साहेब खूप खूप धन्यवाद मी जून मध्ये आपला अंदाज ऐकून 300 काळी वांग्याची केली होती केळीमध्ये मला आज पर्यंत ४०हजारझाले आपला अंदाज एकदम परफेक्ट असतो खूप खूप धन्यवाद साहेब
आमच्याकडे 1 - दीड महिना तर कांदे बटाटे निघायला जाईल बाकी उस आहे, 20% तरकारी असते फक्त पुणे, राजगुरुनगर खेड , गाव चांदूस . शेजारील 6-7 गावात 2 गावेच जास्त तरकारी असते. माझ्या निरीक्षणातून ....🙏🙏
Dada mi 28 December 2024 la, moraleda seminis c beans ci lagvad keliy, pudhe, rate milel ka nahi,, reply kara please, me trimbakeshwer ethun comment krtoy, nashik jilha
साहेब खूप खूप धन्यवाद मी जून मध्ये आपला अंदाज ऐकून 300 काळी वांग्याची केली होती केळीमध्ये मला आज पर्यंत ४०हजारझाले आपला अंदाज एकदम परफेक्ट असतो खूप खूप धन्यवाद साहेब
6 महिन्यात 40 हजार 😂
😂😂
ही दोन माकडे हस्तायत ३०० रोप ४०००० बग नीट
👌🙏🙏🙏
केळीमध्ये ६ महिन्यात पैसे होतात का@@pankajsawant2946
Marketingcha ababyas khup mahatvacha aasto gret👌👌
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद भाऊ तुम्ही दिलेली माहिती खुप महत्वाची ठरते ...
खूप छान मार्गदर्शन केले तुमचा अनुभवातून आणि इथल्या लोकल परिस्थितीनुसार आम्हाला शेतीचे पुढील नियोजनाचा अंदाज व रोड मॅप मिळतो हे नक्कीच👍🤟
Great balaji sir❤
अगदी मनापासून धन्यवाद भाऊ
खूप छान विश्लेषण केले आहे
. खूप छान माहिती दिली दादा धन्यवाद
यंदा वर्षे भर टोमॅटो भाव चांगले असल्याकारणाने टोमॅटो🍅 लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी उन्हाळ्यात सुद्धा मंदी च राहणार आहे
Khup chan mahiti dada❤❤❤
छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
खुप छान मार्गदर्शन केले धन्यवाद
खूप खूप धन्यवाद भाऊ❤❤
Khup chan mahiti dili
Must
सगळं निसर्गाच्या हाती आहे तुम्ही कितीही अभ्यास करा निसर्ग कोपला तर कोणीच काही करू शकत नाही
ह्याला शेट्टी कळतया आंंधळयाचा हात फोदयावर बसलाय याचा
Ram Krishna Hari ❤
Mast kam ahe
छान माहिती दिली धन्यवाद।
खुप छान मार्गदर्शन भाऊ 👌👌
Tamto konte lavave
अप्रतिम माहिती दिली दादा धन्यवाद
बालाजी भाऊ तुम्ही तारीख वार सांगतं चल
Nice
सर आठवड्यातून एक विडिओ बनवा.तुमच्या विडिओ मुळे ऊर्जा मिळते.
छान माहिती दिली
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खूप छान मार्गदर्शन करता दादा धन्यवाद
मस्त दादा 🙏🙏
खुप खुप आभार बालाजी दादा
छान
👍👍👍👍
Dada mai rukya tumko sunke isliye mai mandi me aane se bacha
Dada thanks bachane ke liye
नमस्कार बालाजी भाऊ🎉
❤
Tomato lagn kdee kravi sir
रस्ता चांगला असून कुठ जास्त दर त्या ठिकाणी मोठ्या गाड्या भरून येतात.मार्केट पडतात, माळव्यात कोणी अंदाज सागू शकत नाही
सर तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे... पण. असे नको व्हायला सर्वांनी लागवडी थांबुन एकाच वेळी सर्वांनी लागवडी केल्या तर...
साहेब टोमॅटो लावली तर चालेल का आता
आमच्याकडे 1 - दीड महिना तर कांदे बटाटे निघायला जाईल बाकी उस आहे, 20% तरकारी असते फक्त पुणे, राजगुरुनगर खेड , गाव चांदूस . शेजारील 6-7 गावात 2 गावेच जास्त तरकारी असते. माझ्या निरीक्षणातून ....🙏🙏
खूप दिवसांनी विडिओ बनवला दादा साहेब मी दररोज वाट पाहत राहतो 🙏
Konich market cha anadaj lau shakat nahi tyacha var khup factor kam kartat avak havaman lagan kiti zali te konich sangu shakat nahi 😀😀😃
💯💯💯
,भाऊ लेका मलचिंग पेपर दिसत आहे,आणी काय लावायच सांगत नाहीस
बालाजी दादा धन्यवाद
Bajali bhau 1 februvarila tarbuj lagved karavi ase vattey kay sangal bhau tumhi
जानेवारी 15 च्या पुढे खरबूज लागवड योग्य राहील का लोहकरे साहेब?
आता काकडी लावली तर चालेल का
कांदा ,ऊस ,डाळिंब , केळी ,मका ही पिके लावावीत ,भाजीपाला पिके पिकून गाडीवाले ,विकणरे ,खत विक्रेते मोठे होतात , ,शेतकरी भिकारी कर्जबाजारी होतो आहे
Namste dada ❤
बालाजी भाऊ10 फेब्रुवारीला लावली तर चालेल का कलिंगड
राम कृष्ण हरी बालाजी भाऊ 🙏🙏 आता टोमॅटो दर कधी वाढतील कमेंट मध्ये कळवा
20 फेब्रुवारी च्या पुढे
Dada tumacha plat baghaycha ahe kont gao apl
Flower, aata lavle tar chalel ka
Dada.atta.ji.flawar.lavli.hahe.march.madhe.kay.andaj.watato
सर एप्रिल मधे कांदा बाजारभाव काय राहतिल आपला अंदाज 😊
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
आता वाढेल
गोंडा काय बाजार राहील अंदाज सांगा
साहेब मी तुमचा व्हिडिओ केव्हा यूट्यूब वर पडेल याची खूप काळजी करत होतो
मिरची विषयावर पण बोलावं साहेब
दादा तुम्ही तुमचे प्लॉट लावण्यापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा
मिरची बद्दल पण सांगा
झेंडू लागवड कधी केली पाहिजे
Dada mi 28 December 2024 la, moraleda seminis c beans ci lagvad keliy, pudhe, rate milel ka nahi,, reply kara please, me trimbakeshwer ethun comment krtoy, nashik jilha
100%fix bajar 80.90
झेंडू विषयी सांगा
Mirchi aata lagwad karavi ka
भाऊ कारली जनवरी एंड ला चालेल का
😊
कलिंगड लागवड कधी करावी लागेल ते नंतर सांगा
सर व्हिडिओ छान असतात परंतु तारीख आणि वेळ सांगत चला म्हणजे नवीन जुने व्हिडिओ कळतात
सर 15 जानेवारी च्या पुढे कलिंगड ला काय भाव राहू शकतात काही अंदाज आहे का
6 ते 7
Nkki anubhav sanga 3month aadhi sanga mg kont pik lavayla hav
Special कलिंगड साठी rate संदर्भ व्हिडिओ काढा.
मार्च नंतर कोबिला काय परस्ती राहील
यावर्षी आमच्याकडे कलिंगड लागवड खूप आहे दादा यवतमाळ जिल्हा
दादा कंपनी येवडी येडी नाही
दादा माझा बाॅबी खरबूज चा प्लाट तुमच्या सातव्या प्लाट पेक्षा आठ दिवसांनी लेट आहे दर किती कमी होतील
कोणत्या फळभाज्या किंवा कलिंगड ,खरबूज यांच्या बियाणे लागवड करून आपण लागवडी केल्या आहेत का ?
Gav kont
दादा मी पाच प्लॉट काकडी चे केले चार चे खुप पैसे झाले
आत्ता काकडी कधी लावली पाहिजे व कोणती व्हरायटी लावावी. कृपया कळवावे
बालाजी भाऊ राम राम
वांगी लागवड केली तर चालेल का जानेवारीत
10 जानेवारी च्या पुढे खरबूज लागवड केली तर चालेल का?
Jar tar bolta tumhi tomato Aaj lavle aani udya market la yetin aas nahi na
जानेवारी कस राहील टोमॅटो मार्केट
Tumi ka lavtay ata kaligad
कोबी लागण केली तर मार्केट सापडेल का
अंदाजे कलिंगड लागवड कधी करावी दिनांक मिळेल का
February pahila athavdyat kalingad ky rate rahil
20fix
Shimala lagan karu ka
बाॅबी खरबूज वर्ष भर काय अंदाज राहील दादा व्हिडिओ करा आणि तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
कलीगड ला किती दिवस थाबवे
राम राम दादा
आपल्या विचारांशी सहमत टोमँटो एप्रिलचा पंधरवडा हा योग्य व कारले पिकांसाठी मार्च अखेर लागवड मला योग्य वाटती
15 फेबुर्वरी टोमॅटो लागण योग्य राहील
Sir आता दोडका लागवड करतोय होइल का प्रॉफिट
पपई लागवड केली तर या लागवडीला दर राहतील का
साहेब प्रचंड लावायचा विचार चालू होता कलिंगड
कलिंगड केव्हा करावी मग लागवड
सर तुम्हाला भेटायला यायचे उद्या येऊ का आपला पत्ता काय आहे
आता कशाची लागवड करावी