Praise the lord अत्यंत अभ्यासू संदेश आहे. संदेश खूप सुंदर समोरच्याकडे पोहोचवता पास्टर तुम्ही, आणि संदेश सांगताना कोणाला हि कंटाळा येत नाही.कारण तुम्ही संदेश सांगताना प्रत्येकांना सहभागी करता बोलकं करता.खरच परमेश्वराने दिलेली हि देणगीच आहे तुम्हाला,परमेश्वर आपला वापर त्याच्या सेवेसाठी करो.आणि असेच अर्थभरीत संदेश आम्हाला ऐकायला भेटोत हिच प्रार्थना आमेन
Praise the Lord
God is so good
Praise the lord
अत्यंत अभ्यासू संदेश आहे. संदेश खूप सुंदर समोरच्याकडे पोहोचवता पास्टर तुम्ही, आणि संदेश सांगताना कोणाला हि कंटाळा येत नाही.कारण तुम्ही संदेश सांगताना प्रत्येकांना सहभागी करता बोलकं करता.खरच परमेश्वराने दिलेली हि देणगीच आहे तुम्हाला,परमेश्वर आपला वापर त्याच्या सेवेसाठी करो.आणि असेच अर्थभरीत संदेश आम्हाला ऐकायला भेटोत हिच प्रार्थना
आमेन