मार्च मधे4 ऐकर कुंदन करतोय सर.. 8वरशाचा अनुभव आहे.. कुंदन - कोहिनूर केले आहेत.. मार्च मधेच जास्त लागण असती जास्त रिक्स होत नाही म्हणून.. आजपर्यंत रोप लागवड केली आहे या वर्षी बी लागवड करण्याचा विचार आहे काय करावे
बालाजी भाऊ मी तर टरबूज लागवड करणार आहे सहा बाय दीड ब्लॅक सुप्रीम वरायटी कशी आहे इंडस कंपनीची आणखी दहा दिवस लागतील माझं काम पूर्ण व्हायला बिया लागवड केली योग्य का रोपे कृपया मार्गदर्शन करा
आदरणीय बालाजी भाऊ आपण आपले अनुभव आमच्याशी शेअर करता त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद
आम्ही आपल्या प्रेतेक व्हिडिओ ची वाट पहात असतो, आम्हाला खूप माहिती मिळते धन्यवाद
Khup paddhatshir mandni👍👌ajun asech video banva. Khup khup shubhechha👍
खूप छान माहिती, दादा...खरबुज पिकातील बेसल डोस ,लागवड,औषध फवारणी,कोन कोनते औषध , कोणकोणत्या वेळेवर मारले गेले पाहिजे ,... याची सविस्तर माहिती द्या...
खूप छान माहिती दिलीत भाऊ
खूप छान दादा❤️
बालाजी भाऊ खूपखूप छान !
धन्यवाद भाऊ
Thank you sir
Kontya mahinyat lgna asatat te sanga aadhi
👍
बालाजी भाऊ आपण कधी लागवड करनार आहे खरबुज
❤
धन्यवाद
विजय खरबूज ला पण चांगले अॅवरेज आहे लोहकरे साहेब..
तुम्ही किती एवरेज कदला आहे 1 एकर मध्य ❤
@@dkaditya2002 मी दीड एकर मद्ये 28टन. विजय खरबूज काढले आहे
@@chaitanyakale7281लागवड महिना कोनतं
Contact dya tumcha mala lavaiche ahe bed tayar karaiche kam chalu ahe
🎉
खरबूज विजय वानाबद्दल माहिती सांगा
सर कुंदन खरबूज कसा आहे
Dada January madhe lagan Karu ka
थंडी मध्ये लागवड चालेल का,नोव्हेम्बर लागवड करायवजा प्लॅन करतोय
दादा आम्ही विजय, कुंदन केले पण 10 टन च्या वर गेले नाही
सर बॉबी ची विक्री कुठे करावी कोण कोणत्या मार्केट ला बॉबी विक्री करावी,
हिंगोली जिल्हा
मार्च मधे4 ऐकर कुंदन करतोय सर.. 8वरशाचा अनुभव आहे.. कुंदन - कोहिनूर केले आहेत.. मार्च मधेच जास्त लागण असती जास्त रिक्स होत नाही म्हणून..
आजपर्यंत रोप लागवड केली आहे या वर्षी बी लागवड करण्याचा विचार आहे काय करावे
सर जून मध्ये लावले तर चालेल काय
Kohinoor kharbuj bee kothe मिळणार
रोप लागवड २५ डिसेंबर पर्यंत केली तर चालेल का
काळीची जमीन आहे काही मार्गदर्शक करा बालाजी भाऊ
Nakki…👍
एकरी किती रोपे लावावी लायलपूर ची
6000
तुम्ही खरबूज 🍈🍈 ला लिक्वीड खत दिले होते का
बालाजी भाऊ मी तर टरबूज लागवड करणार आहे सहा बाय दीड ब्लॅक सुप्रीम वरायटी कशी आहे इंडस कंपनीची आणखी दहा दिवस लागतील माझं काम पूर्ण व्हायला बिया लागवड केली योग्य का रोपे कृपया मार्गदर्शन करा
रोप
रोप
मी खरबूज लागवड केली आहे कुंदन बी चागल आहे का
कोहिनूर नोव्हेंबर ते एप्रिल madhech मार्केट असते का
February paryant
🙏🙏🙏
Bee lagavad keli t jaman nahi ka bhau
Chalel pan rop lavlel tyhun change🙏🏻
बालाजी सरांचा फोन नंबर पाठवा
60 दिवस बी लागल्यापासून की रोप लावल्यापासून ?
बालाजी सर
रोप
Rop
@@Balajilohakareofficialबी लावल्यापासून किती दिवसात सर?
बालाजी सर मो.नं.टाका कृपया
Thank you Balaji bro give me contact no