कोकणातील पाऊस आणि चुलीवरची गरमागरम भज्जी | Enjoying Bhajji in Konkan Rain | Konkan Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 сер 2020
  • कोकणातील पाऊस आणि गरमागरम भज्जी, किती मस्त combination आहे ना ? आज खूपच पाऊस पडतोय आम्ही सचिनच्या घरी बसलो होतो. तर पटकन भज्जी बनवायचे ठरले मग काय दुकानातून सामान आले. कांद्यासोबत थोडं मयाळू पण घेतले आणि मस्त खुसखुशीत भज्जी केली. आणि सर्व एकत्र असले कि अजून मज्जाच येते.
    #HeavyRain #Kandabhajji #rainydays
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा
    A Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View
    Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
    Kokankar Avinash Official Amazon Store: Get all my equipment list
    www.amazon.in/shop/KokankarAv...
    My Vlogging Accessories / Gears / Setup:-
    Camera's:-
    Sony Handycam : amzn.to/2PuAEf8
    Canon DSLR Camera : amzn.to/2q55Xm2
    GoPro Hero 8 Black : amzn.to/2UoihLq
    GoPro Hero 7 Black : amzn.to/36Y75Yw
    SJCAM SJ5000X Elite : amzn.to/2PyvIG8
    Tripods :-
    Gorila Tripod : amzn.to/332qcPH
    Memory Cards:-
    SanDisk 64GB Class 10 microSDXC : amzn.to/2N0IrQe
    SanDisk 128GB Extreme microSDXC : amzn.to/2OwhHaF
    Like Our Facebook Page:
    / kokankaravinash
    Follow Us on Instagram for Instant Updates:
    / kokankaravinash
    Subscribe us on UA-cam :
    / @kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #Kokani #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger | Konkan Vlog

КОМЕНТАРІ • 492

  • @yogeshpaykar4199
    @yogeshpaykar4199 2 роки тому +11

    कोकण म्हणजे देवाने दिलेली देणगी आहे स्वर्ग आहे महाराष्ट्र साठी खरंच दादा खूप छान विडिओ आहे तुला पुढचा विडिओ साठी खूप साऱ्या शुभेच्छा.... ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 2 роки тому +2

    मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 роки тому +6

    कोकणातील पाऊस आणि त्यात गरमागरम भजी वा खुपच सुंदर विडिओ बनवला आहे

  • @pradeepdhande6787
    @pradeepdhande6787 2 роки тому +4

    अविनाश या वर्षीचा ही पाऊस जरुर दाखव हे खूपच छान वाटतंय.मी पुन्हा पुन्हा हा पाऊस बघतोय, आणि मित्रांना पण शेअर करतोय.घर बसल्या याचा आनंद खूप सुंदर.

  • @kalpanabagdekar1517
    @kalpanabagdekar1517 4 роки тому +15

    या वर्षी गावी गेलो नाही. पण तुम्ही फिरत असताना तो आनंद घेता येतो घरबसल्या हे काय कमी आहे? Vedeo मधील पाऊस खुपच enjoy केला. खुप खुप आशिर्वाद तुला.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 4 роки тому +5

    फार छान पार्टी अचानक भयानक पावसात दुकानात जायचे आणि सामान आणायचे ही एक वेगळीच मजा असते.

  • @vaibhavkadam5665
    @vaibhavkadam5665 4 роки тому +2

    Khup chan Video...pavsatlya party chi maja ch kahi aur

  • @JYOTISRecipeMarathi
    @JYOTISRecipeMarathi 4 роки тому +6

    खुप छान व्हिडिओ आहे गावाकडची मज्जा वेगळीच असते पावसाळ्यात गरमागरम भजी वाह मस्त च👌👌

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 4 роки тому +7

    पावसाळ्यात गरमागरम भजी 👌🤗मयाळूच्या पानाची भजीच करतात कि भाजीपण करतात. चांगलीच लागत असेल. 🤗👌

    • @sanjaygadekar5317
      @sanjaygadekar5317 2 роки тому

      Saar suddha mast hoto jasa tere,aalu,yaanchaa karto tasaach karaaychaa.

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 роки тому +9

    खूप खूप छान " कांदा भजी " खाण्याची मजा वेगळीच असते," मयाळू भजीची " माहिती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली खूप छान👌👌👌👍👍👌👌👌

  • @narayansuryawanshi3570
    @narayansuryawanshi3570 4 роки тому +14

    पाऊस आणी गरमागरम भजी खुप मजा असते.

  • @afroztamanna960
    @afroztamanna960 4 роки тому +4

    Kitna achha lagra barish aur aap ka village 👌👌👌👌

  • @DJMSURAN7502
    @DJMSURAN7502 4 роки тому +16

    अतिशय सुंदर विडिओ आहे
    सचिन च्या अश्याच नविन रेसिपी साठी हार्दिक शुभेच्छा

  • @akshaygamre4792
    @akshaygamre4792 4 роки тому +1

    पावसात गरमा गरम भजी खयाची मजाच वेगळी असते आणि त्या बरो बर चहा आणि त्यात गावी चुलीवर केलेली भजी खूप मस्त

  • @sanjeydhoble2767
    @sanjeydhoble2767 4 роки тому +2

    खूप खूप छान वाटतंय कोकणातला पाऊस बघून

  • @rutujamane5301
    @rutujamane5301 4 роки тому +3

    Aha kya sundarr climate. Bhaji tondala pani sutla bhava.

  • @arpitaghawali886
    @arpitaghawali886 4 роки тому +4

    पाऊस आणि भजी खूप छान मेळ.खूप मजा करा त्यानिमीत्ताने मित्रांची भेट होत राहील नाही तर मुम्बई ला आल्यावर पुन्हा घड्याळाच्या काट्यावर चालायचे आहेच.

  • @archanakaskar750
    @archanakaskar750 4 роки тому +1

    सुंदर व्हिडीओ आहे .मयालूची पानांची भजी खायला मस्त कुरकुरीत.

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 4 роки тому +5

    खुप छान भजी मस्त कान्दाभजी👌👌

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 роки тому +3

    wow baher jordaar paus aani sobatila kanda bhaji chan as combination julun aal aahe so enjoy bro bhaji party.....👌👌👍👍

  • @sachindhumal35
    @sachindhumal35 4 роки тому +1

    मस्त मन रमून जाते व्हिडियो पाहताना.......असेच व्हिडिओज बनवत रहा......👍

  • @abhishekpawar1929
    @abhishekpawar1929 4 роки тому

    पावसाळ्यात गरमागरम कांदा भजी खायची मजा काही औरच. भजी पार्टी मस्त झाली.

  • @satyajeetghadage5100
    @satyajeetghadage5100 4 роки тому +10

    Avinash this video seems to be very self explanatory about day to day life in Konkan villages....thanks for sharing this beautiful experience...

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 роки тому +9

    खुप छान अविनाश दादा ,, भजी खुप छान झालेत
    😋😋👌👌👍👍

  • @saileshgaikar9825
    @saileshgaikar9825 4 роки тому +1

    Khup chan video tuze video baghun khup chan ani relax feel hot ya lock down chya kalat😊😊😊asech navin Marvin video banav😘

  • @rohitshinde3765
    @rohitshinde3765 4 роки тому +2

    पाऊस आणि गरम गरम भजी खूप छान दादा एक नंबर

  • @supriyamahadik2129
    @supriyamahadik2129 4 роки тому +2

    Khup chan gav aahe tumche.

  • @parshantsalvi3834
    @parshantsalvi3834 4 роки тому +2

    सुंदर व्हिडीओ आहे मस्त गार गार वाटल

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 4 роки тому +2

    Bhaji chaan zali Ashe, pausachya vaatavarnaat mast bhaji aani kadak chaha
    1 no

  • @vaneshingale4743
    @vaneshingale4743 2 роки тому +2

    आपल्या ला nature जपून ठेवायला हवं नायतर पुढची पिढी काय पाहणार so save the nature and water

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 4 роки тому +1

    Khup chan ahe ha video pausa madheye garama garama bhaji khanyachai maja kahi aurch. Paus khup ahe gavi 👌👌👌

  • @aniljadhav4525
    @aniljadhav4525 4 роки тому +2

    भजी पार्टी छान पावसाळ्यात खायला खूप मजा येते अशाच पार्टी करत राहा👌👌👍👍😝😝

  • @digvijaydhade957
    @digvijaydhade957 4 роки тому +3

    खुप छान..अनुभव पावसाळ्यातील maza निराळीच..

  • @rajugamare1375
    @rajugamare1375 Рік тому +1

    अविनाश भाऊ खूप छान गावाला जाता केव्हा मुंबई ला येता केव्हा मुंबई ला राहता किती दिवस मि विडिओ बघतो तर काय अविनाश भाऊ गावला पण भाऊ गावची आठवण आहे जो मुंबईला गेला कि तो मुंबईला राहतो पण भाऊ खूप छान 😄
    👌👍
    🙏
    🌹 धन्यवाद 🌹

  • @rameshwarshelke5865
    @rameshwarshelke5865 4 роки тому +16

    अविनाश भावा खूपच जोरदार पाऊस सुरु आहे कोकणात आणि तुमची छानशी भजी पार्टी बघून मज्जा वाटली.

  • @Twister55
    @Twister55 4 роки тому +35

    मित्रा तुझी बोलण्याची पद्धत मस्त साधी आहे तु छान प्रेजेंट करतोस

  • @vikramkadam1559
    @vikramkadam1559 4 роки тому +1

    एकदम छान एक नंबर भावा

  • @sagarpise3409
    @sagarpise3409 3 роки тому

    Khup mst vatle vedio bgun

  • @vikasshinde9035
    @vikasshinde9035 2 місяці тому

    मला खूप जास्त आवडत कोकण....❤ I like कोकण....

  • @khagendrabawankar2399
    @khagendrabawankar2399 2 роки тому

    गरमागरम भजी ,चहा आणि पाऊस ..मस्त
    ..चहा राहीला अविनाश ♥️

  • @sangeetapadvi5437
    @sangeetapadvi5437 4 роки тому +6

    आम्ही मयाळूला वालीभाजी म्हणतो .....सुकट घालून भाजी छान होते ह्याची....

  • @sureshpatil6952
    @sureshpatil6952 4 роки тому +1

    छान पाऊस आणि कांदा भजी मस्त combination

  • @shalakakharat1604
    @shalakakharat1604 4 роки тому +3

    Grt work....watching from devrukh

  • @pratikwankar9671
    @pratikwankar9671 3 роки тому +1

    टायटल बघूनच लाईक केलय व्हिडीओला... व्हिडीओ तर मस्तच असतात तुझे😍😍😊👌
    विदर्भातून खुप खुप प्रेम तुला मित्रा❤

  • @pravinagre5041
    @pravinagre5041 4 роки тому +2

    छान विडिओ होता. थँक्स.

  • @vandananirmal3764
    @vandananirmal3764 4 роки тому +2

    Pavsalayat kada baji yekdam mast parn chhan volg chhan

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 4 роки тому +1

    Avinash bhau Farch sunder dhanyawad.

  • @Rameshshinde6441
    @Rameshshinde6441 Рік тому

    अप्रतिम भजी अप्रतिम व्हिडीओ अप्रतिम पाऊस अप्रतिम कोकणकर छान दादा❤❤❤🤗🤗🥰🥰🥰😍😍😍

  • @rohittople6762
    @rohittople6762 4 роки тому +1

    मस्तच भजी बनवली होती तूम्ही हो आणि तूझा गाव पण छान आहे पाऊस मस्त पडत होता मजा आली मित्रा

  • @krishnakore2180
    @krishnakore2180 4 роки тому +1

    Bhaje cha anand😊 tuzya chehrawer destoy keep it👍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +3

    मित्रा हा एपिसोड खूप छान होता .

  • @deepaprabhavalkar9656
    @deepaprabhavalkar9656 4 роки тому +1

    खुप पाऊस त्यात मस्त कांदा भजी व मायाळू भजी वा क्या बात है भाई

  • @shraddhadabholkarramgade7151
    @shraddhadabholkarramgade7151 2 роки тому +1

    sunder video...what a beauty and simplicity of kokan...

  • @manishapatil7288
    @manishapatil7288 4 роки тому +1

    Mala Tumcya Videos Baghayla khup Aavdtaat mast 👌

  • @shashikantghorpade5069
    @shashikantghorpade5069 3 роки тому

    तूझे व्हिडीओ अप्रतिम असतात ...👏👏👍

  • @vijaymalusare4308
    @vijaymalusare4308 4 роки тому +1

    गावचा सर्व निसर्ग खुप सुंदर आहे पाऊस पण जोरदार आहे आणि अशा वातावरणात कुरकुरीत भजी🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋😋👌👌👌👨👨👨👨सर्व मित्र खुपच छान आहे 👍👍💖💖💖💖💖💖💖💖👨👈अवी

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 4 роки тому +1

    तुमची छोटीशी पार्टी एक नंबर. 👌👌

  • @abhijitsawant947
    @abhijitsawant947 3 роки тому

    लयभारी मितर आनि तूमिसगळेअसच शेवटपरयंतठेव मैतरीभजीआनि पावसाची मजाकाहीऔरच आहै

  • @kantilalkalambi508
    @kantilalkalambi508 4 роки тому +1

    एकदम बेस्ट विडिओ आहे भावा

  • @sidhu6913
    @sidhu6913 2 роки тому

    मला तुमचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात❤️❤️❤️👍

  • @vinuchavan9677
    @vinuchavan9677 4 роки тому +4

    तेथे भजी करत आहात येथे आमच्या तोंडाला पाणी सुटलय

  • @smitakamble3807
    @smitakamble3807 4 роки тому +2

    खुप छान मला कोकण खूप आवडते nice

  • @alpeshvlogs8277
    @alpeshvlogs8277 4 роки тому +1

    mast bhava...I just love this all things....Paus...Kokan..aani Bhaji

  • @nitindhuri820
    @nitindhuri820 4 роки тому

    खूप सुंदर विडिओ पाहायला मिळाला ....!!

  • @kalyanighorpade2353
    @kalyanighorpade2353 4 роки тому +1

    Khup chan dada👌👌,pavsat kanda bhajji khanyachi majja ch vegli aste😋😋😋

  • @kantilalkalambi508
    @kantilalkalambi508 4 роки тому +2

    अतिशय सुंदर विडियो कांतीलाल काळंबी मु .पो.कवठेमहांकाळ .सांगली

  • @babytaiwankhade5196
    @babytaiwankhade5196 3 роки тому

    Khup shan vido avida👍👍👌

  • @gangadharayare6724
    @gangadharayare6724 4 роки тому

    गावच्या पावसाची फार छान आठवण करून दिलात ..गावच्या चूलीवरचे भजी..मस्त..बर्याच लोकांना मायाळूचे झाड माहिती नाही..त्याचे कांदा भजी खूपच कमी लोकांनी खाल्ले असतील. धन्यवाद व शुभेच्छा.

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 4 роки тому +1

    खूप छान कांदा भजी कशी झाली ते नाही सागितल .👌👌👌👌

  • @mahendramohite3109
    @mahendramohite3109 2 роки тому

    Nice👍👍 videos आणि कोकणातील पाऊ स

  • @vinayakshinde8747
    @vinayakshinde8747 4 роки тому +2

    Atishay sundar vlog

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 4 роки тому +13

    मुसळधार पावसात छत्री सांभाळत मायाळूची पाने कापताना बाळा तुला त्रास होत होता आखिर मेहनती फल मिठी होता है😀😀😍😍मुसळधार पावसात चुलीच्या ऊबेत बसुन गरमागरम भजी खाण्याची मजा काही औरच👌👌👍👍मला तुमचा हेवा वाटतो
    ज्योती गुप्ते

    • @prakashgupte7548
      @prakashgupte7548 4 роки тому +1

      मेहनत का फल मीठा होता है

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद ❣️

  • @vighneshrane9453
    @vighneshrane9453 4 роки тому +1

    Khupach mast avinash dada junya aathvni jagya jhalya

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 4 роки тому +2

    Bhari hoti party👌🏻pausa sobat chi maja. Thoda paus mumbait pan patava gharaj aahai ikade😃😊

  • @STMusicclass
    @STMusicclass 4 роки тому +2

    Lay bhari rov . Khup majja aali.

  • @vankteshgajre-cr5rf
    @vankteshgajre-cr5rf 2 місяці тому

    हा व्हिडिओ फार छान आहे मी आठवण आली की हा व्हिडिओ पाहतो.

  • @sayalisawant3064
    @sayalisawant3064 4 роки тому +3

    Mst dada like from chiplunkar

  • @Arif78676
    @Arif78676 2 роки тому

    माझा सगळ्यात आवडता व्हिडिओ 😘❤️

  • @saritadalvi1892
    @saritadalvi1892 4 роки тому +2

    Wow paus & bhaji best combination 😋😋😋😋

  • @sandipthorat4951
    @sandipthorat4951 4 роки тому +2

    👌👌👌👍🤤asech video kara mast 👌

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 4 роки тому +2

    गावच्या सर्व गोष्टी ऐकून गावची खुप आठवन येते दादा तुज गाव खुप चांगल आहे

  • @supatil8041
    @supatil8041 2 роки тому

    छान मित्रा वातावरण आणि गाव छानच आहे

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 4 роки тому +1

    Chaan ahe bhajii.pavsalyat bbhajji lai bhari lagte dada🙂

  • @ketankankose2291
    @ketankankose2291 2 роки тому

    Khup chan vlog zala💜

  • @kundannaik1464
    @kundannaik1464 2 роки тому

    Khup Chan vdo Yar. Aamhala gavala n jata gavacha anubhav denyabaddal Dhanyavad.

  • @anilbotle823
    @anilbotle823 3 роки тому

    जोरदार पाऊस आणि गरमागरम भजी वा मस्तच

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit 4 роки тому +9

    अविनाश मस्त, camera समोर बोलायचा सराव सुरू ठेव ,Natural बोलत राहा थोडी मजा, मस्ती comedy करत म्हणजे vlog मस्त होईल, मित्रांची ओळख इ. presention अजुन पाहिजे

  • @samroudhinaadkarni
    @samroudhinaadkarni 4 роки тому +1

    am big fan of your videos... nice to see such plans of bhaji party..

  • @onelifeonejourney8592
    @onelifeonejourney8592 4 роки тому

    खुप छान.... आज पासुन्न मी पन चालू केले . :)

  • @zyzzz927
    @zyzzz927 4 роки тому +1

    Avi dada tumhi khup chaan bolta , aani sachin nehmi chicken , bhji pan chaan keli😊

  • @nileshanarse6777
    @nileshanarse6777 4 роки тому +2

    Avinash bhau khupach chhan ahe tumche kokan , mala khup avadte

  • @pratikshajadhav9444
    @pratikshajadhav9444 4 роки тому +1

    खूप छान बनवली मित्रांनी भजी 👌

  • @amarmasurkar3674
    @amarmasurkar3674 4 роки тому +1

    कोकण शान, तिकडच्या पाऊसातील वातावर खूप सुदंर असत खूप छान video बनवला मित्रा असेच नवनवीन video बनवत जा..

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद ❣️ हो नक्किच

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому

      धन्यवाद ❣️ हो नक्किच

  • @vaibhavshelar2457
    @vaibhavshelar2457 2 роки тому

    Asech vd banvat raha bhava ek no 👌

  • @Cookwithuss217
    @Cookwithuss217 4 роки тому +1

    Mast recipe ani claimet khup sunder aahe❤

  • @_pratik_8573
    @_pratik_8573 5 місяців тому +2

    दादा खूप छान ❤

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 4 роки тому +3

    Avinash...
    👍 Nice Video ...keep it up.

  • @pranitjadhav9153
    @pranitjadhav9153 4 роки тому +1

    Khup chaan hoti bhaji recipe

  • @adityamane8174
    @adityamane8174 Рік тому +1

    खूपच छान vlog dada

  • @sambhajipatil2839
    @sambhajipatil2839 4 роки тому +14

    मित्रा आमच्या गावी म्हणजे शिराळा तालुक्यातील मनदुर हे गाव निसर्गाने नटलेले चांदोली धरणाच्या पायथ्याशी हे गाव आहे तुला तर माहीत असेल आणि चांदोली धरणातील पाणी सोडलेले आहे आणि आम्हाला खूप मासे सापडलेले आहे आमचा मोठा गळ असतो चाळीस-पन्नास किलो असे दोन गुणी मासे सापडले आहे आणि पावसात मच्छी खाण्याची मजा खूप और असते तुम्ही तिकडे एन्जॉय करा मित्रा पण तू एकदा चांदोली ला आलाच पाहिजे आणि चांदोली परिसरातील व्हिडिओ बनवशील ही विनंती

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  4 роки тому +1

      नक्किच येईन मी

    • @deepashivalkar2586
      @deepashivalkar2586 4 роки тому +1

      आमचे कुटुंब एकदा तूमच्या जवळच्या भिडसगाव ला आलो होतो.तिथली गावे खूप निसर्गरम्य आहेत तेथे आम्ही तळ्यातील मासे खाल्ले