राहू द्या दादा गद्दार च निवडून जास्त आले आणि राहिला विषय बच्चु भाऊ चा राजकारणाचा डाव फडणवीस साहेबांनी कीवा शरद पवार साहेबांनी टाकला तर गध्दारी नाही म्हणत तुम्ही चाणक्य आहे म्हणता राजकारणाचा आणि बच्चू पक्ष प्रमुख आहे लोक हिताचा विचार बघून तो एक राजकारणाचा डाव होता हे लक्षात ठेवा कुणी थुकण्यात गेले कुणी फुंकण्यात गेले आणि काही पिण्यात गेले म्हणून बच्चू चा पराभव झाला पराभवाच्या संधी च सोनच करणार असा विश्वास आहे
आपल्या अवाजवी महत्त्वाकांक्षेमुळे आपल्याच उपकारकर्त्यावर प्रहार करणाऱ्यांना जनतेने असाच धडा द्यावा तरच लोकशाहीत काही प्रमाणात का असेना नैतिकता टिकून राहील
लालच बुरी बला हैं💯☑️✍️ महाभारत, आणि रामराज्य , भगवतगीता, हे कायम स्मरण असावे . यामुळे ईतीहास आठवतो . आपली कर्म भुमी चागली जपु शकतो आपल्या मुलाबाळांना हाय लागत नाही. वैभव ,चमक कायम स्वरुपी काहीच राहत नाही. 🌹जय श्री कृष्णा 🌹🙏😊
बच्चू कडू यांनी, उध्दव ठाकरेंशी गद्दारी केली होती, आणि नंतर व आताही देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांचे सोबत गद्दारी केली असेल तर त्यात फडणवीसांच तरी काय चुकलं?
सर ह्यांच्या अगोदर सुद्धां मी बचचु कडु यांच्या अगोदर कमेन्ट्स केलं होतं सत्ययुगात करणं याने चुकीचा निर्णय घेतला होता आणि कौरवांना साथ केली होती पण ते सत्ययुग होत म्हणून सत्याचा विजय मिळला पण कलियुगात तुम्ही एक चुकीचा निर्णय घेतला आणि सत्या पासुन दूर झाला आणि हे कलियुग आहे ईत खोटयाच विजय झाला पण तुम्ही स्वतः या पायावर दगड पाडून घेतले
माफी असावी..बच्चू कडू सारखे नेते, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब (!) ,खूप उदाहरणे देता येतील.. पराभूत झाले हे खूपच वेदनादायी... महाराष्ट्र विधान सभेत ठराविक लोकांचा परफेक्ट (!) पराभव आणि जे निवडून येण हे स्वप्नातही शक्य नव्हतं ते प्रचंड margin ने निवडून येणं ही " technology" ची कमाल..सत्तेची कमाल..धन दौलत ची कमाल..खूपच वेदनादायी..पण आतापर्यंत चा जगाचा इतिहास पहा..करावे तसे भरावे.. 5:47
हे बचु् कडू पडले हे खुप बरं झालं मंत्री असताना त्याला बोलण्याचा काय तारतम्य नव्हत स्वतः ला काय समजायचे हे अख्खा महाराष्ट्र बघत होता त्याचा माज उतरला बर झाल
बच्चु कडु खुप जातीने लोकांपर्यत पोहचवुन कार्य करनारे नेते आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या ही पेक्क्षा स्वताहाला खुप मोठे समजतात हयांची खुप दडपशाही लोकांच्या नजरेत येत होती पन भाऊंनी त्यांच्यावर कंट्रोल केले नाही म्हनुन हे परीणाम भोगावे लागले असे मला वाटते.
फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ फळ देतो परमेश्वर
बरोबर बोलला भाऊ
जैशी करणी वैशी भरणी
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥
भाऊ बच्चू कडू सारखी अवस्था प्रत्येक गद्दारीनची झालीच पाहिजे. एक ना एक दिवस हे होणारच आहे. 👍
राहू द्या दादा गद्दार च निवडून जास्त आले आणि राहिला विषय बच्चु भाऊ चा राजकारणाचा डाव फडणवीस साहेबांनी कीवा शरद पवार साहेबांनी टाकला तर गध्दारी नाही म्हणत तुम्ही चाणक्य आहे म्हणता राजकारणाचा आणि बच्चू पक्ष प्रमुख आहे लोक हिताचा विचार बघून तो एक राजकारणाचा डाव होता हे लक्षात ठेवा कुणी थुकण्यात गेले कुणी फुंकण्यात गेले आणि काही पिण्यात गेले म्हणून बच्चू चा पराभव झाला पराभवाच्या संधी च सोनच करणार असा विश्वास आहे
बच्चू कडू सरांना चांगली सजा मिळाली आहे गद्दारांच्या बाजूने गेले की अशीच शिक्षा मिळते
हा पहिला अपक्ष आमदार असेल की मंत्री पद सोडून विरोधी दिशेला गेला आणि आमदार की पण गमावून बसला.
विधान परिषद,राज्य सभासद साठी भाजपला मदत केली परंतु विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर, बच्चु कडू यांच राजकारण संपुष्टात आणले.
Paise ghevun matdan kele ki asech hote.. Rajyasabha la
अगदी बरोबर.
तंतोतंत खरी माहिती दिली आहे 👌👌
एकही आमदार हरला तर शिंदे राजीनामा देणार होते त्याचे काय झाले
१०० वेळा जेल मध्ये जायची तयारी ठेवली आहे. फक्त कुठला आजार उद्भवत काma नये.
खूप चांगले झाले.. बच्चू कडूचा सफाया केला.
एकदम बरोबर आहे तुमचं करेक्ट
बच्चु च्या नावातच कडु आहे...त्या मुळे त्यांच्या कडून काय अपेक्षा....पण नियती कोणाला माफ करत नाही.....
एका फ़ोन ने घात केला,बच्चु भाऊचा गेम झाला😮
बचू कडू याला बरोबर सजा जनतेने दिली असून त्यात काही गैर नाही 😂
निमतीचा खेळ हा असाच असतो
जसे कर्म तसे फळ भेटणार तुम्हाला...
आपली मांडणी योग्य आहे
भाजप ने बच्यू कडुला संपवल आणि राज ठाकरे यांना पण संपवलं आता काय करायचं ते तुम्ही बघा
बूच्च कडू उध्दव ठाकरे साहेबां सारख्या देव माणसाला दगा दिला ईश्वर सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र हर हर महादेव
बच्चू कडू हलकट माणूस आहे
त्याच तेल ही गेल तूप ही गेल
आमदारकी ही गेली
जैसी करणी वैसी भरणी हाच सृष्टीचा नियम आहे 🙏🙏
बच्चू कडू साहेब चांगले माणस आहेत परंतु उद्धव ठाकरेंना सोडून त्यांना मागे पडला
उत्कृष्ट विवेचन सलाम
😂😂😂😂😂जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो भगवंत....😂
बच्चू कडू ह्या ना लाज नाही वाटत आता काय फायदा होणार
जय महाराष्ट्र!
छान.
जय महाराष्ट्र!
अहंकार गेला
जैसी करणी वैसी भरणी.
सत्तेचे लालसेपोटी बच्चु कडुनी घोडचूक केली त्याच हे फळ
खुप छान माहिती दिली धन्यवाद
अगदी योग्य विश्लेषण
जैसी करनी वैसी भरणी
एकदम बरोबर
ऊदधव ठाकरे देवमाणूस
एकनाथ शिंदे ला सुध्दां अंतर्मन साक्ष देत असेल आपुण गद्दारी करुन मुख्यमंत्री झालो
कडु कडून अशी अपेक्षा नव्हती. कर्म तैसे फळ
भाऊ बरोबर बोललात आपण कडु आहे पण सत्य आहे
बछु तू हरलास ,बर झालं.सुरतला जा
विषलेशन नंबर एक केलं आहे सगळं मिळतं जुळत आलं सर. जय महाराष्ट्र
आपल्या अवाजवी महत्त्वाकांक्षेमुळे आपल्याच उपकारकर्त्यावर प्रहार करणाऱ्यांना जनतेने असाच धडा द्यावा तरच लोकशाहीत काही प्रमाणात का असेना नैतिकता टिकून राहील
❤❤Mashaal❤❤
शेवटी सगळे असेच म्हणतील शिंदे सुद्धा
karma returns .....
ज्यांनी ज्यांनी ठाकरे यांना धोका दिला त्यांचं राजकारण नियतीने संपवलेली आहे किंवा अडचणीत आणलेल आहे
नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे बद्दल का असं झालं नाही.. एकाच घरात एक खासदार दोन आमदार😮
ठाकरे नाम ही काफी हे
लालच बुरी बला हैं💯☑️✍️
महाभारत, आणि रामराज्य , भगवतगीता, हे कायम स्मरण असावे . यामुळे ईतीहास आठवतो . आपली कर्म भुमी चागली जपु शकतो आपल्या मुलाबाळांना हाय लागत नाही.
वैभव ,चमक कायम स्वरुपी काहीच राहत नाही.
🌹जय श्री कृष्णा 🌹🙏😊
बच्चू तुम कडू हो गये
बच्चू कडू यांनी, उध्दव ठाकरेंशी गद्दारी केली होती, आणि नंतर व आताही देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांचे सोबत गद्दारी केली असेल तर त्यात फडणवीसांच तरी काय चुकलं?
धन्यवाद! 🙏🙏
एकदम बरोबर आहेत या बिजेपीला दया मया नाही
खुप छान विश्लेषण
सुरत गुवाहाटी खोकेवाला
आता बच्चू भाऊ यांना उद्धव ठाकरे यांची किंमत कळली असेल, आता पाच वर्षे विधानसभा निवडणुकीची वाट बघत राहतील , असंगाशी संग केल्याने काय होते ते कळले असेल.
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
खरं आहे
Jai Maharashtra UBT zindabad
जैसी करणी वैसी भरणी, विश्वास घात करणार्यांना पण विधानसभेत निवडून येता आल नाही. 🚩🚩
Uddhav saheb yancya sarkya dev mansala sodun gelas , karmachre fal milale na, jaisi karni vaisi bharani.
तुमच्या मताशी मी सहमत आहे. भविष्यात त्यांना निश्चितच फळ मिळेल
हातचे सोडून पळत्याच्या पाठी पळणाऱ्याचे असेच होत असते
Ak nomber 💯% barobar ahe
शिंदे साहेबाला आणि अजित पवारांना सांगा भाजप पक्ष कसा आहे ते
बचू कडू फळ भोगत आहेत
अब चिडीया चुक गती खेत!
अब पश्चात्ताप क्या कामगा?
बरोबर बोळलारा भाऊ
बच्चु भाउंना जनतेने बरोबर धडा शिकविला ही शिक्षा आवश्यकच हंती
अगदी बरोबर आहे☝️🙋♂️🙏🙏🙏
उद्धव साहेबांशी जे गद्दारी केली त्यांचं असंच व्हायला पाहिजे
करावे तसें भरावे
बेइमानी
सर ह्यांच्या अगोदर सुद्धां मी बचचु कडु यांच्या अगोदर कमेन्ट्स केलं होतं सत्ययुगात करणं याने चुकीचा निर्णय घेतला होता आणि कौरवांना साथ केली होती पण ते सत्ययुग होत म्हणून सत्याचा विजय मिळला पण कलियुगात तुम्ही एक चुकीचा निर्णय घेतला आणि सत्या पासुन दूर झाला आणि हे कलियुग आहे ईत खोटयाच विजय झाला पण तुम्ही स्वतः या पायावर दगड पाडून घेतले
बच्चू कडू साहेब अतिशय चांगले माणसं आहेत परंतु उद्धव ठाकरेंना सोडणे त्यांची चूक झाली
चांगला माणूस कस काय. खोक्याला भुलला तो काय changl करू शकतो
माफी असावी..बच्चू कडू सारखे नेते, अशोक चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब (!) ,खूप उदाहरणे देता येतील.. पराभूत झाले हे खूपच वेदनादायी... महाराष्ट्र विधान सभेत ठराविक लोकांचा परफेक्ट (!) पराभव आणि जे निवडून येण हे स्वप्नातही शक्य नव्हतं ते प्रचंड margin ने निवडून येणं ही " technology" ची कमाल..सत्तेची कमाल..धन दौलत ची कमाल..खूपच वेदनादायी..पण आतापर्यंत चा जगाचा इतिहास पहा..करावे तसे भरावे.. 5:47
वाटलं होतं बच्चू कडू सत्तेचे लाल सिंह परंतु
👍👍🎉
जेलमध्ये जायला तयार म्हणतो आणि अंगावर अकोला येथील केस झाली कि पळाले पापांची फळे 😂😂😂
शेतकरी प्रन्शावर आता विधान भवनात एवढं खंबीर बाजु मांडणारा कोनीही नाही मायका लाल नाही ,,,,,,,,
Bhausaheb aapan jinkle aahat,antim je dhey aste te aapan milwale aahe.
बरोबर आहे bjp कोणाचीच गय करणार नाही use and thorw
Sarvach vatolach honar tumche divas bharlet uddhavsahebana dhoka dilato 😠😡🤛🏻
Salute tumchya patrakaritela
Jay prahar
बचु कङुला माप करू नका गद्दार मापी नाही वाडकर नथुपुणे धनकवडी जय शिवसेना
हे बचु् कडू पडले हे खुप बरं झालं मंत्री असताना त्याला बोलण्याचा काय तारतम्य नव्हत स्वतः ला काय समजायचे हे अख्खा महाराष्ट्र बघत होता त्याचा माज उतरला बर झाल
इथून पुढे आता हे मंत्री होणार होऊ शकत नाही
Gaddaarach
बच्चू भाऊ असे राजकारण करतील..अस कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही... पण खूप बेकार झालं आपल्या राज्यात...
बच्चू भाऊ .... गुवाहाटी हा तुमच्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय होता...
त्यात तुमचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणलं... आणि नाव देखील.
कर्माचे फळ
Shinde la pan kalel😂😂😂
दादा. 🙏. राम राम.
नियती कोणालाच सोडत नाही.
उपरवाले की लाठी की आवाज नही होती. पर. पडती बहुत जोर की.
त्याला त्याच्या कर्माच फळं मिळाले
*Changali ch Jirawalee* Correct Kayakram.☝️🤣😆🐒🦍
Gadar.bachu.bhau.kadu
बच्चु कडु खुप जातीने लोकांपर्यत पोहचवुन कार्य करनारे नेते आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या ही पेक्क्षा स्वताहाला खुप मोठे समजतात हयांची खुप दडपशाही लोकांच्या नजरेत येत होती पन भाऊंनी त्यांच्यावर कंट्रोल केले नाही म्हनुन हे परीणाम भोगावे लागले असे मला वाटते.
बाकीच्यांना पण लवकरच कर्माची फळे भोघू द्यात
Bachu bhau harle nahi EVM ne harle 5 varsha nantar bachu bhau yetil
डच्चू बद्दल काही बोलू नका , तो विश्वासघातकी आहे...
बच्च्यु भाऊ पंगा घेतला तुम्ही नवनीत राणा बरोबर त्यामुळे निवडणूक आयोगाला धिलेल्या लिस्ट मध्ये पहिले तुमचे नाव गेले..... 😄😄😄😄😄😄😄