तो दादा; रडका माणूस आहे 😥 राष्ट्रवादीच्या या पठ्ठ्याचं कॉमेडी भाषण Vikas Lawande Speech l Pawar Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 тра 2024
  • अरे, तो दादा; रडका माणूस आहे 😥 राष्ट्रवादीच्या या पठ्ठ्याचं कॉमेडी भाषण Vikas Lawande Speech Modi
    राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विकास लवांडे यांनी अजित पवार, एकनाथ शिंदे यांना झोडपून काढलं. काकाला सोडल्यापासून ajit pawar यांच्यावर इतके वाईट दिवस आले की त्यांना उमेदवार मिळतं नाहीये. म्हणून दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावे लागतात. बारामतीत तर ग्रामपंचायत निवडणूक असल्यासारखं वातावरण झालंय. अजितदादा बारामतीच्या प्रत्येक गावात सभा घेऊन रडत रडत मतं मागावी लागतात. भाजपने तर दादांचं पार मांजर करून टाकलंय असं vikas lawande यांनी भर सभेत म्हटलं. राज ठाकरेंचं जूनं वाक्य आज खरं ठरतंय. 'त्या काकाने हात तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला' दादा, शरद पवार सारखा चुलता भेटायला नशीब लागतं. एवढा अन्याय करणारा चुलता आम्हाला भेटला तर आम्ही गळ्यात घालून फिरु. sharad pawar यांनी तुम्ही जेल मध्ये जाऊ नये म्हणून २०१४ पासून भाजपला खेळवलं. पण शरद पवारांनी कधीच भाजपशी युती केली नाही.
    बारामती लोकसभा उमेदवार :-
    १) सुनेत्रा अजित पवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
    २) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
    शिरूर लोकसभा उमेदवार :-
    १) अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार)
    २) शिवाजीराव आढळराव पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस)
    #VikasLawande #SharadPawar #Modi #MarathiNews #uddhavthackeray #EknathShinde #विकासलवांडे #ajitpawar #मोदी #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #वर्धा #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Vikas Lawande Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) CM Eknath Shinde
    4) PM Narendra Modi
    4) Uddhav Thackeray
    5) Ajit Pawar
    6) Supriya Sule Baramati
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 77

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +10

    सुप्रिया ताई जिंकणार 💯🚩🚩🎷🎷🎷✌️✌️

  • @vishalichake7757
    @vishalichake7757 Місяць тому +12

    बरोबर आहे तुम्ही बोलताय ते सगळं खरं आहे परंतु सुबह का भुला शाम को घर आया तो भुले को भुला नही कहते है असे म्हणू नका

  • @sudhakarlawande2153
    @sudhakarlawande2153 27 днів тому +11

    बापू फारच सुंदर, एकदम बरोबर बोललात बापूसाहेब 👌👌👍🙏🚩✌️

  • @karanwagh1820
    @karanwagh1820 Місяць тому +5

    Zabardast

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +4

    फार सुंदर व सत्य

  • @rashidshete1353
    @rashidshete1353 Місяць тому +5

    Only S Pawar ji ❤

  • @rb.gameing4337
    @rb.gameing4337 Місяць тому +8

    100/: तुतारी

  • @user-wk9fr1bb5e
    @user-wk9fr1bb5e Місяць тому +4

    जय मल्हार दादा

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 Місяць тому +2

    No 1 बोललात तुम्ही खूप जबरदस्त

  • @raosahebshelke9030
    @raosahebshelke9030 12 днів тому +1

    Barobar ahe tumache saheb.

  • @madhukarchavan6391
    @madhukarchavan6391 Місяць тому +7

    भाषण करणारे कोण माहित नाही. पण अभ्यासपूर्ण सुंदर भाषण पुम्हा पुन्हा ऐकवेसे वाटते. धन्यवाद भाषण करत्याला

  • @chandrashekharkambli7907
    @chandrashekharkambli7907 Місяць тому +3

    Ek utkrusht speech cha namuna,kharach tumcha abhiman aahe lavande saheb

  • @ravikapse3173
    @ravikapse3173 Місяць тому +2

    Best

  • @prashantnivale1325
    @prashantnivale1325 Місяць тому +10

    100% खर बोलले

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv Місяць тому +1

      लयभारीफडवीनसललागुझलभाषणधनेवाद

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Місяць тому +1

    धन्यवाद

  • @Balasaheb_Aware
    @Balasaheb_Aware Місяць тому +1

    Wow,wow,bapu,ek,no, 🙏🏻💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +2

    नॉट रीचेबल

  • @mushatakmomin3899
    @mushatakmomin3899 Місяць тому +5

    हे खरा वाघ आहे राव

  • @kiranbidkar5439
    @kiranbidkar5439 7 днів тому

    Barobar Aahe

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Місяць тому +4

    शिरुर मतदार संघ त एवढं कोल्हे विरुध्द कंगवा केला पण उमेदवार देताना ? कोणी भेटल नाही बाहेरुन आणला ही अवस्था आहे

  • @chaudharis5160
    @chaudharis5160 Місяць тому +3

    खूप अभ्यासू भाषण 👍

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 Місяць тому +14

    अनाजी पंत देवेंद्र च्या रूपाने अतृप्त आत्मा म्हणून महाराष्ट्र मध्ये फिरत आहेत.

  • @bapukoli-rh9vr
    @bapukoli-rh9vr Місяць тому +1

    सुप्रिया ताई जिकणार 🙏🎷🎷🎷🎷🙏💯💯

  • @user-se9mx6dw4r
    @user-se9mx6dw4r Місяць тому +1

    भाषण करणारे नेत्यांचे नाव काय आहेत कृपया समजेल का खुपच सुंदर बोलले पवार साहेब झिंदाबाद

  • @ganeshchaudhary3714
    @ganeshchaudhary3714 Місяць тому +6

    अजित दादाची बायकोच काय,दादा पण ग्रामपंचायतीच्या सदस्य पदी सुध्दा निवडून येणार नाही.

  • @shyamshinde..1076
    @shyamshinde..1076 Місяць тому

    No.1 salute

  • @ganeshchormale9225
    @ganeshchormale9225 26 днів тому

    १०० टके खरं आहे

  • @archanaamit5210
    @archanaamit5210 23 дні тому

    ❤❤❤

  • @subhashdongare6210
    @subhashdongare6210 26 днів тому

    दादा धुतला की चा गला 👌🏼

  • @SubhashSwami-pq2xc
    @SubhashSwami-pq2xc 29 днів тому

    होय घडला दादा

  • @user-ij2zq7lk4v
    @user-ij2zq7lk4v 23 дні тому

    बापू तुम्ही खरबोलताराव

  • @user-xr2rm6vd2w
    @user-xr2rm6vd2w Місяць тому

    Bhai va.

  • @sandhyabhalerao1224
    @sandhyabhalerao1224 День тому

    जो काकाला सोडून जाईल त्याचे हेच हाल होईल भले तो कोण पण असो

  • @LaxmiMore-qf9is
    @LaxmiMore-qf9is Місяць тому

    फक्त ताई

  • @user-pm8zz5lw3o
    @user-pm8zz5lw3o Місяць тому

    Only S. Pawar ❤❤❤❤

  • @dayanandjadhav9197
    @dayanandjadhav9197 Місяць тому +1

    Maratha. Samajala. Kalak. Ajit

  • @sureshsatbhai9825
    @sureshsatbhai9825 Місяць тому

    बघू या अजितदादा काय दिवे लावतोय.

  • @mukundchirde6996
    @mukundchirde6996 Місяць тому

    दादाचे दिवस आता पदर धरण्याचे आले

  • @chandrakantmahandule7140
    @chandrakantmahandule7140 Місяць тому +5

    सुप्रिया ताई सुसंस्कृत नेतृत्व 🎉🎉🎉🎉🎉

  • @prabhakardeshmukh9546
    @prabhakardeshmukh9546 Місяць тому +4

    लवांडे साहेब खूप छान बोलले आणि सर्वांची बिगर पाण्याची धुलाई केली

  • @UKKINGbgd
    @UKKINGbgd Місяць тому

    सुप्रियाताई 100 टक्के जिंकणार

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Місяць тому +1

    Chya usala lagala kolha.

  • @jadhavshashikant-dp6mo
    @jadhavshashikant-dp6mo Місяць тому +1

    खडूस आहे अजित तुतारी येणार

  • @user-sx4sl7si1h
    @user-sx4sl7si1h Місяць тому +2

    Fadan 20 tuzaya i cha dana

  • @leenabawankar1161
    @leenabawankar1161 Місяць тому

    Indiya aaghadila purn jaga milalya pahije

  • @BalasahebPawar-eo1sc
    @BalasahebPawar-eo1sc Місяць тому +1

    no.mutari.onlytutary

  • @babasahebthorat6597
    @babasahebthorat6597 Місяць тому +1

    Manjar

  • @pk19842
    @pk19842 26 днів тому

    दादा मुतारी बघा धरणात 😂😂😂
    आम्ही तुतारी वाजवू मतदार संघात🎷🎷🎷🎷🎷

  • @nanagore4052
    @nanagore4052 День тому

    अंजीर दादाचं आता खेळ खलास फडणवीस चा शिपाई म्हणून दादाला काम कराव लागनार आहे

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Місяць тому +1

    Andaka tarbuja vhhabala chhabali nich anaji pilaval.

  • @leenabawankar1161
    @leenabawankar1161 Місяць тому

    Shabbas asa manus pahije 100 mark badiya mumchya pasun shiknyasarkh aahe

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 25 днів тому

    आज मुंबईत शिवसेना पाहिजे महाराष्ट्रात अजित पवार पाहिजेत आणि देशात मोदी पाहिजेत.
    तरच मुंबईत मराठी माणसाला किंमत राहील.
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवारच पाहिजेत.
    देशाचे पंतप्रधान मोदीच पाहिजेत
    सर्व विरोधकांकडे विचार नाहीत
    तडजोडीचा आणि गट बंधनात सरकार चालत नाही.
    सर्व विरोधक सत्तेसाठी बेचैन झाले आहेत.

  • @user-xr2rm6vd2w
    @user-xr2rm6vd2w Місяць тому

    Dada nahi pada hai Ajit.

  • @mahavirmohire1014
    @mahavirmohire1014 26 днів тому

    EVM adjustment is done by ruling party, so they are sure of crossing 400 !
    This is ridiculous!!😂

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 25 днів тому

    Gaddari karun धोका दिले tar phal bhogavi लागतात, manjar संपल्यात jama aahe, aata anaji itar aata gaddarala vidhansabhet gadtil aani gjarka na ghat ka hoil. Anaji barobar काटा काढणार mni kapatane

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому

    वहिनी दिल्लीत जाऊन भाकरी भाजंणार.

  • @shashisawant3240
    @shashisawant3240 Місяць тому +1

    भाजप अंधभक्तानो आपण जास्तीतजास्त कमेंट केली पाहिजे.

  • @dattatrayambi3804
    @dattatrayambi3804 Місяць тому +2

    साहेब लोकसभेची निवडणूका आहेत की ग्रामपंचायतीची निवडणूक आहे हेच सध्या जनतेला समजेनासे झालेले आहे.

  • @amrutarasal5823
    @amrutarasal5823 Місяць тому +1

    पिंचरा पिकचर

  • @vinodkamble476
    @vinodkamble476 29 днів тому

    पाडा बुक्का

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 29 днів тому

    Ata tagyana baherfeka.gurakade pathwa

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 25 днів тому

    गद्दारी ची सुरुवात शरद पवार साहेबांनी केली.
    वसंत दादांचं सरकार पाडलं.
    पेरतो तेच उगवते.

  • @vinodkamble476
    @vinodkamble476 29 днів тому

    हान की बडव

  • @user-xr2rm6vd2w
    @user-xr2rm6vd2w Місяць тому

    BJP is group of kouravaj