Soybean Cotton Anudan : उपमुख्यमंत्री Fadnavis आणि Pawar शेतकऱ्यांना काय आश्वासन देत आहेत? Bhavantar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 268

  • @manjitghugare3268
    @manjitghugare3268 2 місяці тому +60

    आधी सरसकट कर्ज माफी करा. तरच मतं मागायला या. नाही तर घरी बसा. इतर चिल्लर योजना राबवुन शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये. कारण आता एकच पर्याय शिल्लक आहे. महायुती सरकार ला . सरसकट दोन लाख रुपये कर्ज माफी झाली पाहिजे. 😅😅😅😅😅😅

  • @hariprasadbajaj5648
    @hariprasadbajaj5648 2 місяці тому +81

    सरसकट तीन लाख रू.पर्यंत कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @surajingle9549
    @surajingle9549 2 місяці тому +44

    कर्जमाफी झाला शीवाय या सरकारला मंतदान करनार नाही त

  • @deva7662
    @deva7662 2 місяці тому +85

    कर्जमाफी झाली पाहिजे नाहितर सकार पडेल .

    • @shankarshingborse4635
      @shankarshingborse4635 2 місяці тому +6

      Karj mafi devun pan sarkar padel Aman pan nichit se ek atyachar grast setakari🙏🙏

    • @mayurshirbhate6618
      @mayurshirbhate6618 2 місяці тому +1

      💯 right

    • @user-rajesh700
      @user-rajesh700 2 місяці тому +1

      फसणवीस ला काहिही करू दे, शेतकरी ह्यांना गुंडाळणार.

    • @marotigudade7790
      @marotigudade7790 2 місяці тому

      नक्कीच कर्ज माफी दिली तर फडणवीस तरणार विधानसभेत कारण मागील वर्षी सहकारी बँक चे कर्ज bjp ने माफ केलेच नाही

    • @yuvarajnakate3224
      @yuvarajnakate3224 2 місяці тому

      कर्ज माफी दिली तरच विधानसभेला आपलं मत

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 2 місяці тому +31

    फडनविस साहेब आणि शिंदे साहेब यांच्या हातात काहीच नाही . कांदा प्रश्न असो वा सोयाबिन प्रश्न सर्व काही दिल्लीच्या हातात अ आहे हे सर्वच शेतकऱ्यांना कळून चुकले आहे . केंद्र सरकारचे एकमेव धोरन शेतमाल आयात करणे व भाव पाडने

  • @shankarbetale4558
    @shankarbetale4558 2 місяці тому +29

    सोयाबीन भाव 5500 नाहीं झाला तर शेतकरी चांगल दाखवणार घरी बसणार म्हणजे बसवणार अनुदान नाहीं दिल तरी चालतंय पण भाव पाहिजे

    • @SatishBawane-mq8ts
      @SatishBawane-mq8ts 2 місяці тому +1

      सोयाबिनचा सरासरी भाव 3200 ते 3500 या दरम्यान रहातील असे वाटते

    • @vilasmapari2980
      @vilasmapari2980 2 місяці тому

      हे पळून जातांना खोके घेतात आणि शेताऱ्यांना भीक देतात हरामखोर यांना नक्की धडा शिकवू

  • @narayanshingne4860
    @narayanshingne4860 2 місяці тому +80

    फक्त घोषणांचा पाऊस आहे शेतकऱ्यांच्या हातात तुरी दिल्या

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому +1

      Fadanvis, shree, surya, ka, paisa, kab milega, yah, ghotala, tumhare, raj, ka, hi, hai,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому

      Tumhich, C, M, hote, samir,joshi, chi, sampati, nilam, karun, paise, denyache, tumhi, vachan, dile, hote,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому

      Garib, lokache, paise, aahet, kahi, lokani, sheti, vikun, paise, takle,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 місяці тому

      Aata, tumhi, grih, mantri, aahat, tari, laksh, dhya,

  • @yogitachaudhari6322
    @yogitachaudhari6322 2 місяці тому +45

    तीन लाख रुपये कर्ज माफी झाली पाहिजे

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 2 місяці тому +54

    कर्जमाफी करा

  • @DadaVarade-q8p
    @DadaVarade-q8p 2 місяці тому +32

    कर्जमाफी जाहीर केली तरी सुद्धा या सरकारला मतदान करू नका

  • @shankarraodhalgade9618
    @shankarraodhalgade9618 2 місяці тому +11

    खरोखरच फडणवीसासारख्या युतीच्या नेत्याने राजीनामा दिला पाहिजे.

  • @MonoharPatil-u3k
    @MonoharPatil-u3k 2 місяці тому +3

    धन्यवाद साहेब तुम्ही एकदम खर बोललात या राजकारण्याच्या एक कवडीचा विश्वास नाही तरी शेतकर्यांनी या थाफाना भुलुनये धन्यवाद

  • @Raghav40125
    @Raghav40125 2 місяці тому +34

    महायुतीचं मरण अटळ आहे, आजचं मरण उद्यावर ढकलत आहे..

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 місяці тому

      😂😂😂😂मग ग.व्ही.एम.च्या नावनं "रंडीरोना" तर नाही रडशील ना?😂😂😂

  • @kailasdesai9978
    @kailasdesai9978 2 місяці тому +3

    रोकठोक विश्लेषण ...
    सानप साहेब आपले मन:पूर्वक आभार
    आपण शासनाच्या योजना अन् त्या मागील धोरण यांचं अतिशय मार्मिक विवेचन सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलं.
    शासन कोणाचे ही येवुदे परंतु जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र जगाला पाहिजे.

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 2 місяці тому +7

    विना अट सरसगट कर्ज माफी झाली तर युतीचा विचार करू नाहीतर यांना घरी बसवल्या शिवाय पर्याय नाही हे बाकीचे कुटाने करण्यापेक्षा शेतकऱ्याची कर्ज माफी केली असती तर सर्व शेतकरी समाधानी झाला असता

  • @santoshkale9368
    @santoshkale9368 2 місяці тому +13

    लोकना नुस्त फ़ुकट पैसे देऊं न आलसी बनावा.
    आणि देशाला विकून खा कर्ज करा.
    बेरोजगारी वर नका कही उपाय अन्नू
    योजना अन्ना आणि
    शेतकार च्या मलाल भाव deu नका.
    योजना च्या नावावर इलेक्शन माधे पैसे wata. मस्त विकास होईल देशचा.

  • @jagdishlambe58
    @jagdishlambe58 2 місяці тому +11

    सर ठिबक सिंचनाचे अनुदान ३ वर्ष थकीत आहेत व्हिडिओ करा सर

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad 2 місяці тому +2

    कायम मागणीवर ठाम 💪🏻💪🏻.
    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ✌🏻

  • @RohanGaikwad-b3j
    @RohanGaikwad-b3j 2 місяці тому +7

    कर्ज माफी नाहीतर सरकार येणार नाही

  • @Don-x9b
    @Don-x9b 2 місяці тому +9

    नुकसान केलंय पन्नास हजाराच आणी अनुदान दिलेय हजार रुपये...😅
    अस सरकारच काम आहे...
    अनुदान देण्यापेक्षा हमीभाव वाढवा..
    आता या हजारावर यांना मत पण पाहिजेत...😂😂😅

  • @samadhansawant2607
    @samadhansawant2607 2 місяці тому +9

    कर्ज माफी व सोयाबिन कापसाला भाव तरच संधी

  • @LaxmanBhawar-fz2rc
    @LaxmanBhawar-fz2rc 2 місяці тому +3

    माझ्याकडे कर्ज नाही आहे पण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे एकदम आवश्यक आहे कारण की शेतकऱ्यांनी दुसरे कोणतेही उत्पादनाचे साधन नाहीये🎉🎉

  • @rajendrasonune1988
    @rajendrasonune1988 2 місяці тому +1

    Yes

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 місяці тому +10

    स्वामी नाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा शेतमालाला रास्त भाव द्या शेतीसाठी मोफत लाईट दिवसा द्या मुलांना मोफत शिक्षण द्या सरसकट कर्ज माफ करा शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करा सर्व आरोग्य योजना मोफत करा 😂 ❤ 😂

  • @manojshinde2421
    @manojshinde2421 2 місяці тому +8

    कर्ज माफ झाले पाहिजे

  • @FFGaming_varad
    @FFGaming_varad 2 місяці тому +9

    सोयाबीनच पार वाटोळ केल,,

  • @DadaVarade-q8p
    @DadaVarade-q8p 2 місяці тому +7

    कारण हे सरकार फक्त घोषणा करते अंमलबजावणी करत नाही

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 місяці тому +5

    कोकणातील आंबा शेतकरी यावर्षी सरकार विरोधात मतदान करणार आहेत. कारण आंब्याला भावच मिळाला नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे

  • @tejasnichit9580
    @tejasnichit9580 2 місяці тому

    सरकारचा जाहीर निषेध

  • @dnyaneshwarchaudhari7213
    @dnyaneshwarchaudhari7213 2 місяці тому +5

    देशातील सगळी शेती सरकारने करावी आणि शेतकऱ्यांना मासिक पगार कमीतकमी ५०००० रू द्या मग कर्ज माफी मोफत विज नुकसान भरपाई हे सगळं बंद होणार असून मग सरकारने शेतमाल फुकट वाटावे आमची काही हरकत नाही

    • @pravinkalbande3396
      @pravinkalbande3396 2 місяці тому

      मी देतो ना तुला माझी, तीन एकर शेती, ती ही ओलीताची!☺️😊😊त्यातही एक एकर संत्री आहेत फक्त ३०००० रु.दरमहा दे!☺️☺️☺️काहीतरी तारतम्य बाळगून बोल बाबा!☺️😊😊मी ही सरकारच्या बाजूने नाही पण ५०००० दरमहा हे अतीचं झाले!😢😢😢भावा,फक्त ३०००० रु.प्रती महीना ही सरकारचं नाहीतर कोणालाही भाड्याने द्यायला तयार आहे.

    • @MahavirPophale
      @MahavirPophale 2 місяці тому +1

      आपले मत एकदम योग्य आहे

  • @FFGaming_varad
    @FFGaming_varad 2 місяці тому +7

    सरसकट ३लाख रुपये कर्ज माफी करा

  • @SahebHoge
    @SahebHoge 2 місяці тому +2

    हा व्हिडिओ प्रेतेक शेतकऱ्याने अवश्य पहावा....❤

  • @rushikeshgole7787
    @rushikeshgole7787 2 місяці тому +7

    सोयाबीन भावाच काय ते विचारा अजित पवारांना

  • @nilkanthlokhande2972
    @nilkanthlokhande2972 2 місяці тому +1

    Good

  • @user-rajesh700
    @user-rajesh700 2 місяці тому

    सुंदर विश्लेषण सानप सर👌

  • @भास्करसंबरकर
    @भास्करसंबरकर 2 місяці тому

    एक नंबर विश्लेषण साहेब

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 2 місяці тому +12

    साहेब जो पर्यंत शेतकरी कर्ज माफी कमीत कमी दोन लाखापर्यंत होत नाही, आणि कोणतेही निकष ना ठेवता, तो पर्यंत शेतकरी या सरकारला मतदान करणार नाही. जर या सरकारने कर्ज माफी केली तर विधानसभा निवडणुकीत हे सरकार बहुमतांनी निवडून येईल , यात शंका नाही.

  • @Sandippawar-zv3py
    @Sandippawar-zv3py 2 місяці тому +1

    सोयाबीन चे भाव 5000वरून सरळ 3500वर आले आता शेतकरी काय करेल तुम्ही विचार करू शकणार नाही
    योजनांची भिक नको योग्य भाव द्या
    नाहीतर ...

  • @VishanuShingate-ry9kc
    @VishanuShingate-ry9kc 2 місяці тому

    Very nice

  • @BhagwatBarse
    @BhagwatBarse 2 місяці тому +5

    शेतकऱ्याला चॉकलेट देणे बंद करा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करा नाहीतर सुपडा साप

  • @MacchhindraDaud-y1n
    @MacchhindraDaud-y1n 2 місяці тому +4

    कर्जमाफी करा

  • @TheMayurholkar123
    @TheMayurholkar123 2 місяці тому

    100/ barobar

  • @sameerzagade796
    @sameerzagade796 2 місяці тому +1

    Devendra ❌ dalindra ✅ 💀

  • @parimaljadhao7160
    @parimaljadhao7160 2 місяці тому

    कृपया सूक्ष्म सिंचन अनुदान बद्दल बोला

  • @pushkarbhansali5233
    @pushkarbhansali5233 2 місяці тому

    👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @niteenbankar9229
    @niteenbankar9229 2 місяці тому

    शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही तर महायुतीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आणि लाडक्या बहिणींनी रात्रंदिवस या सरकारच्या विरोधात प्रचार करावा... ... 🙏

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni1488 2 місяці тому

    जागतिक बाजारपेठेत कापसाचे काय भाव होते ते माहित करून घ्या

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 2 місяці тому

    Aapan Shetmal Bhav Aani
    Shetkareyanchya Samasya
    Baddal Changli Mahiti Dili.
    Aabhari Aahot. Jai Maharashtra 👍

  • @AtharvaMavale-rx1ve
    @AtharvaMavale-rx1ve 2 місяці тому +4

    नियमित कर्जफेड केलेल्या शेतकरीवर्ग ठार मारला लय नियमित कर्जफेड करतोय
    याला थकबाकीदार का नाही होता आले
    आत मते देऊन पश्चाताप
    नको सावधान पुढे पन्नास हजार देणार नाही फक्त
    चोरांचा बाजार
    गुजरात गुहाहटी आणी गोवा
    होऊ दे खर्च
    जनता आहेच सोसत

  • @sandipkisanmore7427
    @sandipkisanmore7427 2 місяці тому +7

    तुमी राजकारन बातम्या सांगता कि शेतीचे महोती तुमी फॅग्रेस च चॅनल आहे आमला महीत आहे

    • @sandippatil8753
      @sandippatil8753 2 місяці тому

      चॅनल तर शेतकऱ्यांचाच आहे पण आपण मला फंटूश राजकारणी दिसतात.

    • @sandipkisanmore7427
      @sandipkisanmore7427 2 місяці тому

      @@sandippatil8753 मला इतिहास महीत आहे याचा मालक कोन आहे

    • @prashantswami5192
      @prashantswami5192 2 місяці тому

      Adybhokchya

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 місяці тому +1

    आमचं दुसकाळ असताना तुम्ही 5000 देताना 40तालुखे आतिदुसका आमी काय कराईच

  • @rajendrakulkarni1488
    @rajendrakulkarni1488 2 місяці тому

    खरोखरच पवारांचे च्यानल

  • @shekharchaudhary5127
    @shekharchaudhary5127 2 місяці тому +1

    सर आमचे कांदा अनुदान मिळालं नाही

  • @IshwarNerkar
    @IshwarNerkar 2 місяці тому

    Kharch ahe

  • @VikasMore-m7o
    @VikasMore-m7o 2 місяці тому +1

    You.want.govermant.agaian.you.must.credit.one.lath.p
    .m.kisan.farmar

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 2 місяці тому +1

    शेतकरी.विरोधी.आहेत.सर्व.पक्ष.आता.नवा.पर्याय.शोधा

  • @-ri2xd
    @-ri2xd 2 місяці тому +1

    आता कोणी शेतकरी यांना भुलणार नाही कारण ते फक्त शेतकराला खेळवतात आज देतो उघा देतो नमोचा हफ्ता आजुन का दिला नाही लाडक्या बहीणीचा पैसा उशीरा दिला असता तर काय होत होतं आरे शेतकरी आधी का लाडकी बहीण योजना आधी मग शेतकऱ्यांवर अन्याय करतात मग शेतकरी कसा भुलणार त्यांना मी एक शेतकरी आहे

  • @pandurangyeole9076
    @pandurangyeole9076 2 місяці тому

    पीक विम्याची रक्कम 2023सरसगट देणार का

  • @DattaGhode-x8b
    @DattaGhode-x8b 2 місяці тому +1

    Karj mapi zali pahije

  • @akshaynic
    @akshaynic 2 місяці тому

    Agrowon हा मविआ चा चॅनेल आहे.

  • @chandanrathod7254
    @chandanrathod7254 2 місяці тому +1

    थांब थोड तुमची गुलाबी जॅकेट च काढतो

  • @hitendrajadhav3305
    @hitendrajadhav3305 2 місяці тому

    मी सन 2023 24 या वर्षी एक पेऱ्याची नोंद केली होती परंतु काही तांत्रिक कारणास्तव ती नोंद होऊ शकली नाही.(उताऱ्यावर 2023 24 मध्ये कोणतीच नोंद दिसत नाही याचा अर्थ आम्ही मागील वर्षी कोणतेच पीक लावले नाही असा होतो का... तसेच आम्हाला मागील वर्षीचा कापूस पीकविमा सुधा मिळाला आहे त्याच्या पावत्या सुधा आमच्याकडे उपलब्ध आहे) आता कापूस आणि सोयाबीन अनुदाना मिळत आहे तरी माझे आपणास विनंती आहे की आपण आमच्या उताऱ्यावर कोणतेही पिकाची नोंद नसल्यामुळे आपण मागील पाच ते दहा वर्षाच्या पिक पेरा नोंदी बघव्यात आणि आम्हाला अनुदान द्यावे ही नम्र विनंती.

  • @gangadharkhadse235
    @gangadharkhadse235 2 місяці тому +1

    शेतकऱ्यांसाठी हे सरकार काय करतेय कर्ज माफी नाही मालाला भाव नाही काय कामी

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 2 місяці тому

    शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देन्या पेक्षा शेतमालाला योग्य भाव द्या शेतीसाठी लागनाऱ्या खत,बीज,कीटक नाशक,ई.चे भाव नीयंत्रनात ठेवा त्यावर जीएसटी लावू नये.

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    सरसकट कर्ज माफी कांदा कापूस सोयाबीन दुध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा तरच बीजीपी व बीजीपीच्या मीत्र पक्षाचे आमदार निवडून येणार नाही तर पडणार यात शंकाच नाही

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 2 місяці тому

    किरकोल कारनावरुन महायुती हारनार आहे ते कारन मनजे सरसगट करज माफी

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 2 місяці тому

    कितीही बनवाबनवी केली ह्या शेतकरी विरोधी राज्यकर्त्यांनी, तरी आता शेतकऱ्यांचे रुमने आता येत्या विधानसभा निवडणुकीत ह्या राज्यकर्त्यांच्या डोस्क्यात नक्कीच पडणार.

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j 2 місяці тому

    भावांतर योजना बंद करून, सरसकट कर्ज माफी करावी,

  • @RatanKumarkharat
    @RatanKumarkharat 2 місяці тому

    माझा स्वतःचा 100 गोनी कांदा.मी शेतात. ठेवला.कारण भाव .3 kg market. Note ani. मजुराला कांदा काढायला जास्त लागत.होते. सोडून दिला. रोटा मारून.आत्ता कापूस लावला

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 2 місяці тому

    सरकार ने कितीही योजना दिल्या तरी सरकारला मतदान जनता करणार नाही सरकार ला कर्ज माफ करा वलागणार

  • @tanvighodake4083
    @tanvighodake4083 2 місяці тому +1

    आधी नमो शेतकरी चे पैसे द्या. योजना बंद पडली काय?

  • @rahulbhalerao287
    @rahulbhalerao287 2 місяці тому

    आपले साहेब 10 वर्ष कृषि मंत्री होते पण शेतकऱ्यांना वेळेवर वीज नाही भेटली राव आता अजितदादा असेल शिंदे असेल फडणवीस असतील त्यानी वीज बील माफ करून पुढील 5 वर्ष वीज मोफत दिली हा निर्णय क्रांती करी आहे

  • @rahulkhangar5116
    @rahulkhangar5116 2 місяці тому +1

    हे सरकार शेतकरी हिताच नाही आहे दिशाभूल करत आहे

  • @nileshthakur9305
    @nileshthakur9305 2 місяці тому

    पोखरा टू कधी चालू होतील

  • @ghugegovardhan2140
    @ghugegovardhan2140 2 місяці тому +1

    एक असा व्हिडिओ करा की सरकार जे शेतकर्या ना पाहिजे ते देत नाही आणि जे नको ते का देत म्हणजे सध्या सर्व लोक कर्ज माफी मागतात आणि सरकार त्याला बगल देत दुसऱ्या योजना राबवत काय कारण असु शकत

  • @madhavsadhane1722
    @madhavsadhane1722 2 місяці тому

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @YouTubePoster000
    @YouTubePoster000 2 місяці тому

    सरकार पक्षातील सत्ताधारी तात्पुरती संधीसाधू घोषणा करून शेतकऱ्यांना फसवत आहे

  • @आवडशेतीची-ड3त
    @आवडशेतीची-ड3त 2 місяці тому

    संपूर्ण सातबारा कोरा करा विनाअट सरसकट हा शब्द वापरू नका

  • @baburaotukaramphawade4719
    @baburaotukaramphawade4719 2 місяці тому

    शेतकऱ्यांची कर्ज माफी झालीच पाहिजे नाहीतर...................

  • @vivekaamarute2682
    @vivekaamarute2682 2 місяці тому

    सरकारच्या माफी बद्दल व्हिडिओ द्या

  • @AjayTGaikwad
    @AjayTGaikwad 2 місяці тому

    सोयाबीन बाजारात यायच्या तोंडावर,केंद्र सोयाबीन आणि तेल आयात करतंय.
    मग आता कमीत कमी,हमीभावानं पण सोयाबीन खरेदी होत नाही.
    त्यासाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत, ते सांगावे.
    आणि मग मत मागायला शेतकऱ्यांच्या दारात यावं

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 2 місяці тому

    सरसकट कर्जमाफी द्यावीच लागेल . तेव्हाच हे सरकार येईल . नाहीतर सत्ता बदल होणारच ' हे लक्षात ठेवाव सरकारने .

  • @ganpatgarje3723
    @ganpatgarje3723 2 місяці тому

    मी आजपरेंत भाजप सोडुन मतदान केले नाही करज माफी नाही तर मत नाही आघाडी तरी काय झाट माफ करनार आहे का

  • @samadhankale7289
    @samadhankale7289 2 місяці тому

    बाकी काई नको फक्त आणि फक्त कर्ज माफी केली पाहिजे सरकार ने यवतमाळ😢😢

  • @rahulpachade6818
    @rahulpachade6818 2 місяці тому

    हे सर्व गुलाबी रंगाचा गुलाब पाहून शेतमालाचे भाव पाडले आणि त्याच्यांच भावातील तफावती चे पैसे देऊन शेतकर्यांचे पैसे कापुस ज्वारी सोयाबीनचे भाव पाडून त्यांनाच देताय अन वरून जनु हे पैसे स्वताच्या खिशातून देत आहो असा आवाज आनत आहेत पण जनता दुधखुळी नाही यांची येणाऱ्या निवडणूकीत नक्की गुलाबी केल्याशिवाय राहणार नाहीत 😂

  • @yogeshdeshmukh2069
    @yogeshdeshmukh2069 2 місяці тому

    कर्जमाफी केली तरी महायुतीला मतदान नाही 😢

  • @jaibhavani8166
    @jaibhavani8166 2 місяці тому

    बारामती काका यांनी महाराष्ट्र युपी बिहार सारखा केला आहे कोणीही दारात आला की लोक त्याची जात विचारात आहेत,

  • @sawantgurudev6642
    @sawantgurudev6642 2 місяці тому

    शब्दाला भुलायचा काळ गेला आयात निर्यात उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत आम्हा शेतकऱ्यांच्या घरांवर हेंडगा फिरल्यावर आम्ही फक्त बघुनच का

  • @rm1309
    @rm1309 2 місяці тому

    E पीक पाहणी ची पाच्रर मारली , आमचं सोयाबीन असून आम्हाला पाहणीची नोद नाही तर आम्हाला आमचा न्याय लाभ कसा मिळेल ते पहा....

  • @SunilShinde-tr7cq
    @SunilShinde-tr7cq 2 місяці тому

    सोयाबीनला अनुदान देता सोयाबीनला सोयाबीन 6000 रुपये भाव द्या नाहीतर सरकार पडेल

  • @DilipShinde-m6c
    @DilipShinde-m6c 2 місяці тому

    अजित पवारांच्या बोलता पण नाही एकही शेतकरी बळी पडणार नाही

  • @bhagwansalunke875
    @bhagwansalunke875 2 місяці тому

    कपटी केंद्र सरकारने मुद्दाम गुलाम निवडणूक आयोगाला सांगून निवडणूक लंबावली आहे

  • @krushnayevle8860
    @krushnayevle8860 2 місяці тому +1

    किती ही अनुदान द्या तुम्ही निवडून येत नाही

  • @ShettyBshs
    @ShettyBshs 2 місяці тому +1

    कापुस फुकट घय

  • @dandade1205
    @dandade1205 2 місяці тому

    सरकारला कितीही कुध्या मारू द्या आता ...कर्ज माफी केली नाही तर यांची लोकसभे पेक्सा जास्तं नामुष्की होइल ...हे मात्र खर

  • @UdbhavGavhane
    @UdbhavGavhane 2 місяці тому +2

    नमो चा हप्ता

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 2 місяці тому

    शेतकरी विरोधी सरकार

  • @AnilSarkate-rp1np
    @AnilSarkate-rp1np 2 місяці тому

    महायुती नको... मविआ च चांगली.. उध्दव साहेब..2024

  • @rajendra2862
    @rajendra2862 2 місяці тому

    तीन वर्षांपासून शेत मालाला भाव नाही आता काय पोकळ घोषणा करुन काही

  • @SanskrutiNirwal
    @SanskrutiNirwal 2 місяці тому

    नको सरकार फेल सरकार