आहे ते घर खूप चांगले आहे उगाचच इतरांसाठी घर बदलण्याचा निर्णय नका घेऊ प्लीज तुमची सुरवात इथून आहे जायचं असेल तर स्वतःच्या घरात जा दादा पूजा All the best Happy diwali
पूजाला एक ट्रायपॉड स्टँड घेऊन द्या म्हणजे तिला शूटिंग करने सोपे होईल एका हातात मोबाईल पकडून गॅस जवळ काम करन थोडं धोक्याचं आहे काळजी घ्या सणाचे दिवस आहेत दुर्घटनेपासून वाचणे गरजेचे आहे.
पूजा हे घर सोडून जाऊ नकोस सोमा काहीपण भूत घालून देतो पांडूदादा च्या मनात या घराच्या आजुबाजूला शेजारी चांगले आहेत अंधश्रद्धेवर कधीच विश्वास ठेवत जाऊ मका तो सोमनाथ भाऊ खूप धूर्त आणि स्वार्थी माणूस आहे त्याच्या पण घरात दोष होते अशी अफवा स्वता सोमनाथ ने पसरवली त्याने सोडले का ते घर या घरातून डायरेक्ट स्वताच्या घरात जा पांडूदादा पूजा कोणाचेही ऐकू नका
Tumhi je new ghar pahile ahe te chsngle nshi ani ti ji shidi ahe salyap vr janyasathi ahe krushna vr jael ani padu shakto ......gadi pn unhat ubhi rahil .....he ghat br ahe ...ata ek kam kra pudlya varshi swatache ghar bga
ताई हे घर सोडू नका त्या घरात लक्ष्मी आहे तुमची खुप प्रगती झालीय त्या घरापासून so please ते घर सोडू नका
आहे ते घर खूप चांगले आहे उगाचच इतरांसाठी घर बदलण्याचा निर्णय नका घेऊ प्लीज तुमची सुरवात इथून आहे जायचं असेल तर स्वतःच्या घरात जा दादा पूजा All the best Happy diwali
पूजा ताई हेच घर खूप छान आहे
छान बनवला आहे चिवडा पूजा हा घर सोडून नविन घरात नको जाऊ हा घर चांगलं आहे
शुभ दिपावली पूजा पांडू कृष्णा पिहू❤❤❤❤
छान बनवला चिवडा ताई के घर सोडून नका ते घर चांगले वाटत नाही
Khup Chan ❤❤
पूजाला एक ट्रायपॉड स्टँड घेऊन द्या म्हणजे तिला शूटिंग करने सोपे होईल एका हातात मोबाईल पकडून गॅस जवळ काम करन थोडं धोक्याचं आहे काळजी घ्या सणाचे दिवस आहेत दुर्घटनेपासून वाचणे गरजेचे आहे.
tumchi growth hotiye .... tya soma dada n mule jvdi growth whala pahijey hoti tvdhi ni zali.... tyat gharacha kya dosh... pandu dada na saanga soma dada pasun 4 haat lambch rha.... tumhala 2 poore aahey tunchya future ch kahi bagnar aahat ki ni ka fkt soma dada ch banar aahat... pandu dadani aata thoda vichar karayla hawaa
हे घर सोडू नका.
नवीन घर चांगले नाही.
Happy Diwali all of you🎉❤
Padu sir heghar sodu naka pooja mhnat ahe te brobro ahe ..navhin ghari java part .he ghar sodu nako plz .
नवीन घरात चांगल नाही वाटत पुजा बोलते ते बरोबर आहे दादा हेच घर चांगल आहे खरंच रूम पण चांगले आहेत तिकडे नाही चांगल
हेच घर छान आहे
Khup chan Tai
पूजा हे घर सोडून जाऊ नकोस सोमा काहीपण भूत घालून देतो पांडूदादा च्या मनात या घराच्या आजुबाजूला शेजारी चांगले आहेत अंधश्रद्धेवर कधीच विश्वास ठेवत जाऊ मका तो सोमनाथ भाऊ खूप धूर्त आणि स्वार्थी माणूस आहे त्याच्या पण घरात दोष होते अशी अफवा स्वता सोमनाथ ने पसरवली त्याने सोडले का ते घर या घरातून डायरेक्ट स्वताच्या घरात जा पांडूदादा पूजा कोणाचेही ऐकू नका
खूप छान पूजा❤❤❤❤
Asa kon garam karat chiwda thaska hoto
पूजा हेच घर चा न आहे जाऊ नकादुसरीकडे
Mast happy diwali dada.and Pooja family
ताई तुम्ही ते घर सोडू नका
pooja tu aata stand ghe.... hey Ghar khup chaan aahey.... navin Ghar itk kahi khaas ni ye.... hey Ghar sodu naka....
❤❤❤❤
पांडुदादा ते घर बरोबर नाही, रस्ता समोर आहे, लहान मुले आहेत. बाथरूम एकच आहे. सोमदादाच ऐकू नका.
हे घर सोडू नका घर छान आहे प्रसन्न आहे
Fast like fast comment Mami ❤😊
नवीन घर नाही चांगल त्या घराला खुप खिडक्या आहेत ते hospital असल्या सारखे वाटते नाही चांगल नका जाऊ plz
Tumhi je new ghar pahile ahe te chsngle nshi ani ti ji shidi ahe salyap vr janyasathi ahe krushna vr jael ani padu shakto ......gadi pn unhat ubhi rahil .....he ghat br ahe ...ata ek kam kra pudlya varshi swatache ghar bga
दादा ते घर चांगल नाहि ईतक रोडवर धुळ पण खुप येईल चौकात रहाण बरोबर नाहि
कधीही गोड पदार्थापासून सुरुवात करावी....
Pooja he ghar sodu nakos hech chhan vatat ghar tikde far udas vatat aahe
खरच सगळयांनच ऐका हे घर सोडू नका
Ova takat nahi chivdayla
तर आता हे केलं तर आता ते केलय आग काय तुझी भाषा तर हे केलं तर ते केलं