या सुंदर संदेशासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. होय, परमेश्वर आपली (त्याच्यावर भाव ठेवणाऱ्याची) काळजी घेतो. वचन स्पष्टपणे सांगते की, तरूण सिंहाची उपासमार होईल, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही "चांगल्या गोष्टींची" वाण पडणार नाही. देवबाप सर्व बहीण भावांना या संदेशाचे मर्म समजण्यास मदत करो. हाल्लेलुया. परमेश्वर तुम्हांला अधिकाधिक वचनातील गुज रहस्य प्रकट करून अनेकांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी उपयुक्त होवो.
प्रभु येशुची स्तुती असो . येशू या नावातच सामर्थ्य आहे .
Praise the Lord🙏
Praise the Lord 🙏 Amen.
Praise the Lord for encouraging msg
Truly.
Praised be the Lord God He is truly.
Praise the Lord for this wonderful message.
Khup Chan sandesh,God bless you.
Amen and amen
Truly blessed and encouraged. Praise God. Stay blessed.
Praise the Lord
या सुंदर संदेशासाठी प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. होय, परमेश्वर आपली (त्याच्यावर भाव ठेवणाऱ्याची) काळजी घेतो. वचन स्पष्टपणे सांगते की, तरूण सिंहाची उपासमार होईल, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही "चांगल्या गोष्टींची" वाण पडणार नाही. देवबाप सर्व बहीण भावांना या संदेशाचे मर्म समजण्यास मदत करो. हाल्लेलुया.
परमेश्वर तुम्हांला अधिकाधिक वचनातील गुज रहस्य प्रकट करून अनेकांना देवाच्या राज्यात आणण्यासाठी उपयुक्त होवो.
Encouraging msg Brother in this difficult times
Praise the lord
Praise the Lord