स्वा. सावरकर चरित्र - लंडन पर्व । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa | Veer Savarkar Biography

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 тра 2021
  • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर चरित्र - लंडन पर्व
    राष्ट्रीय कीर्तन - ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
    Veer Savarkar Biography
    बोले तैसा चाले त्याची वंदावी पाडले । हे संतवचन प्रसिद्धच आहे. याचेच जणू भाषांतर असा समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आहे. "सदा बोलण्या सारिखे चालता हे । " या कीर्तनात ह्या श्लोकावर निरुपण केले आहे. ‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही आत्मार्पण सुद्धा करू’ असे सावरकर म्हणाले आणि ते शब्द सार्थ केले. या कीर्तनात सावरकरांचे परदेशातील कार्य, त्याची व्याप्ती त्याचे परिणाम आणि हे घडवताना सावरकरांच्या कुटुंबियांना केवढ्या संकटांना तोंड द्यावे लागले, याचा मोठा तपशील येथे ऐकायला मिळणार आहे.
    Vinayak Damodar Savarkar
    Veer Savarkar Charitra
    Swatantryaveer Savarkar
    Charudatta Aphale Kirtan
    Marathi Kirtan
    हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa #savarkar

КОМЕНТАРІ • 243

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  Рік тому +3

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @dipakmule2150
    @dipakmule2150 3 роки тому +8

    समर्थांच्या श्लोकरूपी अभंगाना आचरणात आणणारे सावरकर आपल्या किर्तनामुळे समजले.आपल्या किर्तनाबद्दल प्रतिक्रिया देण्याची पात्रता माझ्याकडे आहे असे वाटत नाही.

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 3 роки тому +4

    उत्कृष्ट किर्तन..सावरकरांचे हाल ऐकवत नाहीत. मातृभूमी साठी किती तळमळ अवर्णनीय आहे आणि आफळेबुवा ज्ञानाचा अखंड झरा.दोघांना सारखाच नमस्कार मनापासून 🙏🙏👏👏

  • @sunetraremane4585
    @sunetraremane4585 3 роки тому +1

    ह.भ.प.आफळे बुवांनी सादर केलेलं वीरश्रीपुर्ण स्वा.सावरकर यांचे चरित्र प्रत्यक्ष त्या काळाची अनुभूती देऊन गेलं.
    सावरकरांमधील योद्ध्याला शतशः नमन🙏
    भारत माता की जय

  • @vikasvanjari2798
    @vikasvanjari2798 3 роки тому +5

    आफळे बुवांकडून स्वा. सावरकरांचे चरित्र ऐकणे ही एक पर्वणीच आहे. खूप छान कीर्तन झाले. .... राम कृष्ण हरि 🙏🙏

  • @nilimajoshi8285
    @nilimajoshi8285 10 місяців тому +1

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन! गुरुजींचे कीर्तन श्रवणीय.

  • @ravikawade2727
    @ravikawade2727 3 роки тому +3

    किर्तनातून विर सावरकरांचे ज्वलंत देश प्रेमाचे दर्शन घडविले, धन्यवाद 🌷💐🌷

  • @neelagandhi8413
    @neelagandhi8413 3 роки тому +1

    आदरणीय आफळे बुवांचे कीर्तन आवडले. निरूपण आणि चरित्र दोन्ही उद्बोधक.

  • @user-cn7qf5fn2t
    @user-cn7qf5fn2t 2 місяці тому +1

    अतिशय सुंदर .अभिनयाने कीर्तनाला वेगळी रंगत येते.दृश्य समोर उभं रहाते.

  • @santoshjadhav7730
    @santoshjadhav7730 3 роки тому +2

    अतिशय सुंदर, आफळे बुवानचे कीर्तन म्हणजे देवांचे जणू दर्षणच

  • @maheshjoshi1239
    @maheshjoshi1239 3 роки тому +1

    धन्यवाद महाराज... 🙏🙏🙏 खूप छान.... या काळात तुमच्या सारख्या दिग्गजांची अतिशय गरज आहे.... 🙏🙏🙏🎊🎉🎊🎉🎊🎉🎊

  • @vinayakranade46
    @vinayakranade46 2 роки тому +2

    We are very thankful for presentation of Savarkar and his work on Indian independence inthe form of Kirtan.

  • @maheshjoshi1239
    @maheshjoshi1239 3 роки тому +1

    धन्यवाद महाराज... 🙏🙏🙏 खूप छान.... या काळात तुमच्या सारख्या दिग्गजांची अतिशय गरज आहे.... 🙏🙏🙏

  • @kalyanikurundkar4944
    @kalyanikurundkar4944 3 роки тому +12

    खूप अभिनंदन!!! कीर्तन खूपच छान, सगळ्या गोष्टी अगदी समर्पक, प्रेरणादायक कीर्तन , स्वातंत्र्यवीर सावरकरांना कोटी कोटी प्रणाम,कीर्तन एकून माझ्याआजोबांची ह.भ.प. कै.नानासाहेब मेरेकर (विदर्भातील प्रसिद्ध कीर्तनकार ) ह्यांची आठवण झाली.

    • @jayantnamjoshi7922
      @jayantnamjoshi7922 3 роки тому

      खरच खूप छान कीर्तन सावरकर आणि त्यांचे कार्य ऐकू तेवढे कमीच अशा देशभक्ताचे कीर्तन खूप छान वाटले

    • @sudhajoshi9556
      @sudhajoshi9556 3 роки тому

      Putv pp

  • @shraddhatendolkar3640
    @shraddhatendolkar3640 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर उपक्रम किर्तनाच्य माध्यमातून तरी आमच्या सावरकरांबद्द लोकांना माहिती व्हावी
    तुमच्या ह्या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा

  • @harishpatankar6703
    @harishpatankar6703 3 роки тому +1

    आदरणीय आफळेबुवाना शिरसाष्टांग नमस्कार!मी मला भाग्यवान समजतो की, मी बुवांची किर्तने बेळगावातयाची देही याची डोळा ऐकली आहेत.बुवांच्या चरणस्पर्श करून नमस्कार केलेला आहे.हेही किर्तन अप्रतिमच झाले आहे. किर्तनविश्वचे मनःपूर्वक आभार.

  • @ashwiniparanjpe3445
    @ashwiniparanjpe3445 3 роки тому +7

    खुप सुंदर किर्तन झालं.वीर सावरकर माझे दैवत,आणि श्री.आफळेबुवांचे त्यावरील किर्तन ,दूग्धशर्करा योगच.दोघांनाही वंदन

  • @shridharbhosale5291
    @shridharbhosale5291 3 роки тому +3

    सगुण उपासना खुप छान पद्धतीने सांगितली... खूप खूप आभार 🙏
    स्वातंत्र्य वीर सावरकर यांना कोटी कोटी प्रणाम 🌹🌹🙏

  • @sunitafadnis779
    @sunitafadnis779 3 роки тому +2

    स्वातंत्र्यवीर सावरकर! प्रज्ञावान, विलक्षण प्रतिभावान अशा या युगपुरुषाला कोटी कोटी नमन।🙏🙏
    कीर्तन खूप छान झाले.,💐💐

  • @nileshraut8479
    @nileshraut8479 3 роки тому +1

    अथांग सागराएवढ साहस
    विध्वंस दीसत असतांनासुध्दा मायभुमीसाठी केलेली आयुष्याची होळी .
    साष्टांग दंडवत स्वातंत्रविर सावरकर.
    पांडुरंग हरी वासुदेव हरी .

  • @sangitasatkalami6141
    @sangitasatkalami6141 3 роки тому +3

    अप्रतिम कीर्तन... स्वातंत्र्यवीर सावरकर यांना शतशः नमन.. देशासाठी हौतात्म्य पत्करणार्या सर्व देशभक्तांना श्रद्धांजली अर्पण करते.. ह. भ. प. आफळे बुवांचे आभार

  • @sopanmaghe5917
    @sopanmaghe5917 3 роки тому +5

    महानायक वीरसावरकरांच्या चरणी विनम्र अभिवादन 🙏परम आदरणीय आफळे महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 роки тому +1

    आफळे बुवा यांस,
    सावरकरांचे लंडन पर्व हे आपले आख्यान छान झाले.

  • @rajanibhagwat1933
    @rajanibhagwat1933 Рік тому +1

    खूप खूपच चांगले किर्तन ऐकायला मिळाले.छान पर्वणीचा लाभ झाला.
    धन्यवाद

  • @shripaddeshpande1559
    @shripaddeshpande1559 3 роки тому +1

    तुमचे खुप खुप आभार तात्या रावांसारखा प्रातः स्म रणीय विषय निवडल्या बद्दल,
    आणि आफळे बुवांचे सादरीकरण म्हणजे तर स्वर्गीय अनुभवच...
    तुम्हाला एक नम्र विनंती आहे की आफळे बुवांच्या वाणीतून तातारावांचे संपूर्ण चरित्र अशी जर कीर्तन माला करू शकलात तर माझ्या सारख्या अनेकांवर तुमचे उपकार होतील...

  • @jyotirmayeekamat646
    @jyotirmayeekamat646 3 роки тому +1

    बुवांना नमस्कार.श्रवणीय.तात्याराव सावरकरांना शत शत नमन.

  • @sushamaketkar9985
    @sushamaketkar9985 3 роки тому +9

    🙏🙏🙏
    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन
    कीर्तन विश्व चे आभार
    ।। जानकी जीवन स्मरण जय जय राम ।।
    ।। अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त ।।

  • @anushripai2413
    @anushripai2413 3 роки тому +5

    ङोळ्यात पाणी आले.ज्यांच्या देशप्रेमाला शौर्याला शतशः नमस्कार असे आपले सावरकर अजोङ व संपुर्ण कुटुंबही त्यागशील.

  • @padmakarmande9510
    @padmakarmande9510 3 роки тому +1

    अत्यंत सुंदर निरूपण, सावरकरांना शतशा प्रणाम

  • @prashanti.6082
    @prashanti.6082 3 роки тому +1

    खुप छान बुवा !
    सावरकरांचे जीवन आणि सगुण उपासनेची उत्तम सांगड घातली
    आपण आपल्या उपास्य देवाचे असंही रुप अंगी बाणवू शकतो ?
    खरंच प्रेरणादायी !
    🙏 🙏 🙏

  • @sunandalohakarey9285
    @sunandalohakarey9285 3 роки тому +1

    अतिशय सुंदर किर्तन.सगुण उपासना खूप छान समजली.

  • @sandhyaoak5972
    @sandhyaoak5972 3 роки тому +2

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोटी कोटी नमन. कीर्तन अप्रतिम . अवीट गोडी. श्री. आफळे बुवांना धन्यवाद .

  • @VedantJoshi12
    @VedantJoshi12 3 роки тому +1

    खुप खुप छान बुवा मि सावरकर तुमच्यात पाहिला शत् शत् नमन्

  • @mukundjoshi9216
    @mukundjoshi9216 3 роки тому +1

    आतिशय स्पूर्तिदायक कीर्तन. धन्यवाद!

  • @dheerajbopche7593
    @dheerajbopche7593 3 місяці тому +1

    Ram Krishna Hari✨,
    Swatantraveer Sawarkarancha Vijay Aaso💜

  • @makyalalit
    @makyalalit 3 роки тому +1

    सावरकरांना वंदन 🙏. बुवा कीर्तन छान झालं.

  • @milindupasani2854
    @milindupasani2854 3 роки тому +5

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना शत शत नमन.🙏🏻

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 3 роки тому +6

    🙏
    मंत्रमुग्ध या अवस्थेचा अनुभव आला!
    सादर प्रणाम!!!🌹

  • @user-rl7wg9in5z
    @user-rl7wg9in5z 2 роки тому +1

    मंत्रमुग्ध करणारे प्रबोधन.!👌☺️

  • @user-hv3wi4ll6d
    @user-hv3wi4ll6d 3 роки тому +1

    राम कृष्ण हरी महाराज,
    आपणांस विनंती आहे की सावरकरांच्या जेवढ्या वीर रसातील कविता आहेत त्या आपण गाव्यात, आम्हाला आपल्या रूपाने, गायनातून परत वीर सावरकर पहायचे आहेत🙏
    उदा. १) जय देव जय देव जय शिवराय
    २) हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा

    • @rajdandekar2107
      @rajdandekar2107 3 роки тому

      बुद्धीप्रामान्यातुन प्रत्येक चरित्र समजावनारे एकमेव किर्तनकार आफळे महाराज यांना शतशः प्रणाम

  • @savitavidwat3756
    @savitavidwat3756 3 роки тому

    जर जय रघुवीर समर्थ।स्वातंत्र्यवीरांना सलाम।अप्रतिम कीर्तन झाले.

  • @madhavikulkarni5271
    @madhavikulkarni5271 3 роки тому +1

    खुपच सुंदर मला कीर्तन ऐकायला खूप आवडते धन्यवाद . यामुळे मुलांना कीर्तन म्हणजे काय असते हे कळेल

  • @vinayakkulkarni9282
    @vinayakkulkarni9282 2 місяці тому +1

    वीर सावरकरांना अभिवादन

  • @shrikantwathare2350
    @shrikantwathare2350 3 роки тому

    ह.भ.प. चारुदत्त आफळे बुवा ह्यांचे सावरकर लंडन पर्व कीर्तन सुंदर झाले.
    बुवांचे ह्या अगोदर सावरकरांचे चरित्र कीर्तनातून ऐकले होते. सावरकर चरित्र खूपच अगाध आहे.
    बुवांच्या ओधवती वाणीतून ऐकण्याचा आनंद काही औरच आहे.
    सावरकरांना शतशः प्रणाम तसेच बुवांना नमस्कार.🙏

  • @vrundadeodhar9171
    @vrundadeodhar9171 3 роки тому +9

    सावरकरांना शत् शत प्रणाम ! बुवा किर्तन अति उत्तम झाले...🙏🌺🙏🌸

    • @jayashreethakur6137
      @jayashreethakur6137 3 роки тому

      स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्र अभिवादन आणि बुवांना नमस्कार किर्तन फारच सुंदर

    • @mamatajoshi9632
      @mamatajoshi9632 3 роки тому

      Dear Kalpana, I too have done
      Gpay of Rs 2000/- Please confirm..🙏

    • @mamatajoshi9632
      @mamatajoshi9632 3 роки тому

      Wqw

  • @prakashjoshi8140
    @prakashjoshi8140 3 роки тому

    स्वा.सावरकरांना कोटी कोटी प्रणाम.
    त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.

  • @shrishjoshi18
    @shrishjoshi18 3 роки тому

    असा भीमपराक्रम करणारे कौतुकास पात्र आहेतच.तसेच हे चरित्र आताच्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवीणेही तेवढेच महत्त्वाचे व आवश्यक आहे.
    सर्वांना शतशः प्रणाम !!

  • @sudhasharma7970
    @sudhasharma7970 3 роки тому +4

    सुस्वागतम् रामा! जय श्रीराम! जय जय रघुवीर समर्थ!

  • @pradeepratnaparkhe9310
    @pradeepratnaparkhe9310 3 роки тому +3

    शत शत नमन 🙏

  • @pramoddharmadhikari3334
    @pramoddharmadhikari3334 3 роки тому +1

    अप्रतिम...शतशः धन्यवाद आणि प्रणाम

  • @shriharijoshi2160
    @shriharijoshi2160 3 роки тому +1

    सावरकरांना शत शत प्रणाम

  • @sunilsadawrate886
    @sunilsadawrate886 3 роки тому +2

    भारतमाता की जय.

  • @rajaramdesai1627
    @rajaramdesai1627 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सावरकराना
    अनेक प्रणाम. बुवा तसेच किर्तन विश्व चे आभार.

  • @kaminijoshi1359
    @kaminijoshi1359 3 роки тому +2

    दोन्ही कीर्तने खूप सुंदर झाली. स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या बलिदानास त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @sanjivanierrum5910
    @sanjivanierrum5910 3 роки тому +1

    Shravniy kirtan ani nirupan sunder mahiti pan milali buva shatashah pranam

  • @prabhakarmarodkar5574
    @prabhakarmarodkar5574 9 місяців тому +1

    🙏🚩👌☘️🌺💫धन्यवाद महोदय नमस्कार 10/23

  • @chitralpuranikpuranik7506
    @chitralpuranikpuranik7506 3 роки тому +2

    नक्की च इतरांपर्यंत पोहचवू

  • @rajkumarjoshi6616
    @rajkumarjoshi6616 3 роки тому +2

    खुपचं छान झाले

  • @arvind.earthy
    @arvind.earthy 3 роки тому

    कीर्तनकार आफळे बुवांना धन्यवाद .सर्वोत्तम .छान . मन प्रसन्न .

  • @prakashruikar8541
    @prakashruikar8541 3 роки тому +1

    खूपच छान झाले कीर्तन

  • @meandmauli6244
    @meandmauli6244 3 роки тому

    सावरकरांना कोटी कोटी प्रणाम आणि प पु आफळे महाराजांनाही काेटी कोटी प्रणाम .जे हे पवित्र सर्वासमोर आणत आहेत🙏🙏🙏ऊत्तम वादकांची साथ

  • @suprabhajoshi3032
    @suprabhajoshi3032 3 роки тому

    अप्रतिम किर्तन. सावरकरांसारखा देशभक्ताना कोटी कोटी प्रणाम. बुवांच किर्तन ऐकताना डोळ्यात पाणी आलं. 🙏🙏

  • @prajaktakapre5727
    @prajaktakapre5727 3 роки тому

    स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन! श्रीयुत आफळेबुवांचे कीर्तन अतिशय श्रवणीय!

  • @rutuparnaramdasi4828
    @rutuparnaramdasi4828 3 роки тому

    हभप आदरणीय चारुदत्तबुवा (मामा) आफळे खूप सुंदर कीर्तन आहे..सावरकर चरित्र-लंडन पर्व क्या बात..!#RutuparnaRamdasi

  • @sureshkulkarni9391
    @sureshkulkarni9391 3 роки тому

    खुपच सुंदर. आज बुआना ऊभं राहिले हे पाहूनच खुप आनंद झाला. पण खुपच कमी वेळ होत. तरी बुआनी कमी वेळात संपुर्ण सावरकर चरित्र ऊभं केल. आज यूट्यूबमूळे माझ्या 12वीत असलेल्या मुला सोबत किर्तंंन बघितल. मग काय तो ही खुपच प्रभावित झाला. आपले शतशः आभार.

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 роки тому +1

    अतिशय सुंदर कीर्तन झाले नमस्कार गुरुजी

  • @rachanapatwardhan6825
    @rachanapatwardhan6825 Місяць тому +1

    धन्यवाद महोदय

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 2 роки тому +1

    Khup khup chan. Shreegurudev. 🙏🙏🙏🙏🙏😅💐👌

  • @vnwbhai
    @vnwbhai Рік тому +1

    निरंतर प्रेरणादायी.... 🚩🚩🚩

  • @arvindakulkarni8979
    @arvindakulkarni8979 3 роки тому +3

    आज खूप सुंदर होणारे मला वाटतंय कीर्तन

  • @seemashintre5642
    @seemashintre5642 3 роки тому +1

    अ ति श य सुंदर कीर्तन

  • @user-zd7hu3bg8u
    @user-zd7hu3bg8u 3 роки тому

    काय बुवा श्लोका चा अर्थ नीट समजला मला खूपच छान आनंद मिळतो व नीट समजतही आहे खुपचं छान मांडणी

  • @rajlukka7831
    @rajlukka7831 3 роки тому +1

    BHARATRATNA SWATANTRAVEER VINAYAK DAMODAR SAVARKAR KI JAY !!!

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 2 місяці тому +1

    फारच छान!

  • @sanjaykhot2235
    @sanjaykhot2235 2 роки тому +1

    सुंदर माऊली

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 роки тому +1

    खूप छान किर्तन झाले

  • @arunakulkarni6235
    @arunakulkarni6235 3 роки тому +1

    आदरणीय बुवा उत्तम कीर्तन नेहमीप्रमाणेच!!शिवाय विषय आदरणीय सावरकरांचा...आणि सादर तुम्ही करणार म्हणजे सुवर्णयोग आमच्यासाठीच

  • @kisankulkarni1829
    @kisankulkarni1829 2 місяці тому +1

    एकदम छान आहे

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 3 роки тому +1

    छानच झालं किर्तन!

  • @meghaajnadkar7171
    @meghaajnadkar7171 3 роки тому +1

    खूपच छान कीर्तन.🙏

  • @maddygamerz2219
    @maddygamerz2219 3 роки тому +1

    Savarkarana pranam uttam kirtan

  • @girishambhaikar9443
    @girishambhaikar9443 3 роки тому

    आजचेही खूपच छान पद्धतीने लंडनपर्व सांगितले..अविरतपणे हे कार्य सुरू राहो व स्वा.सावरकरांचे राष्ट्रभक्तीविचार सर्वांपर्यंत पोहोचो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏🙏

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 3 роки тому

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्रिवार वंदन!कीर्तन खूप छान झाले.👌💐👌

  • @Rohinikulkarnimusic
    @Rohinikulkarnimusic 3 роки тому +2

    काय बोलावे!!निःशब्द झाले👍👍स्वा वीर तात्यारावाना विनम्र अभिवादन🙏🏼🙏🏼🙏🏼आफळे बुवांना प्रणाम🙏🏼🙏🏼👌👌🌹🌹💐💐

    • @kavitahasamnis669
      @kavitahasamnis669 3 роки тому

      घरी बसून ह्या वातवरणा चा कंटाळा आला आहे स्वा. सावर करान् बद्दल फार बरे वाटले आफले बुवांच्या बाबतीत तर शब्द अपुरे आहेत दोघां ना प्रणाम्

  • @blackpantherff1637
    @blackpantherff1637 3 роки тому +1

    Sunder aafale gurji. Dhanyavaad. 🙊

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 роки тому +1

    अतिशय सुंदर 👌👌🙏

  • @rugvedkale4471
    @rugvedkale4471 3 роки тому +1

    सावरकर म्हणजे तळपता सूर्य।
    आणि सावरकरांचे विचार एखाद्या तलवारी सारखे धारदार। जे रक्षण करतात आणि वेळेला समोरच्याचा घात करतात।

  • @jyotsnanirantar5378
    @jyotsnanirantar5378 3 роки тому +1

    अप्रतिम कीर्तन

  • @sushmapuranik2911
    @sushmapuranik2911 3 роки тому +1

    स्वातंत्र्यवीर सावरकराना शतशहा नमन
    खुप छान कीर्तन

  • @bhairaviantarkar2341
    @bhairaviantarkar2341 3 роки тому +2

    ।।श्रीसद्गुरवे नम:।।
    परिपूर्ण सगुणोपासनेचा सांगितलेला अर्थ खुप भावला..
    बुवांना प्रणाम🙏🏻🙏🏻 खुप खुप धन्यवाद🙏🏻💐

  • @vasudeodeo4834
    @vasudeodeo4834 3 роки тому

    नेहमीप्रमाणे च आफळे बुवांचे सादरीकरण अत्यंत रसाळ व मनाला संतोष देणारे..

  • @kumudhamdapurkar7103
    @kumudhamdapurkar7103 3 роки тому

    फारच सुंदर झाले कीर्तन गुरुजी ना सास्तांग नमस्कार

  • @gopalkadam4297
    @gopalkadam4297 3 роки тому +1

    खुप खुप छान.धन्यवाद🙏🙏

  • @piyushhadge791
    @piyushhadge791 Рік тому +1

    फारच सुंदर छाध छान

  • @aniruddha189
    @aniruddha189 3 роки тому +2

    किर्तन छान 👌

  • @vandanthete1337
    @vandanthete1337 3 роки тому +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @madhureehalve2420
    @madhureehalve2420 3 роки тому +1

    Kirtan khupch sunder

  • @sarojdesai6254
    @sarojdesai6254 3 роки тому +1

    स्वातंत्र्य वीर सावरकरांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम

  • @rahulmahashabde1060
    @rahulmahashabde1060 3 роки тому +1

    अति उत्तम..........

  • @vidyadeshpande5298
    @vidyadeshpande5298 3 роки тому +1

    सावरकरांच्या सावरकरांच्या स्मृतीस अभिवादन कीर्तन उत्तम