Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
1:04
सर सरपंच व ग्रामसेवक यांनी 15वा वित आयोगाचा अपहार केला बदल अर्ज करण्याची पद्धत कळवा व अर्ज नमुना पाठवा
Good sir माझा विचार तुमच्या सारखे आहे
सुपर ...सुपर से भी उपर 👍👍👍
Khupchyaan Mahiti Delhi 👌🏻👌🏻
संजय🌠
जबरदस्त शुभेच्छा सर जी
Thanks 🙏 दादा
एकदम भारी व्हिडीओ हा सुभाष दादा 🤝🤝❤❤
मस्त माहिती दिली सर
आमचया गावत तर वर्षात यकदाहि गरामसभा होत नाहि
@@ashokthorat9764 माहिती अधिकार चा वापर करावा,
हे खरे आहे.भाऊ.
ग्रामपंचायत सदस्य ऑडिट रिपोर्ट ची मागणी करू शकतात का
दादा तुमचा नंबर मिडेल काय
सर खूपच छान माहिती आणि अनुभव आहे तुमचा,मी तुमच्या अभ्यासाने प्रभावित झालो.सर व्हॉट्सॲप ग्रुप फुल झाला होताNew व्हॉटसअप ग्रुप तयार करा plz
ho
भाऊ तुमचा मोबाईल नं मिळेल का...
Very Nice Information
Gram panchayat sachiv sadyanch ikat nasel tar Kay karawe
खुप छान भाऊ
खुप महत्वाचे विषय सांगीतला भाऊ धन्यवाद
सर माझा एक प्रश्न आहे, ग्रामपंचायतच्या सर्व खात्यांवर सरपंचंच का असतो.उपसरपंच का ठेवला जात नाही
, वृद्ध कलावंत मंजूर यादी 2022 2023 यादी कशी
बरोबर आहे
मस्त व्हिडीओ बनवलस आहे सर
असेज नवं नविन ग्रामपंचायत बद्दल माहिती सांगत राहा सुभाष भाऊ सुरतान पावरा गावं बिलगाव ता धडगांव जिल्हा नंदूरबार
सर आमचे ग्राम पंचायत मधे सदस्य ला सरपंच विचार तच नाही
Amchya ward madhil sadasya aajparyant kasli meeting ghetli nahi ani nahi kuthli mahiti dili
Good
साहेब आशा वर्कर ग्रामपंचायत सदस्य साठी अर्ज करू शकतात का मार्गदर्शन करावे
Nice information
💐💐🤝🤝👌
आमचया गावत तर वर्षात यकदाहि गरामसभा होत नाहि सर
मुरूम खदान मधे ग्रामपंचायत चे नियम सा़ंगा
भाऊ ग्रुप मध्ये जॉईन होता येत नाही ना खूप प्रयत्न केले भाऊ
Grampanchayatit aapn jar aaplya Jage madhe vina paravana bandh kam kel aasel tr tyachi complete kelya ntr Kiti divasat karvai Grampanchayat karte.
Very nice
सदस्य याला किती वेळा अनुपस्थित राहता येते सर सागा
सलग 3 वेळ राहू शकत नाही
सलग ६ मासिक सभांना राहता येत नाही
पंधरा वर्षांमध्ये माझ्या गावांमध्ये ग्रामसभा झाली नाही भाऊ वार्ड क्रमांक एक मध्ये लाईट नाही पट्टे करून लाईट चालू करा सरपंच बोलते पट्टी करा
मस्त दादा
ध्यनवाद ताई
सर माझा एक प्रश्न आहे,आमची ग्रामपंचायत १७ ची बॉडी आहे.त्या पैकी 9 सदस्या नी राजीनामा दिला आहे. आरक्षित शिट आहे...आरक्षणा मधे दूसरा सदस्य सुद्धा आहे...ग्रामपंचायत बरखास्त न् करता दूसरा सरपंच बसु शकतो का....
सरपंचांनी पण राजीनामा दिला आहे का?
Sir he tumi laun dana bhasan
ग्राम.स.ला.आपले अधिकार माहीत नसतात म्हणून.
आमचा गांव चया खूब समस्या आहेत सर
भाऊ खूप प्रयत्न केले ग्रुप मध्ये जॉईन होता
ग्रुप फुल्ल झाल आहे
Phone numbar pathwa
सगळे मिळुन लुटत आहेत
प्लीज रिप्लाय सर
सदरस ला विचार नाहि हे खरे आहें साहेब
आपला न द्या
Agdi brobar bhau
What's No please
500 500 रुपये करा
💐💐👌🙏
मल तुमचा व्हाट्सएप ग्रुप मध्ए गया सर
1:04
सर सरपंच व ग्रामसेवक यांनी 15वा वित आयोगाचा अपहार केला बदल अर्ज करण्याची पद्धत कळवा व अर्ज नमुना पाठवा
Good sir माझा विचार तुमच्या सारखे आहे
सुपर ...सुपर से भी उपर 👍👍👍
Khupchyaan Mahiti Delhi 👌🏻👌🏻
संजय🌠
जबरदस्त शुभेच्छा सर जी
Thanks 🙏 दादा
एकदम भारी व्हिडीओ हा सुभाष दादा 🤝🤝❤❤
मस्त माहिती दिली सर
आमचया गावत तर वर्षात यकदाहि गरामसभा होत नाहि
@@ashokthorat9764 माहिती अधिकार चा वापर करावा,
हे खरे आहे.भाऊ.
ग्रामपंचायत सदस्य ऑडिट रिपोर्ट ची मागणी करू शकतात का
दादा तुमचा नंबर मिडेल काय
सर खूपच छान माहिती आणि अनुभव आहे तुमचा,मी तुमच्या अभ्यासाने प्रभावित झालो.
सर व्हॉट्सॲप ग्रुप फुल झाला होता
New व्हॉटसअप ग्रुप तयार करा plz
ho
भाऊ तुमचा मोबाईल नं मिळेल का...
Very Nice Information
Gram panchayat sachiv sadyanch ikat nasel tar Kay karawe
मस्त माहिती दिली सर
खुप छान भाऊ
खुप महत्वाचे विषय सांगीतला भाऊ धन्यवाद
सर माझा एक प्रश्न आहे, ग्रामपंचायतच्या सर्व खात्यांवर सरपंचंच का असतो.
उपसरपंच का ठेवला जात नाही