मित्रांनो या video मध्ये तुम्हाला site वर जाऊन information मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे आणि ही एक सुरवात आहे जर तुमचा support आमच्यासोबत राहिला तर पुढे जाऊन नक्कीच खूप चांगले content देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तुमचा support आमच्या पाठीशी नेहमी राहुद्या आणि channel ला subscribe करा, तसेच video आवडली तर video ला like करा.
मला 26फूट लांबी × २८फूट रुंदी च्या जोत्यावर ढोकळा विटेचे १४/१६फूट उंचीचे दोनपकी घर बांधायचे आहे. २ बेडरूम, १ हॉल , किचन टॉयलेट बतृम .मटेरिअल/ बधकं काम पाजुरी किती होईल.
footing pasun te parapet wall prynt ch details ekach video mdhe quantity kshi ghyaychi he as sangta nahi yenar karn khup jast motha video hoil pn mi playlist tayar krun tya tya hishobane takaycha prytn nkki krel ki ekhadi playlist krun tyat ya topics chi purn mahiti dyaycha prytn krel kiva mi krel tsa prytn ki eka video mdhe sarv mahiti jr short mdhe deta yet asel tr nkki 😊🙏
प्लास्टर ची quantity आपण square meter किंवा square foot मध्ये माप घेतो म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या भिंतीच घेऊ तर त्या भिंतीची लांबी व उंची मोजायची मीटर किंवा फूट मध्ये आणि यासाठी लागणारे मटेरियल किंवा साहित्य यावरती एक विडिओ बनवणार आहे आपण नक्कीच। धन्यवाद 😊🙏
तसे करायला काही प्रॉब्लम नाहीये पण आता ते काम कस करत आहात त्यावर depend असेल पण शक्यतो तिथे एखाद्या कारागीर कडून माहिती घेऊन केले तर ते देखील चांगलं राहील 😊🙏
यासाठी काही माप लागतील जसे की, संडास-बाथरूम ची साईझ, लांबी,रुंदी आणि उंची, ते घरात attached आहे की सेपरेट बांधायचे आहे, भिंत 4 इंच मध्ये आहे की 6 इंच मधेच आहे ( कारण घरातच संडास-बाथरूम असेल तर बाहेरील भिंतीची साईझ आणि आतील भिंतीची साईझ वेग-वेगळी असेल) असे काही माहिती लागेल 😊🙏
मित्रांनो या video मध्ये तुम्हाला site वर जाऊन information मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे आणि ही एक सुरवात आहे जर तुमचा support आमच्यासोबत राहिला तर पुढे जाऊन नक्कीच खूप चांगले content देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तुमचा support आमच्या पाठीशी नेहमी राहुद्या आणि channel ला subscribe करा, तसेच video आवडली तर video ला like करा.
Pppp
छान माहिती दिलीत सर, खूप खूप धन्यवाद
😊🙏
Very nice and important information for fresher civil engineer...... Best of luck sir ... 🌹🌹🌹
खुप खुप खुप छान माहिती मिळाली
😊🙏
Very nice information
उपयोगी माहीती
👌👌 nice information
😊🙏
Khup sundar ok🙏🙏
धन्यवाद 😊🙏
९" इंची बांधकाम असेल तर किती विटा लागतील ? कसे काढायचे ते सांगा
900
1069 bricks
Bhava 6x15,6x18 che column changle aahet kt--> ground floor 2bkh and first floor la 1 bedroom aahe ,
Sir plaster var video banva na
हो नक्कीच! प्लास्टर काम चालू झाले की लवकरच या टॉपिक वर विडिओ येईल. 😊🙏
9 इंचीच्या भिंती साठी पण सांगा
मस्त सर
धन्यवाद 😊🙏
एखादे घर बांधकाम करायचे असेल तर कोण कोणते Plan काढायचे असतात व ते कसे plan वाचायचे असतात हे सांगा?
👍😊
मला 26फूट लांबी × २८फूट रुंदी च्या जोत्यावर ढोकळा विटेचे १४/१६फूट उंचीचे दोनपकी घर बांधायचे आहे. २ बेडरूम, १ हॉल , किचन टॉयलेट बतृम .मटेरिअल/ बधकं काम पाजुरी किती होईल.
Sir 9 Inch bandhkam la kasa calculation kadhnar brass kadhaila
Purn building che estimate kase kadyche.
Estimate या टॉपिक वर येत्या 2 ते 3 दिवसांनी आपला एक विडिओ येईल त्यात तुमचा प्रश्न नक्की घेऊ धन्यवाद 😊🙏
How to calculate bed concrete material
Sir, I think that u should have to add 1 inch as bolck has both side cement material , so block area should have 10 inch× 7 inch please confirm
तुमचा हा प्रश्न येणाऱ्या पुढील विडिओ मध्ये explain करू नक्कीच!
Sir building any item footing to parafit technically specification, norm Quantity record video send kranti marathi madhye
footing pasun te parapet wall prynt ch details ekach video mdhe quantity kshi ghyaychi he as sangta nahi yenar karn khup jast motha video hoil pn mi playlist tayar krun tya tya hishobane takaycha prytn nkki krel ki ekhadi playlist krun tyat ya topics chi purn mahiti dyaycha prytn krel kiva mi krel tsa prytn ki eka video mdhe sarv mahiti jr short mdhe deta yet asel tr nkki 😊🙏
त्याच पुस्तक मराठी भाषांमध्ये मिळेल का
construction related बरीच पुस्तके मराठी मध्ये आहेत
1 ब्रास बानकामाला रेती किती लागेल
Garachi khidki kashi bandaychi
खिडकी कशी बसवावी यावर विडिओ काढलेला आहे पण लवकरच अपलोड करण्यात येईल आणि त्याची लिंक मी आपल्याला देईल 😊🙏
Sir plaster quantity kashi kadaychi
प्लास्टर ची quantity आपण square meter किंवा square foot मध्ये माप घेतो म्हणजेच उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एखाद्या भिंतीच घेऊ तर त्या भिंतीची लांबी व उंची मोजायची मीटर किंवा फूट मध्ये आणि यासाठी लागणारे मटेरियल किंवा साहित्य यावरती एक विडिओ बनवणार आहे आपण नक्कीच। धन्यवाद 😊🙏
सर लोड बिरीग 6इंच काम करू शेकतो का
पतरा बसतो का सागा
तसे करायला काही प्रॉब्लम नाहीये पण आता ते काम कस करत आहात त्यावर depend असेल पण शक्यतो तिथे एखाद्या कारागीर कडून माहिती घेऊन केले तर ते देखील चांगलं राहील 😊🙏
Morter cut nahi kele bandhakamadhyr
संडास बाथरूम करता किती 6 इंच विटा लागतील
यासाठी काही माप लागतील जसे की,
संडास-बाथरूम ची साईझ, लांबी,रुंदी आणि उंची,
ते घरात attached आहे की सेपरेट बांधायचे आहे,
भिंत 4 इंच मध्ये आहे की 6 इंच मधेच आहे ( कारण घरातच संडास-बाथरूम असेल तर बाहेरील भिंतीची साईझ आणि आतील भिंतीची साईझ वेग-वेगळी असेल) असे काही माहिती लागेल 😊🙏
Litar Kasey kadhave
underground water tank capacity in liter
ua-cam.com/video/wtUl-TYZyyE/v-deo.html
😇👍
तुमचा नंबर भेटू शकेल का रिक्वेस्ट आहे
नंबर पाठवा सर
chAN
4q
सर नंबर द्या
चुकीची माहिती देऊ नका 6/9 विटा 390 लागतात
तुम्ही कसे उत्तर काढले हे मला व्यवस्थित एका कागदावर लिहून पाठवा मी खाली ई-मेल देत आहे तर तुम्ही त्या ई-मेल वरती पाठवा आठवणीने
buildream2315@gmail.com
Sir instagram account ahe ka tumch Tumcha number pahije hota