नमस्कार पाटील सर आपली कथा अप्रतिम आहे.सुंदर सादरीकरण भविष्य सांगणारेने सांगितले पण तो योगायोग कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ पण खरंच सुंदर कथा फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍👍
प्रभावी सादरीकरण.आवाजातला कंप हृदया पर्यंत पोहचतो.कथेची ग्रामिण भाषा छान.शेतातील वास्तव चिञण.साप चावल्याचा धक्कादायक प्रसंग.घरी जानकी जवळचा आकांत मनाला भिडतो.ही कथा मनाला हलवून सोडते.रघु चा मृत्यु चटका लावुन जातो.गाजरे यांच्या आवाजाचे कंपन कष्टकरी जीवाचे भाव कथा ऐकतांना हूबैहुब तरळतात.सर्वांनी कथा श्रवण करुन कष्टीक जीवनाचे संदर्भ घ्यावे व जीवनाचे आदर्श डोळसपणाने शोधावे असेच आहे. -*बाबाराव मडावी,आकांतकार,लेखक भाकर कथासंग्रह
खूप सुंदर कथा आहे सर
👌👌👌🙏🙏
Khup sundar kahani
सर्वप्रथम तुमचं आवाज खूप सुंदर पण खूप रडले स्टोरी ऐकताना थँक्यू व्हेरी मच खूप छान
11
Mast khatha
नमस्कार पाटील सर आपली कथा अप्रतिम आहे.सुंदर सादरीकरण भविष्य सांगणारेने सांगितले पण तो योगायोग कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ पण खरंच सुंदर कथा फारच सुंदर अभिवाचन धन्यवाद गाजरे सर 👍👍
आभारी आहे.
@@kallapajotibapatil6937 😗uu👍u
@@kallapajotibapatil6937 😇7uuu😇uuuuuuuu😇u😇uu😇u😇😇u🙏
@@kallapajotibapatil6937 uuu❤️uuuuu🥰❤️❤️uuuu🌹yuuuuuuuuuu🥰uuuuuu❤️😄uuuuu🥰uuuuu7uuuuu❤️uuuu
कथा कोणत्याही लेखकाची असूद्या तीला जीवंतापणा आणायची जादू गाजरे सरांच्या आवाजात आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
सूंदर
Sundarch
प्रभावी सादरीकरण.आवाजातला कंप हृदया पर्यंत पोहचतो.कथेची ग्रामिण भाषा छान.शेतातील वास्तव चिञण.साप चावल्याचा धक्कादायक प्रसंग.घरी जानकी जवळचा आकांत मनाला भिडतो.ही कथा मनाला हलवून सोडते.रघु चा मृत्यु चटका लावुन जातो.गाजरे यांच्या आवाजाचे कंपन कष्टकरी जीवाचे भाव कथा ऐकतांना हूबैहुब तरळतात.सर्वांनी कथा श्रवण करुन कष्टीक जीवनाचे संदर्भ घ्यावे व जीवनाचे आदर्श डोळसपणाने शोधावे असेच आहे.
-*बाबाराव मडावी,आकांतकार,लेखक भाकर कथासंग्रह
धन्यवाद, सर.
Thanks
कथा छान सादर केलात.धन्यवाद सर.
hmm banana
खूप खूप सुंदर कथा आणि अभिवाचन सुद्धा
आई ची माया खूप मोठी असते सुदंर कथा आहे 🙏🙏👌👌
अप्रतिम कथा दोन्ही सरांचे अभिनंदन
धन्यवाद
खरच खूप छान कथा आहे मस्तच
Khup chan katha aahe sir 👌 अभिनंदन🙏
खरचं ही कथा खुप छान आहे
😭😭
Sir मी तुमच्या आवाजाचा फॅन आहे खुप छान असा आवाज आहे तुमचा