Laxman Hake LIVE: अखेर शिष्टमंडळ वडीगोद्रीत, Maratha - Obc वाद मिटणार?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • #laxmanhake #obcreservation #gopichandpadalkar #atulsave #udaysamant #maharashtratimes #marathaandolan #marathareservation #manojjarange
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

КОМЕНТАРІ • 223

  • @vishwasknagarenashik9867
    @vishwasknagarenashik9867 3 місяці тому +20

    दंडवत प्रणाम अहो हा जातीजातीतील वाद मिटवा ही महाराष्ट्रातील संस्कृती नाही

    • @Sanjay-c5f9g
      @Sanjay-c5f9g 3 місяці тому +2

      जाती जाती मधला वाद मिटवून देणार नाही जरागे

    • @krutikadhas2759
      @krutikadhas2759 3 місяці тому +1

      ​@@Sanjay-c5f9gते वडापाव उपोषण वाले मग कुठं उपोषण करतील...

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 3 місяці тому +15

    आज हकेचे आठ दिवसाचे रोजाचे पैसे मिळणार. सर्व कार्यकर्त्यांना अ आ हे

  • @rameshkadam3140
    @rameshkadam3140 3 місяці тому +15

    सरकार नी पडलेल्या उमेदवारांकडे लक्ष द्यावे.
    यांना पराभव लयी जिव्हारी
    लागला दिसतोय.

    • @SudamGore-vi2ds
      @SudamGore-vi2ds 3 місяці тому

      काही लिहा पण खरे बोला आरक्षण उपोषण हा प्रत्येकाचा अधिकार आहे जरंगे पाटील एका समाज साठी करीत आहे हाके सर सर्व ओ बी सी म्हणजे चारशे जाती साठी करत आहे

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 3 місяці тому

      😁😁😁😁

  • @NiteenKakde-ii4oi
    @NiteenKakde-ii4oi 3 місяці тому +47

    वडापाव खाल्यावर किती ताकत येते ह्याच उत्तम उदाहरण आहे हाके साहेब

    • @bhivaji.shingate
      @bhivaji.shingate 3 місяці тому +13

      मटणाचा रस्सा पिनाराला काय कळणार

    • @dyaneshwardeshmane7042
      @dyaneshwardeshmane7042 3 місяці тому +10

      गावठी पिल्यावर गावठी मिथुन

    • @manikhake1132
      @manikhake1132 3 місяці тому

      मिथुनचा चपटी किंग आहेस तू.😂

    • @balasahebsansare-nq6sw
      @balasahebsansare-nq6sw 3 місяці тому +15

      आमचा नेता जरांग्या सारखा संडास मध्ये बसून वडापाव खात नाही 😂😂

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 3 місяці тому +5

      *****!!भाजपा जवळ पर्याय आहे !!!**
      सरदार पटेल ---------अमितजी शहा.
      शरदचंद्र पवार -------1 देवेन्द्र फडणविस
      राहुल गांधी -----------जयभाई शहा.
      मनोज पाटील जरांगे विरुध्द लक्ष्मण हाके ह्या पहेलवान स्वयंसेवकांची फौज आर एस एस कडे आहे.

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 3 місяці тому +8

    कोण कोण विरोधात आहे ते फक्त पाहत रहा

  • @sanjaypatil1254
    @sanjaypatil1254 3 місяці тому +17

    या सरकार ला 1आरक्षण देता यत नाही आणि हे फिरता आहे सगळ्या आरक्षण ला भेट देत, यांना सरकार पाड ता यते 1 दिवसात पण गोर गरीब मराठा समज्याचे आरक्षण देता यत नाही,1 मराठा कोटी मराठा

    • @vilasingle5805
      @vilasingle5805 3 місяці тому

      मराठ्यांना सरकार ने भरपुर दिले सारथी मधुन १०% आरक्षण दिले ,ews मधुन दिले अजुन काय पाहीजे ओबीसी चे हक्काच पण खाणार काय

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 3 місяці тому +16

    आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 3 місяці тому +22

    5000 मते पडल्यावर दुसरा पर्यायच नव्हता

    • @yashnews2023
      @yashnews2023 3 місяці тому

      अरे 5000 मत पडू दे अगर निवडून येऊ दे याचा आणि उपोषणाचा काही संबंध नसतो मित्रा हेनी उपोषण ओबीसी साठी केलेला आहे स्वतःच्या पोटासाठी नाही केलं जसं जरांगे पाटलांनी स्वतःसाठी केलं पिक्चर काढायची काय गरज आहे संघर्ष होता म्हणून आधी आरक्षणच बघायचं ना मराठ्यांच्या मुलांचा आरक्षण नंतर पिक्चर काढायचा संघर्ष होता हे जनतेला मग कळालं असतं

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 3 місяці тому +3

    अजून हाके साहेबाचा आवाज कमी झाला नाही येवढं अपोशन करून सुद्धा कमाल आहे राव😮😮

  • @pankajji1732
    @pankajji1732 3 місяці тому +3

    यांना आरक्षण नाहीतर पराभव झालेला वाईट वाटतो.

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 3 місяці тому +2

    हाकेला रोजगार मिळाला , आठ दिवसांचा पगार
    महायोधा मनोज दादाने अनेक लोकांना कामाला लावलं

  • @kiranthosar9013
    @kiranthosar9013 3 місяці тому +38

    वडापाव उपोषण

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 3 місяці тому

      Jarange थररा मारून उपोषण karto,
      अन् काहिही बरळत राहतो 😂😂😂
      शिव्या देतो 😂😂😂
      गावठी
      मिथून

    • @ajaysurpure1946
      @ajaysurpure1946 3 місяці тому +1

      😊

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs 3 місяці тому

      भर उन्हात गोधडी तोंडावर काय खात होता जारांग्य 😂😂😂 व्हिडिओओरिजनल बागितला आम्ही😂😂😂

    • @nileshkale2318
      @nileshkale2318 3 місяці тому +2

      जरांगेच चपटी उपोषण

  • @sudhakargher5714
    @sudhakargher5714 3 місяці тому +15

    हे खरं उपोषण आहे ना सलाईन ना मटन ना दुधचपाती आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 місяці тому +1

      Fakt wadapaw añi daru😂😂😂😂

    • @jitendranavaleomnamahshiva4269
      @jitendranavaleomnamahshiva4269 3 місяці тому

      वडापाव कोण खात होत हाकेला विचार

    • @balasahebbhosale9923
      @balasahebbhosale9923 3 місяці тому

      बिगर वडापाव 17दिवस उपोषण कर म्हणावं मग कळेल खरं उपोषण काय असते तुम्हाला देल त्यावेळी मराठ्यांनी विरोध नाही केला तुम्हाला

  • @vilasbhakare4011
    @vilasbhakare4011 3 місяці тому +36

    जर कधी ओबीसी आरक्षण बचाव हा इतिहास लिहिला तर हाके सर तुमचे नाव पहील्या पानावर लिहिले जाईल जय सावता जय समता जय ओबीसी

    • @AmolJogdand-l7y
      @AmolJogdand-l7y 3 місяці тому +2

      😂😂ho vadapav उपोषण

    • @user-me4tk7gt1s
      @user-me4tk7gt1s 3 місяці тому +2

      Are Daruda ahe te

    • @pravinkedar7804
      @pravinkedar7804 3 місяці тому

      बिरीयानी​ उपोशन@@AmolJogdand-l7y

    • @Wyeyehejwjwubsbs
      @Wyeyehejwjwubsbs 3 місяці тому

      ​​​@@AmolJogdand-l7yजरणग्या भर उन्हात गोधडी तोंड वर घेऊन काय खात होता का ते दिसले नाही का व्हिडिओ पाहा ओरिजनल एडीट केलेलेफोटो काय बागतो ❤वड्या😂😂😂

    • @vitthalhiray3982
      @vitthalhiray3982 3 місяці тому +1

      Hake labad ahe,

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 3 місяці тому +4

    मराठा मेला तरी चालेल पण फक्त ओबिसी जगायला पाहिजे.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому +2

    विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार

  • @PMaharaj-gk8st
    @PMaharaj-gk8st 3 місяці тому +11

    40 40 वर्षे सत्ता भोगल्या तेव्हा काही वाटलं नाही एक वेळेस पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे हे कार्य चालू आहे

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 3 місяці тому +3

    हाके सर आपणांस घटने नुसार आरक्षणाच्यां बाबतीत खडा नि खडा माहिती आसल्यांचे दिसून येते . न्यायालयात विजय मिळू शकते . उपोषण सोडावे .

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому +1

    पडळकर साहेब, महादेव जानकर साहेब, सदाभाऊ खोत साहेब आपण समाजाचा फक्त वापर केला, धनगड व धनगर एकच करता आले नाही, पहिल्याच मंञीमंडळात बैठकीत धनगरांना आरक्षण दिले जाईल त्याला आज 10 वर्षे पूर्ण झाले तरी समाज रस्त्यावर आला

  • @santoshmundhe3661
    @santoshmundhe3661 3 місяці тому

    आम्हाला अभिमान आहे आमचा म्होरक्या उच्चशिक्षित आणि संविधानाची जाण असणारा आहे.#Laxmanhakesir.

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 3 місяці тому +1

    हे दोघे कितीही दिवस ऊपोशन करू शकतात आवाजात सुद्धा काहीही फरक नाय कमाल आहे राव 🥱🫣

    • @vinodjadhav1258
      @vinodjadhav1258 3 місяці тому

      वडापाव ची कमाल😂

  • @Feedrange
    @Feedrange 3 місяці тому

    बीड जिल्ह्याचे भावी खासदार लक्ष्मण हाके सर तुम आहे बडो हम तुम्हारे साथ है

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 3 місяці тому +2

    अजून चालू ठेवा उपोशन 10 दिवस बिना पाणी घेता

  • @ashoknarwade1210
    @ashoknarwade1210 3 місяці тому +2

    रात्रि वड़ा-पाव खातों दिवसा शाल पाघतो

  • @sampatghogare1935
    @sampatghogare1935 3 місяці тому +3

    वाघमारे यांना काही महत्व आहे का नाही 🥱

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 3 місяці тому +2

    हाके ठासून प्यालेला आहे ,इलेक्शन हरलेल्यानी फुकट दिली

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 3 місяці тому +2

    संकटमोचन OBC आंदोलन मिटवायला आले त्यामुळे हा प्रश्न निकाली निघेल वाटते

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 3 місяці тому +2

    ओबीसी समाजालाच आरक्षणाचा लाभ मिळावा,गरीब मराठा समाजाला लाभ मिळू अशी संकुचित वृत्ती.

  • @PMaharaj-gk8st
    @PMaharaj-gk8st 3 місяці тому +4

    सर्व बांधवांना विनंती आहे की मराठा ओबीसी वाद करू नका ही नेते आपली पोळी भाजण्यासाठी काहीतरी करीत आहेत

  • @shankargalphade7384
    @shankargalphade7384 3 місяці тому +2

    सगे सोयरे ही सर्व समाजासाठी घातकच आहे. यांचे दुरोगामी परीणाम मराठा बांधवानी वैयक्तिक आभ्यांस करावा.सर्व जाती समाज बांधवाना उच्च शिक्षण मोफत मिळाले पाहिजे .

  • @SachinDhumal-xd4nd
    @SachinDhumal-xd4nd 3 місяці тому +8

    शिंदे साहेब द्या या हाके ला 1 खाद छाट छूट खात गप बसल त्याच यासाठीच चालू आहे सगळ

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 3 місяці тому +2

    90 घेतल्यावर किती ताकद येते हे हाकेने दाखवून दिलं

  • @sudhirpawar5126
    @sudhirpawar5126 3 місяці тому +6

    मराठा समाजाला हकक आहे आरक्षण मागणेचा ओबीसी प्रवर्गात समावेश करणेसाठी पण यांना काय हकक आहे मराठा समाजाला देऊ नये म्हणण्याचा. मराठा हा कुणबी आसलेचे अनेक पुरावे गेझेट आहेत त्यावर निर्णय घेऊन मराठा आरक्षण ओबीसीतुन 50 टक्के चे आत न दिलेस यावर कोणताच मार्ग नाही

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 місяці тому

    आता सर्व मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे

  • @manojkumarrautgh6013
    @manojkumarrautgh6013 3 місяці тому +2

    King OBC

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 3 місяці тому

    खरोखरच हाकेला खोके पाहिजेत म्हणून हे नाटक चाललंय सगळं

  • @दिपकढमढेरे
    @दिपकढमढेरे 3 місяці тому +1

    याला म्हणतात उपोषण 9 दिवस उपाशी राहुन आवाज कसा ठण ठणीत खणनित
    आहे वारे उपोषण करते यालाच म्हणतात म्यानेज सरकारचे पुरस्कुत आंदोलन

  • @hanumankargude9267
    @hanumankargude9267 3 місяці тому +4

    दादा वडापाव आणि उपोषण

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 3 місяці тому

    पाटील नावातच दह शद होना चाहिए
    संघर्ष युद्ध

  • @ashoksanap8705
    @ashoksanap8705 3 місяці тому +3

    जय ओबीसी💪💪👍👍🚩🚩

  • @devidasmunjal5781
    @devidasmunjal5781 3 місяці тому +2

    एक मराठा कोठी मराठा

  • @ramtaur8076
    @ramtaur8076 3 місяці тому

    शासन पुरस्कृत उपोषण

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 3 місяці тому

    ह्याच पोट हापाटी दिसतय का खाउनपीवून उपोषण सरकारच सहकार्य नसेल तर याची चौकशी होयला पाहीजे

  • @Uncommonsense-1
    @Uncommonsense-1 3 місяці тому

    वाद मिटला नाय पहीजे अजिबात😂😂

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 3 місяці тому

    eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha

  • @GulabSul-t3p
    @GulabSul-t3p 3 місяці тому +1

    हाके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 3 місяці тому +1

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मानणिय लक्ष्मणराव हाके साहेब असतील.

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 3 місяці тому

    आघी, मराठा समाजाला,मागास,शिधृकरा,जरागेयाची, दादागिरी,थाबवा

  • @subhashjogdand8825
    @subhashjogdand8825 3 місяці тому

    उपोषण कर्त्याचे वजन किती कमी झाले ते कळवावे

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 3 місяці тому +1

    अभ्यासु व्यक्ती महत्त्व

  • @tk.giming6745
    @tk.giming6745 3 місяці тому +1

    Hake saheb ❤❤

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 3 місяці тому

    सगेसोयरे बाहेर काढा व समानज्ञायकरा

  • @user-td2hc3zt1c
    @user-td2hc3zt1c 3 місяці тому

    लक्ष्मण हाकेचे उपोषण केवळ महाराष्ट्र times chanel covr करत आहे

  • @AnilWaybhase
    @AnilWaybhase 3 місяці тому

    ओबीसीच लाडके नेत्रुत्व गोपीचंद पडळकर

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 3 місяці тому

    फसवणारे | पुढारी भेटले हाकेला १

  • @amoldeshmukh3329
    @amoldeshmukh3329 3 місяці тому

    त्यांचं काय 1994 चा जिआर रद्द करा त्यात पवार साहेब्याच्या कृपेने 60% OBC,13% SC,7 %ST,2% SBC,12% मुस्लिम ,3.5% ब्राम्हण,2.5% जैन , मारवाडी, सिंधी=100% लोकसंख्या*********************** यात मराठे कोठे गेले, ते काय चंद्रावर गेले होते का त्यावेळेस पवार साहेब

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 3 місяці тому

    पडळकर साहेब निट वाचून बघा

  • @murlidharchate2169
    @murlidharchate2169 3 місяці тому +1

    Jay O B C

  • @ashokpathak6158
    @ashokpathak6158 3 місяці тому +6

    Hage la motthha package......

  • @asarambangar8210
    @asarambangar8210 3 місяці тому

    सगेसोयरे, बाहेर काढा

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 3 місяці тому

    हाके यांचा उपोषण करणे फक्त स्टंट आहे...

  • @dilipahirrao7642
    @dilipahirrao7642 3 місяці тому

    एक दोन पाठ केलेले इंग्रजी शब्द वापरले म्हणजे कोणी सुशिक्षित समजू नये

  • @mukundnavghre7582
    @mukundnavghre7582 3 місяці тому +1

    Jay Malhar 👑

  • @kalyanparkale4016
    @kalyanparkale4016 3 місяці тому +3

    नाटक बंद करा नाहीतर मराठीचा हिसका काय असतो हे तुम्हाला विधानसभेत कळेल

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 3 місяці тому +1

    हाके तुमच्या मागच्या बॅनर वर छत्रपती शिवाजी महाराज दिसत नाहीत.

    • @calligraphy_skills
      @calligraphy_skills 3 місяці тому

      एक नंबर ला कोन आहे बघा

  • @PardipdeshmukhPardipdesh-se6is
    @PardipdeshmukhPardipdesh-se6is 3 місяці тому

    न्यू रिलीज ,,,,,,, सरकार फिल्म. करण्यात आले मराठा आरक्षण उपोषण ई पूढे डब केला पिच्चर आहे

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 3 місяці тому

    हेच नमुने होते ते जरांगे साहीबांच ऊपोषन सोडवायला

  • @haridesai998
    @haridesai998 3 місяці тому

    हाकेला खोके पाहीजेत त्यासाठीच चाललय सगळ😅😅

  • @गणेशकाजळे-च6म
    @गणेशकाजळे-च6म 3 місяці тому

    उपोषण जिथं जरांगेच तिथं हाकेच उपचार जिथे जरांगेचा उपचार जिथं हाकेचा चलो गॅलेक्सी

  • @gopi2918
    @gopi2918 3 місяці тому

    आज मंत्री भेटायला गेले आहेत यामुळे उपोषण मागे घेतले जाईल,आंदोलकाने सरकारला मला भेटायला शिष्ठमंडळ पाठवा म्हणून विनंती केलेल हे राज्यातील बहूदा एकमेव आंदोलन असावे.
    😂😂

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 3 місяці тому

    आंदोलन करते किती बेसित्त वागतात हे या बैत मधून दिसून येत आहे

  • @hajaregajanan4610
    @hajaregajanan4610 3 місяці тому +1

    जय ओबीसी

  • @DattaTambekar
    @DattaTambekar 3 місяці тому +1

    Jay obc

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 3 місяці тому

    वडपाव खाल्यावर किती ताकत याते मानणारा दादा तूय वाचार पण विचीत्र आणि तू तर खळच्या पातळीचा विचार तूझ्या मनात अस करूनको दादा

  • @bhaskarsatonkar385
    @bhaskarsatonkar385 3 місяці тому

    ❤❤

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 3 місяці тому

    हे नाटक बंद करा सात दिवस उपासी बोलत खनखनाती वाॅ रे वडापाव हाके घे पाकीटी ये आतंरवाली सराटी जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र एक मराठा कोटी मराठा सोलापूर

    • @ajstyle2694
      @ajstyle2694 3 місяці тому

      एका शेतकरी मेंढपाळाचा पैलवान पोरगा आहे तो. तूझ्या 90 किंग सारखा सासर्याच्या घरी भाकरी तोडणारा नाही . 😂😂

  • @ashokdone2610
    @ashokdone2610 3 місяці тому

    जय मल्हार जय ओ बी सी

  • @surajmunde9141
    @surajmunde9141 3 місяці тому

    OBC ❤❤❤

  • @Political15235
    @Political15235 3 місяці тому

    💛💛💛

  • @Kisanraokale-gb8on
    @Kisanraokale-gb8on 3 місяці тому

    काय नाटक लावलाय हा आठ दिवसाचा ऊपासी वाटतोय का तूमी ठरवून केलेल नाटक आहे नाटक करता काय रे जर काम नाही झाल तर जवळच आहे कळेल मराठा चीज

  • @vishnumhaske152
    @vishnumhaske152 3 місяці тому

    Ghatnavirodhi uposion

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 3 місяці тому

    आता ऍडमिशन चालू झाले आहे याला जबाबदार कोण

  • @SunilSolunke-vl3mv
    @SunilSolunke-vl3mv 3 місяці тому

    याला करू उपोषण 17 दिवस

  • @JagtapShashikant
    @JagtapShashikant 3 місяці тому

    वडापाव खाऊन कसले उपोषण

  • @devidassonawane1267
    @devidassonawane1267 3 місяці тому

    Obc

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 3 місяці тому

    यांच्यामुळे युवक आत्महत्या करत आहेत त्याला जबाबदार कोण

  • @parmeshwarchewle5429
    @parmeshwarchewle5429 3 місяці тому +1

    बोला रे तुम्ही हालकटानो

  • @sanjaypund7958
    @sanjaypund7958 3 місяці тому

    जय obc

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 3 місяці тому

    OBC aarashan ahe tri ha hake labad uposhan karto, maratha samaj la aarashan nahi tri samaj shant ahe

  • @aadinathphad6620
    @aadinathphad6620 3 місяці тому

    Jay o b c

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 3 місяці тому

    जरागेला मनाव जाता जाता लकशमन हाकेला भेटुन जावं

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 3 місяці тому

    नालयक सरकार ahe

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 3 місяці тому +1

    chadrit zhopun kay khat hota

  • @TheRationalman341
    @TheRationalman341 3 місяці тому

    Shishta mandalaat kon kon aahet?

  • @yashwantsanap9741
    @yashwantsanap9741 3 місяці тому

    Sharad pawar la pakada

  • @ArjunMohite-vp3jj
    @ArjunMohite-vp3jj 3 місяці тому +2

    नाटक बंद करा

  • @PawarSwapnil-zo3qb
    @PawarSwapnil-zo3qb 3 місяці тому

    वाडा पाव

    • @sudhakargher5714
      @sudhakargher5714 3 місяці тому +2

      आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

    • @sudhakargher5714
      @sudhakargher5714 3 місяці тому +2

      हे खरं आहे मटण खाऊन दुधचपाती खाऊन नाही आदरणीय श्री हाकेसाहेब माननीय श्री वाघमारे साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉

  • @vijaypatil9734
    @vijaypatil9734 3 місяці тому

    हाके 100% दारू पिलेला आहे सरकारने कृपया तातडीने मेडिकल करावे

  • @AS-oc4fk
    @AS-oc4fk 3 місяці тому +13

    या सरकारला मतपेटीतून दनका दया मराठयांनो .

  • @pratee-sarkarpratee-swaraj2708
    @pratee-sarkarpratee-swaraj2708 3 місяці тому

    eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha#eak maratha lakh maratha