घरच सामान नविन घरी शिफ्ट करायला सुरुवात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 21

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 2 години тому +20

    त्रास देतो सोमा घरच्यांना सगळं स्वतःच्या मनासारखे करतो पंदूला लुटतो सोमा सुखाने जगूदे त्याना सोमा

  • @kirtikhadsare8941
    @kirtikhadsare8941 3 години тому +42

    Kiti taap deto भावाला

  • @NileshJamadar-v1x
    @NileshJamadar-v1x Годину тому +16

    सोमा दादा तुम्ही च गावाला राहिला जा पांडूला बर वाटल

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 Годину тому +12

    सारखा भांडत असतो पांडनी घर सोडायच नाही आहे तीथे छान आहे

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 2 години тому +20

    ते नवीन बगील्याले घर भकास वाटतंय सोमा हेच घर चागले आहे नको त्यांना त्रास देऊ

  • @sanjivanikamble3626
    @sanjivanikamble3626 2 години тому +11

    पाणी सुद्धा पीत नाही माझ्याशिवाय मस्त उत्तर दिलात प्रेमाने सरळ भाषेत 😂😂

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 3 години тому +40

    दादा तुम्ही घरच्यांना त्रास देता त आणि सघळे प्रियंकाला बोलतात तुम्हाला कोनी बोल्हत नाहीं घाबरतात वाटते 😂

  • @chandajagtap6954
    @chandajagtap6954 Годину тому +12

    ओ सोमनाथ भाऊ तुम्हाला पांडूदादा आणि पूजा याच्या संसाराचे ते निर्णय घेतील ना तुम्हाला मध्ये भाग घेण्याची गरजच नाही ना घराचा निर्णय पांडूदादा,पूजा घेतील दोघांमध्ये भांडण लावतात तुम्ही वाघमारे कुटुंबाचे बादशाह आहे ना तुम्ही पांडूदादांना, पूजेला त्रास देवू नका सणासुदीचे उगाच वाद घालतात भावाच्या घरात

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 36 хвилин тому +3

    Hyala hay na bhaw. Ai sukani rhatat ti. Bagawat nay

  • @PratibhaRakesh-n1o
    @PratibhaRakesh-n1o Годину тому +8

    जाल का आता मनासारखं तुज्या समाधानी झाला का खूष आता असा तरी भाऊ पाहिजे सांग बोलल्यावर ऐकणारा परत थोडे दिवसांनी अजून दुसरा टॉफिक बघ अजून दुसरं काही तरी सांगितल्या सांगितल्या भाऊ ऐकलं लगेच 😡

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 2 години тому +3

    बरोब्बर आहे आई प्रियांका ला इकडेच pathva मदतीला अणि इकडेच घेऊन जावा कशाकरता सगळीकडे मांडत बसतात

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 35 хвилин тому

    आई खुप छान

  • @vishalmore5464
    @vishalmore5464 32 хвилини тому +1

    Hi soma dada

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 33 хвилини тому +3

    Bhawache khato bhawala damat geto ghenar tar kayna jsat. Pan ugacha motepana

  • @gajanankale780
    @gajanankale780 Годину тому +1

    Hi dada

  • @ashvinideshmukh519
    @ashvinideshmukh519 2 години тому

    👌👌

  • @smitagawali4768
    @smitagawali4768 Годину тому

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😂😂

  • @PratibhaBhosale-s8q
    @PratibhaBhosale-s8q 2 години тому

    😊😊😊

  • @Magicrs-z2j
    @Magicrs-z2j 3 години тому +2

    Soma dada Ashwini 100 / reaction keli tujyavr

  • @arpanaubale4063
    @arpanaubale4063 3 години тому

    😅😅😅😅😅

  • @KishorTayde93
    @KishorTayde93 Годину тому

    Dada phon ka uchalat nahit