हवा_कुणाची| Nilanga 02 | Sambhaji Patil Nilangekar यंदा हॅट्रीक मारणार? एकहाती विजय होणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2024

КОМЕНТАРІ • 94

  • @Shubham-i6n
    @Shubham-i6n 11 годин тому +24

    एकच वादा आभय दादा

  • @AnirudhVKawle
    @AnirudhVKawle 11 годин тому +37

    अरे भावा निंलग्यात काय फिरतोय शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यात फिरून ग्राउंड रिपोर्ट घे मग समजेल हवा कुणाची आहे.😅
    ओन्ली अभय दादा
    कमिशन आमदार हटाव, निलंगा बचाव 🙌✋✌️

    • @SourabhKhambat
      @SourabhKhambat 9 годин тому +1

      💯😊

    • @chikusuryawanshi1238
      @chikusuryawanshi1238 8 годин тому

      दादागिरी वाला amdar आना

    • @AnirudhVKawle
      @AnirudhVKawle 8 годин тому

      @@chikusuryawanshi1238 साम दाम दंड भेद ही काळाची गरज आहे 🙏🙌

    • @dhanrajbiradar854
      @dhanrajbiradar854 7 годин тому +2

      आरविंद पाटील बद्दल बोलताय का

  • @Mayank.92
    @Mayank.92 11 годин тому +29

    या अगोदर मी bjp ल मतदान करायचो...पण आत्ता अभय दादा . परिवर्तन अटळ दिसत आहे

  • @vaibh57
    @vaibh57 10 годин тому +12

    यंदा अभयदादा आमदार होणार लिहून घ्या ❤️🔥

  • @gopalbhande-i8b
    @gopalbhande-i8b 10 годин тому +16

    Abhay dada..

  • @rohankale8363
    @rohankale8363 10 годин тому +14

    अभय दादा ❤❤

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    निलंग्यात एकाच घरात पिढ्यानपिढ्या आमदारकी देतोय ,,विकास काहीच नाही,,आता सर्वसामान्य घरातला अभय साळुंकेला एकवेळ संधी देवुया,,
    महाराष्ट्र स्वाभिमान जागवुया❤

  • @Kjffghjjjgvhh
    @Kjffghjjjgvhh 11 годин тому +12

    Fix amdar abhay dada ❤

  • @Gopps123Vlogs
    @Gopps123Vlogs 10 годин тому +14

    only अभय

  • @Stocks_Factory
    @Stocks_Factory 12 годин тому +22

    महविकास आघाडी

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    संभाजीभैय्याला मत म्हणजे फडणवीसला मत,,फडणवीस म्हणजे कटकारस्थानी रोजगार गुजरातला पळवणारे,,,गुजरात की महाराष्ट्र,,निवडा तुम्हीच

  • @mr.kishormohite7549
    @mr.kishormohite7549 7 годин тому +4

    अरे बाबा निलंगा मतदार संघ म्हणजे निलंगा शहर नव्हे देवणी शिरूर अनंतपाळ व 200 गावे आहेत दुसरे दोन तालूके फिरून बग निलंगेकर पडणार हे कळेल निलंगा शहरात फिरून कळणार नाही स्थानिक चा माणूस आहे जरी मत वाईट असेल तरी दबावात बोलणार नाहीत ते गरीब लोक...

  • @Kjffghjjjgvhh
    @Kjffghjjjgvhh 11 годин тому +15

    Fix abhay dada ❤

  • @shreyashrankhamb7106
    @shreyashrankhamb7106 10 годин тому +13

    One Way DADA 💯

  • @कन्हैयाकुमार-थ5ज

    नवीन संधी एकदा अभय साळुंके,,
    सर्वसामान्यांचा प्रतिनिधी,,,घराणेशाही संपवा,,स्वाभिमान जागवा!

  • @Mr.Gorakshak
    @Mr.Gorakshak 12 годин тому +10

    चिन्मय भाऊ डायरेक्ट गर्दीत 🔥❤

  • @vaibh57
    @vaibh57 10 годин тому +9

    महाविकास आघाडी 🔥

  • @kernathingle8414
    @kernathingle8414 11 годин тому +3

    22:00 "लागलाव" नाही चिन्मय दादा "लागलाय" अस हातय ते निलंग्यात 22:00 😂😂😂😂 पण छान प्रयत्न केला बोलण्याचा 😅👍👍👌👌😘

  • @AnirudhVKawle
    @AnirudhVKawle 11 годин тому +6

    शिरूर अनंतपाळ ला ये चिन्मय भाऊ मला भेट 😅 सांगतो हवा कुणाची आहे 🙌✋✌️

  • @myhannel836-h6s
    @myhannel836-h6s 10 годин тому +2

    संभाजी भैय्या दूरदृष्टी असलेले उमेदवार विधानसभेवर असणे ही काळाची गरज आहे. खुप खुप शुभेच्छा

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +4

    Only abhay dada yenar kalachi garaj❤️

  • @user-xr3wu2vj6h
    @user-xr3wu2vj6h 9 годин тому +2

    संभाजी पाटील निलंगेकर यांची लोकांशी संवादकौशल्य प्रभावी आहे.

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +3

    एकच वादा अभय दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥⛳⛳

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +3

    ओन्ली अभय दादा

  • @AshitoshMirusale
    @AshitoshMirusale 9 годин тому +1

    सुख असो वा दुःख जनतेच्या पाठीशी नेहमी उभा राहणारे नेतृत्व लोकप्रिय आमदार संभाजी पाटील साहेब🙏🙇🔥💪

  • @AshitoshMirusale
    @AshitoshMirusale 9 годин тому +1

    सदैव जनतेच्या सेवेत रुजू असणारे आपले लोकप्रिय आमदार आणि #भावी_मंत्री_२०२४ संभाजी पाटील निलंगेकर साहेब✌️💯

  • @RohitYerole
    @RohitYerole 6 годин тому +1

    विकास करा आमच्या शिरूर अनंतपाळ चा काय केलं आमच्या गावात आज वर विकास काय आहे आमच्या गावात विकास कि आम्ही तुमाला सांगावे दवाखाना आहे पान डॉक्टर नाही... रस्ता आहे पण तळ जास्त आहे... आला. आमदार मानायचं का 10 वर्ष झालं आता तरी काम करा 🙏🏼

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +3

    Abhay dada

  • @prakashkabadi-f8c
    @prakashkabadi-f8c 9 годин тому +1

    भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांची ओळख आहे.

  • @Raj-z9y6x
    @Raj-z9y6x 10 годин тому +1

    आपल्याला पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा भैय्या . आम्ही निलंगेकर तुम्हाला नक्की विधानसभेवर पाठवू हा शब्द देतो
    #निवडणूक_आपली
    #विजय_आपला

  • @AnujPawar-v4k
    @AnujPawar-v4k 9 годин тому +1

    आपलाच विजय होणार आहे संभाजी भैय्या शंभर टक्के💯...

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 6 годин тому

    Nilanga ke log darke nhi bolte ❤️

  • @Kkstrugler
    @Kkstrugler 11 годин тому +3

    चीलम्या भाऊ निलांग्यातच काय हिंडतोय ये की जरा देवणी ला बी

  • @kdasgdjgasjd34-c3z
    @kdasgdjgasjd34-c3z 10 годин тому +1

    आम्ही निलंगेकर तुम्हाला नक्की विधानसभेवर पाठवू हा शब्द देतो
    #निवडणूक_आपली
    #विजय_आपला

  • @amar-x8s6t
    @amar-x8s6t 9 годин тому +1

    संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातील एक प्रभावशाली नेते आहेत.

  • @AnujPawar-v4k
    @AnujPawar-v4k 9 годин тому +1

    यंदा फिक्स हॅटट्रिक होणार संभाजी भैयाची ✌️💯..

  • @mnrmudassir
    @mnrmudassir 11 годин тому +9

    Nilanga madhe berojgari aahe 👎🏻

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 6 годин тому +1

    Ground level only abhay dada ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @kshitijshivne237
    @kshitijshivne237 12 годин тому +4

    दादा निलंगा विधानसभेत तीन तालुके आहेत तुम्ही फक्त निलंगा तालुक्यातलं कल घेतला, तुम्ही जर शिरूर अनंतपाळ ला येतेवेली रस्त्याची अवस्था पाहिली असतील तर विसासाचा आढाव गावात येण्या आधीच कळला असता. हे निलंगेकर साहेब फक्त निलांग्याचा so called विकास केला देवणी शिरूर अंतपाळ चा निव्वळ दुर्लक्ष केलं.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 7 годин тому

    आरं शि अ आणी देवणी पण तालुके आहेत.आमचं नाव चं नाही घेत कोणी यावेळी निलंगेकर नाव चं मिटवू आपण दोन तालुके मिळुन.

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +1

    अभय दादा

  • @karankorale604
    @karankorale604 12 годин тому +3

    उमरग्याला पण या दादा

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +1

    विकासाचं दुसरं नाव अभयराव अभयराव

  • @bhaiwa-k4c
    @bhaiwa-k4c 10 годин тому

    जनतेचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी संभाजी भैय्या सारखा अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा लोकप्रतिनीधी असणे गरजेचे आहे.

  • @VishalA-u8i
    @VishalA-u8i 10 годин тому

    भैय्या निलंग्या ची जनता तुम्हाला नक्की विधानसभेवर पाठवेल याची खात्री आहे.

  • @ShindeKs
    @ShindeKs 9 годин тому

    काँग्रेस किती पण ताकत लावली ना संभाजी भैया ठासून येणार 🎉🎉

  • @ruturajkulkarni3228
    @ruturajkulkarni3228 6 годин тому

    #संभाजीभैय्या ❤❤🔥🔥🤞

  • @Samar-l2h
    @Samar-l2h 9 годин тому

    शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी पाटील निलंगेकर सतत प्रयत्नशील असतात.

  • @BhausahebMane-k5l
    @BhausahebMane-k5l 10 годин тому

    विकासाचा आश्वासक चेहरा संभाजी निलंगेकर

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому

    काही जरी झालं तर संभाजी पाटील यांचा पराभव अटल आहे
    😊

  • @atishjadhav2438
    @atishjadhav2438 12 годин тому

    अहमदपूर मतदार संघावर वीडियो बनवा चिन्मय भाऊ

  • @ShindeKs
    @ShindeKs 9 годин тому

    फळा च गडा लावून बसला आहेस विकास काम तर संभाजी भैया ने केली आहेत 3 टर्म आमदार आहेत दुसरं कोण केलं आहे विकास

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 6 годин тому +1

    निलंगा ची जनता
    लातूरचा पार्सल लातूरला पाठवणार.
    लातूरची गडी उध्वस्त करणार

  • @ruturajkulkarni3228
    @ruturajkulkarni3228 6 годин тому

    संभाजीभैय्या ❤️❤️

  • @ganesh-z8o1e
    @ganesh-z8o1e 9 годин тому +2

    संभाजी पाटील निलंगेकर यांनी पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे.

  • @Mahadevpatil000
    @Mahadevpatil000 9 годин тому

    19:02😅

  • @AtoZ_.
    @AtoZ_. 11 годин тому +1

    Laglav laglav laglav😂😂😂😂

  • @motivationalvideosforsucce7439
    @motivationalvideosforsucce7439 10 годин тому +1

    Purandhar haveli create video so view on this video

  • @RAYBA_GFX
    @RAYBA_GFX 5 годин тому

    Only Abhay Dada 🔥🔥🔝

  • @aasifdeshmukh7074
    @aasifdeshmukh7074 8 годин тому

    परिवर्तन

  • @सचिनपाटील32
    @सचिनपाटील32 6 годин тому

    Abhay dada mhanaje bandgul ahe...

  • @pravinsagave458
    @pravinsagave458 4 години тому

    Abhay dada solunke hawa

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 12 годин тому +1

    वसई मतदार संघ -133 वर video बनवा

  • @somnathsurvase3052
    @somnathsurvase3052 7 годин тому

    Only Abhay Dada

  • @mangeshnatu4837
    @mangeshnatu4837 12 годин тому

    दौन्ड तालुका पुणे त या सर

  • @comedytak4997
    @comedytak4997 10 годин тому

    आमदार फिक्स संभाजी भैय्या

  • @rsk12340
    @rsk12340 6 годин тому

    संभाजी पाटील निलंगेकर 🚩

  • @nihalsakole948
    @nihalsakole948 5 годин тому

    ओन्ली अभय दादा साळुंके

  • @SomnathKate-t2v
    @SomnathKate-t2v 10 годин тому +1

    आपल्या हक्काचा आमदार संभाजी भैय्या विधानसभेवर जाणार याचा मनस्वी आनंद आहे. शुभेच्छा

  • @vilasengineering43
    @vilasengineering43 6 годин тому

    Oooo dada latur madlay harangul bk gavath pan ya

  • @chetankamble09
    @chetankamble09 12 годин тому

    धुळ्याला पण या दादा...

  • @balajimali1187
    @balajimali1187 12 годин тому

    चिन्मय भाऊ निलंग्यात येऊन आम्हाला न भेटता च गेले 😢

  • @Vidya_Velhal
    @Vidya_Velhal 12 годин тому +1

    Dapoli madhe ye chinmay

  • @AtoZ_.
    @AtoZ_. 11 годин тому

    Lagalv kay😂😂😂😂😂

  • @Mahadevpatil000
    @Mahadevpatil000 9 годин тому

    Chinmay bhau elections jau de tu nilangyat ala ani mala mahitach nahi pudhchya veles yetana mala sangun ye bar ka?
    Bol bhidu ani tujha samarthak .....

  • @chetanjadhav8825
    @chetanjadhav8825 12 годин тому +1

    मालेगाव ला पण या भाऊ

  • @DeshBhakt21-s6j
    @DeshBhakt21-s6j 11 годин тому +1

    Boycott bjp

  • @shindebhaskar706
    @shindebhaskar706 12 годин тому +7

    काँग्रेस

  • @vishnukantdoijode3819
    @vishnukantdoijode3819 7 годин тому

    Aurad madhe ghya ekda devni madhe Baga jaun only dada

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 6 годин тому

    मी पूर्वी बीजेपीला मतदान करायचं.
    आताची महाराष्ट्राची परिस्थिती बघून मला अभिमान आहे मी परत बीजेपीला मतदान करणार.
    संभाजी भैय्या पाटील निलंगेकर ओन्ली

  • @Mrclassical009
    @Mrclassical009 9 годин тому +2

    एकच वादा अभय दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️🔥🔥⛳⛳

  • @sarthak-g9q
    @sarthak-g9q 9 годин тому

    भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान नेते म्हणून संभाजी पाटील निलंगेकर यांची ओळख आहे.

  • @SourabhKhambat
    @SourabhKhambat 9 годин тому

    संभाजी पाटील निलंगेकर हे निलंगा मतदारसंघातील एक प्रभावशाली नेते आहेत.