खरीप रब्बीसाठी बायोसीड 9792 मका / boiseed9792 / लोकप्रिय मका बियाणे /बायोसीड 9792 मका संपूर्ण माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 12

  • @SAGARPATIL-nc6cw
    @SAGARPATIL-nc6cw 3 місяці тому +1

    बियाणे खूप छान आहे मी २ एकर मध्ये लागवड केली होती ह्या वर्षी खूप कमी रोगाला बळी पडली आणि उत्पन्न पण चांगले भेटले

    • @sunilgore9082
      @sunilgore9082 3 місяці тому

      दोन अकरात किती झाली

  • @tirthrajmeshram9732
    @tirthrajmeshram9732 3 місяці тому

    नक्की माझ्या शेतामध्ये लावेल ही मक्का बियाणं 😅🧡🙏👌

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 місяці тому

    मकाची लागवड केली आहे की पेरणी केलेली आहे की टाकलेली हा विषय फार महत्त्वाचा आहे भाऊ

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 3 місяці тому +1

    भाऊ कांद्याचे व्हिडिओ चालू करा

  • @RiteshSao-k3o
    @RiteshSao-k3o Місяць тому +1

    Kharif m laga sakte hai

  • @ashishmusale9033
    @ashishmusale9033 9 годин тому

    कालावधी कीती आहे

  • @DnyneshwarThombare
    @DnyneshwarThombare 3 місяці тому

    भाऊ. कणीस. किती आहे ह्या वरायतीला

  • @APawar-s3m
    @APawar-s3m 3 місяці тому

    किंमत किती आहे आणि मग कशी पिशवी किती किलोची आहे किलोची आहे

  • @BapuRaut-g6d
    @BapuRaut-g6d 3 місяці тому

    भाऊ मका लागवड करायची आहे मार्गदर्शन करा

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 3 місяці тому

    कंपनी प्रतिनिधी नंबर द्यावा