ताई तुझे नवीन घर पाहुन खुप खुप आनंद झाला, कालचे झोपडयातले वारा पावसातले हाल पाहवले नाहीत,पण आज तुझे आरधे का आसेना पण नवीन घर पाहुन ईश्वर चरणी एकच प्रार्थना करेन तुझे लवकरात लवकर घराचे काम पुर्ण हो 🙏❤️😍
खूप छान आहे तुमच घर पूनम ताई 👌👌मस्तच आहे. तुमच घर लवकर पूर्ण होऊ दे. सगळ्या चे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. मुली खूप छान गुणी आहेत. आवाज गोड आहे. दाजी पन प्रेमळ आहेत. नेहमी सर्वजण हसत खेळत रहा. तुम्ही दोघेही खूप कष्ट करता. याचे फळ नक्कीच मिळणार 😊👍काळजी घ्या.
मावशी काका तुमच्या हा बंगला पण खूप सुंदर आहे दोन्ही बंगले छान आहे आणि तुमचं मन त्या हुन श्रीमंत आहे असंच आनंदाने राहा कायम सुखी राहा जो व्यक्ती दुःखा तुन बाहेर आले आहे देव तुम्हाला कायम सुखी ठेओ 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
ताई दाजी तूमचे हे घर सगळ्या बंगल्या पेक्षा ही खूप अनमोल आहे, आणि तूम्ही खूप श्रीमंत आहेत मनाने पण आणि परीवाराने पण... हे सगळ्यांच्या नशीबात नसते..👍👍🙏❤❤❤
तुमच्या तीन मुली तीन हिरे आहेत,आमचा सपोर्ट असणारच तुम्हाला पण कुटुंब नियोजन पण खूप गरजेचे आहे पुढे तुमची मर्जी मुली आता लहान आहेत मोठ्या केंव्हा होतील तुम्हाला कळणार पण नाही म्हणून छोटे कुटुंब सुखी कुटुंब
Gane 1 number. Khup chhan
व्वा काय सुंदर बंगला आहे ताई आणि दाजी खुपच छान 🏠🏠🏠👌👌👍👍🌸🌸💐💐🍫
Gan ekdam mast👍
खूप छान आहे,1no
खुप सुंदर.दादा.....स्वप्न सत्यात साकारले......अभिनंदन दादा- वहिनी ....पुढिल वाटचालीस शुभेच्छा ...
खूप खूप छान ताई दाजी अभिनंदन खुपचं छान आहे ताई तुयचे घर तुमच्या मुली खूप छान आहेत लवकर घर बाधूंन होओ ईच परमेश्वर चरणी प्रार्थना 👍👌👌🙏
बांधकाम खुप सुंदर आहे.....
आवाज खूप मस्त आहे मुलींचा
Khuach chhan aahe 👌👌👌👌👌👌
ताई तुझे नवीन घर पाहुन खुप खुप आनंद झाला, कालचे झोपडयातले वारा पावसातले हाल पाहवले नाहीत,पण आज तुझे आरधे का आसेना पण नवीन घर पाहुन ईश्वर चरणी एकच प्रार्थना करेन तुझे लवकरात लवकर घराचे काम पुर्ण हो 🙏❤️😍
खूपच सुंदर आवाज आहे मुली खुप गोड आहेत छान गायलत , लव यू किरण , अपूर्वा, शिवण्या , देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो God bless you
Khup.mast
Aavaj.ahe.
Hiii
@@manishajadhav5465 Hiiii
@@संदीप-थ6ट helo
@@manishajadhav5465 bol
खूप छान आवाज आहे दोघी मुलींचा
Khupch chhan aahe gan
खुप छान विहीओ असतात एकदम छान
Khup chhan gane aahe
Tai My chitale tai Aahe Gane mast aahe
Khup Chan aavaj aahe
खूप छान. घर तयार केल
Khupch chyan awaj aahe pili v shivnya cha
छान ताई तूमच गाण
खुपच सुंदर बाळानो गाण छान गाईल👌👌😘
घराचे काम लयी भारी चालू आहे लयी आवडलं
छोटी गाणं खूप छान आहे
Khup chan tai...anandi raha
गान छान बोलले दोघी मस्त
आवाज खूप छान आहे ताई
Nice family 😙 quiet disat ahet pilu 😇nice 🏠home
Mast mast very nice
So nice,tumcyaa , मुलिचे aj बोलने येकुन,dolyat Pani ale , khoop शिकवा tryna,
मुलीनी गाने छान म्हटले
खूप मस्त आहे घराचं काम
१ नंबर.
ताई दाजी घर छान बांधत आहे. 👌👌👌👌
Kup Chan ahe 🏠
पुणम ताई तुमच घर खुपच छान आहे पिलु अपूर्वा शिवानी बेटा
👍👍👍👍 mast
छान आहे घर!!
मुली फारच गोड आहेत,छान गाणे म्हटले दोघींनी!!
सुंदर
छान दिदि
👍👍👍❤️❤️❤️❤️🌺🌺💐👌👌
खूप छान आहे तुमच घर पूनम ताई 👌👌मस्तच आहे. तुमच घर लवकर पूर्ण होऊ दे. सगळ्या चे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठीशी. मुली खूप छान गुणी आहेत. आवाज गोड आहे. दाजी पन प्रेमळ आहेत. नेहमी सर्वजण हसत खेळत रहा. तुम्ही दोघेही खूप कष्ट करता. याचे फळ नक्कीच मिळणार 😊👍काळजी घ्या.
Khup chan ghar ahes tai tumch muli pn khup chan ahet tumi sagle pn chan dista
खुप छान गाण बोल्या मनाला लागल गाण
लय भारी
God bless you aapka Ghar jaldi ban gaya Bhagwan journey prathna karenge ham ok🙏🏼🌷🥰✌️🙏🏼🤲🤗😊❤️🌹🌻
मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात ताई
खुपच छान आहे घर
Sunder aahe ghar
You r great shri swami smarth apnas bal deo hi swami na manapasun ichha
छान गातात मुली
Chan ahe gharacha plan.🏠🌲🌱👌👍sarwana pudhil shubhechya.
Khupch mast song
Tumcha navin bandhkam baghin khup chhan catla..tumcha Pudge khup chhan honar he
Tumch mehentich ghar baghun khupchan vatla mala tai
Khup sunder family
छान खूप सुंदर अशीच तुमची प्रगती होऊ दे
खुपच छान आवाज आहे मुलींचा
Gaan khup chaan mahanta muli Pilu aani aprva cha aavaj chaan ashe
खूप छान गाणे गायले
Very very nice
मस्त आहे
मस्त ग ताई
अग बाई किती मोठ मन आहे पुनम सर्वांना पूजेला बोलविते 👍👌👌🙏
मावशी काका तुमच्या हा बंगला पण खूप सुंदर आहे दोन्ही बंगले छान आहे आणि तुमचं मन त्या हुन श्रीमंत आहे असंच आनंदाने राहा कायम सुखी राहा जो व्यक्ती दुःखा तुन बाहेर आले आहे देव तुम्हाला कायम सुखी ठेओ 👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️
ज्योती हाय
ज्योती 👍👍👍👍
खूपच छान गाणं मस्त फॅमिली भारी व्हिडिओ असतात तुमचे
Mast aahe ghar 👍तुमच्याकडे बगून मस्त वाटते खूप positive energy aahe
खरच खुप छान आवाज आहे अपूर्वा आणि किरणचा..... घर पण छान आहे....
Khup chaan aahe tai aani daji tumcha bangla
Punm tai Khup Chan ghr pn ani famil pn
Mast tai
👌👌👌आहे तुमच घर
ताईतु खुप भारी आहेस
खुप,छान,आहे,घर,ताई
Mast
मस्त आहे घर
तीनी मुली खुप छान आहेत मला आवडतात
स्वाभिमानी नवरा - बायको .... घर खूप छान... परिवार १ च नंबर.... पूनम ताई आणि दाजी झकास...
तुमचं घर खूप छान आहे फॅमिली खूप छान आहे
खरच आहे सुख दुःख येत असते ताई चांगले होणार तुझे मुली पण छान आहेत तुझ्या
👌👌👌👌
पोरी भारी आहेत एक नंबर खुप हुशार आहे त
Sunder
Mast gan hota
ताई तुमच्या कडे बघून जगण्यासाठी प्रेरणा मिळते खरच असेल त्यात सुख कसं शोधन हे तुमच्याकडून शिकले मी खरचं.... ताई सलाम तुमच्या जिद्दीला......
ताई दाजी तूमचे हे घर सगळ्या बंगल्या पेक्षा ही खूप अनमोल आहे, आणि तूम्ही खूप श्रीमंत आहेत मनाने पण आणि परीवाराने पण... हे सगळ्यांच्या नशीबात नसते..👍👍🙏❤❤❤
Tumch gav konte
Tumchya muli khup sundar aahet
Ghar khup chan...dokyawr hakkach chappar khup mahatvach ahe..te tumch zal he mahatvach..
खूप सुंदर मन आहे मनुन घर पण खूप सुंदर आहे
Nice
तुम्ही खुप मेहनत घेत आहात,
Chan ghar baandlyat
Ghar Chan aaha punam Tai
Khupch sundar ahe taii tumach ghar....👍☺️☺️
गाणं मस्त घरपण मस्त
Very good
Tumacya mehantiche phal lavkae bhetanar
Dev tumachi eecha lavker purana karnar👍
तुमच्या तीन मुली तीन हिरे आहेत,आमचा सपोर्ट असणारच तुम्हाला पण कुटुंब नियोजन पण खूप गरजेचे आहे पुढे तुमची मर्जी मुली आता लहान आहेत मोठ्या केंव्हा होतील तुम्हाला कळणार पण नाही म्हणून छोटे कुटुंब सुखी कुटुंब
गान छान गाईल मुलीनी आणी घर पण खुपच सुंदर आहे ताई दूख जाईल आणि सुख येईल हो। ताई मि सुदा यातुनच सुखी झाली आहें दादा चिंता करूनका👍👍👌👌
Song khup Chan aahe .. tumcha mulli khup Chan aahe ..
खूप छान गायले मुली खूप हुशार आहेत त्यांना खूप शिकायला द्या शिक्षण घेवू द्या मोठी नौकरी मिळू दे सुखी रहा
Hiiii