खोल समुद्रातील बोंबील, कोळंबी, मांदेली मासेमारी | खोल समुद्रातील खतरनाक मासेमारी | Live Fishing 2022
Вставка
- Опубліковано 4 лис 2022
- खोल समुद्रातील बोंबील, कोळंबी, मांदेली मासेमारी | खोल समुद्रातील खतरनाक मासेमारी | Live Fishing 2022
नमस्कार मित्रांनो,
स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये.
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या वडराई गावात डोळीने केली जाणारी कवीवरची मासेमारी कशी व किती खोल समुद्रात केली जाते तसेच त्या जाळ्यांनी "बोंबील, कोळंबी, मांदेली " कसे पकडले जातात हे आपण पूर्ण डिटेल मध्ये आपण दाखवलेल्या आहे आणि माहिती पण दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडीओ थोडा मोठा झालेला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
आपल्या चैनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरु नका आणि अगोदरच सबस्क्राईब केल असेल तर आपल्या मित्रमंडळी, नातेवाईक व इतर लोकंसोबत शेयर नक्की करा.
आपल्या सर्वांचा,
वरुण मेहेर 😊🙏,
#varunmeher, #fishing, #fishingvideos, #masemari, #मासेमारी, #kholsamudratilmasemari,
#mumbaifishmarket, #firststatefishing, #fishingfreaks,
#बोंबीलमासेमारी, #बोंबील_मासेमारी, #BombilFishing, #मांदेळीमासेमारी, #कोळंबीमासेमारी, #खोलसमुद्रातीलबोंबीलकोळंबीमांदेळीमासेमारी, #mandelimasemari, #समुद्रातीलमासेमारीचाथरार,
#deepsea, #bombilmasemari, #varunmeher, #समुद्रातीलमासेमारीचाथरार, #masemari, #bombilfishing, #BombayDuckFishing, #मासेमारी, #how_to_catch_the_fish,
1. खोल समुद्रातील मासेमारी,
2. खोल समुद्रातील "बोंबील"आणि "कोळंबी" माशांची मासेमारी,
3. Fishing In Deep Sea,
4. prawn fishing in the sea,
4. Koliwada Fishing,
5. Deep-Sea "Bombay Duck" Fishing,
6. खोल समुद्रातील "पापलेट" माश्याची मासेमारी,
7.मासेमारी व्यवसाय,
8.मासेमारी व्यवसाय माहिती मराठी,
9. मासेमारी करणारा कोळी,
10. मासेमारी वीडियो,
11.deep sea fishing video,
12. live fishing in the sea,
13. Best Live Fishing Video,
14. समुद्री विषारी साप,
15. समुद्रातील मासेमारीचा थरार,
16. Bombay Duck Fishing,
17. मासेमारी,
18. बोंबील मासेमारी,
19. मांदेळी मासेमारी,
20. कोळंबी मासेमारी,
21. खोल समुद्रातील खतरनाक मासेमारी,
22. unique masemari,
23. bombil masemari ,
24. mumbai fish market,
25. khol samudratil masemari,
26. masemari,
27. fishing videos,
28. fishing,
29. firststatefishing,
30. how to catch the fish,
31. fishing freaks,
*WE DO NOT OWN ANY COPYRIGHTS OF THE MUSIC USED IN THE VIDEO - Розваги
धन्यवाद वरुण आमच्या लोकांची मेहनत दाखविल्या बददल🥰
Thank you very much Bro 😊🙏🏼❤️
1number video
Thank you Rohan 😊🙏🏼
खुप मजा आली जिवंत मासे बघायला. माशांची जाळी ओढायला किती ताकद लागते ते कळले.
🙏🏼😊
वरुण, खूपच छान विडिओ आहे. असे वाटले कि, तूझ्या सोबत बोटीत आहोत. प्रत्यक्ष मासेमारी चा अनुभव मिळाला. धन्यवाद. 👌👌🙏🙏
Thank you Tai 😊🙏🏼
Nice Video.
Thank you 🙏🏼
Khup Apratim
खुप छान video वरुण दादा video बगायला खूप मजा आली👌
Thank you very much mahendra 😊🙏🏼❤️
Khup Mast pahilyanda video madhe baghayla milale ❤❤
🙏🏼😊❤️
Nice 👍👍👍
Thank you very much 🙏🏼😊
Nice Bhau
Thank you 😊
दोस्ता आलिबाग फिश मार्केट explore करा
तीथे आलो की नक्की करेल 😊🙏🏼👍
खूप छान वरून मेहेर👍
Thank you very much 😊🙏🏼
Mst video kadela ahe bhavu nice 🎊🎉
Thumachamulech ha changala video jala. 😊🙏🏼👍🏻
👌👌👌
Thank you very much 😊🙏🏼
Very nice bombil
😊👍
Khup bhari vatl bhau baghun 👌
Thank you Tai 😊🙏🏼
Very nice video teck care
Thank you very much 🙏🏼😊
Khup kastache Kam Aahe
Nice varun bhau 👍🏻👍🏻
Thank you very much Dishant😊🙏🏼
😊
Nice brother 💪👍
Thank you Asmin 😊🙏🏼❤️
Khu chan varun bhau tujya mule aja jivant mase bagayla milale
Thank you Sis 😊🙏🏼❤️
वरूण तुझे व्हिडिओ छान असतात बघायला खूप आवडते.जीवंत मासे बघून तोंडाला पाणी सुटते.एकदा वडरईला मासे घ्यायला यायला पाहिजे.आपल्या पालघरची मासेमारी जगभरात पसरवतोय त्याबद्दल तुझे धन्यवाद.
कोळी भाषेत बोललेलं जास्त आवडते.
@@mohangawad318 Thank You Very Much Sir 😊🙏🏼❤️
Khup chhan
जास्त व्हिडिओ येतच नाही
How to contect you
Superb video 🤩👌👍
Thank you very much 🙏🏼