तीस वर्षांनीं पुन्हा एकदा मधूवंतींचा गोड स्वरात ऐकण्यासाठी योग आला। धन्यवाद, । अगोदर फक्त रेडिओ वरच ऐकल्याचे आठवते। धन्यवाद पुनः U ट्यूब वर टाकल्या बद्दल।
मन पसंद गीते - ते दिवस ज्या वेळी आपण त्या दिवसाची-वेळेची आतुरतेने वाट पाहत असो , सात आठ वर्षाचा होतो , आई रात्रीची अंगणात भांडी धुताअसताना , कांन मात्र घरातल्या रेडिओवर असे ,ते पण एक प्रकाचे संस्कारच होते म्हणून आज ऐकत आहे
खुपच सुंदर मधुवंती ताई आपण काम केलेली नाटके पाहिली होती तो आनंद काही वेगळाच होताआपण काम केलेले मदनाची मंजिरी हे नाटक शक्य असेल तर दाखवावे मेधा गोगटे पण आहे त्या नाटकात धन्यवाद
लहानपणीच्या आठवणी,खेळताना हे गीत गुनगुनाईचे,फारच छान,अप्रतिम
खूप खूप छान नमस्कार धन्यावाद अभिनंदन 🙏🏻💐
तीस वर्षांनीं पुन्हा एकदा मधूवंतींचा गोड स्वरात ऐकण्यासाठी योग आला। धन्यवाद, । अगोदर फक्त रेडिओ वरच ऐकल्याचे आठवते।
धन्यवाद पुनः U ट्यूब वर टाकल्या बद्दल।
मन पसंद गीते - ते दिवस ज्या वेळी आपण त्या दिवसाची-वेळेची आतुरतेने वाट पाहत असो ,
सात आठ वर्षाचा होतो , आई रात्रीची अंगणात भांडी धुताअसताना , कांन मात्र घरातल्या रेडिओवर असे ,ते पण एक प्रकाचे संस्कारच होते म्हणून आज ऐकत आहे
मधुवंतीताई simply great
फारच छान .
अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
उत्कृष्ट गायन
Khupach sundar👌👌
Khup chan kaki
अप्रतिम
Very beautiful 🌹🌹🌹🌹voice so sweet💓💓💓💓
Very Nice 👍
This naty git very very nice
मधाळ स्पष्ट स्वर ही तर आपली खासियत.
गोखले अण्णांच्या अनेक काय्रक्रमातुन आपल्याला ऐकलय
Nicr
Nice
खुपच सुंदर मधुवंती ताई आपण काम केलेली नाटके पाहिली होती तो आनंद काही वेगळाच होताआपण काम केलेले मदनाची मंजिरी हे नाटक शक्य असेल तर दाखवावे मेधा गोगटे पण आहे त्या नाटकात धन्यवाद
Organ chi sath koni keli aahe ???
आल्हाद हाटकर यांनी ऑर्गन साथ केली आहे@@santoshathavale1
मदनाची मंजिरी आता यूट्युबवर आहे. आपण पाहू शकता. महासंस्कृती या महाराष्ट्र शासनाच्या चॅनेलवर आहे. vasanti hardikar