चारा सकस ,दूध भरघोस !! चाऱ्याचा राजा मका !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/
  • Розваги

КОМЕНТАРІ • 56

  • @sachinmogal7775
    @sachinmogal7775 6 місяців тому +26

    मी लावलेली आहे हीच मका आता माझ्या प्लॉट ला सुधा ३ ते ४ कणीस आलेले आहे आता तुरा आला आहे एक नो बियाणे आहे मी एक एकर लावलेली आहे घरच्या जनावरांसाठी

  • @user-si8bd3zr8q
    @user-si8bd3zr8q 6 місяців тому +19

    दुधाचे रेट कमी झाल्यामुळे दुग्ध व्यवसाय परवडत नाही

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 6 місяців тому +11

    सर तुम्हाला मी ऐक वीनंती करतो . तुम्ही असा प्रयोग करून बघा . गाई आणि म्हशी. ह्या बीना खाद्याच्या कीती लीटर दूध देऊ शकतील.फक्त त्यांना हीरवा चारा दिला जाईल

  • @kirannikam5895
    @kirannikam5895 6 місяців тому +5

    सर तुमच्या कार्याला सलाम तुमच्याकडून आम्हाला खूप प्रेरणा मिळते.

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni3304 6 місяців тому +1

    खुपच छान आहे धन्यवाद सर

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e 6 місяців тому

    खुप छान व्हिडिओ आहे

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 6 місяців тому +2

    Khup chan sir

  • @user-ry5bk7mk2c
    @user-ry5bk7mk2c 6 місяців тому

    खूपच छान

  • @sachinrashinkar2526
    @sachinrashinkar2526 6 місяців тому +3

    अळी च प्रमाण खूप आहे या जातील adanvta 756 ...3 फवारण्या करून पण कंट्रोल नाही

  • @mallinathkambale4477
    @mallinathkambale4477 6 місяців тому

    👌

  • @sanjaypatil4272
    @sanjaypatil4272 3 дні тому

    सर नमस्कार कापणी केली त्या वेळी चा अनुभव काय होता ऐकरी चारा किती टन मका किती क्विंटल उत्पादन मिळाले आहे

  • @kailaskakad8007
    @kailaskakad8007 6 місяців тому

  • @pushpawaghmore6492
    @pushpawaghmore6492 6 місяців тому

    Bhari sir

  • @kuldipkapse21
    @kuldipkapse21 6 місяців тому +1

    एकच नंबर मका आली

  • @farmer3057
    @farmer3057 6 місяців тому +2

    उत्पन्न घ्यायच्या हिशोबाने लावू शकतो का हा मका

  • @sunilgage3215
    @sunilgage3215 6 місяців тому +1

    पाटील सर सरी कशी पाडता त्यचा व्हीडीवो बनवा, 👌👌🙏🙏

  • @deepakshedge933
    @deepakshedge933 6 місяців тому +1

    💪💪💪

  • @sunilbansode-jc8kp
    @sunilbansode-jc8kp 6 місяців тому +1

    सर खोडवा ऊस तोडणी मध्ये लावले तर चालेल का

  • @niranjanghadage
    @niranjanghadage 6 місяців тому +4

    सर तुम्ही मका सरिने का लावता? डायरेक्ट का पेरत नाही. सरिने मका लावली तर खर्च जास्त होतो ना. कृपया याचे उत्तर द्या.🙏

  • @vishwajeetmarkad2630
    @vishwajeetmarkad2630 6 місяців тому

    Tumi Shenkhat kiti taklay sir

  • @vickypatil9585
    @vickypatil9585 6 місяців тому

    IVF var video kara

  • @sarangjadhav3689
    @sarangjadhav3689 6 місяців тому +1

    सर मक्याला कुठ कुठली लागवड आणि फवारनी करायची आणि किती दीवसांनी करायची सर 😊😊😊

  • @dipakmasal5529
    @dipakmasal5529 6 місяців тому

    Khr ahe dada amchyat pn 3/4 knis aale hote

  • @sharadapatil8942
    @sharadapatil8942 6 місяців тому

    सर तुम्ही डॉ महेश गुंड सरांना ओळखता का.

  • @ganeshjadhav1570
    @ganeshjadhav1570 6 місяців тому

    Kontya companich bi ahe

  • @somnathgangthade1781
    @somnathgangthade1781 6 місяців тому +1

    ह्या मक्याची वाळलेला चारा म्हणून उपयोग केला तर चालेल का

  • @dadajishinde469
    @dadajishinde469 6 місяців тому

    उत्पादन घेण्यासाठी चालेल का

  • @arvindhelode
    @arvindhelode 5 місяців тому

    भाऊ जर्सी दुधाची गाय फुगलेली आहे तर काही घरेलू उपाय सांगा

  • @user-bu7jr3vg6s
    @user-bu7jr3vg6s 6 місяців тому

    First view 😊

  • @somnathrasal8085
    @somnathrasal8085 6 місяців тому +3

    गोचीड वर कोणते औषध वापरावे

  • @ashokkharat4204
    @ashokkharat4204 6 місяців тому

    उन्हाळ्यात.ही मका येऊ शकते का

  • @santoshbarhate2203
    @santoshbarhate2203 6 місяців тому

    सर सरकी पेंड भीजवुन द्यावी का सुकी

  • @user-qt3tt9wg9m
    @user-qt3tt9wg9m 6 місяців тому +1

    फोन केल्यावर हा व्यक्ति बोलत नाही फक्त लाईक करा म्हणतो

  • @shubhambhojane8658
    @shubhambhojane8658 6 місяців тому +2

    सर मी आर्मी मध्ये आहे मला हा व्यवसाय मध्ये आवड आहे मी हा व्यवसाय करावा की नाही या विषयी मार्गदर्शन करावे 🙏

    • @anilchougule
      @anilchougule 4 місяці тому

      नोकरी सोडून द्यावी लागेल

  • @prakashdombale9315
    @prakashdombale9315 6 місяців тому +1

    गाईंना बारली वापरावी का

  • @user-us1fe1jv1h
    @user-us1fe1jv1h 6 місяців тому

    1 ब्याग किती ला

  • @user-fx7nv7fo7m
    @user-fx7nv7fo7m 6 місяців тому +1

    विधाता कंपनीचा कुट्टी मशीन 40 डी मॅक्स मशीनची किंमत प्रचंड प्रमाणात जास्त आहे आम्ही जळगाव जिल्ह्याचे चाळीसगाव येथून आहोत विधाता कंपनीची कुट्टी मशीन घ्यायची आहे जळगाव येथे उपलब्ध होईल का

  • @hemanthande9239
    @hemanthande9239 6 місяців тому +1

    एकरी किती बियाणे लागते

    • @babugavand7661
      @babugavand7661 6 місяців тому

      मकाचागलियेते

  • @shivajisolunke3139
    @shivajisolunke3139 6 місяців тому

    खत व्यवस्थापन कधी किती कोणते करावे यावर माहिती द्यावी
    दोन बियांमधील अंतर दोन सरी मधील अंतर सांगा

  • @abhinavautade2462
    @abhinavautade2462 6 місяців тому

    This is old video &maize 🌽 plot .

  • @user-jp3bo3iv9i
    @user-jp3bo3iv9i 6 місяців тому

    After trying call that person not recieve....

  • @smitahonmutev1
    @smitahonmutev1 6 місяців тому

    का खोटे बोलता ते कळत नाही