असा भरा 1 रुपयात पीक विमा योजनेचा अर्ज |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024

КОМЕНТАРІ • 857

  • @Love_Fillings
    @Love_Fillings Рік тому +3

    मी मोबाईल वरून करून बघितल पण पूर्ण फार्म भरल्या जात नाही .उपाय सांगा

  • @ganeshrameshpatil4065
    @ganeshrameshpatil4065 Рік тому +4

    सर खूप खूप धन्यवाद चांगली आणि व्यवस्थित माहिती दिल्या बद्दल 🙏🙏

  • @jagdishpatil7838
    @jagdishpatil7838 11 місяців тому +1

    सर farmer ID वरून विमा भरलाय आता त्याची reciept कशी download करायची

  • @9922389936
    @9922389936 Рік тому +2

    सर खुपच सुंदर पद्धतीने माहिती दिली धन्यवाद. 🙏

  • @roshandamahe5880
    @roshandamahe5880 Рік тому +2

    सर मोबाइल मधून फॉर्म भरत असतांना land details च ऑप्शन येतंय पण तिथं माहिती भरता येत नाही आहे
    Crop select करता येत नाहीये
    का बरं

    • @jaymatadi2726
      @jaymatadi2726 Рік тому

      Same problem hot aahe majha pan

    • @Love_Fillings
      @Love_Fillings Рік тому

      माझा पण हाच प्रॉब्लेम येत आहे

  • @SPPASPIRANT
    @SPPASPIRANT Рік тому +2

    Dada ami भाडे तत्वावर शेती kr to तर् त्यसाठी पिक विमा भारण्यसाठी काय karave लागेल .क्रुपया margdarshan kara 🙏

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      भाडे पट्टा करार बॉण्ड जोडा

    • @SPPASPIRANT
      @SPPASPIRANT Рік тому

      bond che sample milel ka

  • @maulimole2883
    @maulimole2883 Рік тому +7

    सर पिकचे नाव व क्षेत्रफळ टाकता ऐईना

  • @Devarathod4
    @Devarathod4 Рік тому

    Sir amchya gavakde perni zali ani paus ch ny padla ubar perni karvi lagel tya sathi nuksan bharpai ky bhetel ka
    Gav tq ahmedpur

  • @rohitvaidya1519
    @rohitvaidya1519 Рік тому +1

    खुप छान आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद सर. एक प्रश्न होता. हि नोंदणी करण्याची काही मुदत आहे काय?? म्हणजे १ रुपयात विमा योजना साठी केव्हा पर्यंत नोंदणी करता येते??

  • @pratapsonkamble3604
    @pratapsonkamble3604 Рік тому

    Sir mazya vadilanchya navane sheti ahe, te expire zalet aahe tya gat no cha peek vima bharta yeil ka ? Jar bharata yet asel tr mala suggest Karu shakta ka ?

  • @omkarugale9084
    @omkarugale9084 Рік тому +2

    मी सगळा फॉर्म भरला पण submit बटन क्लिक वर केल्या नंतर no land record found असा problem येतोय, काय करायला पाहिजे 🤔

    • @ashhxdits
      @ashhxdits Рік тому

      mala pn kahi mahit asel tr sang mala

  • @anudipthakare9888
    @anudipthakare9888 Рік тому +1

    सर एखाद्या शेतकऱ्याचे एकाच गावामध्ये 3 सर्वे नंबर आहे तर पिक विमा भरतांनी वेगवेगळा भरायचा की एकच भरायचं ......जेणेकरून तीनही सर्वे नंबर एकाच पावती वर येईल....

  • @aababagul1677
    @aababagul1677 Рік тому +2

    Mix croping cha option var Yes varti
    click hot nahi.. Nehmi pramane server jam zala asel...

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      करू नका क्लिक नवीन अपडेट पहा

  • @jindasbiradar1377
    @jindasbiradar1377 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @vishh_5494
    @vishh_5494 Рік тому +2

    crop takana site chalat nahi... click cha hot nahiye kuth... gat no, khata no., takta yet nahiye

  • @ABpatil10
    @ABpatil10 Рік тому +17

    CSC वाले 100 रू घेणारच...
    म्हणुन मी स्वत: विमा भरणार...

    • @Ayush_online
      @Ayush_online Рік тому +5

      नक्किच भरा. या वेळेस विमा 1 रुपयात असल्यामुळे आम्हाला पण लय लोड झेपणार नाही.

    • @dadakondke5657
      @dadakondke5657 Рік тому +1

      तू फार चिघात आहे

    • @pawanbadar3299
      @pawanbadar3299 Рік тому +2

      नक्की भरा आम्हाला पण जास्त टॅन नको

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 Рік тому +1

      ​@@Ayush_onlinemaj

    • @shyamughade9320
      @shyamughade9320 Рік тому

      ​@@Ayush_online😢😢

  • @maheshjadhav836
    @maheshjadhav836 Рік тому +3

    Sir mazya mobile madhe crop salect hot nahi ahe

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 10 місяців тому

    सर मी स्वतः भरला पण सर्व झालं पेड पण झालं पण डोकमेंट्स अपलोड पण झालेत सक्सेस्स झालेत पण त्याच्या खाली डोकमेंट्स आले नाहीत..

  • @VishnuWadje-b1k
    @VishnuWadje-b1k Рік тому

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल, अगदी सरळ व सोप्या भाषेमध्ये माहिती आहे प्रत्येकाला समजेल अशी.

  • @pjchamp29485
    @pjchamp29485 Рік тому +1

    पिक विमा फॉर्म भरल्या नंतर शेतकऱ्यांचे शेतातील पिकसोबत फोटो upload करावा लागतो का ?

  • @mohanpatil8361
    @mohanpatil8361 Рік тому +5

    खूपच उपयुक्त माहिती ! नगरपालिका हद्दीतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो का ?

  • @VishnuWadje-b1k
    @VishnuWadje-b1k Рік тому

    ऐका खाते क्रमांका मध्ये साधारण 3ते 4 गट आहेत आणि मिक्स पीक नाही पीक येकच आहे तर आपलिकेशन फॉर्म कसा भरावा पीक विमा चा .आणि कागद पत्रे कशे आपलोड करावं ह्यावर एक व्हिडिओ बनवा ना sir

  • @sagarchaudhari1963
    @sagarchaudhari1963 Рік тому

    सर आम्ही वि.का.सोसायटी मधून यावर्षी पीककर्ज घेतले आहे. पण पीककर्ज घेत असताना सेक्रेटरी साहेबांनी 1 हेक्टर साठी 2000/- पीकविमा काढला आहे. तर ते पैसे परत मिळतील का ? आणि मग राज्य शासनाचा 1रू. चा पीकविमा काढण्याची आता गरज नाहीय का? कृपया कळवा सर मी भ्रमात आहे !

  • @mr.surajlondhe2537
    @mr.surajlondhe2537 Рік тому

    Sir aamch samaik khat aahe tar to bhartana gat no ani khasra no takla ki 1 ch vyakti ch nav yetay tyat jyach bhartoy tyach yet nahi

  • @krishreddy9845
    @krishreddy9845 Рік тому +11

    सर पीक विमा ऑनलाइन करते वेळेस डिजिटल 712 व 8 अ दोन्ही आपलोड करायचं आहे का ? आणि 712 वरती शेतकऱ्याची सही घ्यायची आहे का ? आणि प्रत्येक विमा कंपनीचे नियम वेगवेगळे असू शकतात का ?

  • @krushnatambe2604
    @krushnatambe2604 Рік тому +3

    Farmer Corner वरून पीक विमा फॉर्म भरताना सर्व्हे नंबर आणि खाते नंबर टाकल्यानंतर verify वर क्लिक केल्यावर काहीच होत नाही, verify होत नाही काय करावे लागेल

    • @maheshdakhane
      @maheshdakhane Рік тому

      Same problem mala pan yeto ahe tr hyawr kahi upay asel tr kalwa

    • @krushnatambe2604
      @krushnatambe2604 Рік тому +1

      @@maheshdakhane केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे या बाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे, बघु काय होतंय ते

    • @ABpatil10
      @ABpatil10 Рік тому

      सर्वे नंबरच्या जागी खाते नंबर टाकुन पहा

  • @vaibhavgade8857
    @vaibhavgade8857 Рік тому

    खाता क्र आणि भूमापन क्र बरोबर टाकला आहे तरी submit केल्यावर
    you have different 252 21 अस येतंय
    खाता क्र 252
    भूमापन क्र 21
    काय करू

  • @user-qf3kq8fc5x
    @user-qf3kq8fc5x Рік тому +1

    मी स्वतः फार्म भरला परंतु सर्वे न च्य ठिकाणी खाता न प्रिंट दिसतो, माझा फार्म चुकला काय

    • @ABpatil10
      @ABpatil10 Рік тому

      Same problem. सर्वे नंबरच्या जागी खाता नंबर टाकल्याशिवाय नाव बरोबर येत नव्हतं.

  • @arunSurwade-vc3qr
    @arunSurwade-vc3qr Рік тому

    सर शेती वडील याचा नावावर आहे शेत मी करतो तर मी पीक विमा भरू शकतोका वडील हायात नही

  • @madanchavan3638
    @madanchavan3638 Рік тому +4

    मोबाईलवर पिक विमा भरता येत नाही काय प्रॉब्लेम आहे

  • @pandharinathsavant8042
    @pandharinathsavant8042 Рік тому

    सर खूप छान माहिती दिलीत तर कुठल्याही महा ई केंद्रात भरता येईल का की तलाठी आँफीस मधे भरायचे आणि 1रुपया कुणाला द्यावयाचा हे सांगाल तर फार बरे होईल धन्यवाद

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      हेच सांगितल आहे पाहिलं तर नक्की समजेल

  • @ramchaure6612
    @ramchaure6612 Рік тому

    सर सर्व भरून झाले पण submit होत नाही आहे
    वर प्लीज सेंड financial details id असं येत आहे काय करावे लागेल सांगा.

  • @yashwanttaur5986
    @yashwanttaur5986 Рік тому

    Hi sir mix croping la select hit nahi kay hotay samajat nahi please sanga

  • @rahulgangatiware7640
    @rahulgangatiware7640 Рік тому +5

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @pratikrajenimbalkar736
    @pratikrajenimbalkar736 Рік тому +1

    Khup chaan mahiti dili sir

  • @madhavbhatambare5
    @madhavbhatambare5 Рік тому

    Sir jai Shivray khup chan mahiti aapan nehmich shetkari Bandhan deta aani aapla aawaj khup chan aahe

  • @tushar_more
    @tushar_more Рік тому +3

    Sir crop select cha options open hot
    Nay

  • @ABpatil10
    @ABpatil10 Рік тому

    मी Laptop वरून भरलाय, सर्वे नंबरच्या जागी खाता नंबर प्रिंट होऊन आलाय .. आता काय होईल...

  • @prafulldherkar6641
    @prafulldherkar6641 Рік тому

    Samayik gat no aslyas konte option choose karayach owner, sharecroprer

  • @govindkure7458
    @govindkure7458 Рік тому

    सर पीक विमा भरताना पीक पेरा अपलोड करायचा राहिला आहे आणि फॉर्म सबमिट झाला आहे पेमेंट sucessful झालं आहे आणि आता pending for approval अस येत आहे, काय करायला पाहिजे आता

  • @Vishwa_Zalte_Photography
    @Vishwa_Zalte_Photography Рік тому +1

    सर,
    पूर्ण फॉर्म fill केला होता. आणि लास्ट ला पेयमेंट साठी विचारले. तर मी conform नव्हतो की, माझ्या csc wallet madhe किती peyment शिल्लक राहिलेलं आहे. तर मी pement later या option वर click केले तर माझी पूर्ण माहिती clear होईन गेली.
    आणि अत्ता मला पुन्हा माहिती भरावी लागेल की, ती माहिती save असेल ?

    • @Vishwa_Zalte_Photography
      @Vishwa_Zalte_Photography Рік тому +1

      आणि सर....
      माझ्या wallet मध्ये 108₹ आहे तर माझे पेमेंट होईल की, मला अजून pement add करून घ्यावे लागेल

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      Payment करा डायरेक्ट आता

  • @satishnagargoje9304
    @satishnagargoje9304 Рік тому

    7/12 3 शेताचे आहेत तर किती सातबारा हे अपलोड करावे लागतील

  • @pankajjawale9107
    @pankajjawale9107 10 місяців тому

    सर mix cropping ओपन नाही होत मोबाईल वर फॉम भरतांना

  • @khandunanaborgude4411
    @khandunanaborgude4411 Рік тому +1

    सर एकाच आय डी वरून घरातील वडील, भाऊ, यांचा पण पीकविमा भरू शकतो का

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      नाही प्रत्येकाचे आय दी करा

  • @shubhamsadafale4727
    @shubhamsadafale4727 Рік тому +3

    Sir, Form Submit nahi hot ahe - "No Land Record Found Refresh and retry" error yet ahe... Help kra sir

    • @Vaishu_reads
      @Vaishu_reads Рік тому +1

      Mix cropping mule hot ahe tas....ek pik bharun natr add kart raha Ani mag submit kara ....mag tas problem nahi yenar

  • @CAstudywithroshan
    @CAstudywithroshan Рік тому +1

    Sir sowing certificate compulsory nahi ahe na direct kela tari chalel na? Fakt passbook and land record vr pn hoil

    • @ashishgaikwad7763
      @ashishgaikwad7763 Рік тому +1

      bhava kas bharla ahe mag tu form , sowing certificate upload kela ahe ki nahi.
      mi tar nahi kelo but sbigeneral custmer care la call kela tar te mant ahet ki compulsory ahe sowing certificate .

    • @CAstudywithroshan
      @CAstudywithroshan Рік тому

      @@ashishgaikwad7763 pn te the star mark vagare nahi ahe mi 8 9 bharle mi tase and mi dusre sirnaa vicharla te mhne pik pahani keli asel te pakduun gheta

    • @CAstudywithroshan
      @CAstudywithroshan Рік тому

      @@ashishgaikwad7763 kahi problem nahi mhane

    • @CAstudywithroshan
      @CAstudywithroshan Рік тому

      @@ashishgaikwad7763 no. Ahe ka dr na br

    • @Vaishu_reads
      @Vaishu_reads Рік тому

      Ek form tar ahe te lihun upload karaych ahe...to garje ch ahe

  • @चांदगुडेमहादेव

    Sir crop options chyaa पुढे क्लिक होत नाही काय अडचण आहे

  • @chandrakantzinjade18
    @chandrakantzinjade18 Рік тому

    सर CSC ID सोलापूर (करमाळा ) ID आहे अहमदनगर कर्जत श्रीगोंदा पिक विमा भरू शकतो का सर प्लीज रिपयाय🙏

  • @raviborse2513
    @raviborse2513 Рік тому +1

    सर मोबाईल वरती भरत असताना सोईंग डेट ओपन होत नाही काय प्रॉब्लेम असेल ?

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      Error आहे १५ पासून सुरू होईल असे अपडेट आहे

  • @ashokpatil4870
    @ashokpatil4870 Рік тому

    सर आमच्याकडे मोसंबी आणि त्यामध्ये कापूस लावलेला आहे तर मिश्र पीक कसा विमा काढावा व त्याचा रेशो कसा काढावा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      चूक आहे हे
      दोन्ही पैकी एक भरू

  • @prafulldherkar6641
    @prafulldherkar6641 Рік тому

    Santri mosmbi, aslelya Satbara madhe apn kharif cha pik vima mhnje soyabean, kapus, tuar taku shakto ka?

    • @prafulldherkar6641
      @prafulldherkar6641 Рік тому

      Kharip chya pikansathi arj karu shakto ka

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      दोन्ही पैकी एक भरा
      पीक पाहणी ला पिकाची नोंद असावी

    • @prafulldherkar6641
      @prafulldherkar6641 Рік тому

      Sadhya tr pik pahni karaychi pn houn jail junya pere patr madhe kharif pikachi nond hoti ti chalel n yavarshi karan ata pik pahni karel tr yayla vel lagel

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      @@prafulldherkar6641 हो चालेल मात्र फळबाग कुठे दावल
      एक ठरवा काहीही

  • @Samkumb
    @Samkumb Рік тому

    Dada अंतिम तारीख किती आहे आता भरता येईल का please reply

  • @gajananchaudhari6517
    @gajananchaudhari6517 Рік тому +1

    सर फॉर्म भरते वेळेस पिक १०० % सोयाबीन टाकून सुद्धा" please add atleast one crop " हा error येतोय. प्लिज काय करावे लागेल ते सांगा

  • @Kanadednyaneshwar396
    @Kanadednyaneshwar396 Рік тому

    Sir csc वरून from भरून पेमेंट केल्या नंतर किती वेळात ती appor होते

  • @harikakde9694
    @harikakde9694 Рік тому +2

    Sir jya bankela dbt suru aahe ty bankechech account no dyaychay ka dusra chalel

  • @brat_lk
    @brat_lk Рік тому

    Satbara ha digital ch pahije ka? Talathi satbara nahi chalnar ka?

  • @GokulGirase-n5b
    @GokulGirase-n5b 10 місяців тому

    Sir amhi nashik la Raha toa but amchi shati dhule la ahe mag adress nashik cha taku ki dhule cha

  • @prasadmhase5432
    @prasadmhase5432 10 місяців тому

    सर बँक वरील नाव व आधार वरील नाव जुळत नाही काय करावे ,काही ठिकाणी आधार अर्धवट नाव आहे काय करावे

  • @akshaythakre3806
    @akshaythakre3806 Рік тому +1

    aarj मंजूर झाल्यांतर ची व्हिडिओ बनवल म्हंजे आम्हाला कायल की मंजूर झाल्यवरची प्रक्रिया

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      त्याला खूप वेळ लागतो आता फक्त भरायचे

  • @wakaledhammakiran9173
    @wakaledhammakiran9173 Рік тому

    सर 7/12व 8अ दोन्हीपण अपलोड करावे लागेल का ?
    की दोन पैकी कोणताही एक

  • @pune11
    @pune11 Рік тому +1

    सर वडिलांची जमीन तडजोड करून मुलाच्या नावावर करण्यासाठी चलन भरावे लागते का

  • @aryanpawar5005
    @aryanpawar5005 Рік тому +2

    Purn information submitted zali ahhe fakt payment ch qr generat nhi zala tr payment baki ahhe atta double form bharala gelo ki shetra dhakvat nhi ahhe tr atta me payment khuthun karuu

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      पहिली policy वर क्लिक करा

    • @SurajJagtap-uo5hn
      @SurajJagtap-uo5hn Рік тому

      MAJHPAN ASCH JHALY SAME KASE PAYMENT KARAYCHE PLZ SANGA

  • @rani835
    @rani835 Рік тому +4

    Mix crop nantr chi field ch activate hot nahi ahe

  • @AVINASHPATIL-cg5hc
    @AVINASHPATIL-cg5hc Рік тому +5

    धन्यवाद सर खुप छान माहिती आहे

  • @shubhamdhok4502
    @shubhamdhok4502 Рік тому

    तलठ्या कडील 7/12 अपलोड केले तर चालेल का की डिजिटल च करावा लागेल

  • @vivekmagar8175
    @vivekmagar8175 Рік тому

    एका व्यक्तीच्या नावावर शेतीचे 2 किंवा 3 गट वेगवेगळे नंबर असतील तर एकाच फॉर्म मध्ये तिन्ही गटाचे इन्शुरन्स claim करू शकतो का? व ते कश्या पद्धतीने त्या बद्दल माहिती द्यावे.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      वेग वेगळे करा

    • @Vaishu_reads
      @Vaishu_reads Рік тому

      ​@@GrShetiYojnaadd option use Karu shakto na?

  • @youtubeshoots
    @youtubeshoots Рік тому

    Sir form bhartana pik pera madhe chukine pik takaycha rahilay form submit zalay...... 😢 kay karava..

  • @Rocking_Shivam
    @Rocking_Shivam Рік тому +2

    Sir samayik setra aahe noc upload karavi lagel ka

  • @shivanyamultiservices
    @shivanyamultiservices Рік тому

    712 होल्डिंग दोन्ही पन अपलोड करायच की फक्त 712 अपलोड केली तर चालेल का

  • @rpstatus5833
    @rpstatus5833 Рік тому

    सर नाशिक जिल्ह्यात तूर साठी ऑप्शन नाही दाखवत आहे

  • @amoldupade2161
    @amoldupade2161 Рік тому +1

    नुकसानी नंतर विमा रक्कम कोणत्या पिकासाठी किती मिळणार याचा पण व्हिडिओ बनवा❤

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      भाऊ कशाला आताच वाईट विचार आणता
      पीक कस जोमात येईल ते पहा

  • @ravipatil8809
    @ravipatil8809 Рік тому +1

    जय शिवराय सर आज आता मी पीक विमा भरायला आलो असता पेमेंट वर क्लिक केल्यावर 825 error येत आहे. payment होत नाही आणि तरी पण विमा सक्सेसफुल दाखवत आहे

    • @tanajiyewale8559
      @tanajiyewale8559 Рік тому

      बरोबर आहे मी पण भरले आहे तसचं दाखवत आहे

  • @prakashthombare294
    @prakashthombare294 Рік тому

    Sir saving account chya jagi loan account account zale tr from mde correcrion kshe karayche

  • @Gayake6101
    @Gayake6101 Рік тому +1

    बांधकाम कामगार नोदणी करताना ग्रामसेवक ,सेतू वाले कन्ट्सन व्यक्तीचा नोंदणी प्रमाणपत्र मागत आहे ते पहिजे का

  • @Therailinfo
    @Therailinfo Рік тому +1

    Sir 1 peksha jast pik add kelya nanter taking more than allowed area asa error yet ahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      नवीन अपडेट पहा दादा

  • @vishalraut9595
    @vishalraut9595 Рік тому +1

    फॉर्म भरून 8 दिवस झाले status मध्ये application pending दाखवत आहे किती दिवस लागतात

  • @Bhaiyya7463
    @Bhaiyya7463 Рік тому

    गेल्या वर्षी अकाउंट क्रिएट करून विमा भरला होता. पण आता login केल तर incorrect information दाखवत आहे. मोबाईल आणि आधार नंबर योग्य टाकून देखील.

  • @arunbodke4660
    @arunbodke4660 Рік тому

    दादा जय शिवराय,, ते पोर्टल वर CSC ओपन करुन फसल टाकून असं ओपन करत गेलो ते आता होत नाही का बरं...??

  • @sanketlandage
    @sanketlandage Рік тому

    Sair insurance Area 0 a t aahe Kay karave...

  • @FirojN1606
    @FirojN1606 Рік тому

    Survey no chya jagi khata no yet aahe tr kahi problem tr nhi honar na bima bhartana

  • @manoharkakade4207
    @manoharkakade4207 Рік тому

    सर मी विमा भरला आहे पण फक्त 7/12 च जोडला आहे ,8अ नाही तर चालेल का❓

  • @vilaszade8852
    @vilaszade8852 Рік тому +1

    insured area mein type nhi ho rha hai kuch. Net cafe se bhi try kia form bharna but nahi ho rhe hai

  • @swapnilbhagat9208
    @swapnilbhagat9208 Рік тому +1

    फार्मर लॉगिंग मधून किती लोकांचे विमा भरता yeto

  • @रामकदम-ड5घ
    @रामकदम-ड5घ Рік тому +2

    सर माझे दोन शेजारील गावांमध्ये जमीन आहे तसेच मला दोन्ही गावचे वेग वेगळे पिक विमा भरायचे आहेत. तर दोन गट कसे समाविष्ट करायचे याचे मार्गदर्शन मिळावे

    • @tanajiyewale8559
      @tanajiyewale8559 Рік тому

      पहिल्या वेळेस विमा भरीत आहात का

  • @kishugrapic123
    @kishugrapic123 Рік тому +1

    Sir mix crop option Kam nahi karat ahe Kay Karu please reply fast sir

  • @mayureshahire6669
    @mayureshahire6669 Рік тому +1

    Sir, submit karayachya time la " No land record found" message dakhvatoy
    Yavar solution Kay aahe

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      रिफ्रेश करून भरा होईल

  • @akshaymane2873
    @akshaymane2873 Рік тому

    कागपत्रांची नमुने कोणत्या व्हिडिओ मद्ये दिलेत,plz शेअर करा ते व्हिडिओ kivan त्याच व्हिडिओ च नाव सांगा कोणी तरी

    • @Vaishu_reads
      @Vaishu_reads Рік тому

      Simple ahe ....ek saatbara digital, apl passbook Ani pik pera..pik pera Google var type kele ki bhetel...to print kadhun bharaych Ani photo upload karaych....

  • @rajpalcreation3221
    @rajpalcreation3221 Рік тому +1

    Sir select crop option madhi crop secelt hot nahi please reply

    • @ppt6777
      @ppt6777 Рік тому

      Sir please reply same problem

  • @SantoshPatil-ie1of
    @SantoshPatil-ie1of Рік тому

    Already insured area दाखवत आहे शेतकऱ्यांनी कुठच विमा भरला नाही तरी फॉर्म भरल्या जात नाही प्लिज हेल्प सर

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      कृषी विभागात संपर्क करा

  • @bhagwanmahajan1650
    @bhagwanmahajan1650 Рік тому

    सर.....आजोबांचे नावावरील जमीन वडिलांच्या नावावर भरता येईल का ...आजोबा वारले आहेत आणि वारीस नोंद नाही झाली अजून...plz.suggest

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      मयत व्यक्तीचा विमा भरणे गुन्हा आहे

  • @Rajmankar12000
    @Rajmankar12000 Рік тому +1

    Sir ha पीक विमा मोबाईल वरती भरता येत नाहीं अनेक अडचणी येतात यासाठी laptop किंवा pc lagto

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      मोबाईल नाही सुरू अद्याप

  • @Vivekgaikar1
    @Vivekgaikar1 Рік тому

    Select crops vr click hot nahiye ... registration kartana

  • @nirajkalambhe4141
    @nirajkalambhe4141 Рік тому

    Sir jya vyakticha navar shet aahe to vyakticha vima kadhu shkto ka

  • @yourzerotv
    @yourzerotv Рік тому

    Sir 7/12 upload kela ....ani 8a upload krnyachi garaj hoti ka ...?

  • @Royels123
    @Royels123 Рік тому

    712/8a doni pan upload karave lagel ka

  • @viveknagargoje2483
    @viveknagargoje2483 Рік тому

    Ardhavat information dili ahe apan

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому

      धन्यवाद चॅनल वर एक चक्कर मारा

  • @maheshjadhav587
    @maheshjadhav587 Рік тому

    पीक विमा भरायची शेवटची तारीख किती आहे

  • @-royaldudhutpadak
    @-royaldudhutpadak Рік тому +1

    sir tumhi khup chan mahiti deta dhanyavad pn tumachya ya video mule csc center walyanche khoop mothe nuksan pn hote karn fakt vima hech opation csc sathi kamai karun denar aahe baki kay kam aahe csc vr jr tumhi shetakaryala te pn swataha bharayach sangilatal tr csc wale kay karnar. tehi shetkaryanche mul aahe.

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      हे शक्य नसात दादा मनात खालचे विचार आणू नका
      कोणालाही पीक विमा भरता येत नाही
      सातबारा डिजिटल,
      पीक पेरा स्कॅन हे सर्व असतं
      निश्चित रहा

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  Рік тому +1

      आणि हो आपल नाव बदलून शेतकरी पुत्र मॅच होत नाही

    • @santoshkarhale1987
      @santoshkarhale1987 Рік тому

      भाऊ मोबाईल वर पीक विमा भरता येत नाही

  • @sharadpawar8059
    @sharadpawar8059 Рік тому

    म्हंजे ज्या अन्न धान्याची पीक विमा भरला आसेल त्याची पीक पाहणी केलेली नसावी का?sir

  • @chetanahirrao5601
    @chetanahirrao5601 Рік тому +4

    very clear thank you