आता वेळ निघुन गेलेली आहे उशीर झाला आहे सध्यातरी शिंदे सरकारला बाजुला करून भाजप उद्धव जी ठाकरे बरोबर हात मिळवणी करनार नाही असं करण भाजपला धोक्याचं ठरू शकते
भाजपला शिवसेनेचा ठाकरे ब्रॅण्ड संपवायचा आहे.एवढ्या कष्टाने मिळवलेली संधी भाजप उदथव ठाकरेंना जवळ करून सोडणार नाहीत. तुमच्याच भाषेत ठाकरेचा कार्यक्रम करेक्ट होणार आहे.
फडणवीस साहेबांनी शिंदे के साथ सोडायला नको असे मला वाटते उद्धव साहेबांनी आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाला खूप अपमानित केले आहे मोदी साहेबांना सुद्धा वाटेल ते बोलले ठाकरे म्हणूनच शिंदेंना एका के पाडू नका अशी माझी विनंती साधा एक मतदार आहे मी
एक मराठी वृत्तवहिनी ने ही बातमी दिली अस बोलात ना तुम्ही ती चूकची बातमी लोकमत देऊ शकते. शिंदे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणारा अजून पैदा नाही झाला...👍👍👍👍👍👍👌👌👌
@@atmaramphanse8303 पण तुमचे अध्यक्ष आमदारांना विचारात नाही...स्वतच्या बापाच्या विचारांची किंमत नाही...पक्षाच्या उद्दीष्ट ची चिंता नाही... निवडणुकीत मोदींचा फोटो लाऊन कसेतरी 55 आले. 37 लाख चा आकडा तुम्ही बोलतात. तुम्ही किती जणांना विचारलं आपल्या नेत्याच चुकल.का नाही...37 मधले निम्मे तरी गाढव साहेबाना शिव्या देतील... आणि जे आता बोलताहेत ना मी गाढव साहेबाना सोबत...ते फक्त तिकीट कसं मिळेल ह्याकड लक्ष..😂😂
उलट बाळासाहेबांची शिवसेना बुडवायला निघालेल्यांचा शिंदेसरांनी करेक्ट कार्यक्रम केलाय... फडणवीस-शिंदे उत्तम टीम आहे... बाकीच्यांवर आता विश्वास नाही राहिलाय...
हा सत्तेसाठी किती पडणार अजुन. शिंदे साहेबांचा कार्यक्रम करायला 100 जन्म घ्यावे लागतील तरी इच्छा पूर्ण होणार नाही. मीडिया वाल्यांनी औकतीत राहावे.उगीच काहीही प्रचार करू नये.गरीब माणूस, झोपडपट्टी, शेतकरी यांच्यासाठी वेळ नाही तुम्हाला कश्याला वाघाच्या जबड्यात हात घालतात काय माहीत. जय महाराष्ट्र 🚩
याच्या त्याच्या करेक्ट कार्यक्रमाला जनता वैतागली आहे....वीज,पाणी,शिक्षण,आरोग्य अशा मुद्दयांना धरून जनतेसाठी काम करणा-या केजरीवालांची महाराष्ट्रात आता गरज आहे.
काहीही झालं तरी चालेल, पण केजरीवाल सारखी घाण महाराष्ट्रात अजिबात नको. काश्मीर फाईल्स सारख्या वास्तव वादी चित्रपटाची खिल्ली उडवणारा हा देशद्रोही माणूस दिल्लीतच बरा आहे. केजरीवाल सारख्या माणसाला महाराष्ट्रात स्थान देण्या एवढी महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही.
@@anantparanjpe250 फेकूचंदच्या राज्यात त्याच काश्मिरी पंडितांची निरंतर दिवसाढवळ्या हत्या होत आहे...त्यांच पलायन होत आहे...यावर फेकूचंद मुग गिळून गप्प बसले आहेत. फेकूचंदच्या राज्यात महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे....डाॅलर 80 रूपये पार झाला आहे....तरी अंधभक्त फेकूचंद राग आलापण्यात व्यस्त आहेत.
@@shankargole2835 tumhi hindu eka mekachi g... d Marat basa khekde aahat tumhi Ek time yenar aani hindu samaj gayab honar Pn aamhi dharma badalala tari aarakshan ghenar
शिंदे साहेब हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री असले पाहिजे अशी आमची इच्छा आहे कारण की ते कारण की ते सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात जय शिवराय जय भिमराय जय सगळे बहुजन महापुरुषाला अभिवादन
उद्धवराव काय एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार...तो तर शिंदेनी उध्दवरावाचा पहीलाच करेक्ट कार्यक्रम केला आहे...आता भाजप उध्दवरावावर विश्वास ठेवणारच नाही...हे समजून घ्या... 🙏🙏🙏
1.उद्धवसाहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है। 2.देवेंद्र फडणवीस साहेब आप आगे बढो, हम तुम्हारे साथ.है। 3.एकनाथ शिंदेसाहेब, आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है।
@@सखाराममहानवरसाहेब हे सर्व लोक आपलेच आहेत.हिंदुत्व संकटात आहे ही वस्तुस्थिती नाकारली तर हा देश पुन्हा गुलाम होऊ.शकतो.अशा वेळेस आपण सर्व एका विचारांचे लोक एकदिल होणे ही काळाची गरज आहे.हिन्दुस्तानला दुहीचा शाप आहे हे इतिहासात वारंवार दिसून आले आहे.हा इतिहास पुसून टाकून छ. शिवरायांच्या ,महाराणा प्रतापसिंह, छ.संभाजी महाराज असे अगणीत शूरवीरांचे आणि बाळासाहेबांचे स्मरण करून एकत्र या
पहील त्या संजय राउतला बाजूला करा असा कार्यक्रम करायला आयबीएनला व इतराना नवा जन्म घ्यावा लागेल दिघे साहेबाच कुणी काय केल ते दाखवण्याची एका तरी चैन ल मध्ये दम नाही पण जनता सब जाणती है
आसे काहि ही होणार नाही आसे आम्हा Kandati कर व शिंदेचे आह्मी गाव वाले आहोत तर फडणवीस साहेब असे करणार नाही आणि जर केले तर फडणवीस फसती ल आणि शिंदे साहेब व राज ठाकरे साहेब एकत्र येणार आणि जय मनसे होणार हे मात्र खरे होते की नाही ते बगा मजा जय बाळासाहेब व जय धर्मवीर आनंद दिघे साहेब 👍👍👍👍👍👍
तुम्हाला कसं काय त्यांचं बोलणं, समजतंय!??.. ह्या तुमच्या बातम्यांच्या मुळे आणि खात्री लायक सूत्रांच्या नादी लागून महाराष्ट्राची जनता आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे, हेच यातून सिद्ध होतय... जर देण्यालायक बातमी नसेल, तर कृपा करून असल्या बातम्या पसरवू नका 🙏
फोन कॉल ऐकवला असता तर विश्वास ठेवला असता, तुम्ही तुमच्या मनानेच म्हणताय, पण लक्षात असु द्या शिंदेंना फडणवीस सोडणार नाहीत
Bilkul sahi....
अगदी बरोबर उगाच वायफळ चर्चा
@@arjunkoge6295 नाही सोडणार
बरोबरच आहे
Barobar
फडणवीस साहेब असे जाणार नाहीत. सर्वांना माहीत आहे. शिंदे आणि फडवणीस सरकार नं.१ आहे.
अहो.... मोहदय. ठाकरे कडे आत्ता नेमक काय शिल्लक आहे. देवेंद्र खुप हुशार आहेत.
Puri shiv sena आहे, आणि pura महाराष्ट्र आणि shiv सैनिक
Kiti pan hushar asude tynchach karykrama amit sha karnar
याला हुशारी म्हणतात का
Pagal midiya marthyala bakula kele tar Kay hovi shakte .yachi janiv nakki fadnavisla ahe
@@amolpawar705 फडणवीसचं काय व्हायचं ते होईल पण शिवसेनेचं आज काय झालंय ते पाहतोयस ना?
आता फोन करून काय फायदा शिंदे व फडणवीस साहेब वेगळे होणार नाही कितीही फोन करा
❤😂🎉
Fadanvisani जर असे केले तर बाप जन्मात फडणवीस ना मत नाही. पण पूर्ण खात्री आहे फडणवीस एकनाथ जी ना धोका देणार नाहीत. तो त्यांचा स्वभाव नाही.
बरोबर
नाही करू शकत धन्यवाद नंदकुमार
Right
महाराष्ट्र द्रोही स्वभाव आहे, सत्तेसाठी काय पण, कदी पहाटे चा शपथविधी तर कदी फोडाफोडी
Barobar . Ani Lokmat yeda sarkhe kahi pan video post kartoy .
देवेंद्र एवढे दूध कुळे नाहीत अडीच वर्षात त्यांनी उध्दव ठाकरेंना चांगलेच ओळखले आहे आज उद्धव ठाकरे कडे कोणी राहते की नाही हाच प्रश्न त्याना आहे
अगदी बरोबर.
फडनवीस मुळे महाराष्ट्राची माती होणार हे 100% खरे
आता फक्त उद्धट सेनाच....
आता वेळ निघुन गेलेली आहे उशीर झाला आहे सध्यातरी शिंदे सरकारला बाजुला करून भाजप उद्धव जी ठाकरे बरोबर हात मिळवणी करनार नाही असं करण भाजपला धोक्याचं ठरू शकते
Barobar
👍👍👍
😅😅
सगळेच राजकारण करणार
सगळेच एकमेकांची जिरवणार
मग महाराष्ट्राचा विकास कोण करणार 😡😡
MlM
तुम्ही करा उभा राहा.
इडी.
😭😭👌👌
Very correct
फडणवीस साहेबांनी शिंदे साहेबांचा विश्वासघात करू नये असे प्रामाणिकपणे वाटते.
अस असत वहय राजकारणात काही होऊ शकते
😀😂😂
बरोबर!
भाजपला शिवसेनेचा ठाकरे ब्रॅण्ड संपवायचा आहे.एवढ्या कष्टाने मिळवलेली संधी भाजप उदथव ठाकरेंना जवळ करून सोडणार नाहीत. तुमच्याच भाषेत ठाकरेचा कार्यक्रम करेक्ट होणार आहे.
उधव शेठ शिवसेना पाटी काढून ठाकरेसेना पाटी लावावी लागणार..
फडणवीस साहेबांनी शिंदे के साथ सोडायला नको असे मला वाटते उद्धव साहेबांनी आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपाला खूप अपमानित केले आहे मोदी साहेबांना सुद्धा वाटेल ते बोलले ठाकरे म्हणूनच शिंदेंना एका के पाडू नका अशी माझी विनंती साधा एक मतदार आहे मी
अतिशय हास्यास्पद बातमी 🤣
Boot polish 👞👞👞👞
लोकमत वाले चुतीया आहेत
काँग्रेसचा पेपर
एक मराठी वृत्तवहिनी ने ही बातमी दिली अस बोलात ना तुम्ही ती चूकची बातमी लोकमत देऊ शकते. शिंदे साहेबांचा करेक्ट कार्यक्रम करणारा अजून पैदा नाही झाला...👍👍👍👍👍👍👌👌👌
अरे मी तुझा बाप आहे त्याला संपवायला आइघाल्या
राहिलीच फक्त 3 जणाची त्यांची शिवसेना...😂😂 फडणवीस काय येडे आहे...का 40 सोडून 3 च्या मागं जायला... पण ह्या व्हिडिओ मूळ लोकमत च पोट भरतं,जाऊद्या..😂😂
शिवसेनेचे ३७ लाख सभासद आहेत. १०० गेले तर सेना संपणार नाही....
भाऊ,अगदी खरे आहे हे!
@@atmaramphanse8303 पण तुमचे अध्यक्ष आमदारांना विचारात नाही...स्वतच्या बापाच्या विचारांची किंमत नाही...पक्षाच्या उद्दीष्ट ची चिंता नाही... निवडणुकीत मोदींचा फोटो लाऊन कसेतरी 55 आले. 37 लाख चा आकडा तुम्ही बोलतात. तुम्ही किती जणांना विचारलं आपल्या नेत्याच चुकल.का नाही...37 मधले निम्मे तरी गाढव साहेबाना शिव्या देतील... आणि जे आता बोलताहेत ना मी गाढव साहेबाना सोबत...ते फक्त तिकीट कसं मिळेल ह्याकड लक्ष..😂😂
संभ्रम पसरविणाऱ्या अशा बिनबुडाच्या बातम्या पसरविण्याची सुपारी आपल्याला कोण देतो?
Devendra fadnavis
अगदी बरोबर
शिंदे साहेब मुख्य मंत्री होनार ❤❤❤❤❤❤❤❤
उद्धव ठाकरे यांना माहित आहे की आता bmc pan आपल्या हातातून जाईल म्हणून हा सर्व प्रेयत्न आहे ....
बी एम सी फक्त 🤴शिंदेसेना + बीजेपी.👨🚒 आतसत्तेमधे) (बाहेर गेटवर चौकीदार 🧟♀️🧟♂️चिव चिव सेना....🗣🗣🗣🗣🗣.
श्री एकनाथजी व श्री देवेंद्रजी राजकारणातील बेस्ट जोडी ठरेल.
Right
उलट बाळासाहेबांची शिवसेना बुडवायला निघालेल्यांचा शिंदेसरांनी करेक्ट कार्यक्रम केलाय... फडणवीस-शिंदे उत्तम टीम आहे... बाकीच्यांवर आता विश्वास नाही राहिलाय...
देवेंद्रजी फरांडे साहेब एकदा केलेली चूक दुसऱ्या वेळेस कधीही करणार नाही एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणीस साहेबांचे जीव का प्राण आहे
👍👍
👍👍
शिंदेनी ठाकरेंचा कार्यक्रम केलाय यातच सगळं आहें उद्धव ठाकरे फसलंय
Pan chai biscuit Marathi Midia ulti batmi dakhvte
हा नुस्ता पुड्या सोडण्याची बातमी आहे.😂😂😂 यात काहीच तथ्य नाही.
Uddhao Thakre ka ye game Soled hai.
लोकमत ने पुड्या सोडणे बंद करावे, ज्याच्याकडे 15 आमदार त्याचा काही उपयोग, उध्दव ठाकरे आता घरात बसा 25 वर्ष
Tode divas tamba
Brobr
फडनविस आसे कधिच करनार नाहित
1 नंबर शिंदे साहेब
कदापि असे होणार नाही
Fqdnavis ne tumche Malik pawar saheb cha karyakram correct Kela.
😄😂😅🤣😁
Kya baat
Ho❤❤❤
बुडत्या ऊधद्वसेनेला शेवटचा काढीचा आधार
उद्धव ठाकरेंनी आपले सल्लागार बदलावेत, तरच उरली सुरली शिवसेना वाचेल....
असे झाले तर देवेंद्र फडणवीस व bjp ची किंमत व लोकप्रियता कमी होईल
देवेंद्र फडणवीस साहेब त्यातले नाहीत ते कोणाचा घात करू शकत नाही धन्यवाद जय महाराष्ट्र
तुमच्या राजकारणात जनता मात्र भरडून निघत आहे.
तुम्ही एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करताना जनतेची मात्र दिशाभूल करत आहात.
बरोबर आहे
कार्यकर्ते यातुन धडा घ्या कुठल्याही नेत्यासाठी आपला जीव पणाला लावू नका तुमच्या कुटुंबाची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे हे लक्षात ठेवा.
Udaav thakre musalman chi laaki ahe ka kurte chi
बराबर
विश्वास घात करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका फडणवीस साहेब ह्यांना ह्यांची जागा दाखवा
फडणवीस साहेब शिंदे साहेब गद्दार माणूस नाही अतिशय चांगला माणूस आहे🎉🎉🎉🎉🎉🎉
ठाकरे काहीही करू शकत नाही.
अती तेथे माती...
बारामतीमुळे मतीच भ्रष्ट झाली आणी माती मातीच झाली. आणी
किती कचरा करुन घेतला.....
उद ची ऐपतच नाही
शिंदे साहेब व देवेंद्र फडणवीस हि जोडी चांगली जमली आहे ❤
ते देवेंद्र फडणवीस आहेत!!
स्वतःसारखं समजले की काय🤣🤣
😀😀😀
देवेंद्र फडणवीस फडतूस माणूस. 🤣🤣
कोण विचारत त्या टरबूज्याला. 🤣🤣
कोन वीश्वास ठेवनार अशा बातम्यावर आणि देवेंद्र फडणवीस ठाकरेशी हातमीळवणी करणारच नाहीत,आपल्याला सोडून सर्वाना माहीत आहे !
देवेंद्र फडणवीस हुशार आहेत
Atta konavarhi vishwas Phadanvis yani theu naye.Phadanvis na 2.30 tass matoshrichya baherchya kholit (Amit Shah sir yanchya bhetiveli)vat pahavi lagli hoti he Phadavissir kadhi visartil ka?
Barobar
वरील बातम्या वरून कांहिही होऊ शकतो. एवढे खरे आहे.
हा सत्तेसाठी किती पडणार अजुन. शिंदे साहेबांचा कार्यक्रम करायला 100 जन्म घ्यावे लागतील तरी इच्छा पूर्ण होणार नाही. मीडिया वाल्यांनी औकतीत राहावे.उगीच काहीही प्रचार करू नये.गरीब माणूस, झोपडपट्टी, शेतकरी यांच्यासाठी वेळ नाही तुम्हाला कश्याला वाघाच्या जबड्यात हात घालतात काय माहीत.
जय महाराष्ट्र 🚩
भाजप शहाणा आहे ते नाही आफर स्वीकारणार. कारण टारगेट ठाकरे आणि राऊत आहेत. पुढील राजकारणात शिंदे उपयोगी आहेत उध्दवजी नाहीत
हो उद खटमआडआ मनओरउग्ण वाटतो गद्दार ,2019चा मतदारांचा
याच्या त्याच्या करेक्ट कार्यक्रमाला जनता वैतागली आहे....वीज,पाणी,शिक्षण,आरोग्य अशा मुद्दयांना धरून जनतेसाठी काम करणा-या केजरीवालांची महाराष्ट्रात आता गरज आहे.
काहीही झालं तरी चालेल, पण केजरीवाल सारखी घाण महाराष्ट्रात अजिबात नको. काश्मीर फाईल्स सारख्या वास्तव वादी चित्रपटाची खिल्ली उडवणारा हा देशद्रोही माणूस दिल्लीतच बरा आहे. केजरीवाल सारख्या माणसाला महाराष्ट्रात स्थान देण्या एवढी महाराष्ट्रातली जनता मूर्ख नाही.
@@anantparanjpe250 फेकूचंदच्या राज्यात त्याच काश्मिरी पंडितांची निरंतर दिवसाढवळ्या हत्या होत आहे...त्यांच पलायन होत आहे...यावर फेकूचंद मुग गिळून गप्प बसले आहेत.
फेकूचंदच्या राज्यात महागाई, बेरोजगारीने कळस गाठला आहे....डाॅलर 80 रूपये पार झाला आहे....तरी अंधभक्त फेकूचंद राग आलापण्यात व्यस्त आहेत.
ऊलट पक्षी माजी मुख्यमंत्री ना सर्व आजारातून एका झटक्यात बरे करणार्या शिंदे साहेबांचे मना पासुन आभार 😍💐🙏
घरी घेऊन जा तुझ्या आईकडे दादीवाल्या आसाराम बापुला नक्कीच एखादे मुल होईल तुझ्या आईला
@@shankargole2835 tumhi hindu eka mekachi g... d Marat basa khekde aahat tumhi
Ek time yenar aani hindu samaj gayab honar
Pn aamhi dharma badalala tari aarakshan ghenar
Correct✅✔☑
देवेंद्र फडणवीस साहेब या असल्या फालतू गोष्टींवर लक्ष देत नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब हे जनतेच्या भावनांशी विचार करून निर्णय घेणार नेतृत्व
👍👍 नाही घ्यायला पाहिजे त्यांना ठाकरे उद्धव काँग्रेस
देवेंद्रजी एकनाथ शिंदेला पक्षाचे नुकसान झाले तरी दगा देणार नाहीत, उद्धवजीनी आपली नमती बाजू घेऊन भाजपला सहकार्य करावे, यातच उद्धवजीच भले आहे.
Barobar aahe ok
चाटू, खुर्ची साठी काहीही करू शकतो हा घर कोंबडा 😂😂😂😂😂😂😂🤦♀️🤦😜😜😜
लवकर करा
मोदीजिंदाबाद योगीजिंदाबाद शिंदेजिंदाबाद फडणवीस जिंदाबाद.वंदेमातरम भारतमाताकीजय वंदेमातरम जयहिंदुस्थान जयश्रीराम जयहनुमान हरहरमहादेव बजरंगबलीकीजय मोदीजिंदाबाद योगीजिंदाबाद.
आम्हाला वाटतच नाही
Barobar aah
🏹🏹🚩🚩 उद्धव ठाकरे
श्री राजकारण आहे साहेब काय पण होऊ शकते
अत्याचे सरकार चंगाले...शिंदे आणि फडणवीस 💐
चागले की वाईट हे कळेलच महागाई वाढल्यावर माती खा सगल्यानी
Every one is trying to do "The Correct Game "of each other. Finally "The जनता "will do the really Correct Game of those "Players ".
ऊध्दव साहेब स्वप्न बघा खुप उशीरा शहाणपण सूचल
शिंदे साहेब आज महाराष्ट्र साठी योग्य आहेत उद्धवजी ठाकरे नाहीतर
ऑफर देण्यासारखं उद्धव कडे काही राहील आहे का
उध्ववकडे पावर साहेब आहे
Khara😂
शिंदे साहेब हेच महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री असले पाहिजे अशी आमची इच्छा आहे कारण की ते कारण की ते सर्वसामान्य जनतेचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात जय शिवराय जय भिमराय जय सगळे बहुजन महापुरुषाला अभिवादन
उद्धवराव काय एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम करणार...तो तर शिंदेनी उध्दवरावाचा पहीलाच करेक्ट कार्यक्रम केला आहे...आता भाजप उध्दवरावावर विश्वास ठेवणारच नाही...हे समजून घ्या... 🙏🙏🙏
🚩🐅🏹
कोणी नसले तरी ठाकरें सोबत शिवसैनिक आणि शिवसेनेचे कट्टर मतदार आहेत तेच येणाऱ्या निवडणूकांमध्ये यांचा करेक्ट कार्यक्रम करतील
Elction la man power lagte ti aata uddhav thakhry Kade nhi aahe ti shinde Kade aahe
Ghanta
अजून खुर्चीचे वेध लागले आहेत वाटत किंवा पोरासाठी बघत असतील लग्नाचा झालाय म्हणून असेल...पोराला एक मंत्री पद मिळावे म्हणून😂😂😂
Sarkari naukri🤣
🤣🤣🤣
हेही खरे आहे!
उद्धव बरोबर देवेंद्र साहेब कधीही जाणार नाहीत. उगाच पुड्या सोडू नका.
फडणवीस मूर्ख नाहीत, उद्धवजी चा बोलता धणी वेगळा आहे. एकनाथ शिंदे बेस्ट मुख्यमंत्री
देवेंद्र साहेब कधीही जाणार नाहीत
बरोबर.
काही होणार नाही शिंदे सरकार मजबूत आहे
कृपया देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा विश्वासघात करू नये.
तुम्हाला शरद पवार साहेब काय सोडणार नाही.पवारांनाही राजकारणात मागे सारले ते फडणवीस.
फडणीस साहेब शिंदे साहेबांना कदापि सोडणार नाहीत. आता कितीही प्रयत्न केले तरी उपयोग होणार नाही. वेळ निघून गेली आहे असे वाटते.
महाराष्ट्रातील लोक लोकमतचाच करेक्ट कार्यक्रम करणार .
True
1.उद्धवसाहेब आप आगे बढो,
हम तुम्हारे साथ है।
2.देवेंद्र फडणवीस साहेब आप आगे बढो,
हम तुम्हारे साथ.है।
3.एकनाथ शिंदेसाहेब, आप आगे बढो,
हम तुम्हारे साथ है।
एकदम बरोबर कमेंट. .एकच नंबर
👍👌👌👌👌👌👌👏👏👏
@@सखाराममहानवरसाहेब हे सर्व लोक आपलेच आहेत.हिंदुत्व संकटात आहे ही वस्तुस्थिती नाकारली तर हा देश पुन्हा गुलाम होऊ.शकतो.अशा वेळेस आपण सर्व एका विचारांचे लोक एकदिल होणे ही काळाची गरज आहे.हिन्दुस्तानला दुहीचा शाप आहे हे इतिहासात वारंवार दिसून आले आहे.हा इतिहास पुसून टाकून छ. शिवरायांच्या ,महाराणा प्रतापसिंह, छ.संभाजी महाराज असे अगणीत शूरवीरांचे आणि बाळासाहेबांचे स्मरण करून एकत्र या
शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होईल की नाही माहीत नाही पण शिवसेना संपवण्यासाठी भाजपचं खालच्या पातळीवरचं राजकारण मात्र ठाकरे यांना चांगलेच कळलय..
Yes
पहील त्या संजय राउतला बाजूला करा असा कार्यक्रम करायला आयबीएनला व इतराना नवा जन्म घ्यावा लागेल दिघे साहेबाच कुणी काय केल ते दाखवण्याची एका तरी चैन ल मध्ये दम नाही पण जनता सब जाणती है
Great..
पाकीट पत्रकारांची पेरलेली बातमी .
एकनाथ शिंदे आगे बडो.. आम्ही सर्व जन तुमच्या सोबत आहोत..
सगळी म्हणजे कोण आदित्य ठाकरे आणि स्वतः ऊध्दव ठाकरे का.
comment madhe sagalyat mast ani khari information
Correct
एकनाथ शिंदे यांना मोदी साहेब दगा देणार नाहीत,तेव्हा उध्दव ठाकरे घरीच बसतील 😄😄😄
उधवजी दुकान बंद करायचे का ?
फडणवीस साहेब हे शिंदे साहेब ला सोडु शकतं नाही तेवढा विश्वास आमाला आहे
योग्य निर्णय
सध्या मा.शिंडेसहेब योग्य वाटते, यांच्यावर विश्वास ठेवा, यांचे कडे संख्याबळ आहे.चिन्ह बदला म्हणावे
"शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची" है नाव द्या
आसे काहि ही होणार नाही आसे आम्हा
Kandati कर व शिंदेचे आह्मी गाव वाले आहोत तर फडणवीस साहेब असे करणार नाही आणि जर केले तर फडणवीस फसती ल आणि शिंदे साहेब व राज ठाकरे साहेब एकत्र येणार आणि जय मनसे होणार हे मात्र खरे होते की नाही ते बगा मजा
जय बाळासाहेब व जय धर्मवीर आनंद दिघे साहेब
👍👍👍👍👍👍
अशक्य !
तुम्हाला कसं काय त्यांचं बोलणं, समजतंय!??.. ह्या तुमच्या बातम्यांच्या मुळे आणि खात्री लायक सूत्रांच्या नादी लागून महाराष्ट्राची जनता आपला मौल्यवान वेळ वाया घालवत आहे, हेच यातून सिद्ध होतय... जर देण्यालायक बातमी नसेल, तर कृपा करून असल्या बातम्या पसरवू नका 🙏
याचं सगळ सेट होईल हो पण सामान्य जनतेचे प्रश्न,रखडलेली बदलीची काम,वेतन आयोग,नोकर भरती, वार्डची कामे, नगरसेवक देणे असे प्रलंबित प्रश्न मिटवा लवकर.
ओन्ली एकनाथ शिंदे साहेब ,,,अत्यन्त विश्वास पूर्ण व्यक्ती आहे ,,देवेंद्र जी विचार पूर्वक निर्णय घ्या ,,,
फेक बातमी
काय चाललय नेमक 🙏👍🔥🎉😎
Eknath Shindeji n Devendra Fadnavisji r a good team n hv peoples blessings🚩🚩
आता वेळ निघून गेली,उद्धव वर विश्वास फडनवीस ठेवणार नाहीत,शिंदेच B J P सोबत कायम राहतील,हिंदुत्व सोडल्याची शिक्षा उद्धव ला झालीच पाहिजे
Eknath shinde ❤️❤️❤️
Honestly best than uddhav
😀ED.
👍👍👍👍👍
हे बरोबर आहे👍👍👍👍👍👍👍👍👍🤟🤟🤟🤘🤘🤘🤘🤘
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
काय ते एकदाचं ठरवून टाका आणि संजय राऊत यांना पंतप्रधान करूनच टाकलं पाहिजे.लय पत्रकार परिषदा सकाळी सकाळी नकोत.
शिंदे साहेब चा कार्यक्रम होऊ शकत नाही 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
हे खरे नाही .
तसे होऊ पण शकते हे राजकारण आहे