वेळ निघून गेल्यावर फक्त पश्चाताप, म्हणून नाती जपा | मराठी कथाकथन | Marathi Kathakathan | Story

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • वेळ निघून गेल्यावर पाश्चातापाची वेळ येते...म्हणून अगोदरच चूक करू नका!
    कथा- "भेट"
    लेखक- अजय शिवकर / Ajay Shivkar
    अभिवाचन-अंकुश गाजरे / Ankush Gajare
    All my Video / katha
    --------------------------------
    / @majhimarathi4123
    -----------------------------------------------
    Follow me on
    ----------------------
    Facebook @Ankush Gajare
    facebook- / ankush.gajare.54
    -------------------------------------------------------
    Thanks for watching and supporting
    -------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
    #majhimarathi #kathakathan #ajayshivkar #graminkatha
    #marathikatha

КОМЕНТАРІ • 218

  • @akashvlogs9936
    @akashvlogs9936 2 роки тому +4

    सर तुम्ही खूप छान कथा सांगता
    एक मनाला लागणारी कथा आहे तुमच्या कथा ऐकून डोळ्यातून पाणी येत
    एक काळजाला लागणाऱ्या कथा आहेत

  • @ashviniramgirkar
    @ashviniramgirkar Рік тому +3

    ❤ touching story. ......plz give written script also

  • @haripatil8064
    @haripatil8064 3 роки тому +12

    कथा साधी, सुलभ,सरळ आणि सुटसुटीत आहे. विषय चांगला हाताळला आहे. कथेला आवाजाचा बादशहा अंकुश गाजरे यांचा आवाज लाभल्याने कथा ऐकायला सुंदर वाटली. शेवटी मात्र चुटपूट लागून राहिली. लेखक आणि अभिवाचक यांचे खूप खूप अभिनंदन !
    शुभेच्छुक- हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 роки тому

      धन्यवाद नाना

    • @ajayshivkarvlogs464
      @ajayshivkarvlogs464 3 роки тому

      कथा सर्वांना आवडली ..इथेच मला सर्व काही मिळाले ....,,,पण कथेचा मुख्य जीव म्हणजे शेवटी *तात्पर्य* बोध
      ..
      *आपण आपली मनपसंद भेट* *आपल्या पैकिंग मध्ये न बघताच चुकून गमावुन बसतो*.
      वडिल तर ठीक पण*
      *देव सुद्धा आपल्याला अगणित* *भेट देतोय पण आपण *अज्ञानाने आपल्या मनपसंत पैकिंग मध्ये नाही बघून गमावुन बसतो*.
      *आपण आपल्या आई वडिलांनी प्रेमाने दिलेल्या कित्येक भेटवस्तुंच सन्मान करून त्यांना धन्यवाद द्यावं*
      *कदाचित् आणि कोणताही मुलगा असाच आपल्या वडिलांच्या भेटी पासून वंचित राहू नये*

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 2 роки тому +2

    लेखक आणि अभिवाचन यांना कोटी कोटी प्रणाम करतो खुप खुप छान सुंदर अप्रतिम कथा सांगितली आहे धन्यवाद

  • @apranabulukhale7260
    @apranabulukhale7260 2 роки тому +2

    Khup sundar

  • @waghmareshatrughna8037
    @waghmareshatrughna8037 2 роки тому +6

    वडील हा कधीच चुकीचे नसतात व मुलगा पण चुकीचा नसतो परंतु त्या ला मिळालेली बायको त्या ला आई वडीलाना सोबत ठेऊ देत नाही हे तिच्या आई वडी लाचे सांसकार असतात

  • @bhavanasuryawanshi5690
    @bhavanasuryawanshi5690 3 роки тому +5

    खरच सर वेळ निघुन गेल्या नंतर काहींचं करू शकत नाही .खूप छान कथा होती काही तर शिकऊन जाते .👌👌👌👌👌

  • @sandipkotwal4767
    @sandipkotwal4767 3 роки тому +19

    आई-वडील साठी कोणत्याही गोष्ट सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नये🙏🙏 छान कविता

  • @ankushshirse7790
    @ankushshirse7790 3 роки тому +5

    अतिशय भावनिक ...कथा जगण्याचा वागण्याचा वेगळा मार्ग दर्शवते ...

  • @sadhnasardeshmukh4259
    @sadhnasardeshmukh4259 3 роки тому +3

    खरंच मन हेलावणारी कथा आहे

  • @dnjadhav7716
    @dnjadhav7716 3 роки тому +3

    अजय शिवकर सर, अंकुश गाजरे सर आपले प्रथम अभिनंदन.
    अतिशय छान विषय आपण हाताळला. आज प्रत्येक मुलाने आपल्या आई-वडिलांना समजून घेणे आवश्यक आहे

  • @vichardhara1997
    @vichardhara1997 3 роки тому +2

    खुप छान आहे स्टोरी

  • @ranjitaambre1405
    @ranjitaambre1405 3 роки тому +5

    Khup Chan Katha sangta sir amhala khup avdate

  • @atmbodh83
    @atmbodh83 Рік тому +1

    सासरच आयुष्य.... nakki bagha

  • @keshavborade7973
    @keshavborade7973 2 роки тому +2

    आता फक्त प्रायश्चित करायची करायची वेळ आली माझ्यावर वडिल गेले कायमचे सोडून आम्हाला

  • @gajananmate5551
    @gajananmate5551 3 роки тому +6

    शिवकर खूप खूप आशिर्वाद,👍

  • @mayamandavkar6611
    @mayamandavkar6611 3 роки тому +6

    Apratim ktha👍🙏🙏👍

  • @durgagedam6399
    @durgagedam6399 3 роки тому +4

    अप्रतिम सर खूपचं छान सांगितले 👍

  • @tukaramjaybhay5825
    @tukaramjaybhay5825 2 роки тому +2

    सर खूप छान आहे कथा

  • @freefirelover-ls8hk
    @freefirelover-ls8hk 2 роки тому +2

    मी रोज वेग वेगळे कथा गाणी ऐकते आणि रोज वडिलाची आठवण काढते खूप दूखी होती गोष्ट ,कथा, गाणी ,आईकल्यावर वडिलाची देह डोळ्या समोर आढळतो खूप दूख होत की माझे वडिल या जगात नाही आहे कधी कधी तर वाटत की वडिल आहे माझ्या सोबत माझ्या जवळ कधी कधी वडिलाच्या फोटो समोर बसून मन मोकळ करते खूप छान वाटत मला तेवढाच दूख ही होत

  • @user-yl7cx9hc3i
    @user-yl7cx9hc3i Рік тому +3

    बाप एव्हढ्या मोठ्या मनाचा असतो की बापसमोर कीतीही मोठी वस्तू असूद्या ती खूप छोटी असते बाप हा शब्द कानावर्ती पडताच मनाला आनंद होतो यालाच तर म्हणतात बाप खरच great असतो

  • @mksutar8616
    @mksutar8616 3 роки тому +3

    भेट कथा भावपूर्ण हृदयस्पर्शी, वाटली लेखका चे आभार !!!❤

  • @rajendramodak645
    @rajendramodak645 3 роки тому +3

    मनस्ताप ..मनस्ताप अणि फक्तं मनस्ताप .जय जिजाऊ.

  • @nirmalagogate4889
    @nirmalagogate4889 3 роки тому +4

    मनाला स्पर्श होणारी गोष्ट

  • @marutirasal5189
    @marutirasal5189 Рік тому +1

    सर तुमची कथा खुप छान वाटले.डोळयातून आसवाचे पाट वाहू लागले.पण सर हे सर्व ऐकताना सर ज्याचा जन्म वडिलांच्या मृत्यूनंतर झाला असेल तर अशा व्यक्तीने कोणाकडे आपले दुःख व्यक्त करावे.

  • @ashokupadhyay5423
    @ashokupadhyay5423 3 роки тому +2

    अति सुन्दर आणि संवेदनशील

  • @hemlataautee3529
    @hemlataautee3529 3 роки тому +4

    कथा ऐकून मनाला ऐकुन मन भरून आले खुप खुप छान 🙏

  • @sangeetathakur7594
    @sangeetathakur7594 Рік тому +1

    Very heart touching story

  • @dipakveer8723
    @dipakveer8723 3 роки тому +5

    👌👌👌👌👌

  • @umeshpatil2468
    @umeshpatil2468 3 роки тому +2

    बाबा ते बाबाच

  • @ravindrasalgar4579
    @ravindrasalgar4579 5 місяців тому

    Very good sir

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 3 роки тому +7

    वडिलांच मन आणी डोळ्यातले भाव ज्याला समजलं त्याला वडिलांचे प्रेम काय असतं ते समजेल.....

  • @maheshmane6216
    @maheshmane6216 3 роки тому +3

    खूप सुंदर

  • @shripadkulkarni6791
    @shripadkulkarni6791 3 роки тому +2

    भावसपरशी कथा

  • @abhaymandke1163
    @abhaymandke1163 3 роки тому +5

    Mr. Ajay, katha chhan. Vadilani yewdhi car ghetli ch hoti tar chavi hatat dyaychi na. Aaso
    Keep it up..

  • @vijayasawant559
    @vijayasawant559 3 роки тому +2

    सुंदर कथा

  • @ganpatpatil5674
    @ganpatpatil5674 3 роки тому +9

    हलीची मुले वडीलांना समजुनच घेत नाहीत 😔😔😔😔😔

    • @prashantkale589
      @prashantkale589 3 роки тому

      Barobar bhau...tyatla me pan ek ah...ata gele sodun...jameen geli mazya payalhalchi😪😪😪😪😪😔😔😔

  • @MA-lb5gr
    @MA-lb5gr Рік тому +1

    Mashallah 👌

  • @chatenmuslea1838
    @chatenmuslea1838 2 роки тому +1

    Ekadanta gift house Chalisgaon

  • @krutisamiti6583
    @krutisamiti6583 3 роки тому +3

    Mast katha

  • @mangalteke8931
    @mangalteke8931 3 роки тому +2

    कथा छानच आहे

  • @rekhabahadare7774
    @rekhabahadare7774 3 роки тому +2

    खूप छान कथा

  • @vikassableurdhulkar
    @vikassableurdhulkar 3 роки тому +1

    खुप छान कथा आहे .

  • @vilassaundekar5183
    @vilassaundekar5183 3 роки тому +2

    Apratim sunder 🙏👌🙏

  • @adhinathshirke4018
    @adhinathshirke4018 3 роки тому +2

    मस्त आहे कथा आयकन्यासारखी

  • @vaishnavichaudhari608
    @vaishnavichaudhari608 2 роки тому +1

    👌👌👌

  • @nudokumar8381
    @nudokumar8381 3 роки тому +4

    Buttiful
    🙏🙏

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane Рік тому +2

    Good

  • @pandurangdharade7010
    @pandurangdharade7010 3 роки тому +2

    खूप छान, धन्यवाद भावा।

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 3 роки тому +12

    सर नमस्कार अप्रतिम वडिलांना फार कमी मुले ओळखतात पण ती वेळ निघून गेलेली आसते........

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 2 роки тому

    बाबा राहीला नाही काय हो बाबा हे शब्द हरवले ओ काय रे बाबा अरे डेडा काय रे बाबा

  • @arungorhe7587
    @arungorhe7587 3 роки тому +1

    सुरेख कथा

  • @nirmalapakhale2670
    @nirmalapakhale2670 3 роки тому +3

    मणुष्य जीवन त.आहे तो.पर्यंत.त्या चा.भावं ना.स मजू.न.घेतळ्या.पाहीजे त.

  • @KunalDeshmukh444
    @KunalDeshmukh444 3 роки тому +1

    Khupch mast ahhe 💯miss u Dada 😭😭🙏🙏🙏🙏

  • @prakashdhere4056
    @prakashdhere4056 3 роки тому +2

    Very good

  • @user-ny7em4eg3j
    @user-ny7em4eg3j 9 місяців тому +1

    😢😢😢😢😢😢

  • @pravinchapude3747
    @pravinchapude3747 3 роки тому +2

    अप्रतिम आहे ☝👌

  • @panditraogavali6993
    @panditraogavali6993 3 роки тому +1

    जो आई वडिलांचे हात धरून ठेवतो त्याला कोणाच्याही पाया पडावे लागणार नाही

  • @akshatamadhav6857
    @akshatamadhav6857 3 роки тому +3

    GOOD 👌👌👍👍👏👏

  • @kaisantukapavalevyayamshal5258
    @kaisantukapavalevyayamshal5258 3 роки тому +2

    खुप छान

  • @hemantchincholkar5774
    @hemantchincholkar5774 3 роки тому +2

    छान 🌷🌷🌷

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 3 роки тому +4

    Time negun gaylavr phakt pastava 👍👍

  • @sanjayhole2656
    @sanjayhole2656 3 роки тому +3

    I love you papa mee tumcha sathi kahi pan nahi karu shaklo I am sorry papa

  • @babanjadhav6759
    @babanjadhav6759 3 роки тому +1

    Very nice story

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 роки тому +3

    देरसे आया दुरुस्त होके आया.

  • @govindlondhe6504
    @govindlondhe6504 3 роки тому +1

    सुंदर

  • @dspkolhe1346
    @dspkolhe1346 3 роки тому +1

    Khup chan.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 роки тому

      🙏 खूप खूप धन्यवाद..!🙏

  • @MD12104
    @MD12104 9 місяців тому +1

    😢😢

  • @Nikesh_bhaiya_chavan
    @Nikesh_bhaiya_chavan 3 роки тому +2

    गाडिचा विचार करून तो आई वडिलांना सोडुन गेला.पण अंकुश सर वेळ निघुन गेलि होति.
    अजुन मेहनत केलि असति तर अंकुश सर
    स्वताच्या जिवावर त्या गाडिपेक्षा चांगलि
    गाडि घेता येणार होतिना सर .....
    काहि चुकल असेल तर साॅरी 🌹

  • @ganeshshinde8520
    @ganeshshinde8520 3 роки тому +2

    छान👏✊👍

  • @kathalay..
    @kathalay.. 3 роки тому +2

    आई-वडील परत कधी मिळत नाहीत 🙏

  • @ramkrishnabadgujar1008
    @ramkrishnabadgujar1008 3 роки тому +1

    खुप छान कथा 👌👌👌💐💐💐

  • @ajayparkar1904
    @ajayparkar1904 3 роки тому +1

    Chhan

  • @AbcDef-wf9di
    @AbcDef-wf9di 2 роки тому +1

    😭😭😭👌👌👍👍

  • @kashinathkale523
    @kashinathkale523 2 роки тому +1

    सर मी काशिनाथ रायभान काळे राहणार जामगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद येथून बोलतोय तुमची कथा खूप आवडते

  • @gajananchavan5665
    @gajananchavan5665 Рік тому +1

    😥😥😥😥😭😭

  • @rahuldevare2155
    @rahuldevare2155 3 роки тому +4

    डोळ्यात अश्रू आले खरच 😢

  • @khandujadhav9655
    @khandujadhav9655 2 роки тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌

  • @rajanikulkarni8048
    @rajanikulkarni8048 3 роки тому +6

    आमच्या कडून अपल्याला दिलेले अभिप्राय योग्य असतात का तसेच तुमच्या मते आहे अभिप्राय कसे असावेत, तुम्हाला. त्यामध्ये
    काय अपेक्षित असते हे समजले तर छान होईल.
    नाही तर आम्हा कडून पाल्हाळ लावल्या सारखे
    येत आहेत का

  • @krishnapatil9520
    @krishnapatil9520 2 роки тому

    Very nice🙏🙏👌👌👌👍👍👍

  • @samruddhichakre883
    @samruddhichakre883 2 роки тому

    I love you baba

  • @santoshabaipochapure6791
    @santoshabaipochapure6791 3 роки тому +2

    Nice

  • @bhaveshkini2816
    @bhaveshkini2816 3 роки тому +2

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @letsflyintheskyintohigh
    @letsflyintheskyintohigh Рік тому +1

    😢

  • @amitanaik4317
    @amitanaik4317 3 роки тому +1

    छान

  • @pradipkumarpatil5438
    @pradipkumarpatil5438 3 роки тому +1

    अप्रतिम भाऊ

  • @tateraopadmukh6820
    @tateraopadmukh6820 3 роки тому +1

    I very nice

  • @ashoklondhe7311
    @ashoklondhe7311 3 роки тому +2

    GOOD.

  • @sk-ri2zh
    @sk-ri2zh 2 роки тому +1

    😔👍

  • @jayendrachaugule8546
    @jayendrachaugule8546 3 роки тому +1

    👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @prashantkale589
    @prashantkale589 3 роки тому +2

    🙂🙂👍👍

  • @vitthaldofe5592
    @vitthaldofe5592 3 роки тому +3

    Mind blowing story 'I like it'👌👌👌👌👌

  • @rahulkamble931
    @rahulkamble931 3 роки тому +4

    सर माझ्या बाबतीतही जवळपास असेच घडले सर वडिलाची खुप आठवण येते.

    • @ajayshivkarvlogs464
      @ajayshivkarvlogs464 3 роки тому

      जे निघून गेलं ते आपल्या हातात नव्हतं पण जे आहे ते सांभाळा .....

  • @vinitabhat7029
    @vinitabhat7029 3 роки тому +2

    वडीलांच मन त्याला समजलच नाही

  • @gadaderavsaheb3523
    @gadaderavsaheb3523 3 роки тому +2

    Brilliant thoughts sir

  • @sunilgund6614
    @sunilgund6614 3 роки тому +1

    🙏👍🙏

  • @umeshchorge612
    @umeshchorge612 3 роки тому +1

    Omkar

  • @vijayajadhav7178
    @vijayajadhav7178 3 роки тому +1

    कथेचा विषय छान आहे मांडणी ठिक आहे पण शेवट खूप गडबडीत झाला आहे असे वाटते. वाचन खूपच उठावदार.

    • @majhimarathi4123
      @majhimarathi4123  3 роки тому

      Ok
      खूप खूप धन्यवाद

    • @neelamnawar2156
      @neelamnawar2156 3 роки тому

      खरं आहे

    • @ajayshivkarvlogs464
      @ajayshivkarvlogs464 3 роки тому

      का बरे
      शेवट असा आहे की ज्या प्रमाणे वडिलांनी दिलेले गिफ्ट मुलाला समजले नाही त्या प्रमाणे
      काही माणसांना देवाने दिलेले आयुष्यातील गिफ्ट समजून घेता येत नाही
      ते देवाला व आपल्या नशिबाला कोसतात....देवाने प्रतेकासाठी काही ना काही चांगले योजून ठेवलेय....फक्त योग्य वेळेची वाट पहा.....

  • @sujatasavakhande7710
    @sujatasavakhande7710 3 роки тому

    Very nice

  • @sanskarchavan7814
    @sanskarchavan7814 3 роки тому +2

    👍👍😔😔