जळगाव जिल्यातील कपाशीच्या विक्रमी उत्पादन देणारा सुंदर असा अमृत पॅटर्न प्लॉट
Вставка
- Опубліковано 26 жов 2019
- न्यू हिंदी अमृत पॅटर्न फर्मिंग you tube channel
/ @amrutpattarn4609
शेतकरी बंधूंनो अधिक माहिती साधी हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि subcribe करा
अमृत पॅटर्न ऍप
play.google.com/store/apps/de...
Amrut pattern aap
play.google.com/store/apps/de...
आम्ही तुमचा व्हिडीओ पाहिल्यावर खुप आनंद झाला खुप छान मार्गदर्शन करताय
साहेब तुमचा कापूस आणि तुमची उंची हे पाहून मन भरून आले..! 👌👍
😢😅🎉😮riokk
काका माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏आणि मार्गदर्शन करत रहा तुमच्या अणुभवा मुळे आम्हाला योग्य अशी माहिती मिळेल.
जबरदस्त प्लॉट आणि विडिओ quality 1 नंबर
सर एकच नंबर भारी प्लॉट तुमचा आणि तुम्ही सगळ्यांना अतिशय चांगला मार्गदर्शन व तुमच्या अनुभव सांगितले शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल
धन्यवाद सर तूमि दिली ति माहिती खूप आवडली
खूप छान माहिती दिली साहेब
जबरदस्त क्वालिटी...........
खुप सुंदर plot जय हरी
Khub Khub chan plot Aahe Jay Jay VITTHAL RUKHMANI JI MAHAPRABHUNATH JI HAR HAR MAHADEV MAHAPRABHUNATH JI VARIETY KONSI AHHET GURUDEVJI SANGA 🙏
माऊली ,या ठिकाणी तुम्ही खूप चांगली माहिती दिली .या ठिकाणी तुमची कपाशी चांगली दिसते . या ठिकाणी तुम्ही आजच किती कापूस होईल हे कसं काय सांगता. या ठिकाणी ! या ठिकाणी ! !
त्या ठिकाणी तुम्ही पन या आणी मी पण तुम्हाला या ठिकाणी मि बोंडे मोजुन दाखवतो
@@shetkrino1333 कापूसच मोजतात बोंडे नाही .
बोंडे मोजून समाधानी रहावं लागतं
जर तुम्ही आत्मविश्वासाने सांगतात..तर तो सुद्धा तुमचा अंदाज आहे.. कापूस उत्पादन भरपूर प्रमाणात होते असे नाही.. प्रत्येक गोष्टीला खूप खर्च करून करण्यात येत आहेत.. पण तो खर्चाचा तपशील दिला जात नाही..
पळाटी चांगलीच आहे.. पानं भरपूर प्रमाणात आहेत.. बोंडे दिसत नाहीत..उंची खूप आहे.. पिके जोमदार वाढ झाली असली तरी बोंडात रूपांतर झाले पाहिजे व बोंडे सडली नाहीं पाहिजे
नाही तर अधिक उत्तम दर्जाची पीक दिसतात पण उत्पादन भरपूर प्रमाणात होत नाही
सगळा फेका फेकी कार्यक्रम असतो.लोक म्हणतात शेतकरी तोट्यात आहे त्याच कारण हेच आहे फेका फेकी करणाऱ्याच ऐकून
Jai Hari Mauli , God bless you Mauli ,khup Chan... mehnat Kami Aali
Khup chan mahiti dili... Jai Hari
Very very nice best information and cotton yeild Jai Hari Mauli
Jay Hari Maule.Nice plot.
Kadhi hi ashi kapashi plot baghitla nahi , far chan ,superb.
खुप छान माहिती दिली
सुंदर प्लाट आहे माऊली
आपला आदर्श घेण्यासारखा आहे.
🙏🙏 👍👍
Khup changali mahiti dili sir jai hari
खूप छान आहेत काका नियोजन
छान माहित आहेत सर
1नंबर माऊली
जय हरी
खूप छान महाराज
Khup chan bhau.....
जबरदस्त कपाशी काका
Good information Maharaja..
खरोखरच चांगली माहिती मिळाली आहे धन्यवाद भाऊ 🙏🙏
ua-cam.com/video/0H891c0Ct88/v-deo.html
ua-cam.com/video/0H891c0Ct88/v-deo.html
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माऊली
खूपच छान माहिती महाराज
अप्रतिम एकदा करून बघायलाच काय हरकत!!
Good महाराज
Khup chan
छान आहे
माऊली, धन्यवाद
धन्य वाद सर
माऊली हे खरं आहे का नाही म्हणजे आम्ही पण दरवर्षी कापूस लागवड करतो आणि आमचं पाणी ही चांगलं आहे जमीन ही चांगली आहे खर्च पण करतो मग आमचं कस उत्पादन आवरेज कसा निघत नाही आणि आमचा परिसर पूर्ण कपाशी उत्पादन आहे जळगाव, चाळीसगाव
प्रयत्न सोडू नका
ष
येडे बनवतात हे लोकं
Thanks Maharaj
Khup chan mauli
Very nice
खुप छान माहिती दिली साहेब
धन्यवाद
छान.माहिती. दिली.आम्ही पण.अंबोडा.गावी.जावुन आलो
सर आम्हाला कापूसाच्या व खताचा वापर करावा तेच सांगा
@@narayanpund6273 ass
@@narayanpund6273 dgs
@@narayanpund6273 ssssaaassa
खुप छान
जय हरी खूप छान
सांगण्याची पद्धत खूप छा न आहे
खुप छान माहिती धन्यवाद साहेब
ua-cam.com/video/0H891c0Ct88/v-deo.html
ua-cam.com/video/0H891c0Ct88/v-deo.html
Thanks kaka
Kup chan maraj
छान माहिती दिली आहे सर
माऊली माहीती खुप छान दिली
so nice
Good information 👍
Mast 🙏🙏🙏🙏
Nice
Most sir
तुमचा खूप आभारी आहे
नाइस एक नंबर
जय हरि माऊली. नंबर 1कापुस
आंतर मशागत ची माहिती द्या
एक नंबर
रामकृष्णहरि 👏👏👏👏
Jai hari saheb.. Mast mahiti dili (khata )ca baddal. . Fvarni baddal pan dya .hic ichha
जय हरि महाराज🙏
छान माऊली
Khup mast fantastic sir 👍
वावा सर
यूट्यूब वर सगळ्यात प्रामाणिक माहिती
धन्यवाद
जय हरी माऊली
sir how will get detail information about cotton crop
nice
👍👍👍👍👍👌👌
राम कृष्ण हरी भास्कर महाराज मी तुमची माहिती बघितली यूट्यूब ला खूप छान क्वालिटी आहे मी तालुका अंबड जिल्हा जालना माझे गाव हंस्तपोखरी माझे नाव कृष्णा. म,, गाढे जय हरी माऊली
Thanku sir
Aami bj kele dada as 👌✌️🙏
खप छन
Thanks saheb mahiti delayed badal
छान कापुस आहे आपण माहिती पण ़खुप छान दिली
आम्हाला पण कापुस लावण्याची ईच्छा आहे परंतु वानर रानडुक्कर यामुळे आता हिम्मत होत नाही सरकारने या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी काही तरी नियम करावेत तरच शेतकरी जगेल
Good
Mast
Sar Khoob Chhan Mahiti Dil
Ramkrun hari mauli 1 n.
जय माऊली
Jai hari
Nice job sir
Danyawad. Maulee
सुपर कॉटन आहे NBC 11
🙏🙏🙏🙏
जय हरी
jai hari
Sir tumche vivaran far prabhavi aahe prernadai aahe krupaya lavadichi Disha konati va ganache niyatran kase kele aahe the sangave.
Very nice Maharaj
साहेबआम्हालाआमृत पाटनचा नबर मिळुशेकेल काय
शबास वा
🙏👌👍
आमचा कापुस पण असाच आहे 1No.
छान
सर तुम्ही आमच्या सारख्या शेतकरी वर्गा साठी आदर्श आहात आणि आपण स्वता एक कृषि विद्यापीठच आहात
ua-cam.com/video/0H891c0Ct88/v-deo.html
Kapus lagawad keleli ahe 4*1.5 ata aapalya padhatine karawayachi zalyas pahila patta 4' cha va dusara patta 8' futacha kelatar chalelka
जय हारी
, धन्यवाद
Pau's nahi ka? Khup nukasan zale kapsache
कापूस वाढला म्हणजे उत्पन्न वाढतंय हा सर्वात मोठा गोड गैरसमज आहे.
💐💐👌👌👌👌