अखेर चिरेबंदी घराचं बांधकाम पूर्ण | कोकणातील घराची घरभरणी | laterite stone construction in kokan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • मित्रांनो जे चिरेबंदी घर बांधत असताना आपण दाखवलं होत त्याच काम पूर्ण झालं आहे. फारच सुंदर अस बांधकाम आहे तुम्हाला नक्कीच आवडेल.
    #redlateritestone #redlateritestonehouse #stone #stonehouse #house #konkanhouse #construction #houseconstruction #laterite #lateritestoneconstruction #चिरेबंदीघर #koknatilchirebandighar #koknatilghar #bandhkam

КОМЕНТАРІ • 75

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 місяці тому +3

    खूपच छान घर बांधले आहे

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 Рік тому +3

    एक नं 🌹🌹 गुरव बंधूना हार्दिक शुभेच्छा..

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 Рік тому +3

    Khup chan Ghar ahe dada 👌
    Nice video kelas dada 👌👍🏻😍😘

  • @usha4837
    @usha4837 Рік тому +2

    खूप छान आहे घर 👌👌👌👌🚩 विडिओ तर खूप छान असतात👌👍🌹💐

  • @abhishekkansare3460
    @abhishekkansare3460 11 місяців тому

    Khup chan dada ani
    Changli magiti dilyavadal dhanyvaad

  • @laxmandodke5306
    @laxmandodke5306 Рік тому +1

    छान व्हिडिओ दाखवला भावा तू

  • @behappywithnature8408
    @behappywithnature8408 Рік тому +2

    Congratulations 🎉🎉

  • @sureshyedekar5824
    @sureshyedekar5824 Рік тому +5

    खूप छान घर आहे मस्तच एक नंबर,👌👌🤗 व्हिडिओ पण छान 👍👍👌👌

  • @GavTervan
    @GavTervan Рік тому +3

    Mast bhava 👌👌👌

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 7 місяців тому

    तुम्हाला बरेच जणांनी विचारलं किती खर्च झाला ह्या घराला, ते मालक अंदाजे खर्च सांगत ही होते पण तुम्ही विषय बदलला असो, बाकी व्हिडिओ छान आणि त्या घरमालकांचे अभिनंदन ❤🌹🙏

  • @kishorchaugule1729
    @kishorchaugule1729 Рік тому +4

    खूपच सुंदर आहे मित्रा घर खुप छान

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Рік тому +1

    nice one

  • @adityaghadi1462
    @adityaghadi1462 Рік тому +2

    Nice vlog 🤞

  • @kshitijpadave2748
    @kshitijpadave2748 Рік тому +3

    ❤🔥💥💥💥💥💥

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d Рік тому +1

    लोकांच घर सार्वजनिक केल तू त्या माणसा सारख काॅल ऐतील हयांना पण ..👈🤔🤣🤣🤣🤣

  • @deepeshrane7272
    @deepeshrane7272 Рік тому +1

    How much cost it took for building such house

  • @Ryan-zd7qs
    @Ryan-zd7qs 5 місяців тому

    Mitra tyanna vicharun amhala sangh na kiti kharch ala khup lok vicharat ahet

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Рік тому +1

    sqf kiti ahe?

  • @vaibhavnarvekar3375
    @vaibhavnarvekar3375 Рік тому +3

    Farach sundar Koknatla ghar. Khup khup Shubecha !!

  • @rajendrakambli9548
    @rajendrakambli9548 8 місяців тому

    दादा,
    हे घर किती बाय किती आहे आणि ह्या घराला किती खर्च आला ते जरा सांगा, मला पण घर बांधायचं आहे 500 ते 600 sqft.. दोन पाकी.
    लवकरात लवकर कळवा. धन्यवाद 🙏

    • @rajapurisandesh8291
      @rajapurisandesh8291  8 місяців тому

      मेस्त्री आहेत त्यांचा contact number बंद आहे त्यामुळे मला पण call krta yet नहिय sorry

    • @rajendrakambli9548
      @rajendrakambli9548 8 місяців тому

      तुम्हाला जेव्हा पण शाम भोवडशी संपर्क होईल ,तेव्हा मला आवर्जून कळवा. शाम भोवड चा नं. असेल तर तो कळवा ,त्यांच्याशी संपर्क करेन ,धन्यवाद 🙏

  • @Sandeep_Bait
    @Sandeep_Bait Рік тому +3

    छान घर आहे

  • @dilipv9984
    @dilipv9984 7 місяців тому +2

    Ghar बांधण्याचा खर्च किती आला

  • @bhushanpardeshi11
    @bhushanpardeshi11 10 місяців тому

    मला पुण्यात वडकी मध्ये चिऱ्या मध्ये घर बांधायचे आहे ते फोन उचलत नाहीत मी 8 दिवस पूर्वी तुमचा तो विडिओ पाहून फोन केला होता please काही करता आले तर सांगा

  • @Yogitasurve95
    @Yogitasurve95 Рік тому +3

    अप्रतिम कलाकृती 👌👌

  • @samdreams8374
    @samdreams8374 Рік тому +1

    Congratulations 🎉🎉🎉❤

  • @ninadjoshi1980
    @ninadjoshi1980 Рік тому +2

    DADA TU PRAT KADI YENAR JOSHI VADIT

  • @pravingangan795
    @pravingangan795 Рік тому +1

    खूप छान आहे किती खर्च आला किती किती बाय किती घर आहे

  • @bhushanpardeshi11
    @bhushanpardeshi11 10 місяців тому

    सर ते शाम भोवड मिस्त्री काका फोन उचलत नाहीत

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 17 днів тому

    मला कराडला असंच घर बांधायचे आहे. बांधून देतील का? ते फोन उचलत नाही.

  • @mh007sindhudurg6
    @mh007sindhudurg6 Рік тому +2

    घर बांधण्यासाठी एकूण खर्च किती झाला

  • @akankshakalekar8752
    @akankshakalekar8752 Рік тому +1

    Sandesh त्यांना कॉल करायला सांगा pls

  • @prasadshirker
    @prasadshirker 9 місяців тому

    Mala tarale ( kankavali) madhe ghar badhaych aahe please tumhi tyancha number dyal ka

  • @vineshniwate5611
    @vineshniwate5611 Рік тому +2

    Khup bhari hota video bhai ❤️

  • @vinayakparab9782
    @vinayakparab9782 Рік тому +1

    खूप छान विडीओ मित्रा 🌹🌹👌👌

  • @RahulBansode9172.
    @RahulBansode9172. 9 місяців тому

    Kolam nahi ka ghetle

  • @ashishjadhav600
    @ashishjadhav600 Рік тому +1

    टोटल खर्च किती झाला आहे

  • @satishnanarkar8578
    @satishnanarkar8578 Рік тому +1

    Sham bhuwad mastri ne banvale aahe na

  • @mumbaikaryogesh
    @mumbaikaryogesh Рік тому +1

    Bhava kiti kharch ala me pan rajapur cha ahe

  • @ravishrikhande1526
    @ravishrikhande1526 Рік тому +1

    घराला किती खर्च झालं

  • @shrikantjangam6250
    @shrikantjangam6250 10 місяців тому

    Fhaltu

  • @swatipednekar6580
    @swatipednekar6580 Рік тому +1

    Congratulations