आज आमोश्याला म्हसोबाला गेली आणी सगळं पब्लिकच प्रेम ।बुलेट पूजली म्हसोबाच्या दारात बघा 😂

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • आज आमोश्याला म्हसोबाला गेली आणी सगळं पब्लिकच प्रेम ।बुलेट पूजली म्हसोबाच्या दारात बघा 😂#gavthipunam

КОМЕНТАРІ • 13

  • @kiranshinde7548
    @kiranshinde7548 Місяць тому +29

    पूनम तू आबाला का बोलली काल, तुझ काय काम होत त्यांना बोलायचं,गरीब माणूस आहे , ते दोघे भाऊ घराचे मालक आहेत ,तुम्ही दोगी उगीच त्यांना बोलू नका , बायकांनी घरात किरकिर करू नाही. त्यांना मोबाईल घेतला की तुला खूप त्रास झाला.

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 Місяць тому +21

    पूनम तु आबाला असं बोलायला नको होते आबा खूप मोठा मनाचा माणूस आहे

  • @vinayakkarade2906
    @vinayakkarade2906 8 днів тому

    बापु ला तरी घेऊन जायचं तुम्ही स्वार्थी आहे दोघेही फक्त स्वतःचा विचार करता पुजाताईच बरोबर आहे तिला काम करायला ठेवलंय फक्त आणि तुमची मुलं सांभाळण्यासाठी ........

  • @gangadharkale9644
    @gangadharkale9644 Місяць тому +20

    निलेश पुनम आगाव आहे त

  • @sureshzende1534
    @sureshzende1534 Місяць тому +1

    म्हसोबाच्या नावानं चांगभलं

  • @ShashikalaGore-h9x
    @ShashikalaGore-h9x Місяць тому +5

    म्हसोबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

  • @varshachavan8443
    @varshachavan8443 Місяць тому

    म्हसोबा देवस्थान कुठे आहे