खुप छान माहिती दिली... खरच एक आई म्हणुण गर्भातच काळजी घ्यावी हे मात्र अगदी खर आहे... माझ्या मुलीने प्रेग्नन्सी मध्ये खुप काळजी घेतली होती. आज ते बाळ खरच खुप छान आहे... धन्यवाद मँडम...🙏
वड पौर्णिमा खरंच खूप छान साजरी केली, मी ही या पद्धतीने च करते 🎉🎉🎉🎉 नमस्कार मी सगळं बोलणं ऐकलं ,अगदी सहज सोप्या भाषेत विचार दिलेत पुन्हा एकदा नक्कीच नमस्कार
खूप धन्यवाद मॅम🌹🌹 मी स्वतः मध्ये बदल स्वतःमध्ये बदल करेन उत्तम माहिती संवाद कौशल्य खूप छान माहिती मॅम याचा मला खूप फायदा होईल मी पण 50 माझं वय आहे भाकरी व साखर कमी करण्याचा प्रयत् करेन नमॅम खूप आभारी आहे आपली धन्यवाद 🙏🙏🌹🌹
मी स्वतः बदल करण्याचा प्रयत्न करेन मॅम.. आणि माझ्या मैत्रीणीना सांगेन...thank you mam...कुणीतरी महिलांना हे सांगणे आवश्यक आहे 😊
मॅडम खूप छान लेक्चर आहे सगळ्या नी ऐकावे धन्यवाद
कोणत्या गावाला असतात पत्ता
खुपच सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली आहे . याप्रमाणे वागलो तर आयुष्यात नक्कीच चांगला बदल आपण घडवू शकतो... Thank you mam.खुप छान माहिती दिली
खूप खूप आभार आपले डॉ . आपण आमच्यासाठी खूप तळमळीने बोलत होतात खूप मोलाचे आणि महत्वपुर्ण असे व्याख्यान आम्हाला ऐकायला मिळाले तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏
Madam tumhi khupch sundar sangata....samajel aas.....thank you very very much❤👍👍👍👍👍
खूप चांगली माहिती दिली मॅडम Thank you 😊
खूप छान माहिती देता मॅडम👌👌🙏🙏आजच मी तुमचं लेक्चर ऐकलं 🙏
खुप छान माहिती दिली...
खरच एक आई म्हणुण गर्भातच काळजी घ्यावी हे मात्र अगदी खर आहे...
माझ्या मुलीने प्रेग्नन्सी मध्ये खुप काळजी घेतली होती. आज ते बाळ खरच खुप छान आहे...
धन्यवाद मँडम...🙏
नमस्कार 🙏 खरंच खूप छान विषय आहे.
अतिशय महत्वाची माहिती आहे धन्यवाद मॅडम
Madam khup chaan hats of you
Khupch chhan😊
खूप छान माहीती मॅडम
खरच खूप छान
खरंच मॅडम खुप छान माहिती सांगितली आज पासुन साखरेचा चहा घेणार नाही .
Mam खुप छान विषय आहे
MAM विषयाच्या रसातळाला जाऊन माहीती दिल्याबददल धन्यवाद 🙏🏻
Khup chhan mahiti
Khup chan,thank you mam for guidance 😊
खूप छान मार्गदर्शन.
खुप सुंदर मॅडम मार्गदर्शन खुप छान केले महिला वर्गाला स्वतःच्या आरोग्यासाठी उत्तम मार्गदर्शन जिजाऊ मंडळाच्या सर्व सदस्याच्या कडून मनापासून धन्यवाद👏👏👏👏
खूप च छान माहिती दिली ताई
खूप छान तुमचे प्रत्येक वाक्य अगदी ऐकण्या सारखे आणि बरोबर आहे❤
Khup chan madam tumche vyakhya ekatach rahavese vatte arthat implement par nakki karu
खूप छान....👌🏻👌🏻
👏👏👏 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो 👏👏👏
Khup Chan Thank you ma'am ❤️
खूप खूप छान अतिशय सुंदर
Madàm khup sundar bhashan dile sarv mahilañi yacha r karava he vinanti sarv vichar khup chhan sangitale dhanyvad
खूप छान 👌👍💐👏
काय मस्त बोलतात मॅडम ❤
उपयुक्त माहिती
Uttam margdarshan dr.
खूप सुंदर भाषण. सर्वांना समजेल असे विचार माहिती दिली बदल घडला पाहिजे थैंक यू
डॉ. तुम्ही खूप सुंदर माहिती दिली तेही अगदी सोप्या भाषेत आणि सर्वाना समजेल अशी..... तुमचे खूप खूप आभार🙏
Khupach chhan. Very useful n knowledgeable lecture
उत्तम मार्गदर्शन 👍👍
Khup khup aabhar dr. Chan mahiti aani vyavasthit samjaun sangitle tyabadhal🙏🙏🙏🙏🙏
आपल्या युट्युब वाहिनीचे एक लाख सदस्य झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Thank you
Khup sunder 😊 thanku very much 😊
खरच खूप महत्त्वाचे विषय तुम्ही महिलांना सांगितले धन्यवाद कोणीतरी हे सर्व आजकाल च्या समाजातील मुलींना महिलांना सांगणेआवश्यक आहे
वड पौर्णिमा खरंच खूप छान साजरी केली, मी ही या पद्धतीने च करते
🎉🎉🎉🎉 नमस्कार मी सगळं बोलणं ऐकलं ,अगदी सहज सोप्या भाषेत विचार दिलेत पुन्हा एकदा नक्कीच नमस्कार
खूपच छान मॅडम चांगली माहिती सांगितली
जय राम कृष्ण हरी 👏👏
नमस्कार मॅडम, आपण खरोखरच अतिशय छान माहिती देतात. आपली भाषा शैली व सांगण्याची पद्धत अतिशय छान आहेस. आपण सध्या ची वस्तू स्थिती अगदी बरोबर सांगितली आहेस.
Thanks madam
Thanks mam for ur motivation
Khupach chan👌👌👌👌
Thanks🙏
Thanks mam. khoop chan mahiti dilit.
खूपच छान माहिती मॅम.
अतिशयसुंदर अशी माहिती दिलीत त्याबद्दलमनःपूर्वकआभार🙏
खूप महत्त्वाची टिप्स सांगितले मॅडम🙏👏👏👏👏
धन्यवाद..! मॅडम
प्रत्येक स्त्री साठी मोलाची आणि माहिती दिली..खूप छान साद्या आणि सोप्या भाषेत
Thx..🙏👍
खुप छान नमस्कार
Very nice👍👍👍👏👏
👌👌mam organic farming साठी आम्ही सुद्धा सांगत असतो पण लोकांना अजूनही त्याचे महत्व कळत नाही
अतिशय महत्त्वपूर्ण महीती दिलीत मॅम🙏❤
तसेच अभिनंदन💐💐👍
खूप धन्यवाद मॅम🌹🌹 मी स्वतः मध्ये बदल स्वतःमध्ये बदल करेन उत्तम माहिती संवाद कौशल्य खूप छान माहिती मॅम याचा मला खूप फायदा होईल मी पण 50 माझं वय आहे भाकरी व साखर कमी करण्याचा प्रयत् करेन नमॅम खूप आभारी आहे आपली धन्यवाद 🙏🙏🌹🌹
खूपच छान माहिती सांगितली मॅडम..धन्यवाद
अप्रतिम,खूपच छान
खुप छान विषय आहे 🎉🎉🎉
खूपच सुंदर माहिती दिली तरुण पिढीने ऐकणे गरजेचं आहे धन्यवाद 🙏🏼
खुप छान मार्ग दशनदिला
Khup Chan mahiti dili Madam
खूप धन्यवाद मॅम,महत्वपूर्ण डिप माहिती
छान माहिती दिली मॅडम
Khup छान माहिती दिली
Khup chan mahiti dilat manapaun Thanku 🙏
Madam you are All in one. Really GREAT. God bless you 🙏😊
So good information... for our children thnx mam
Kup chan mahite aahe
नक्कीच बदल करायला हवेत
खुप छान
very very nice guidance madam thank you 👍🙏
Namaskar tai tumachi mahiti sanganyachi padhat khup chan ashe dhanyavad
Nice information mam.thanks.
Abhinandan mam.
Medam tumhi Chan sangta good sajishan deta tank's you mam❤
Chan
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch sundar Mam
खूप छान ❤mam
खुप खुप धन्यवाद मॅडम
Best talk
Thnks mam❤
खूप जान माहिती
Nice
👌👌💯💯
Thank you so much tai 🙏🙏
मॅडम मला तुमचे भाषण खूप खूप आवडले .मी तुम्ही सांगितलेल्या गोष्टी नक्कीच आमलात आणण्याचा प्रयत्न करेन.
खुप सुंदर विचार आहे
Khup sundar mam
Nice information
मॅम थँक्यू यू आर व्हेरी ग्रेट
Thank you madam ji खूप छान माहिती दिली मला पटले मी संध्या Nerle chi aahe
Abhinandan madam
Correct mam.....
👌💯💯💯💯
👌👌🙏
Exactly ma'am it's happen to me
Madam mala तुमची oppientment ghyacychi आहे कशी मिळेल
Superb information ma'am. Thanks a lot.