जय शिवराय भाऊ. भाऊ Goof Off Graffiti Remover हे बाजारात उपलब्ध आहे. त्याने आपल्या राजांच्या सुंदर गडावर महा मूर्ख लोकांनी केलेलं कोरीव काम आपल्याला काढता येईल. माझ्या राजासाठी आणि माझ्या राजाच्या गडासाठी तू जी कामगिरी करतो आहेस त्यात खारीचा वाटा म्हणून सुचवलं 🙏🏻 तुला खूप यश मिळो ही देवाकडे प्रार्थना. तुला खूप शुभेच्छा...
हे सुमन अणी त्याचा मतिमंद आशिक या सर्ख्या लोकाना पक्डुन चांगली शिक्षा दिली पहिजे। हे आप्ले सुवर्ण इतिहासच्या आणी आप्ले शूरवीरांच मोठा नीरदार आहे। भाऊ तुमचा ही नुक्सान झाला त्यासठि मला ही दुख वाटतोय। देव तुम्हला खुप आशीर्वाद देणार। जय भवानी जय शिवाजी तुमचा आम्चा नाता काये।। जय जिजाऊ जय शिवराय।। हर हर महादेव
अभिमान वाटतोय तुमच्या या विचारांचा आणि कृतीचा ऐवढे नुकसान झाले तरी पुन्हा किल्ले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे खरंच खूप कौतुक वाटत आहे 👏👏💐💐 मला वाटते हे कलर स्वच्छ करण्यासाठी केमिकल सोबत पाणी घालून घासून लवकर निघेल . आम्हीपण या ठिकाणी आल्यावर स्वच्छ करण्याचा नक्की प्रयत्न करूत 👍👍
🚩🚩जय शिवराय🚩🚩 एक नंबर प्रशील👍👍 तुम्ही केलेल्या कामा बद्दल तुम्हाला सलाम, तुला एक सांग ना आहे प्रशिल तू तुझ्या ब्लॉक मधून प्रत्येकाला सांग असे कामे करू नका, आपल्या महाराजांनी ह्यासाठी गड किल्ले बांधले का जो कोणी आपल्या गड किल्ल्यांचे नाव खराब करत असेल सर त्याला पोकळ बांबूचे फटके द्यावे
Mitra to acrylic sprey paint ahe tyala kadhanya sathi thinerch lagel kinva petrolhi chalel pan te sprey karave lagel tyasathi 30 rs vala spreyer ghe ani petrol kinva thiner bottle la basun sprey karave jast pramanat tarch te nighel ani Hats of to you bro... chaan kam ani sunder vichar ahet tuze... dev tula khup motha karot
भावा काळा कलर घेऊन जायचा होता...ते काही हि केल तरी निघणार नाही... आणि त्या भिंतीवर काळा कलर मारणार..त्या वर मस्त छान आस.. निसर्ग चित्र काढा... जय शिवराय जय शंभुराजे 🚩
हाच फरक आहे आपल्या देशात आणि foreign मध्ये. आपला देश सुंदर आहे ..4000 वर्षापूर्वीचा इतिहास पण आहे.पण अश्या काही yedzavya लोकांमुळे खराब होत चालला आहे.सुंदर काम केलास भावा.👍🏻
Appreciate your feelings towards our heritage… trekkers should be banned cos nowadays they go just for status , stories and reels . This generation has nothing to do with the priceless heritage and the history behind all these forts . It’s only abt followers, liked and comments for them . I appeal to the government to stop this trekking businesses that are flourishing specially in the monsoons and thereafter the overnight treks too . Forts are turned into OYO rooms during overnight treks
जय शिवराय भाऊ.
भाऊ Goof Off Graffiti Remover हे बाजारात उपलब्ध आहे. त्याने आपल्या राजांच्या सुंदर गडावर महा मूर्ख लोकांनी केलेलं कोरीव काम आपल्याला काढता येईल. माझ्या राजासाठी आणि माझ्या राजाच्या गडासाठी तू जी कामगिरी करतो आहेस त्यात खारीचा वाटा म्हणून सुचवलं 🙏🏻 तुला खूप यश मिळो ही देवाकडे प्रार्थना.
तुला खूप शुभेच्छा...
प्रशिल दादा तु एकदा इतिहासतज्ञ आप्पा परब यांना भेट किंवा त्यांच्या बरोबर किल्ले बघ.ते खूप छान माहिती सांगतात.
मला ही भेटायचे आहे त्याना त्याचा इतिहास खुप अभ्यास आहे 🙏🏻😊
Dadar la rahatat
तुझी विदर्भाची झाडीपट्टी भाषा खरंच गोड वाटते दादा. तुझे कार्य तर अप्रतिम आहे.
Thank You Bhau
Khup bhari kam krtoy 🔥
1: Camel Paint remover
2:Cosmos Paints Remover
Market madhe available ahe
भावा तू चांगला काम करत आहेस त्याच्यावर काळया रंगाचा स्प्रे लाव ते मग भिंत काळे दिसतील असच चांगला काम करत रहा आणि जय शिवराय ❤🙏
आम्हाला पण तुझ्या संग यायचं गड किल्ल्या बद्दल माहिती घ्यायला तुझ्या उत्तराची वाट पाहतो❤❤
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🕉️🕉️🚩🚩🕉️
जय शिवराय...दादा i proud of you.... त्या दगडाच्या कलरचा स्प्रे मार दादा ... तो डाग निघून जाईल....❤
Tu kara shiv bhakt ahe 👍👍👍
प्रशिल भाऊ खूप छान काम करतोय तू आम्हाला ही यायचय तूझ्या संगी गड किल्ल्यांच्या संवर्धनाला तुझ्या उत्तराची वाट पाहतो 💛🚩
हे सुमन अणी त्याचा मतिमंद आशिक या सर्ख्या लोकाना पक्डुन चांगली शिक्षा दिली पहिजे। हे आप्ले सुवर्ण इतिहासच्या आणी आप्ले शूरवीरांच मोठा नीरदार आहे।
भाऊ तुमचा ही नुक्सान झाला त्यासठि मला ही दुख वाटतोय। देव तुम्हला खुप आशीर्वाद देणार।
जय भवानी जय शिवाजी
तुमचा आम्चा नाता काये।।
जय जिजाऊ जय शिवराय।।
हर हर महादेव
अभिमान वाटतोय तुमच्या या विचारांचा आणि कृतीचा ऐवढे नुकसान झाले तरी पुन्हा किल्ले स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे खरंच खूप कौतुक वाटत आहे 👏👏💐💐 मला वाटते हे कलर स्वच्छ करण्यासाठी केमिकल सोबत पाणी घालून घासून लवकर निघेल . आम्हीपण या ठिकाणी आल्यावर स्वच्छ करण्याचा नक्की प्रयत्न करूत 👍👍
🚩🚩जय शिवराय🚩🚩
एक नंबर प्रशील👍👍 तुम्ही केलेल्या कामा बद्दल तुम्हाला सलाम, तुला एक सांग ना आहे प्रशिल तू तुझ्या ब्लॉक मधून प्रत्येकाला सांग असे कामे करू नका, आपल्या महाराजांनी ह्यासाठी गड किल्ले बांधले का जो कोणी आपल्या गड किल्ल्यांचे नाव खराब करत असेल सर त्याला पोकळ बांबूचे फटके द्यावे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय महाराष्ट्र
तुम्ही खूप महत्त्वाचं काम करता खरचं तुमचे मनापासून आभार
धन्यवाद भावा
तुमच्या कार्याला मनापासून सलाम....🙏
खुप छान वीडियो
जय शिवराय
🙏🙏🙏🙏
खूप छान काम करत आहेस दादा तू 👌🚩🚩जय शिवराय 🚩🚩जय शंभूराजे 🚩🚩देव तुला खूप खूप आशीर्वाद देवो 🙏
खरच भाई तुझ्या कार्याला सलाम
वा खुप खुप छान वाटले मनापासुन शुभेच्छा
जय शिवराय 🚩
जय शिवराय 🙏🚩
जय शिवराय जय शंभूराजे ❤
Khup chaan kaam kelas. Vait vatle tuza samaan harawale mhanun. Keep doing your best. God with you🙏🙏
बरोबर आहे भावा
🚩🚩🚩
खुप छान माहिती दिली😊😊
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे
प्रशिल भाऊ तुम्ही छान माहिती सांगतात.❤
आधी त्या सुमन आणि तिच्या टोनग्याला त्याच दरीत ढकलुन दिले पाहिजे
So proud of you 🚩🚩🚩🕉🕉🚩🚩🚩🚩 Jai Shivray 🚩🚩🕉🕉🕉🕉🕉❤🚩 # *Trek Titan* 💎
जय शिवराय 🚩🚩🚩
जय शिवराय
जय शिवराय 🚩🚩
जय शिवराय 🚩🙏
Mitra to acrylic sprey paint ahe tyala kadhanya sathi thinerch lagel kinva petrolhi chalel pan te sprey karave lagel tyasathi 30 rs vala spreyer ghe ani petrol kinva thiner bottle la basun sprey karave jast pramanat tarch te nighel
ani Hats of to you bro... chaan kam ani sunder vichar ahet tuze... dev tula khup motha karot
भावा काळा कलर घेऊन जायचा होता...ते काही हि केल तरी निघणार नाही... आणि त्या भिंतीवर काळा कलर मारणार..त्या वर मस्त छान आस.. निसर्ग चित्र काढा... जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Barobarr tuzya barobar je frnd astat tyanna pn sang tyanna pn asa kahii aplyaa hya vastu var asa kahii dislaa kii
Jay shivray
1 no prashil dada hat's off your work and your dedication of sahyadri 👍👍
भाऊ तयारीला लागा
मान्सून सुरू झाला ❤
आपले बोलणे फार श्वणीय आहे दादा
🙏
आमचाही प्रयत्न पहा भाऊ
🙏🙏
Jai Hind 🇮🇳🚩 Jai Maharashtra 🇮🇳🚩🇮🇳
दादा तुम्ही माझे साठी प्रेरणा स्थान 🙏💯
जे काम सरकार ने केला पाहिजे ते तुम्ही करताय keep it up bro जय शिवराय
धन्यवाद 👆
Great job prashil n darshan
हाच फरक आहे आपल्या देशात आणि foreign मध्ये.
आपला देश सुंदर आहे ..4000 वर्षापूर्वीचा इतिहास पण आहे.पण अश्या काही yedzavya लोकांमुळे खराब होत चालला आहे.सुंदर काम केलास भावा.👍🏻
Khup chan ..true vlogger
जय शिवराय ❤
Great job Jai maharashtra
Jai chhatrapati shivaji maharaja ki Jai
Jai shree ram
Great job 💯👍👍 Sooo proud of you and your team 💯🙌🙌 Jay Shivray Har Har Mahadev Jay Maharashtra 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
वरुण दगडी कलर
खुप सुंदर दादा
जय जिजाऊ
अतिशय उत्तम कामगिरी केली आहे. जे कोणी गड किल्ल्यानं वर अस कृत्य करत असेल डायरेक्ट त्यांचे कान झोडा 😡
Khup bhari Kam kartate tumhi loka bhava...👌🏻👍🏻
Ek number bhava. Jai sambhuraje.
JAY SHREE RAM ❤. 🚩🚩🚩
जय शिवराय भाऊ.
Jay shivray bhava ❤
Good job prashil...
चांगल काम करयला कुणी लवकर पुढ येत नाही
खराब काम करनारे नेहमी पुढे असतात
मी तुझे सगळे विडिओ पाहत असते. मी आता चढू तर शकत नही येजफॅक्टर बट मी बघते सगळे व्हिडीओस गॉड ब्लेस यू बाळा काळजी घेत जा. 💐💐
Great job ❤ proud of you bro 🙏🏻🎉
दादा सह्याद्री बदल ऐकलं नंतर तर अंगावर काटे येतात.
जय शिवराय दादा
You are doing a great job Bro , proud of you guy’s
Ek number bhava 🚩
Superb bro amachak aale t dhanvad
Great work
1 no. Prashil bhawa 👌
Gr8 job prashil, te liquid khup powerful aahe metal var, tya peksha Tu black spray tyavar marayla pahije hota, keep going 👍👍👍❤
ek number re bhava
Bhai aag laga denge aag laga denge aag laga denge... aag laga di bhai
आप्पा परब यांच्या सोबत तुला बघायला आवडेल.....बाकी खूप छान विडिओ असतात तुझे ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️
Dada your great 🥺❤️
मस्त काम krtoy bhava
Kup bhari kaam krtoy dada ❤
Mast kaam karto bhau tu salam Tula tuch khara shivbhakt
Thank u so much dear..
Nehmi asach prem ani support asu dyat... Ani hoi shakel tr ya video jastit jast share kral❤
Proud of you Dada manacha mujara.
Superb bhaiiii 😊
हे लोक एवढा प्रेम दाखवतात मुलगा लीहिथो ILOVE U SUMAN एवढा लव्ह u लिण्या आदी बाजुला असले ली नदित जावून जीव का देता यात नाही तिच्या साठी.
Great job bhava🙏
Appreciate your feelings towards our heritage… trekkers should be banned cos nowadays they go just for status , stories and reels . This generation has nothing to do with the priceless heritage and the history behind all these forts . It’s only abt followers, liked and comments for them . I appeal to the government to stop this trekking businesses that are flourishing specially in the monsoons and thereafter the overnight treks too . Forts are turned into OYO rooms during overnight treks
Khup changla kaam karat aahe tumchi team,tya block la purna spray paint karun,tya var shiva rai hyancha naav livh shakto
🎉❤ great job kala
Good job bro.. appreciate
Tu khup changla kaam kartoy dada ❤
भावा छान काम करतो आहेस
Hiii bhai first comment
Good Work bhavanno 🚩🚩🚩
Bhai soon 200k subuscriber advance congratuletun 🎉🎉❤❤
तुमच्या कार्याला सलाम परंतु एक सांगू इच्छितो ही वास्तू ऐतिहासिक नाही आता १०-१२ वर्षापूर्वी तयार केलेली आहे
Bhava tu mast kaam kartoys .
Nirlaj ahet ghan karnare .. .. 🤬😡
Prashil u n all team doing great job🙌🚩
Lay bhari bhau😢
दादा मी सुमन ची वाट लावतो 😅 मी खुद आहे पारगाव चा मी मिटवतो नाव ते 🙏
तिथे राहणाऱ्या मावळ्यांनी या कडे लक्ष द्या आणि जो असे करतांना मिळेल त्याला निट....🔥 चांगल समजून सांगा.
प्रशील सिद्धगड पण दाखव कर्जतच्या तिकडे आहे. पण खूपच कठीण ट्रेक आहे. गेलास तर नक्कीच काळजी घे तिकडेही वाघ वैगेरे आहेत.
Appreciated bro😊
जाळळून कलर नक्की रिमोव्ह होणार नक्की तू राजांचा मावळा आहेस जय शिवराय जय शंभूराजे