Tanaji Sawant यांना पाडण्यासाठी हुकमी एक्का तयार ? | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 січ 2025

КОМЕНТАРІ • 520

  • @balasahebpansare645
    @balasahebpansare645 2 роки тому +158

    नक्कीच देतील सर्व सामान्य कुठलाही कार्यकर्ता ठाकरे साहेबांचा साथ देतील

  • @powardhanaji7745
    @powardhanaji7745 2 роки тому +293

    ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत विरोधात जर ज्ञानेश्वर पाटलांना उमेदवारी दिली आणि उद्धव साहेबांनी जर ताकद दिली तर तानाजी सावंत तो गया...

  • @yuvrajsaruk6519
    @yuvrajsaruk6519 2 роки тому +255

    तानाजी सावंत चा नाही मतदारसंघ तो उपरा आहे

  • @akshayrothe382
    @akshayrothe382 2 роки тому +133

    १००% आव्हाहन देऊ शकतात आणि निवडूनही येऊ शकतात

  • @ganeshshejwal9896
    @ganeshshejwal9896 2 роки тому +40

    ओमराजे साहेब यांना खासदार च राहुदया सामान्य शिवसैनिक च उभा राहिला तरी उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना च जिंकणार जय महाराष्ट्र

  • @patil1834
    @patil1834 2 роки тому +239

    ज्ञानेश्वर पाटील १००℅ सिवसेनेचे पुढचे आमदार होणार,,, 🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍

  • @vishalkokate7678
    @vishalkokate7678 2 роки тому +332

    गद्दारांना क्षमा नाही

  • @ganeshsonar7113
    @ganeshsonar7113 2 роки тому +136

    देऊ शकता आणि निवडणूक लढवायला तयार आहे

  • @dadasopatil3161
    @dadasopatil3161 2 роки тому +76

    जय महाराष्ट्र निबालकर् साहेब

  • @sanjaykalesanjay8092
    @sanjaykalesanjay8092 2 роки тому +116

    देऊ शकतात

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 роки тому +87

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @sudhirjagdale2232
    @sudhirjagdale2232 2 роки тому +160

    Only shivsena 🚩🚩

  • @digambarchikanevlogs6393
    @digambarchikanevlogs6393 2 роки тому +52

    अरे हा तान्हाजी सावंत महाराष्ट्र विकत घ्यायला निघाला होता आणि आत्ता उद्धव ठाकरे साहेब व आदित्य ठाकरे साहेब यांच्या वर पण टीका करायला लागलाय.
    याला खूप माज आलाय

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 2 роки тому +126

    एक नाही अनेक पर्याय..

  • @bala3956
    @bala3956 2 роки тому +84

    आमच्या खासदारांचा आम्हाला अभिमान आहे only ओमराजे निंबाळकर

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 роки тому +23

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🏹🚩🏹🚩

  • @शिवसैनिक
    @शिवसैनिक 2 роки тому +94

    सर्व गद्दाराचां योग्य बंदोबस्त होताना दिसतो आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 2 роки тому +62

    तानाजीला जागा दाखवा..!
    त्याला घरी बसवा..!
    जय महाराष्ट्र

  • @pratikjadhav1785
    @pratikjadhav1785 2 роки тому +183

    100%खेकडा पडणार

  • @akshayengineer2018
    @akshayengineer2018 2 роки тому +62

    नक्कीच 👍

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 2 роки тому +47

    Ekdum Correct

  • @suryakantkharate9524
    @suryakantkharate9524 2 роки тому +147

    गद्दारी

  • @Lion_king_9
    @Lion_king_9 2 роки тому +109

    सावंतचा माज फक्त सत्तेत आहे म्हणूनच दिसतोय या गद्दारला याची लायकी दाखवाच..

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 2 роки тому +24

    साहेब तयारीला लागा, यश नक्कीच आहें

  • @SOLO_9596
    @SOLO_9596 2 роки тому +67

    तान्या पडत्याब100%

  • @rajkumarshikhare7173
    @rajkumarshikhare7173 2 роки тому +45

    तानाजी सावंत हे पण सामान्य आमदार. पण एक पदवी जादा मिळाली आहे. सुरत
    व गुहाटीला गेल्या मुळे

    • @vijaychandekar208
      @vijaychandekar208 2 роки тому

      आय घातली जाऊन.रिक्षा चालवणार्याला डोकं पाहीजेना.

    • @pravinthakur8944
      @pravinthakur8944 2 роки тому

      त्याला चडि घालताना हाथ थरथरला पाहीजे तानाजिची

  • @bhartnanaware9326
    @bhartnanaware9326 2 роки тому +133

    ओमराजे तानाजी सावंत याला घरी बसवा

    • @instagramreels9790
      @instagramreels9790 2 роки тому +5

      भाऊ 100% पाडु तानाजी सावंतला

    • @bhaskarpawar2708
      @bhaskarpawar2708 2 роки тому

      @@instagramreels9790 yes

    • @pravinsalunkhe6899
      @pravinsalunkhe6899 2 роки тому

      तानाजी सावंत फक्त आता दोन वर्षे आमदारकीची मजा करा तुम्ही किती फॉरेन पैसा ओतला तरी निवडून येणार नाही गद्दार तानाजी सावंत मादरचोत

  • @vinodsuryavanshi5945
    @vinodsuryavanshi5945 2 роки тому +45

    मग तू कोण आहे राष्ट्रीय आमदार आहे का तानाजी सावंत का रे

  • @dattawaghmare6986
    @dattawaghmare6986 2 роки тому +53

    Om dada

  • @premnathpatil1376
    @premnathpatil1376 2 роки тому +9

    शिवसेनेने दिलेला उमेदवार कोणीही असुदे त्या उमेदवाराला शिवसैनिक जीवाचा राण करून निवडून हानतात आणि निवडून येणारच
    जय महाराष्ट्र 🏹🚩

  • @Praneshj07009
    @Praneshj07009 2 роки тому +64

    गद्दाराना क्षमा नाही

  • @dineshpandhare1460
    @dineshpandhare1460 2 роки тому +7

    ओमराजे सांवत समर्थक आहेत त्यामुळे खासदारकीचे तिकीट मिळाले होते आम्ही धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक आहोत भविष्यात काय होईल माहिती नाही पण आम्ही उध्दव साहेबा सोबत

  • @nikhilpatel2413
    @nikhilpatel2413 2 роки тому +62

    Gaddaara na padnar

  • @sameerkadamphotography9131
    @sameerkadamphotography9131 2 роки тому +5

    फक्त ठाकरे साहेब
    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 2 роки тому +12

    मटा च्या यु ट्युब चॅनेल ला विनम्र शुभेच्छा 🌷🌷🌷💐💐💐💐💐🙏

  • @anilawaghade8633
    @anilawaghade8633 2 роки тому +3

    ज्ञानेश्वर पाटील योग्य उमेदवार 100/ तानाजी सावंतला असमान दाखवतील

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    अगदी बरोबर बोलले आहेत ते शिवसेना कधीही संपणार नाही शिवसेना जिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹🙏🙏

  • @rameshwarsankpal3891
    @rameshwarsankpal3891 2 роки тому +2

    ओमराजे खासदार साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 роки тому +5

    दगड जरी उभा केला तरी शिवसेनेचा उमेदवार यापुढे निवडून येणार... कारण गद्दारांना बिलकुल माफी नाही..

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 2 роки тому +4

    लगेच कामाला लागले पाहिजे ठाकरे साहेब 👍

  • @rajuaandhare8747
    @rajuaandhare8747 2 роки тому +3

    🚩🚩🏹 ज्ञानेश्वर तात्या पाटील भावी आमदार 🏹🏹🚩🚩

  • @bhushanshinde4110
    @bhushanshinde4110 2 роки тому +3

    एकदम ओके मधेय कार्यकम

  • @rampatil9582
    @rampatil9582 2 роки тому +2

    सावंत साहेब आता आपली रिटायरमेंट ची वेळ आली आहे मतदार आपल्याला घरी बसवणार कारण शिवसैनिक आक्रमक झाले आहेत आपण ज्या ठाकरे कुटुंबाच्या जीवावर ती आमदारकी मिळवली त्यांच्या कुटुंबावरती आरोप करणे आपल्याला योग्य वाटतं का

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 Рік тому +1

    ज्ञानेश्वर पाटील 100% 2024 विजय होतील भूम परंडा

  • @anilbangar6619
    @anilbangar6619 2 роки тому +3

    Only shivsena🏹🏹🏹 omraje

  • @बीबिषणमहाजन
    @बीबिषणमहाजन 2 роки тому +3

    ज्ञानेश्वर पाटील जिंदाबाद🔥👍

  • @jaywantchede7395
    @jaywantchede7395 2 роки тому +12

    व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनले हाकला ह्या गद्दाराला मतदारसंघआतून

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 2 роки тому +1

    ज्ञानेश्वर तात्या एक नंबर माणूस शिवसेनेचा एकनिष्ठ

  • @mallinathjamadar7765
    @mallinathjamadar7765 2 роки тому +4

    Shivsena, Thakre Only

  • @ManojYerunkar
    @ManojYerunkar 4 місяці тому +1

    Jay Maharashtra 🚩 🚩

  • @amarkawale372
    @amarkawale372 2 роки тому +3

    छुप वितुष्ट फारच अगोदरपासून आहे.

  • @shafiinamdar8644
    @shafiinamdar8644 2 роки тому +13

    👌👌👌

  • @gorakhbachkar1776
    @gorakhbachkar1776 2 роки тому +9

    शिवसेनेच्या उमेदवार उभे करा पण तानाजी सावंत यांच्या मतविभागणी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार निवडून येणार आहे

  • @navalpatil4970
    @navalpatil4970 2 роки тому +6

    Only udhav saheb

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 роки тому +9

    Tanyya. Only. Om. Dada pvn raje nibalkr

  • @mahalingjadhav2044
    @mahalingjadhav2044 2 місяці тому

    खरी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबाची ज्या आमदारांनी पक्ष फोडुन गेलेत त्यांना जनता जागा दाखवणार

  • @krushi99
    @krushi99 2 роки тому +21

    त्यानांच किती संधी द्यायची दुसरं नेतृत्व पुढे आणा

    • @nageshkulkarni6737
      @nageshkulkarni6737 2 роки тому +2

      होय गड्डाराला योग्य पर्याय आहे

    • @dnyabeshwardabade1752
      @dnyabeshwardabade1752 2 роки тому

      Only सरकार ज्ञानेश्वर तात्या पाटील.. दुसरा कोणीच नाही..

    • @popatgore9292
      @popatgore9292 2 роки тому

      भुम परांडा मतदार संघाचा दुसरा वाघ होउच शकत नाही

  • @chandrakantsonkade4633
    @chandrakantsonkade4633 2 роки тому +11

    शंभर टक्के गेम होणार सांवताच

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 4 місяці тому

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @prakashlandge252
    @prakashlandge252 2 роки тому +1

    100./. पाटील यानाच खरी शिवसेना निवडून आणणारच

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 роки тому +4

    गद्दारी ला माफी नाहीच 🏹🚩

  • @ashutoshamalepatilproducti769
    @ashutoshamalepatilproducti769 2 роки тому +1

    👍👍👍👍
    सावंत घरी बसणार100%

  • @akashgaikwad5073
    @akashgaikwad5073 2 роки тому +3

    101% आमदार ज्ञानेश्वर पाटील च

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad2397 2 роки тому +12

    तानाजी सावंत कोल्हापूरचे असूनही कसे निवडून दिले.याच कारणावरून त्याना धोका होऊ शकेल.

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 роки тому +4

    अरे तानाजी ला सामान्य शिवसैनिक पण पाडू शकतो..

  • @vibhagaonkar7975
    @vibhagaonkar7975 2 роки тому +3

    Only Shivsena

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 2 роки тому +3

    Tanaji savant cha correct karykram honar....jai maharashtra!!

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 8 місяців тому

    ओमराजे साहेब जय महाराष्ट्र शिवसेना🎉🎊

  • @yuvrajthore_30
    @yuvrajthore_30 2 роки тому +3

    गद्दार ला माफी नाही

  • @mirajimaindad8114
    @mirajimaindad8114 2 роки тому +5

    नक्कीच

  • @ramlinggaikwad1024
    @ramlinggaikwad1024 2 роки тому +2

    आदरणीय ज्ञानेश्वर ( तात्या ) पाटील साहेब

    • @popatgore9292
      @popatgore9292 2 роки тому

      ढाण्या वाघ मणा

  • @k.n.rathod7671
    @k.n.rathod7671 2 роки тому +1

    नक्कीच शह देतील,,

  • @जयश्रीराम-भ7ध
    @जयश्रीराम-भ7ध 2 роки тому +1

    भगवान के घर देर है लेकिन अंदर नही येत्या निवडणुकीत शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील तमान जनता यांचा समाचार बरोबर घेतल्याशिवाय राहणार नाही

  • @sajidshaikh2666
    @sajidshaikh2666 2 роки тому +15

    ओमराजे

  • @sambhajigiri1825
    @sambhajigiri1825 2 роки тому

    आदित्य ठाकरे म्हणजे शिवसैना

  • @Shinde1999
    @Shinde1999 2 роки тому +3

    ओमप्रकाश निंबाळकर 🙌

  • @shivrajmarathe7591
    @shivrajmarathe7591 2 місяці тому

    ओन्ली ठाकरे ची शिवसेना 🚩🚩🚩 जय महाराष्ट्र ⚔️🚩🚩

  • @satputeamars3317
    @satputeamars3317 2 роки тому +1

    Only shivsena Jay Maharashtra

  • @akbarbhau9558
    @akbarbhau9558 2 роки тому

    🚩Jay Shivray 🚩Jay Maharashtra🚩 only Thakre 🚩

  • @jotiramhelkar6677
    @jotiramhelkar6677 2 роки тому +4

    १००% आमदार तात्या पाटिल,💯✌️✌️✌️✌️✌️

  • @shilky4039
    @shilky4039 2 роки тому +3

    जुन्या नवीन लोकांना संधी मिळाला पाहिजे

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 роки тому +2

    राष्ट्रवादी बरोबर पण लढायचं आहे

  • @abhimanyugunjal7726
    @abhimanyugunjal7726 2 роки тому

    I Suport 🌹🌹

  • @pappuwagh2313
    @pappuwagh2313 2 роки тому +2

    जय महाराष्ट्र

  • @balasahebdhobale915
    @balasahebdhobale915 2 роки тому +1

    याच सावंत साहेबांना शिवसेनेने यवतमाळ अमरावती मधून निवडून आणले होते विसरले लगेच खाल्ल्या मिठाला तरी जागा

  • @tusharghadge2714
    @tusharghadge2714 2 роки тому

    Barobar

  • @devazirpe1586
    @devazirpe1586 2 роки тому

    ज्ञानेश्वर तात्या पाटील
    तळा गाळातील शिवसैनिकांशी नाळ जोडलेला नेता....
    Next MLA

  • @vasantpawar6584
    @vasantpawar6584 2 роки тому +1

    नक्कीच .......ओम राजे जिंकतील

  • @dattatraychavadar2358
    @dattatraychavadar2358 2 роки тому +1

    नककी 🙏🚩

  • @ashokmohite1308
    @ashokmohite1308 2 роки тому

    शिव सेनेने दिलेला उमेदवार हा निवडून येणारच जय महाराष्ट

  • @yashdalvi4447
    @yashdalvi4447 2 роки тому

    अगदी बरोबर पर्याय सावंत साठी

  • @nagnathkatmore3215
    @nagnathkatmore3215 2 роки тому +1

    Onlly uddhav Saheb Thakre 🚩🏹🏹🚩

  • @subhashdeshmukh7741
    @subhashdeshmukh7741 2 роки тому +2

    100%

  • @urmilanarwade5724
    @urmilanarwade5724 2 роки тому +1

    नक्कीच .

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 роки тому +10

    आता.पडनार.2024.ला.गद्मार

  • @ravindrabadgujar8009
    @ravindrabadgujar8009 2 роки тому

    ज्ञानेश्वर पाटील पुढचे आमदार भावी आमदार जय महाराष्ट्र

  • @ganeshsultane3786
    @ganeshsultane3786 2 роки тому +2

    नक्की

  • @dnyabeshwardabade1752
    @dnyabeshwardabade1752 2 роки тому

    आमदार dnyaneshwar तात्या पाटील यांच्याच आशीर्वादाने ओमराजे खासदार झालेत.. तिकीट देतील का म्हणजे काय.. द्यावच लागेल.. तिकिटाचे मानकरी आमच्या हक्काचा माणूस only सरकार तात्या साहेब पाटील.. भावी आमदार

  • @santoshfase195
    @santoshfase195 2 роки тому +5

    जय महाराष्ट्र गंधार चाळीस पडणार आहे

  • @pravinchintamani6534
    @pravinchintamani6534 2 роки тому +1

    ज्ञानेश्वर तात्या पाटील 2024 fix आमदार..