6913 Рік тому +1

    Absolutely right sir 🙏🙏

  • @smitalokare5435
    @smitalokare5435 3 роки тому +7

    एक हलकी वाऱ्याची झुळुक ज्या प्रमाणे शरीराला अल्हाद देऊन जाते तसा मनाला अल्हाद देणारा हा व्हिडिओ केल्या बद्दल धन्यवाद सर

  • @mugdhaambekar8423
    @mugdhaambekar8423 6 місяців тому

    खूपच सुंदर 🎉

  • @samruddhikulkarni6880
    @samruddhikulkarni6880 3 роки тому +1

    श्री सर अतिशय सुंदर माहिती ही विचारा बद्दल दिली , तुमच्या सर्वच व्हिडीओ काहितरी नवीन शिकवण देतात , धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @geetakulkarni8610
    @geetakulkarni8610 3 роки тому +1

    केवळ अप्रतिम , मला असे वाटते बऱ्याच जणांना नवी वाट सापडेल ध्यान करण्यासाठी. मला तर नक्कीच ध्यान करण्याच्या विचारांना चांगली दिशा मिळाली . खूप धन्यवाद सर.

  • @MyLogic677
    @MyLogic677 2 роки тому

    Far chan explain kelay aapan

  • @shwetakokate6973
    @shwetakokate6973 2 роки тому

    Khupch chhan mahiti👍

  • @snehal1168
    @snehal1168 3 роки тому +1

    खूपच छान शब्दात सांगितले.... पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतेय

  • @nagkumardoshi3297
    @nagkumardoshi3297 Рік тому

    Nice Predtiion thanks so much

  • @kavitaghanellu8562
    @kavitaghanellu8562 2 роки тому +1

    फार सुंदर समजावले तुम्ही 🙏🙏

  • @Think2Life
    @Think2Life 3 роки тому +1

    अतिशय आश्वासक असं मार्गदर्शन।
    प्रारब्धाच्या चकव्यात अडकल्यावर कर्मधर्म संयोगाने वाट सापडावी असे समाधान वाटले । खूप आभार ।

  • @varshamanjarekar1539
    @varshamanjarekar1539 2 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏
    अप्रतिम, फारच छान. मनापासून खूप खूपच आवडलं इतका कठीण गुंतागुंतीचा विषय सहज सोप्या भाषेत अलगद उलगडला. धन्यवाद.

  • @sapanakshirsagar9699
    @sapanakshirsagar9699 3 роки тому +1

    खूप सोप्या शब्दात छान माहिती मिळाली सर. धन्यवाद 🙏

  • @udayvisal4040
    @udayvisal4040 3 роки тому +1

    फारच छान पणे मांडलं👍👍..आवडलं👌

  • @aartiwaikar4505
    @aartiwaikar4505 Рік тому

    Chan sir

  • @nehajain9338
    @nehajain9338 3 роки тому +6

    Sir you are a true guide and mentor in all the aspects ... feeling so blessed

  • @vishalgurav9196
    @vishalgurav9196 3 роки тому +1

    खरच खूप छान माहिती..असेच व्हिडिओज बनवा.. दुसऱ्या चॅनल सारखी वायफळ बडबड नसते..
    श्री स्वामी समर्थ!!
    गुरुदेव दत्त!!

  • @rajendraborgave1620
    @rajendraborgave1620 3 роки тому +1

    Khup Sunder ani important guidance. 🙏👏👏

  • @manglaphirke2158
    @manglaphirke2158 3 роки тому +1

    खूप छान, ध्यान कसे करावे हे सोप्या भाषेत पटवून दिले.धन्यवाद🙏

  • @ruhiskitchenmarathi
    @ruhiskitchenmarathi 2 роки тому

    खूप छान माहिती

  • @ganeshapradhan6300
    @ganeshapradhan6300 3 роки тому +1

    खूप उपयुक्त, सुंदर माहिती मिळाली 🙏🙏🙏

  • @nilimamahajan1027
    @nilimamahajan1027 3 роки тому +1

    ध्यान बद्द्ल तुम्ही जी अप्रतिम माहिती दिली त्या बद्द्ल खूप खूप धन्यवाद 🙏

  • @ranjanamane5211
    @ranjanamane5211 3 роки тому +1

    Sir,
    Very usefull information.
    Atapryant ashi mahiti koni share Keli nahi.
    Sir krishnmurti Pddhati ( K P ) Var videos share kara.

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 3 роки тому +1

    किती अप्रतिमरित्या ओघवत्या भाषेत समजावलेत सर! विचार येणे आणि विचार करणे यातला फरक आणि कर्मविपाकाचा असलेला संबंध आज कळला. ध्यानाची विधी इतक्या सोप्या रितीने सांगितलीत की मनातील शंका कुशंका पार पळून गेल्या. आता ध्यान करणे जमेल मला. तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर.

  • @pushpaphalke8340
    @pushpaphalke8340 3 роки тому +1

    खूप छान मार्गदर्शन केले सर.thank you.

  • @shobhanaprabhu9079
    @shobhanaprabhu9079 3 роки тому +1

    Another amazing and enlightening video, explanation of subtle points superb 🙏🙏

  • @sheelapatil9337
    @sheelapatil9337 3 роки тому +1

    खूप छान समजावून सांगितले.
    🙏🙏🙏👏👏

  • @priyonkapatil9163
    @priyonkapatil9163 3 роки тому +1

    नेहमीप्रमाणे उत्तम मार्गदर्शन , आभारी आहे

  • @amrutaghungurde7741
    @amrutaghungurde7741 3 роки тому +1

    सुंदर मार्गदर्शन केले.धन्यवाद 🙏

  • @jagdishmestri2514
    @jagdishmestri2514 3 роки тому +2

    ध्यान या विषयावरील छान सोपे विवेचन केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि यापुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .🙏

  • @limayechhaya
    @limayechhaya 3 роки тому

    Amazing! Thanks for the video 👍

  • @sanjug4239
    @sanjug4239 3 роки тому +1

    👌🏻🙏🏻

  • @varshachikhalkar1459
    @varshachikhalkar1459 3 роки тому +3

    Best video so far on meditation...have heard and watched many videos on meditation by experts but you nailed it....thank you very much for sharing the knowledge

  • @anaghavahalkar5379
    @anaghavahalkar5379 3 роки тому +1

    Very nice. Easy to implement. Contemporary

  • @anilnipanikar2149
    @anilnipanikar2149 2 роки тому

    most

  • @naturelove3090
    @naturelove3090 3 роки тому +1

    आभार 🙏

  • @vaishalinagaonkarvivek882
    @vaishalinagaonkarvivek882 3 роки тому +1

    तुम्ही खुप छान सांगितले 🙏👌

  • @smrutiraut3613
    @smrutiraut3613 3 роки тому +1

    सुंदर मार्गदर्शन सर. 🙏

  • @padmakarmochkar7531
    @padmakarmochkar7531 3 роки тому +1

    very good presentation .thank you

  • @abhirajjoshi
    @abhirajjoshi 3 роки тому +1

    खूपच छान माहिती. 🙏🏻

  • @sangeetawakankar7256
    @sangeetawakankar7256 3 роки тому +1

    धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन. 🙏

  • @ketakizope5523
    @ketakizope5523 3 роки тому +1

    खूप छान सांगितलं सर🙏

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 3 роки тому +1

    मी काल पासून तुमचं चॅनल सबस्क्राईब केले.पण खूपच बरं वाटलं.किती छान आणि सोप्या भाषेत सांगता. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻

  • @sadhanachitale
    @sadhanachitale 3 роки тому

    खूप छान मार्गदर्शन .धन्यवाद सर

  • @amitnagwekar5709
    @amitnagwekar5709 3 роки тому +1

    अप्रतिम माहिती सर.

  • @asmitasen1638
    @asmitasen1638 3 роки тому +1

    खूपच उपयुक्त माहिती

  • @vaishalidalvi9200
    @vaishalidalvi9200 3 роки тому

    उत्तम विश्लेषण, मार्गदर्शन 👍 अनेक धन्यवाद 🙏🏻

  • @gauriwagh1044
    @gauriwagh1044 2 роки тому

    SUPER LIKE :)
    yes please do share more of it .. big thank you !!

  • @vandanapatil2861
    @vandanapatil2861 3 роки тому +1

    छान मार्गदर्शन सर.

  • @angelpatil4804
    @angelpatil4804 3 роки тому +1

    Very nice description more video on meditation very easily you're telling about meditation

  • @samatajoshi8952
    @samatajoshi8952 3 роки тому +2

    परत परत ऐकावे असे विवेचन्

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 роки тому +2

    दशा महादशा यांची गो च र यांचं एकत्र फळ आपण कसं बघावं यावरती एकदोन उदाहरण कुंडली सकट कृपया एक्सप्लेन करावे

  • @nilampaygude8881
    @nilampaygude8881 3 роки тому +1

    खुप छान माहिती दिली.अनेक शंकांचे निरसन झाले पण १ शंका आहे मानसाला मन किती असतात १ का अनेक असतात,का अनेक विचार असतात? कृपया मार्गदर्शन करावे 🙏

  • @surekhakolekar5632
    @surekhakolekar5632 3 роки тому +1

    खूप छान माहिती दिलीत तुम्ही सर,ध्यानाबादल मनातील शंका बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या धन्यवाद
    तुमचा वक्री शनी चा विडिओ ऐकून ध्यानाला सुरवात झाली आता पूर्णताला जाईल 🙏🙏🙏

  • @anantzanpure2374
    @anantzanpure2374 3 роки тому +2

    नमस्ते वरदजी..
    सध्याच्या भयचकित काळाकरिता अत्यंत आवश्यक ध्याना संबंधीत सुंदर मार्गदर्शन..
    धन्यवाद..

  • @vandanajadhav1461
    @vandanajadhav1461 3 роки тому +2

    सर आजच्या या धावपळीच्या जगात कमी कालावधीत करता येईल पण अतिशय उपयुक्त अशा माहितीची खूप गरज आहे जी तुम्ही आत्ता सांगितली आहे.

  • @jda7499
    @jda7499 3 роки тому

    🙏🙏🙏🙏💐💐💐💐.

  • @Madhuri.Marathe
    @Madhuri.Marathe 3 роки тому +3

    You have mentioned pragmatic techniques to get in touch with our innerself. In immense gratitude towards you for sharing these with us.

  • @nehajain9338
    @nehajain9338 3 роки тому +2

    Extremely soothing and motivating

  • @ashokdharmadhikari6428
    @ashokdharmadhikari6428 3 роки тому +1

    खूप छान👍

  • @supriyabrahme38
    @supriyabrahme38 3 роки тому +1

    Awesome; insightful; and yet very humble 👌

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 3 роки тому +1

    First view and like...

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 роки тому

      😊😊😊

    • @yashmayurpatki7796
      @yashmayurpatki7796 3 роки тому

      फक्त वा आणि वाच म्हणावे से वाटते.ध्याना चा प्रयत्न केला नाही पण नक्की च करणार आहे...

  • @ashokdeshmukh1749
    @ashokdeshmukh1749 3 роки тому +1

    नमस्कार सर अतिशय छान

  • @vishakha6325
    @vishakha6325 3 роки тому +1

    Excellent explanation

  • @user-vv9jw4uc2u
    @user-vv9jw4uc2u 3 роки тому +1

    छान

  • @omkarmhamunkar
    @omkarmhamunkar 3 роки тому +1

    खूप छान...... सोप्या आणि सहज भाषेत समजविल्याबद्दल.....

  • @rameshsumant7085
    @rameshsumant7085 3 роки тому +1

    खूप उपयुक्त पद्धत मिळाली ध्यान विषयावर. धन्यवाद
    मी मुलाच्या करीअर साठी प्रश्न पाठवू शकतो का

  • @shwetathakkar1060
    @shwetathakkar1060 3 роки тому +1

    Thank you for this motivational video 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashleshaabhyankar5308
    @ashleshaabhyankar5308 3 роки тому +1

    खूप सुंदर 🙏🙏

  • @shashikantkulkarni4538
    @shashikantkulkarni4538 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mayakotiwale2800
    @mayakotiwale2800 3 роки тому +2

    "Deep Breathing che vyasan" -loved this concept cum simplest and least expensive remedy to enhance the overall health and in terms of Jyotishya the Functioning of Ravi (praanvayucha karak mhnun)...
    Another beautiful video.. Thank you so much Sir🙏🌺🙏

  • @deveshpalkar3230
    @deveshpalkar3230 3 роки тому +1

    Body til chakra kase activate hotat. Dyanani. Plz give information about this

  • @deveshpalkar3230
    @deveshpalkar3230 3 роки тому +1

    Concentration sathi nam. Kerne kiti imp ahe. Dyanasathi. Ekhada point gheun tyawer concentrate kele ter dyan lagel ka ?

  • @dbatumech3172
    @dbatumech3172 3 роки тому +1

    विचाराना बघने म्हणजे काय

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 3 роки тому +2

    Vichar Latent Aahet.......waaaa
    Namaskar. Naisargik vichar ni karma hoat nahi....Apratim

  • @anuradhalukade7615
    @anuradhalukade7615 3 роки тому +2

    खुपच उपयोगी, करू कि नको? बरोबर चाललंय ना? फायदा काय? या सर्व शंकाच निरसन, धन्यवाद

  • @manishachyakavita
    @manishachyakavita 2 місяці тому

    स्पर्धा परीक्षेत यश कुठल्या ग्रहस्थिती मुळे येते. तसेच पाळीव प्राणी लाभतो का नाही हे कुठल्या ग्रहस्थिती मुळे कळते

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 3 роки тому +2

    सर तुम्ही खूपच छान समजावता.

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 роки тому +1

      धन्यवाद 🙏

    • @gurunathvdeshpande8147
      @gurunathvdeshpande8147 2 роки тому +1

      सर ज्योतीष शास्त्र ध्यान धारणा याचा खुप गहन संबंध आहे.
      आत्मा एक प्रकाशाचा बिंदु आहे.या प्रकाश बिंदुत सर्व ग्रहांचे प्रकाश किरण आहेत.त्या प्रतेक ग्रहाच्या मनुष्य प्राण्यावर होणार्‍या परिणामाना आपण ज्योतीषशास्त्रा ने भविष्य वर्तवितो. अणुच विभाजन झाल तर भंयकर उर्जा उर्त्सजीत होते.जबरदस्त प्रकाशाच उर्त्सजन होत. तद्वत आत्म्याच आहे.ध्यानात त्याच प्रत्यंतर येत.
      मनुष्य प्राण्याचे दोन हात व पाय काढुन टाकले तरी तो जीवंत राहु शकतो. डोक्यापासुन बैठकीच्या जागे पर्यंतच जे शरीर उरत त्याचा आकार शिव लिंगा सारखा होतो.याच भागात आत्म्याचा संचार सुरु रहातो.तीच आपली आध्यात्मिक चक्र होत.ती जागृत होतात ती ध्यानधारणेन.
      आपण आपल्या विवेचनात मनुष्यालाच विचार शक्ती दिलेली आहे. परंतु हत्ती ,कुत्रा,माकड इ. प्राणी खुप विचारी आहेत त्याची भाषा आपल्याला समजत नाही. म्हणुन त्यांचे विचार हे आपणास समजत नाहीत.
      आता ध्यान हे सकाळी 3.30 ते 4.30 दरम्यान अंथरुणात पडल्या पडल्या आज्ञा चक्रावर लक्ष केंद्रीत केल व कपाळावर मोकळ आकाश दिसल तर तुमच ध्यान लागतच.
      स्पष्ट लिहील्या बाबत माफी. आपला विध्यार्थी ... गुरुनाथ देशपांडे

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 3 роки тому +1

    mi suddha kel dhyan la suruvaat

  • @lpanant214
    @lpanant214 3 роки тому +1

    ध्यान करताना हातची मुद्रा कोणती करावी,प्राण मुद्रा, ध्यान मुद्रा ,ज्ञान मुद्रा?

  • @shivanshsdestiny2813
    @shivanshsdestiny2813 3 роки тому +1

    ध्यान आणि झोप यातला फरक कसा ओळखायचा?

  • @magicgirl1204
    @magicgirl1204 3 роки тому +1

    Khup chan..personal margadarshan or Patrika baghta ka?

  • @sameetagune8003
    @sameetagune8003 3 роки тому +1

    आजच चॅनल सब क्राई ब केले खूप छान माहिती मिळाली. सर तुम्ही पत्रिका पाहता का असल्यास कुठे कसा संपर्क करावा आणि दुसरे तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकवता का?

    • @Kodanda-Punarvasu-Jyotish
      @Kodanda-Punarvasu-Jyotish  3 роки тому +1

      दोन्ही उत्तरे हो.
      व्हाट्स अप्प 9820530113

  • @smitakolhatkar674
    @smitakolhatkar674 3 роки тому +1

    नमस्कार सर
    तुमचे काही व्हिडिओ आज पहिल्यांदाच पाहिले. खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे. सर तुम्ही पत्रिका बघून वैयक्तिक मार्ग दर्शन करता का? त्यासाठी तुमचा संपर्क कसा करायचा?
    कृपया कळवावे🙏

  • @rupaliitkelwar4647
    @rupaliitkelwar4647 3 роки тому +1

    Sir tumhi kundali baghta ka? Personal consultation karta teil ka? Tumcha what's app no dya.

  • @vaibhavpatade1886
    @vaibhavpatade1886 3 роки тому +1

    Khambete sir, aapan mazi patrika bhagun mala margadarshan karal ka? Tumhi tumcha mobile no mala share karu shakta ka? Aapli fees kiti aahe?

  • @sunitabhushan8532
    @sunitabhushan8532 3 роки тому +1

    ह्या आधीचा व्हिडिओ कोणता तो कळवाल का...

  • @sampadagarge5747
    @sampadagarge5747 3 роки тому +1

    ध्यान करतांना गुरूमंत्राचा जप केला तर चालते का?

  • @asmitasen1638
    @asmitasen1638 3 роки тому +2

    मला तुमचा नंबर मिळू शकेल का?

    • @asmitasen1638
      @asmitasen1638 3 роки тому

      Thanks a lot sir

    • @SudhirDureja
      @SudhirDureja 3 роки тому

      @@Kodanda-Punarvasu-Jyotish is this your WhatsApp number?

  • @goeasyonlife1958
    @goeasyonlife1958 3 роки тому

    प्लीज मेकअप व्हिडिओ ऑन एक्सट्रा मॅरीटल अफेअर.nuktach ek couple who is aged is have this prbm. So wife is asking me but I m.not sure to confirm his affair. So pl.pl fulfil my wish. U not answer my request 😒

  • @pranavkelkar1710
    @pranavkelkar1710 3 роки тому +1

    करेक्ट सांगता तुम्ही ..

  • @sandeepsathe1641
    @sandeepsathe1641 3 роки тому +1

    खुप छान माहिती