Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूपच सुंदर अप्रतिम गोडवा आहे
कृपया हे संगीत नाटक आम्हा रसिकांसाठी परत रंगभूमीवर आणा..
धन्यवाद खूप छान अति सुंदर.
मधुवंती दांडेकर खूप वर्षांनी गाणं ऐकून आनंद झाला. ऋतुराज हा हे तिचं खास गाणं!
धन्यवाद
खूप छान बरेच वर्षांपूर्वी पंढरपूरच्या अरुण टॉकीज मध्ये सिनेमा सुरू होण्यापूर्वी हे नाट्यगीत ऐकवले जायचे त्याची आठवण आली
खूप वर्षांनी ऐकायला मिळालं! धन्यवाद!
खूप खूप छान
अप्रतिम आहे.
O very nice excellent thanks lot
वा..वा..सुंदर...
किती सुंदर.. शब्द सापडत नाहीत वर्णन करायला. कितीही वेळा ऐकले तरी काहीतरी नवे सापडते. मधुवंती दांडेकर यांचे सादरीकरण अप्रतिम ...
गुरुकृपा
मधुवंतीताई, फार सुंदर गायले आहे हे नाट्यपद आपण. खूप खूप धन्यवाद आणि आपणांस मन:पुर्वक शुभे:च्छा.
Atishay sunder Nice Natyageet Sweet vice
खुप सुन्दर
Excellent gayan
Forever grateful to you for uploading this audio!
Great Natyageet & Apratim Aawaz
👌👌अप्रतिम!
Super
Wa Tablaji Khup Chan
Apratim.
Amazing!
अप्रतिम
Tumhi sangli yethe hotya ka tai kanya shalet mohite guruji aamhala sangit shikavayache 🙏🙏
नाही,, मी सांगलीला नव्हते.
👌👌
आशा भोसलेंनी गायलेले हे नाट्यगीत फार म्हणजे५०-६०वर्षांपूर्वी ऐकले होते . त्यानंतर आज पहिल्यांदाच हे पद ते ही मधुवंती दांडेकर त्यांचेकडून ऐकले . वीर सावरकर यांच्या संन्यस्त खड्ग ' ह्या नाटकातील हे पद आहे .
नमस्कार. हे पद वीर वामनराव जोशी यांच्या रणदुंदुभि नाटकातलं आहे.
हे पद वीर वामनराव जोशी रणदुंदुभि या नाटकातील आहे.
गाणं ऐकून मन भरतच नाही...
खरं आहे.
@@madhavapte5433 कीतीही वेळा एकले तरी समाधान होत नाहीं अवीट गोडी आवाज आहे आर्थ गोडी
कवी कोण आहे? इतकी सुंदर रचना असून देखील कवी unknown का?
कवी आहेत- वीर वामनराव जोशी. नाटक - रणदुंदुभि
Tabla sath konachi ahe kalel ka
Sai Bankar