पाच ते सहा लाखा मध्ये कोणत्या प्रकारचे चिरेबंदी घर बांधता येईल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 58

  • @kirankirteekar160
    @kirankirteekar160 2 роки тому +6

    खूप छान माहिती दिली सर ...कौलारू छप्पर टाकण्यासाठी आपणास किती खर्च येईल आणि कौले कोठे मिळतील. ..कॉन्टॅक्ट असतील तर जरूर द्या...

  • @dipalipanchal7449
    @dipalipanchal7449 2 роки тому +4

    Sir tumhi construct kelel gharach video with price dakhava

  • @ashokjadhav6744
    @ashokjadhav6744 2 роки тому +6

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏

  • @gaderahul8089
    @gaderahul8089 5 місяців тому +1

    सर RCC 730 Sq feet चिरे बांधकाम किती खर्च येईल सोलापुरात

  • @rajdarastekar9538
    @rajdarastekar9538 Рік тому +1

    Chan information dili contract kamgar ache rojgar kiti asel te sanga

  • @anupritasawant8500
    @anupritasawant8500 2 роки тому +1

    छान माहिती दिली आहे 👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @vasantkale692
    @vasantkale692 2 роки тому +1

    Jabardast ✌✌✌✌👌👌👌👌👌👍👍👍👍👍

  • @chitrapujari3219
    @chitrapujari3219 Рік тому

    खूप छान माहिती दिली

  • @ashokkhot2962
    @ashokkhot2962 2 роки тому +2

    खूप छान, सर

  • @shunyabinduinteriors
    @shunyabinduinteriors 2 роки тому +1

    sir cement point ka karave lagte?

  • @अविनाश_77
    @अविनाश_77 2 роки тому +1

    नमस्कार साहेब घरासंदर्भात आपण आत्तापर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला एक हजार स्केअर फुट चे बांधकाम करायचे आहेत एकूण जागा सव्वा दोन गुंठे आहे मला चिरे बांधकाम करायचे आहे तरी आपण छान आर्किटेक्चर व कन्स्ट्रक्शन करणारा चा नंबर देणे. किंवा आपण करत असाल तर अति उत्तम धन्यवाद

  • @mangeshkhot1785
    @mangeshkhot1785 Рік тому +1

    सर,पाच गुंटे मध्ये किती गाळे बसु शकतात? सर्व्हिस सेंटर (गाडीचे)व धंद्यासाठी गाळे करायचे आहेत.जमिन 20×40 लांबी× रूंदी अशी आहे. अंदाजे खर्च किती येईल.धन्यवाद

  • @MohanJRane
    @MohanJRane 2 роки тому +1

    फारच सुंदर

  • @santoshmore7393
    @santoshmore7393 Рік тому

    सर नमस्कार
    जुने बांधकाम मधले चीरे यांचा वापर करता येतो का ?

  • @vvsbattery1817
    @vvsbattery1817 2 роки тому +3

    3 लाखात घर होहील का सर 600 S. F. च Co. No. पाहिजे

  • @rameshpandit712
    @rameshpandit712 2 роки тому +1

    साहेब नमस्कार,
    लोड बेअरिंग 1000 Sq ft दापोली येथे बांधण्यासाठी किती खर्च येईल

  • @BirjuPawar-c7x
    @BirjuPawar-c7x Рік тому

    नमस्ते सर
    आम्हांला चिरेबंदी घर दोन पाकी शाळेप्रमाणे वेगवेगळे तीन रूम करायचे आहेत दोन पाकी घरला कौले घातली तर किती खर्च येईल पत्रे घातले तर किती। व मधलं रूम असेल तर त्याला पुढे मागे दोनच खिडकी काढता येईल व्हेंटिलेशन चा प्रॉब्लेम येईल का मार्गदर्शन करावे

  • @lalztalk3724
    @lalztalk3724 2 роки тому +2

    सर, पावसाळ्या नंतर सिमेंट चे पत्रे पाणी सोडतात, pls suggest.

  • @santoshnalawade7284
    @santoshnalawade7284 Рік тому

    मला चीरा मधे बांधकाम करियाचे आहे. ४०००० sqft चा काम आहे तुम्ही मला घर बांधायला मदत करू शकता का

  • @prashantsurya3238
    @prashantsurya3238 2 роки тому +1

    आमचं बजेट आहे असं आणि असच घर बंडायच आहे कोणी कंत्राटी भेटेल का

  • @ujwalakadam172
    @ujwalakadam172 2 роки тому +1

    1/2 महिन्यात भिंती आणि पत्रा टाकून होऊ शकते का ? आमचे गावी घर बांधकाम सुरू केले आहे,
    त्या नंतर तुमचे video बघायला मिळाले,
    आधी बघितले असते तर सगळी माहिती तुमच्या कडून घेतली असती.

  • @dineshwaykar8868
    @dineshwaykar8868 2 місяці тому

    सर रिंग टाकणे म्हणजे नेमक काय प्लीज सांगा मला घर बांधायचं आहे

  • @mohanbhosale1376
    @mohanbhosale1376 2 роки тому +1

    रिग म्हणजे काय आसते.त्याच्चा ऊपयोग कोठे केला जातो त्याचा फायदा किती होतो.. मुंबई.

  • @rajani9186
    @rajani9186 2 роки тому +1

    Ho sir tumcha pramanik pana mala Awadala Aahe,mala paan gavala Ghar bhandhyache Aahe mala tumacha mobile no dhya

  • @samadhanthenge227
    @samadhanthenge227 2 роки тому +1

    Sar tumhi Satara yethe kam karu shakata ka

  • @storiesbyneelchavan4634
    @storiesbyneelchavan4634 2 роки тому +1

    Sir contact no bhetel ka jara bolych hote

  • @samadhanthenge227
    @samadhanthenge227 2 роки тому +1

    750 sqft la kay kharch yeil

  • @sandeepabitkar2385
    @sandeepabitkar2385 2 роки тому +1

    तुमच्याकडे बांधलेले चे बांधकाम असलेली घरे चिरा बांधकाम मध्ये

  • @pavanpatil8625
    @pavanpatil8625 Рік тому +1

    काळ्या जमिनीमध्ये चालेल का

  • @trodriguez9881
    @trodriguez9881 2 роки тому +1

    i am intrested in building my own house of 2000 sq feet in Ratnagiri pls help me to build my own house my budget is 15 lakhs, thanks 🙏.....

    • @adventpolymin
      @adventpolymin Рік тому

      ua-cam.com/video/aRSMm-Ql06o/v-deo.html
      ua-cam.com/users/shortsaFzKBycf-cc?feature=share

  • @ravichinchane2145
    @ravichinchane2145 2 роки тому +1

    सर हा सीन कोकण मधला आहे

  • @ashwinilohale6745
    @ashwinilohale6745 2 роки тому +1

    Namskar sir

    • @kanchansatam6486
      @kanchansatam6486 2 роки тому

      Sir foroundation che Kam chalu asel to video dakva

  • @zahoorahmed3934
    @zahoorahmed3934 2 роки тому +1

    😃😃😃👍👍👍👌👌👌

  • @sandeepabitkar2385
    @sandeepabitkar2385 2 роки тому +1

    फोटो बघायला मिळतील

  • @ganeshsarge6908
    @ganeshsarge6908 2 роки тому +2

    तुमचं काम करतानाचे व्हिडिओ दाखवा, तुमचा चेहरा कशाला दाखवता

    • @constructionskill
      @constructionskill  2 роки тому

      ua-cam.com/video/WHOJVSIT8SQ/v-deo.html

    • @pradipchitnis250
      @pradipchitnis250 2 роки тому

      सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का मला रत्नागिरी या ठिकाणी घर बांधायचे होते पाचशे स्क्वेअर फुट चे आणि माझे बजेट पाच लाखापर्यंतचे होते

  • @rajaramgaikwad1043
    @rajaramgaikwad1043 26 днів тому

    मोबाइ नबर पापाठवाठवा विडीओ

  • @snehalgunjalkar3470
    @snehalgunjalkar3470 Рік тому

    Sir तुमचा contact no milel ka

  • @sanjaykulaye1164
    @sanjaykulaye1164 2 роки тому +1

    सर आपला मोबाईल नंबर screen वर ठेवा

  • @rajeshjadhav00
    @rajeshjadhav00 Рік тому

    खूप छान माहिती आहे ... 👌