वडराई जेट्टीवरिल पापलेट माश्याचा लिलाव | मासेमारीचा पहिला दिवस | Fish Auction at Wadrai Beach
Вставка
- Опубліковано 3 сер 2021
- वडराई जेट्टीवरिल पापलेट माश्याचा लिलाव | मासेमारीचा पहिला दिवस | Fish Auction at Wadrai Beach
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत जून ते जुलै या दोन महिन्याच्या आरामानंतर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याचं आठवड्यात आमचे कोळीबांधव मासेमारी करायला गेले असतांना सर्व प्रथम मिळालेले मासे तसेच सर्वात फेमस असं पापलेट माश्याचा लिलाव. जर तुम्हांला आम्हां कोळीलोकांची मेहनत, दोन महिन्याच्या आरामानंतर ही सगळ्यांचा उत्साह, आनंद अनुभवायचा असेल तर हा व्हिडीओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व आवडल्यास हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा.
Like करा Share करा आणि Subscribe करायला विसरू नका.
व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया Comment मध्ये जरूर कळवा😊
🙏🏻🙏🏻धन्यवाद🙏🏻🙏🏻
1. वडराई जेट्टीवरिल पापलेट माश्याचा लिलाव,
2. मासेमारीचा पहिला दिवस,
3. Fish Auction at Wadrai Beach,
4. पापलेट माश्याचा लिलाव,
6. माश्याचा लिलाव,
7. Fish auction,
8. bombil,
9. bombil masemari,
10. kolambi,
11. Deep Sea Pomfret Fishing,
12. Pomfret Fishing,
13. वडराई,
14. fish auction at wadrai,
15. मासेमारी चा पहिला दिवस,
16. कोळी लोकांची मेहनत,
17. ताजी ताजी बोंबील,
18. ताजे ताजे मासे,
19. fresh fish,
20. live fish,
#वडराई_जेट्टीवरिल_पापलेट_माश्याचा_लिलाव, #मासेमारीचा_पहिला_दिवस, #Fish_Auction_at_Wadrai_Beach, #पापलेट_माश्याचा_लिलाव, #माश्याचा_लिलाव, #Fishauction, #bombil, #bombil_masemari, #kolambi, #Deep_Sea_Pomfret_Fishing, #PomfretFishing, #varunmeher, #varun, #meher_varun, #वरुण_मेहेर, #वडराई, #fish_auction_at_wadrai,
#मासेमारीचा_पहिला_दिवस, #कोळी_लोकांची_मेहनत, #ताजी_ताजी_बोंबील, #ताजे_ताजे_मासे,
#fresh_fish, #live_fish, - Розваги
खूप छान व्हिडिओ 👌
Khupach mast
Thank you very much 🙏
आम्ही पालघर चे मुस्लिम कोकणी छान आहे तुमचा video
खूप खूप धन्यवाद 🙏
Mast ahe keep it up
Thank you very much 🙏
Super video
Thank you very much 😊🙏
Varun best video asech kahi mast video takat ja best of luck 👍
खूप खूप धन्यवाद आकाश 👍😊
👍 छान व्हिडिओ
खूप खूप धन्यवाद 🙏❤️
खुप छान
धन्यवाद भाई 🙏😊
Khup chhan video thank you
Thank you very much 🙏
Chan aahe vadrai majha mitra cha gaon aahe. 5500 la swasta milale paplet. Mi aaj 12 ghetle 300 la khar danda gavatun
Khoop chaan mahity 🙏🙏🙏🙏
Thank you very much 🙏😊
Khupach sundar
खूप खूप धन्यवाद 🙏😊
एकदम भारी 👌👍
खूप खूप धन्यवाद🙏
Vaa chhan
Thank you very much 🙏
Superb video .... No.1
Thank you very much sir 🙏
Mast video.. enjoyed a lot👍
Thanks bro 🙏❤️
Kup mast video .
Thank you very much 🙏
खुप छान माहिती भाऊ बोट सुरू झाली
खूप खूप धन्यवाद 🙏
मस्त रे वरून 👍🏻👍🏻👍🏻
खूप खूप धन्यवाद दादा 🙏❤️
व्हिडिओ छान वाटली 🐟🐟
खूप खूप धन्यवाद 🙏
Zakas
Thank you very much 🙏
Beautiful village
Lovely people
Thank you very much Azim 😊🙏❤️
Khup chhan
खूप खूप धन्यवाद 🙏
भाऊ खूप छान.
Thanks nimish 🙏❤️
👌👌👍👍
Thank you very much 😊
Mast video banvato bhava
खूप खूप धन्यवाद भावा 🙏
Nice video
Thank you very much 🙏❤️
छान
खूप खूप धन्यवाद 🙏
मस्त भाई
खूप खूप धन्यवाद🙏
Whav nice 🥰🌻❤🥰
Thank you very much 🙏
वडराई मध्ये गावातल्या महिलाच माशांची लिलावाची बोली ठरवतात आणि घेतात हे पाहून छान वाटलं. बाहेरच्या माणसांचा हस्तक्षेप कमी होतो.छान!!
खुप खुप धन्यवाद सर 🙏😊
Chan bro....
Thanks sis 🙏❤️
Chan👍👍👍
Thanks appu 🙏😊
Varun bhau ..आमच्या नवली गावात येतात .. पाट्या घेऊन ..एका ताई ला ओळखतो...एक माझ्या मित्राची आई होती आपल्या व्हिडिओ मध्ये
हो का .माझी मावशी पण येते नवली गावामध्ये. वंदू मावशी. 😊
Nice
खूप खूप धन्यवाद 🙏
Mitra Please fishing net (Doli) che vividh Prakar aani market madhun aanlelya net la floats ani weights kase lavtat ya var vlog banav 🙏
हो नक्की रोहन 😊🙏👍
Mast
खुप खुप धन्यवाद 🙏
Nice varun
Thank you very much Vaibhav 🙏
1 no vedio varun Aaplya gavat lay Bhari mavra tasa aapla gav pn lay Bhari
Thank you very much Amit 🙏
काही नवीन माहिती समजली..... 🙏 उत्तम व्हिडिओ......
खुप खुप धन्यवाद सर 🙏❤️
@@varunmeher सर नका बोलू...दादा मी तुमच्या पेक्षा वयाने लहान आहे.....
Ok
Very nice
Thank you very much 🙏
जय आदिवासी दादा
जय आदिवासी
Dada tumche video khup ushira yetata...jastist jast video Uploaded karat Java. 🙏
खूप छान...👍 पापलेट चे भाव... स्वस्त झाले की नक्की कळवा भाऊ...😜
Thank you very much bro ❤️🙏 हो नक्की कळवू 😊
Varundada mastch Good papalet baghayala milale bombil Apatim good Thankyou
Thank you very much 🙏👍
👌👌👌👌👌👍
Thank you very much 🙏
Nyc vlog dada🤞 ekdum pure marathi bolta tumhi👍👍
Thank you very much aakanksha 🙏
वेगवेगळ्या माशांची नावे ओळख दाखवून सांगितले तर आणखी बरे
हो नक्की 👍
Koli cha dhanda haa jiva udhari .pati shi ahey ekvira aaie
अगदी बरोबर भाऊ
पापलेट महाग आहेत इथे.
भाऊ आपल्या इथे होलसेल सुखी मच्छी मिळते का?
आपले व्हिडिओ खास असतात 👌
हो भाऊ होलसेल मच्छी मिळते. पण तुम्हाला आमच्या गावी यावे लागेल.
Mitra ekada botitlya paplet chi masemari cha video baghayla khup avdel
हो नक्की 👍
Ha gav konta aani khute aal
Mast pan kuthe ahe he gaon
Vidio mast aavdla parantu mavra masyancha bhav sangitla nay
भाऊ मावरा चा भाव हा रोज चेंज होत असतो आणि आज जर मासे घेतले तर त्याचा भाव उद्या ठरवला जातो
Arnala fishermen video now
Arnala fishermen koliwada now video
local market cha video bnwa dada .
jithun kontya hi welet jaun maase gheu shakto
हो चांगली आयडिया. नक्की बनवू
वडराई ला कसं यायचे,
Evhadhe mahag bandravar tar bajarat kitila
सगळीकडे मासेमारी चालू झाली नाहीये आणि आपल्याकडे जे मासेमारी करण्यासाठी जातात ते खूप रिस्क मध्ये जातात म्हणून मासे खूप महाग आहेत
Why so small pomprets
Amahala pan pahije masshi
😊👍
Amhipan Yeu Nakki masshi ghayla
होयाना. आता पण पापलेट मच्छी नाहीये
Vadrai thikan nakki khuthe aahe...? Ani kase jayache te pan sanga.. Video khup chan watla... Maza pan fish cha business aahe...
पालघर रेल्वेस्थानकाजवळ तुम्ही आले तर तुम्हाला समोरच वडराई साठी रिक्षा तुम्हाला तिकडे मिळतील. पालघर पासून वडराई हे अंतर नऊ ते दहा किलोमीटर आहे.
Thnx sir..
Vadrai gao kontya zilhyat aahe.
Good video
Thank you very much sir 🙏❤️
वडराई गाव पालघर जिल्ह्यात आहे
Palgar mumbai wala ka bhau
Ho
Aapane Jo video banaya hai yah kaun si jagah hai Bombay mein Ja New Bombay New Bombay mein kaun si jagah hai aur kaise Janna hai phone number timing batana jaruri hai please batayenge to Achcha hoga Ham sab ke liye
पॉपलेट इतके लहान असताना का धरता ?
कुठे आले हा गावं.
पालघर, वडराई
कुठे आहे ही जेट्टी ?👍🙏🏻गाव, जिल्हा सांगशील का? plz ......
वडराई गाव, जिल्हा पालघर ,तालुका पालघर
पालघर रेल्वे स्थानका समोर जर तुम्ही आले तर तिकडे समोरच वडराई गावासाठी शेअरिंग डमडम किंवा रिक्षा लागलेले असतात पालघर ते वडराई हे अंतर नऊ ते दहा किलोमीटर आहे आणि रिक्षाचा भाडं तीस रुपये आहे.
Vadarai kuthe aali
पालघर, वडराई
Vadarai kuthe ahe
जिल्हा पालघर, वडराई
Kal pasun gele ka vidrai chya boati
Kashi pati chalu ahee
सर लिलाव चालू असतो लीलावर रेट ठरवला जातो.
दोन तारखेपासून चालू झाले
दर रोज संध्याकाली बोटी येतात का मला जायच आहे ताजी ताजी मासे आनायला
दुपारी येतात
वडराई कुठे आला
जिल्हा पालघर , वडराई
He maaj gaav ahe vadrai
Maaj maher
हो का 👍😊
कोठे आहे वडराई गाव ?
पालघर रेल्वेस्थानकाजवळ तुम्ही आले तर तुम्हाला समोरच वडराई साठी रिक्षा तुम्हाला तिकडे मिळतील. पालघर पासून वडराई हे अंतर नऊ ते दहा किलोमीटर आहे.
ह्या लिलावात बाहेरील माणसांना भाग घेता येतो का? फक्त गावातीलच कोळी विकत घेतात?
नाही सर बाहेर गावातून पण लोक येतात लिलावासाठी
@@varunmeher खूप छान माहिती मिळते आपल्या व्हिडीओ मधून!
दादा आम्हाला गळ मदे माशे पकडायला तिकडे मिलतिल का?
हो
Baap re 2 paplet 500 kahitarich mahag aahe
टोपल्याचा भाव काय ? बोंबील
रोज रोज रेट हा वेगवेगळा असतो..
आम्हाला लागतो माल.ठाण्यात आम्ही आलो तर भेटेल का.जर असेल तर please Contact पाठवा
सर तुम्हाला आमच्या गावात यावं लागेल
@@varunmeher nakki pan contact
Location bhetl ka
पालघर, वडराई
वडराई फिश भेटल तिथे तुम्ही जी आज video टाकली आहे तिथला
Ho
Please Hindi mein bolo Marathi Nahin samajh Aati Hai UA-cam channel per aap video Dal Rahe Hain To Sab Ko samajh Jana chahie isiliye bolo
Hi
Amhala pan taji machhi milel ka ?
Plz share your contact number.
तुम्हाला जर मच्छी पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्या गावांमध्ये येऊन तुम्हाला घ्यावी लागेल. मी फक्त व्हिडिओज बनवतो.
अरे भाऊ जिल्हा पालघर ते समजलं पण पालघर मध्ये नक्की कुठे आहे हे ठिकाण ? म्हणजे कोणत्या स्टेशन जवळ आहे ते पण कळव
पालघर रेल्वेस्थानकाजवळ तुम्ही आले तर तिकडे रिक्षा लागतात वडराई साठी
@@varunmeher धन्यवाद 🙏 पण हे लिलाव होण्याचे वेळ नक्की कोणती असते
@@supriyam8194 मॅडम लिलावाचा वेळ मासेमारी करून येणाऱ्या बोटीवर अवलंबून असतो. त्यामुळे रोज हा टाईम चेंज होत राहतो. आता सध्या बोटी दुपारी तीन वाजेपर्यंत येतात.
Pan baherchya mansana lilavala nastil na ghet
What's timeng
Mast
खूप खूप धन्यवाद 🙏